एसटी कर्मचाऱ्यांसाठी खूप मोठा आणि मोलाचे सहकार्य करता. याबद्दल तुमचे सर्व दुखवट्यातील 75 हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने खूप खूप अभिनंदन.. जय हिंद. जय महाराष्ट्र,
खूप खूप आभार सर..... आपण अगदी मनातून जो प्रयत्न करत आहात त्याबद्दल आपणांस मानाचा मुजरा ... कारण मी ही सुर्यवंशी आहे.. आणि हा सुर्यवंशी फक्त आणि फक्त छत्रपतींना आणि त्यांच्या सारखे विचार असणारे आपण व इतर ( जे की रयतेचा विचार करतील ) यांनाच मानाचा मुजरा घालतो... खूप खूप आभारी सर.... आपण केवळ एसटी नाही तर कोणताही विषय असो खूप मनातून प्रयत्न करत आहात...
सुर्यवंशी सर . प्रथम आपले मनपुर्वक आभार. आपन आत्यंत जबाबदार पणे, तळमळीने महाराष्ट्रातील एस .टी. कष्टकरी कामगारांचे हाल ,आडचणी , आनेक प्रकारे होणारी पिळवणूक , सोषन हे तमाम समाजासमोर मांडले. एस .टी.कामगार आपले काम ( उपकार ) कधीही विसरनार नाही.
तिगोटे साहेब आपण मान्यताप्राप्त संघटनेने पिळलेले ते सांगीतले ते योग्य.पण तुमची संघटना पण त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसली होती.. तुम्ही फक्त इंटक ची च लाल न करता विलनिकरणावर बोला..कामगारांना साथ देणार की नाही
कोणीतरी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करत आहे त्यांची बाजू मांडत आहे हे पाहून बरं वाटलं. दोघांचेही खूप खूप आभार. विलीनीकरण हाच योग्य पर्याय आहे.
सूर्यवंशी सर आपले खुप आभार सत्य परिस्थीती मांडत. एस. टी. महामंडळाचे महाराष्ट्र राज्य शासनात विलिनीकरण करा. सरकारच्या चालकास जे वेतान मिलते ते एस. टी. महामंडळाचे चालकास वेतान द्यावे.
ह्या अशा घडीला सर्व संघटनांनी कर्मचार्याच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहायला पाहीजे होते. पण हे सर्व राजकीय पक्षाच्या दावनिला बांधलेले आहे म्हणून ह्यांनी आज कर्मचार्याना वार्यावर सोडलेले आहे. सर्व संघटनांचा जाहीर निषेध 🌑🌑🌑
जनतेचा जोरदार पाठींबा मिळणे आवश्यक आहे असे वाटते. अभ्यास पूर्ण विवेचन केल्याबद्दल उभयतांस धन्यवाद, ST महामंडळ काय आहे हे समजले . *प्रभाकर जी आपल्या समर्पक कार्यास यश मिळो अशी देवाजवळ प्रार्थना.* 👍🇮🇳🚩
सूर्यवंशी प्रथमतः तुम्हाला खूप मोठा सलाम तिगोटे ह्यांनी बोलण्यावरून एक गोष्ट लक्षात येते की फक्त आम्ही किंवा आमचेच संघटना चांगले आहे हेच जास्त सांगण्याची प्रयत्न केला आहे ह्यांची इतक जर कामगारांसाठी इतकी तळमळ आहे तर आत्ताही वेळ आहे कामगारासोबत जाऊन बसायची व चालू असलेल्या दुखवट्यात ह्यांनी सहभागी झाले पाहिजे
सर st चालू झाली पाहिजे, 7 वेतन आयोग आणी सरकारने पगारीची हमी घेतली पाहिजे ,तसेच आंदोलनाकाळातील दोन तीन महिन्याचा पगार देऊन व सर्व कार्यवाह्या रद्द केल्यास बहुतांश कर्मचारी कामावर परतातील असे माझे म्हणणे आहे ,खूप खूप अभिनंदन सूर्यवंशी सर आपले की आपण पोटतिडकीने st कर्मचाऱ्याचे प्रश्न मांडत आहात 🙏
सर अभिनंदन साहेब हा विषय जनसामान्यांच्या मनावर बिंबवला गेला पाहिजे, हा विषय सर्व दैनिकातुन जनसामान्यांच्या समोर येऊन हा विषय जनतेचे घरघरात पोहोचला पाहिजे घरघरातुन या आघाडी सरकार चा निषेध केला गेला पाहिजे मी व्यक्तीश: एसटी कर्मचारी यांचे पाठीशी आहे
Vilinikaran fakt Sena ani Pawar sahebala nako ahe te jar zal tar yanchi ghar Kashi baranar . Tyasathi he samany St worker che ghar matr barbad karayala magepudhe pahat nahi ekandar samany mansach ya nich rajkarnyana Kahi soyarstuak nahi
धन्यवाद मुकेशजी तिगोटे साहेब,अतिशय अभ्यासूपणे आपण st कर्मचार्यांची बाजू मांडलीत,कोटी कोटी प्रणाम. एक मुद्दा राहिला आहे़,तो कोणता तर एस् टी चे बँकप्रचारात मान्यतावाले बांडगूळ म्हणाले होते व्याज तर कमी करु,
आपण श्रोत्यांना एस् की कामगारांची समस्या सांगितली व जे पुढे येऊन तिढा सोडवण्यासाठी आवाहन केले,त्याने हा जटील प्रश्न लवकर सुटेल व गरीब कामगारांचे जीवन सुरळीत चालू होईल ही आशा करते, त्यांच्या कडे पाहून मलाच खूप वाईट वाटत आहे.ज्यांना चांगले मार्ग सुचत असतील त्यांनी कपा करून पुढाकार घेऊन मदत करावी ही विनंती
प्रथम मी सुर्यवंशी सरांचे आभार मानतो की आपण एसटी महामंडळ कडे असलेल्या एकुण 22 संघटने पैकी एक संघटनेचे मुकेश तिगोटे यांना बोलावून घेतले त्या बद्दल मी आपले मनापासून धन्यवाद देतो
साहेब आत्ताचा संप हा खरे तर एकमेव मान्यताप्राप्त संघटनेचे पाप आहे, त्या नालायक माणसाने चांगले करार केले असते तर हा संप झालाच नसता म्हणून एकमेव मान्यताप्राप्त संघटनेची मान्यता जायलाच पाहिजे
विलिनीकरणाचा प्रश्न न्यायालयात सुटेल तोपर्यंत शासनाने एस.टी.कामगारांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन द्यावे आणि आत्तापर्यंत केलेल्या सर्व कारवाया बिनशर्त मागे घ्याव्यात अशी मागणी तुम्ही तात्काळ मान्य करून घ्या तिगोटे साहेब नक्कीच हे आंदोलन मागे घेण्यात येईल.
Thank you for this wonderful video. The villages are having a very hard time without the ST buses running.. Can't get to the doctor, school. Maybe the govt should realise how important this service is for rural economy and how much we hate the current dispensation for not caring about us. I wish the poor workers all the luck. I hope the govt doesn't mean to treat them like the mill workers, remember? Datta Samant?
मि माजि एस टी चालक आपण जि माहिती दिली ती योग्य आहे हे सर्व कर्मचारी बांधवांनी समजून घ्यावं वं शासनाने कर्मचारी वर्गावर केलेली कार्यवाही मागे घेऊन प्रवाशांना सेवा पूरवावी
आपण बहुमूल्य योगदान एस. टी. साठी विविध अभ्यासपूर्ण क्लिप, व्हिडीओ, लेख मांडून न्याय देऊन साथ दिली आहे देत आहेत, देणार आहात, खूप अमूल्य कार्य आहे, सूर्यवंशी सर धन्यवाद. तिगोटे आपण व सर्व संगठना करारात मान्यते सोबत होतात, चूक त्यांची आहेच, जेव्हडी त्यांची आपली पण तेव्हडी आहेच.
प्रत्येक डेपो जवळ तसेच मोठ्या बस स्टाँपवर सह्यांची मोहीम राबविण्यात यावी. लोकाची भावना पत्रे गोळा करून हे राज्यपाल यांच्या कडे पाठवण्याची तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन सादर करण्याची मोहीम राबविण्यात यावी.
धन्यवाद सर आपण आपल्या करायला आपण उयोग्य मार्गदर्शन करत आहे त आपल्या मी सर्व विडिओ आवर्जून पाहतो आता आपणंच हा तोडगा काढणार असं आमला वाटतं 🙏आता आपण माननीय परिव्हणं मंत्री यांना बोलवा व त्याची मुलखत घ्या विनंती 🙏🙏
चर्चा केली त्या बद्दल दोघांचे सुद्धा आभार . कर्मचऱ्यांसाठी काहीतरी तोडगा निघावा याकरिता सर्वांनी पुढे यावे. सध्या 7. Pay ध्यावा दिलेल्या पगाराची हमी राज्य सरकारने घेऊन . विलीनीकरनाच्या मुद्यावर संसदेत विधेयक मांडण्याची जबादारी मुख्यमत्र्यांनी लेखी पत्र देऊन घ्यावी ..... मला वाटलेला विचार एक दुखावट्यामधील रा. प. म. कर्मचारी. .......
सुर्यवंशी सर तुमचे मनपूर्वक धन्यवाद की तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांची बाजू खुपचं तळमळीने मांडत आहात, पण जर विलीनीकरण नाही झाले तर सर कर्मचार्यांची आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढू शकते कारण आज पर्यंत कर्मचार्यांनी खूप हाल सोसले आहेत आणि आता हे हाल सहन करण्याची सहनशक्तीचा कर्मचाऱ्यांमध्ये राहिली नाही
सर आपण जी मुलाखत घेतली आहे ती अगदी योग्य आहे असे मला वाटते आणि मुलाखती मध्ये जी चर्चा झाली ती अगदी योग्य आहे आणि याच पद्धतीने मार्ग काढला पाहिजे असे मला वाटते
जनता त्रस्त आहे, ती कशी साथ देणार, एका वकिला पाई स्वतः चया पायावर कुल्हड़ मारून घेतलात, जमानस तूमचा लालाच पणा बघितला, आरे बाबानु जे मिलते ते घयायच आणी भांडायच, आता कामगाराला ऊपासमारीची वेल तुमिच आणली, आणी आता मनता जनता साथ दिली पाहिजे, तुमाला जनतेची कालजी आहे का?
धन्यवाद सुर्यवंशी सर , मी मुकेश तिगोटे यांच्यावर नाराज होतो आणि माझ्या सारखे माझे अनेक कामगार बांधव त्याच्यावर नाराज असतील पण आज आपल्या माध्यमातून ती नाराजी थोडी फार कमी होईल त्याला कारण असं आहे की ,मुकेश तिगोटे यांनी त्यांची बाजू अगदी सुस्पष्ट केली त्यांच्या म्हणण्यानुसार विलीनीकरण का शक्य नाही ? ते त्यांनी स्पष्ट केले त्याच बरोबर हा डेड ब्लॉक लवकर तुटावा सूतोवाच केलं .धन्यवाद
एसटी कामगा रा ना योग्य वेतन मिळावे व एसटी सुरू झाली पाहिजे तसेच संघटनेने केलेले काम सातत्याने सभासदांना दाखवुन दिले पाहिजे समजावुन दिले पाहिजे कर्मचाऱ्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे
सरकार ला जर त्या वेळेसच जर सर्व संघटनांनी दोन्ही सभागृहात कायदा पारित करायला भाग पाडलं असत तर आज ही चर्चा करायची वेळ आली नसती मुकेशजी. त्यावेळेला कृती समिती ने फक्त आणी फक्त विलनीकरणावर ठाम राहायला पाहिजे होत
नमस्कार सुर्यवंशी साहेब आपण आमचेविषयी खुप छान चर्चा घडवून आणतात आपले आभारी आहोत तिगोटे यांनी कामगारांवर होणारी शिस्त आवेदन पद्धत बंद करण्यात यावी याबद्दल काय पावल उचलली हे पण विचारा
सर एकंदरीत कामगारांवर अन्याय झाला आहे हे लक्षात येते.विलिनिकरणाची प्रक्रिया किचकट आहे परंतु सरकारने मनात आणले तर विलिनीकरण होवु शकते.परंतु इथे ज्या जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत ते होताना दिसत नाही.सरकार बनवताना जशी सर्व पक्षांनी चर्चा केली तशी चर्चा सरकार कामगार सांगतील त्यांच्या बरोबर का करत नाही.कामगार ९०हजार आहेत परंतु जनता १२कोटी आहे त्यांचा तरी विचार या सरकारने केला पाहिजे.आज किती आमदार मंत्री खासदार झेडपी अध्यक्ष पंचायत समिती सभापती व सदस्य त्यांची मुले/मुली एसटी बसने प्रवास करतात.त्यामुळे यांना कामगार व जनतेचे काही देणे घेणे नाही.परमेश्वरचं यांना सद्बुद्धी देवो एवढीच अपेक्षा 🙏🙏🙏
एसटी कर्मचाऱ्यांसाठी खूप मोठा आणि मोलाचे सहकार्य करता. याबद्दल तुमचे सर्व दुखवट्यातील 75 हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने खूप खूप अभिनंदन.. जय हिंद. जय महाराष्ट्र,
खूप खूप आभार सर..... आपण अगदी मनातून जो प्रयत्न करत आहात त्याबद्दल आपणांस मानाचा मुजरा ... कारण मी ही सुर्यवंशी आहे.. आणि हा सुर्यवंशी फक्त आणि फक्त छत्रपतींना आणि त्यांच्या सारखे विचार असणारे आपण व इतर ( जे की रयतेचा विचार करतील ) यांनाच मानाचा मुजरा घालतो...
खूप खूप आभारी सर....
आपण केवळ एसटी नाही तर कोणताही विषय असो खूप मनातून प्रयत्न करत आहात...
धन्यवाद सुर्यवंशी सर आपले मनापासून आभार
एस टी कर्मचारी आपले आयुष्य भर ऋणी राहील खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
सुर्यवंशी सर . प्रथम आपले मनपुर्वक आभार. आपन आत्यंत जबाबदार पणे, तळमळीने महाराष्ट्रातील एस .टी. कष्टकरी कामगारांचे हाल ,आडचणी , आनेक प्रकारे होणारी पिळवणूक , सोषन हे तमाम समाजासमोर मांडले. एस .टी.कामगार आपले काम ( उपकार ) कधीही विसरनार नाही.
तिगोटे साहेब आपण मान्यताप्राप्त संघटनेने पिळलेले ते सांगीतले ते योग्य.पण तुमची संघटना पण त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसली होती..
तुम्ही फक्त इंटक ची च लाल न करता विलनिकरणावर बोला..कामगारांना साथ देणार की नाही
Correct Bro.
कोणीतरी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करत आहे त्यांची बाजू मांडत आहे हे पाहून बरं वाटलं. दोघांचेही खूप खूप आभार. विलीनीकरण हाच योग्य पर्याय आहे.
St निकाल जाहीर करा लवकर
Vilinikaran zalech pahije
सूर्यवंशी सर आपले खुप आभार सत्य परिस्थीती मांडत. एस. टी. महामंडळाचे महाराष्ट्र राज्य शासनात विलिनीकरण करा. सरकारच्या चालकास जे वेतान मिलते ते एस. टी. महामंडळाचे चालकास वेतान द्यावे.
इतर कोणत्याही वाहन चालकापेक्षा अधिक काम हे करीत आहेत, मग कुठे गेला समानतेचा घटनादत्त अधिकार?
ह्या अशा घडीला सर्व संघटनांनी कर्मचार्याच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहायला पाहीजे होते.
पण हे सर्व राजकीय पक्षाच्या दावनिला बांधलेले आहे म्हणून ह्यांनी आज कर्मचार्याना वार्यावर सोडलेले आहे. सर्व संघटनांचा जाहीर निषेध 🌑🌑🌑
जनतेचा जोरदार पाठींबा मिळणे आवश्यक आहे असे वाटते.
अभ्यास पूर्ण विवेचन केल्याबद्दल उभयतांस धन्यवाद, ST महामंडळ काय आहे हे समजले .
*प्रभाकर जी आपल्या समर्पक कार्यास यश मिळो अशी देवाजवळ प्रार्थना.* 👍🇮🇳🚩
सूर्यवंशी प्रथमतः तुम्हाला खूप मोठा सलाम
तिगोटे ह्यांनी बोलण्यावरून एक गोष्ट लक्षात येते की फक्त आम्ही किंवा आमचेच संघटना चांगले आहे हेच जास्त सांगण्याची प्रयत्न केला आहे
ह्यांची इतक जर कामगारांसाठी इतकी तळमळ आहे तर आत्ताही वेळ आहे कामगारासोबत जाऊन बसायची व चालू असलेल्या दुखवट्यात ह्यांनी सहभागी झाले पाहिजे
खूप छान चर्चा!!! हा तिढा लवकर सुटो ही राम चरणी प्रार्थना!!!
सर पवार बद्दल आपलं मत काय आहे त्यांच्यामुळे आज विलिगिकरण होत नाही💯💯💯💯💯💯💯
सर st चालू झाली पाहिजे, 7 वेतन आयोग आणी सरकारने पगारीची हमी घेतली पाहिजे ,तसेच आंदोलनाकाळातील दोन तीन महिन्याचा पगार देऊन व सर्व कार्यवाह्या रद्द केल्यास बहुतांश कर्मचारी कामावर परतातील असे माझे म्हणणे आहे ,खूप खूप अभिनंदन सूर्यवंशी सर आपले की आपण पोटतिडकीने st कर्मचाऱ्याचे प्रश्न मांडत आहात 🙏
Very good discuse
सर अभिनंदन साहेब हा विषय जनसामान्यांच्या मनावर बिंबवला गेला पाहिजे, हा विषय सर्व दैनिकातुन जनसामान्यांच्या समोर येऊन हा विषय जनतेचे घरघरात पोहोचला पाहिजे घरघरातुन या आघाडी सरकार चा निषेध केला गेला पाहिजे मी व्यक्तीश: एसटी कर्मचारी यांचे पाठीशी आहे
Great job sir
100% सहमत
Vilinikaran fakt Sena ani Pawar sahebala nako ahe te jar zal tar yanchi ghar Kashi baranar . Tyasathi he samany St worker che ghar matr barbad karayala magepudhe pahat nahi ekandar samany mansach ya nich rajkarnyana Kahi soyarstuak nahi
धन्यवाद सुर्यवंशी सर 🙏🙏🙏
धन्यवाद मुकेशजी तिगोटे साहेब,अतिशय अभ्यासूपणे आपण st कर्मचार्यांची बाजू मांडलीत,कोटी कोटी प्रणाम. एक मुद्दा राहिला आहे़,तो कोणता तर एस् टी चे बँकप्रचारात मान्यतावाले बांडगूळ म्हणाले होते व्याज तर कमी करु,
फक्त एकच मागणी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे
आपण श्रोत्यांना एस् की कामगारांची समस्या सांगितली व जे पुढे येऊन तिढा सोडवण्यासाठी आवाहन केले,त्याने हा जटील प्रश्न लवकर सुटेल व गरीब कामगारांचे जीवन सुरळीत चालू होईल ही आशा करते, त्यांच्या कडे पाहून मलाच खूप वाईट वाटत आहे.ज्यांना चांगले मार्ग सुचत असतील त्यांनी कपा करून पुढाकार घेऊन मदत करावी ही विनंती
कर्मचाऱ्यांची पिळवणूक रोखण्यासाठी विलिनीकरण होणे खूप गरजेचे आहे... यात जनतेचा पण फायदा आहे
प्रभाकर सुर्यवंशी साहेब एसटी संपा बाबत मुकेश यानी चांगले सांगितले आपन अनुकूल प्रतिसाद दिलात धन्यवाद
एस. टी. कामगार विषयी असलेल्या तळमळीचे सुर्यवंशी सर व तिगोटे सरांचे खुप खुप आभार 🌹🌷🌹🌿🍀🌻
चर्चेला खर्या अर्थाने आपण सुरवात केलेली आहे, अशा चर्चां मधूनच मार्ग निघेल अशी आशा तुम्ही निर्मान केलीत, या सर्वातुन हि कोंडी फुटावी हिच अपेक्षा.
सुर्यवंशी सर आपले खूप खूप आभार आपण एकदम पोटतिडकीने एसटी कामगारांची बाजू मांडत आहात,,🙏🙏🙏
प्रथम मी सुर्यवंशी सरांचे आभार मानतो की आपण एसटी महामंडळ कडे असलेल्या एकुण 22 संघटने पैकी एक संघटनेचे मुकेश तिगोटे यांना बोलावून घेतले त्या बद्दल मी आपले मनापासून धन्यवाद देतो
सूर्यवंशी सर तुम्ही तुमच्या बाजुला एक छोटेसे श्री स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं मूर्ती आहेत त्यामुळे आम्हाला खूप मोठा मेसेज मिळाला धन्यवाद सर
Mukesh Tigote best explained ..what he said is correct....
साहेब आत्ताचा संप हा खरे तर एकमेव मान्यताप्राप्त संघटनेचे पाप आहे, त्या नालायक माणसाने चांगले करार केले असते तर हा संप झालाच नसता म्हणून एकमेव मान्यताप्राप्त संघटनेची मान्यता जायलाच पाहिजे
गेली की मान्यता😂
गेली बी आणि मेली बी ती
प्रथम शासनाने सातवा वेतन आयोग तातडीने एकतर्फी लागू केला तर मार्ग निघू शकेल असे वाटते.
विलिनीकरणाचा प्रश्न न्यायालयात सुटेल तोपर्यंत शासनाने एस.टी.कामगारांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन द्यावे आणि आत्तापर्यंत केलेल्या सर्व कारवाया बिनशर्त मागे घ्याव्यात अशी मागणी तुम्ही तात्काळ मान्य करून घ्या तिगोटे साहेब नक्कीच हे आंदोलन मागे घेण्यात येईल.
तीगोटे साहेब आझाद मैदान वर जावे सदावर्ते साहेबाबरोबर चर्चा करायला सुरुवात करावी व मिळून सर्वानी एकत्रित लढा उभारला जावा
खुप खुप आभार सर जी
कामगार यांचे मोठे हाल झाले आहेत. त्यांना कोठेतरी सुखाचे चार घास मिळावे. हिच सर्वांना विनंती.
Thank you for this wonderful video. The villages are having a very hard time without the ST buses running.. Can't get to the doctor, school. Maybe the govt should realise how important this service is for rural economy and how much we hate the current dispensation for not caring about us. I wish the poor workers all the luck. I hope the govt doesn't mean to treat them like the mill workers, remember? Datta Samant?
मान्यतप्राप्त संघटनेने कर्मचाऱ्याचे नुकसान केले तर आता तुम्ही कामगारांना दुखवटा मध्ये समर्थन का नाही देत @intuc
मि माजि एस टी चालक आपण जि माहिती दिली ती योग्य आहे हे सर्व कर्मचारी बांधवांनी समजून घ्यावं वं शासनाने कर्मचारी वर्गावर केलेली कार्यवाही मागे घेऊन प्रवाशांना सेवा पूरवावी
सर यांना कामगार बद्दल आस्था आहे अशा लोकांनाच बोलवा ज्या संघटनांनी कामगारांची वाट लावली अशा लोकांना बोलून काही उपयोग नाही
नाही... अशा लोकांना पण बोलावले पाहिजे... त्यांचा चेहरा देखील सर्व जनतेसमोर यायला हवा की आजपर्यंत त्यांनी काय केले आहे ते
सर खरंच आता चर्चा करण्याची गरज आहे मा.सदावर्ते साहेबांना हि बोलवा सर्व कृती समिती बोलवा आणि लवकरात लवकर हा तिढा सोडवा
Thanks Tigote sir. & Survanshi sir.
मा तिगोटे साहेबांनी आझाद मैदान येथे जाऊन विलीनीकरण झाल्याशिवाय आझाद मैदान सोडू नये. बस एवढेच करा बाकी कही नाही🙏
आपण बहुमूल्य योगदान एस. टी. साठी विविध अभ्यासपूर्ण क्लिप, व्हिडीओ, लेख मांडून न्याय देऊन साथ दिली आहे देत आहेत, देणार आहात, खूप अमूल्य कार्य आहे, सूर्यवंशी सर धन्यवाद.
तिगोटे आपण व सर्व संगठना करारात मान्यते सोबत होतात, चूक त्यांची आहेच, जेव्हडी
त्यांची आपली पण तेव्हडी आहेच.
प्रत्येक डेपो जवळ तसेच मोठ्या बस स्टाँपवर सह्यांची मोहीम राबविण्यात यावी. लोकाची भावना पत्रे गोळा करून हे राज्यपाल यांच्या कडे पाठवण्याची तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन सादर करण्याची मोहीम राबविण्यात यावी.
तिगोटे सरांचा एक एक शब्द खरा आहे, कामगार संघटनेने नुसती पिळवणूक केली कामगारांची
खूप छान सुर्यवंशी सर, आपल्या माध्यमातून एसटी कामगारांच्या व्यथा सामान्य जनतेपर्यंत पोहचवत आहात...... धन्यवाद
धन्यवाद सर आपण आपल्या करायला आपण उयोग्य मार्गदर्शन करत आहे त आपल्या मी सर्व विडिओ आवर्जून पाहतो आता आपणंच हा तोडगा काढणार असं आमला वाटतं 🙏आता आपण माननीय परिव्हणं मंत्री यांना बोलवा व त्याची मुलखत घ्या विनंती 🙏🙏
Real sufferings& suicides of poor MSRTC staff ,no one is giving justice ⚖ to them , really meserable reality.
तिगोटे साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो.
चांगले काम करत आहात सर. इतका संवेदनशील विषय तुम्ही एकटेच उचलत आहात. इलाज शोधत आहात
धन्यवाद। सरजी 🙏🙏🙏
चर्चा केली त्या बद्दल दोघांचे सुद्धा आभार . कर्मचऱ्यांसाठी काहीतरी तोडगा निघावा याकरिता सर्वांनी पुढे यावे. सध्या 7. Pay ध्यावा दिलेल्या पगाराची हमी राज्य सरकारने घेऊन . विलीनीकरनाच्या मुद्यावर संसदेत विधेयक मांडण्याची जबादारी मुख्यमत्र्यांनी लेखी पत्र देऊन घ्यावी ..... मला वाटलेला विचार एक दुखावट्यामधील रा. प. म. कर्मचारी. .......
चर्चा फारच छान यात यश यावे ही इश्वरा चरणी प्रार्थना
सुर्यवंशी सर तुमचे मनपूर्वक धन्यवाद की तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांची बाजू खुपचं तळमळीने मांडत आहात, पण जर विलीनीकरण नाही झाले तर सर कर्मचार्यांची आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढू शकते कारण आज पर्यंत कर्मचार्यांनी खूप हाल सोसले आहेत आणि आता हे हाल सहन करण्याची सहनशक्तीचा कर्मचाऱ्यांमध्ये राहिली नाही
खूप छान सर धन्यवाद
प़भाकर सर अभिनंदनीय काम.
विलीनीकरण झाले पाहिजे.
धन्यवाद डीजी9... धन्यवाद मुकेश सर
सर आपण जी मुलाखत घेतली आहे ती अगदी योग्य आहे असे मला वाटते आणि मुलाखती मध्ये जी चर्चा झाली ती अगदी योग्य आहे आणि याच पद्धतीने मार्ग काढला पाहिजे असे मला वाटते
बरोबर आहे
धन्यवाद suryanshi सर आपले खुप खुप धन्यवाद
हा बोलका पोपट असून हा सुद्धा कामगार संघटनेच्या सोबत सामील आहे
फक्त विलीनीकरण बाकी काही नाही आणि हा संप नाही दुखवटा आहे आमचे ७९ बांधव शहीद झाले आहेत आमच्यासाठी हा दुखवटा आहे.
कामगारांचे नुकसान झाले ते कोण भरून देणार .?
एस टी संघटना यांच्या सोबत चर्चा करून कामगारांना जे पाहिजे ते कधीच त्यांना मिळणार नाही . ?
Chan video thankas
आता ST कर्मचाऱ्यांना बळ देण्यासाठी जनते मधून आंदोलन केले पाहिजे हे प्रभाकरजी यांचे म्हणणे बरोबर आहे
जनता त्रस्त आहे, ती कशी साथ देणार, एका वकिला पाई स्वतः चया पायावर कुल्हड़ मारून घेतलात, जमानस तूमचा लालाच पणा बघितला, आरे बाबानु जे मिलते ते घयायच आणी भांडायच, आता कामगाराला ऊपासमारीची वेल तुमिच आणली, आणी आता मनता जनता साथ दिली पाहिजे, तुमाला जनतेची कालजी आहे का?
सूर्यवंशी सर आपले खूप खूप आभार 🙏🙏🙏
तिगोटे साहेब यांचे म्हणणे बरोबर आहे . सरकार ने विचार करावा
Dhanyvad sar
खूप छान माहिती आहे.
तुम्ही तरी दुसरे काय केले मुकेश भाऊ कामगारांसाठी आता तरी त्यांना साथ द्या ,गरज आहे कामगारांना तुमच्या आधाराची ते नक्कीच तुम्हाला हृदयात ठेवतील
मागच सोळा हो तीगोटे साहेब आता तूम्ही दुखोट्यात सामील का होत नाही
तूम्ही सर्वांनी कामगारांना वाऱ्यावर सोडून दिले आहे
मुकेशभाऊनी सध्याची परिस्थिती वस्तुनिष्ठ पणे , योग्यरित्या अगदी मनापासून मांडली आहे. डेडलॉक मोडण्यासाठी चा पर्याय योग्य आहे.
देणार सरकार आहे. तर सरकारने कर्मचाऱ्यां सोबतच चर्चा करावी डंके की चोट पे. विलीनीकरण फक्त.......
खुप छान काम आहे सर तुमच
धन्यवाद साहेब पदभार साहेब
Thank You Sir
धन्यवाद सुर्यवंशी सर ,
मी मुकेश तिगोटे यांच्यावर नाराज होतो आणि माझ्या सारखे माझे अनेक कामगार बांधव त्याच्यावर नाराज असतील पण आज आपल्या माध्यमातून ती नाराजी थोडी फार कमी होईल त्याला कारण असं आहे की ,मुकेश तिगोटे यांनी त्यांची बाजू अगदी सुस्पष्ट केली त्यांच्या म्हणण्यानुसार विलीनीकरण का शक्य नाही ?
ते त्यांनी स्पष्ट केले त्याच बरोबर हा डेड ब्लॉक लवकर तुटावा सूतोवाच केलं .धन्यवाद
Great👍
जयप्रकाश छाजेड कुठे आहेत
धन्यवाद सूर्यवंशी साहेब.
एसटी कामगा रा ना योग्य वेतन मिळावे व एसटी सुरू झाली पाहिजे तसेच संघटनेने केलेले काम सातत्याने सभासदांना दाखवुन दिले पाहिजे समजावुन दिले पाहिजे कर्मचाऱ्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे
धनंवाद सर
तुमच्या या गोष्टी मुळे S.T.sathi कोन दोषी आहे ते कळलं .तरी सरकार ज्या पद्धतीने हाताळला जातो तो निंदनीय आहे
राजे आता तरी जागे व्हा.
सरकार ला जर त्या वेळेसच जर सर्व संघटनांनी दोन्ही सभागृहात कायदा पारित करायला भाग पाडलं असत तर आज ही चर्चा करायची वेळ आली नसती मुकेशजी.
त्यावेळेला कृती समिती ने फक्त आणी फक्त विलनीकरणावर ठाम राहायला पाहिजे होत
धन्यवाद सूर्यवंशी दादा
मुकेश तिगोते हे फक्त intuc चि स्तुति करत आहे
विलिनिकरनावर् बोला
धन्यवाद प्रभाकर सर . 🙏
मुकेश तिगोटे तु पण कामगार विरोधीच आहे. पण आज एक्सप्लेन खुप छान केल.
धन्यवाद सूर्यवंशी साहेब
सर्व संघटनेचे नेते यांनी श्री सदावर्ते यांच्याशी चर्चा करून मार्ग काढावा
All Right ✔✔✔💯🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
विलीनीकरण कस शक्य आहे हे सदावर्ते यांच्या कडुन माहिती घ्या, किंवा त्यांची मुलाखत घेवुनप्रसारीत करा हि विनंती.
प्रभाकर साहेब,
आपण मनापासून एसटी कामगारांची बाजू मांडतात त्याबद्दल आभारी.सामाजिक बांधिलकी आपण करताय तुमचा अभिमान वाटतो. 🙏🙏🙏
नमस्कार सुर्यवंशी साहेब आपण आमचेविषयी खुप छान चर्चा घडवून आणतात आपले आभारी आहोत तिगोटे यांनी कामगारांवर होणारी शिस्त आवेदन पद्धत बंद करण्यात यावी याबद्दल काय पावल उचलली हे पण विचारा
सरकारने सदावर्ते साहेबांशी बोलली तर नक्कीच मार्ग निघू शकतो
धन्यवाद साहेब
सर एकंदरीत कामगारांवर अन्याय झाला आहे हे लक्षात येते.विलिनिकरणाची प्रक्रिया किचकट आहे परंतु सरकारने मनात आणले तर विलिनीकरण होवु शकते.परंतु इथे ज्या जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत ते होताना दिसत नाही.सरकार बनवताना जशी सर्व पक्षांनी चर्चा केली तशी चर्चा सरकार कामगार सांगतील त्यांच्या बरोबर का करत नाही.कामगार ९०हजार आहेत परंतु जनता १२कोटी आहे त्यांचा तरी विचार या सरकारने केला पाहिजे.आज किती आमदार मंत्री खासदार झेडपी अध्यक्ष पंचायत समिती सभापती व सदस्य त्यांची मुले/मुली एसटी बसने प्रवास करतात.त्यामुळे यांना कामगार व जनतेचे काही देणे घेणे नाही.परमेश्वरचं यांना सद्बुद्धी देवो एवढीच अपेक्षा 🙏🙏🙏
महत्वपूर्ण माहिती कळली..
धंन्यवाद सर
सर धन्यवाद.
धन्यवाद सुर्यवंशी साहेब
धन्यवाद सर
धन्यवाद सर 🙏🙏🙏
२००४ पासून या कामगार संघटनेच्या वतीने कामगार भरडून काढला आहे याचा उद्रेक होय
सरकार तिजोरी त खडखडाट आहे. मात्र अधिकारी, मंत्री यांच्या साठी होणा-या खर्चा साठी, तिजोरी त भरपूर पैसे कसे असतात?
प्रभाकर सुर्यवंशी साहेब आपले खुप खुप धन्यवाद 🙏🙏