अहमदनगर । समृद्धी महामार्ग रिअ‍ॅलिटी चेक: महागड्या गाड्या बनली या गावाची ओळख

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1K

  • @MAHESH_MD
    @MAHESH_MD 4 ปีที่แล้ว +414

    पुढील येणारा चित्रपट मुळशी पॅटर्न सारखाच धोत्रे पॅटर्न असणार....💯 जर सहमत असेल तर Like करा...

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 7 ปีที่แล้ว +1398

    ज्यानी त्या पैश्याने पुन्हा जमीन घेतली त्यांचे अभिनंदन.
    ज्यानी आइपति पेक्षा मोठ्या गाड्या घेतल्या ते पुन्हा गाडी विकुन साइकल घेणार....

  • @dineshkot7471
    @dineshkot7471 7 ปีที่แล้ว +437

    जमीनी विकून गाड्या घेतल्या,, नंतर पुढच्या पिढ्या भिकला लागतील..आमचा अनुभव बोलतो भावा,,आम्ही मुंबई कर

  • @rahulkawade7258
    @rahulkawade7258 4 ปีที่แล้ว +60

    ज्या लोकांनी जमिनी घेतल्या त्याचे अभिनंदन.

  • @santoshpawar8891
    @santoshpawar8891 3 ปีที่แล้ว +41

    मित्रांनो हे क्षणी सुख आहे। आलेल्या पैश्याच्या योग्य वापर करा। आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्या। हा कष्टाचा पैसा नाही त्यामुळे। योग्य वापर करा।

  • @gauravbhelsekar8435
    @gauravbhelsekar8435 4 ปีที่แล้ว +176

    २ करोड मिळाले आणि ४० लाख फक्त एका गाडी वर उडवले वा रे राजा.

  • @sanketmore36
    @sanketmore36 4 ปีที่แล้ว +213

    हे साधेसुधे शेतकरी नाहीत जमिनी विकून गाड्या घेणारे शेतकरी आहेत 🙏🙏

    • @koknedoon1989
      @koknedoon1989 3 ปีที่แล้ว

      Pan tayne nay vek le naseeb hi tojay sarkya naeeb nay bhva

    • @atharvkotwal713
      @atharvkotwal713 3 ปีที่แล้ว

      Tyanni jamini pan ghetlyat

    • @akhlaqmauzaan4062
      @akhlaqmauzaan4062 3 ปีที่แล้ว

      गरीबी आली लाजुनर का सिर श्रीमंत झाले तर माजून का

  • @vijaydeshmukh5856
    @vijaydeshmukh5856 3 ปีที่แล้ว +66

    फक्त जमीन घेतलेल्या लोंकानाचे अभिनंदन

  • @imprasann
    @imprasann 7 ปีที่แล้ว +445

    वाराचा पैसा वाऱ्यावर गेला
    नि जमिनीचा मालक वाचमन झाला!!!
    पैसा बिल्डर कमवून गेला
    नि जमिनीचा मालक वाचमन झाला

    • @Sagas25
      @Sagas25 6 ปีที่แล้ว +13

      Mulshi patten story honar

    • @vishaldeore9623
      @vishaldeore9623 4 ปีที่แล้ว +3

      Barobar ahe .....same mulashi patten

    • @pranitmalusare7341
      @pranitmalusare7341 4 ปีที่แล้ว

      Tu kalji Nko karu tuzi layki ny tevdhi

    • @Doramigaming9
      @Doramigaming9 4 ปีที่แล้ว

      Mulshikar n ...

    • @swapv7465
      @swapv7465 4 ปีที่แล้ว

      Agree

  • @mayursangar6035
    @mayursangar6035 3 ปีที่แล้ว +5

    ज्यांनी जमीनी घेतल्या त्यांचे अभिनंदन आणि आणि ज्यांनी गाड्या घेतल्या त्यांच्या मुलांची वाट लावल्या बद्दल त्यांचे ही अभिनंदन

  • @ganeshkasar8327
    @ganeshkasar8327 3 ปีที่แล้ว +34

    ही बातमी 3 वर्षा पूर्वी धोत्रे गावाच्या भरभराटी आहे ...सदर गावाची आज काय रिऍलिटी आहे समजेल का ...

  • @onkarpethe512
    @onkarpethe512 6 ปีที่แล้ว +125

    30-30 लाखांच्या गाड्या घेण्यापेक्षा ते पैसे गुंतवले असते तर तुमच्याच मुलाबाळांना उपयोगी पडले असते....मारवाडी गुजराती लोकांचं याबाबतीत एक चांगलं असतं बाबा,ते गुंतवणुकीला प्राधान्य देतात temporary चंगळवादापेक्षा

    • @dineshkadam5191
      @dineshkadam5191 2 ปีที่แล้ว +1

      अरे बाबानो त्यांनी फोरचूनर घेवो की हेलीकापटर घेवो घेणे खूप सोपे आहे पन त्या सफेद हत्तीला संभाळता सांभाळता उरलेली जमिन वीकली नाही तर मिळवल

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 2 ปีที่แล้ว

      Maratha sirf abhi main jita hai .....kal kisne dekha hai

  • @lovemumbai3208
    @lovemumbai3208 3 ปีที่แล้ว +21

    Fortuner car घेण्यापेक्षा इन्व्हेस्ट केले तर पुढच्या पिढ्या आशीर्वाद देतील

  • @sng2157
    @sng2157 7 ปีที่แล้ว +233

    पैसा संपल्यावर गाडीत पाणी ओता...

    • @ameyrane800
      @ameyrane800 7 ปีที่แล้ว +9

      swapnil gotmare nantar fortuner made diesel bharnar ki pani hey kalel tyanna..! Nantar maintenance kasa parvadnar

    • @pravinrane7548
      @pravinrane7548 5 ปีที่แล้ว +6

      Nahi mitra moota 😂😂😃😂😃

    • @MILINDNEWTON
      @MILINDNEWTON 4 ปีที่แล้ว +5

      Tyavr gauryaa thapnar mulshi pattern 😂😂

    • @pankajfulare5179
      @pankajfulare5179 4 ปีที่แล้ว +2

      Aukat naka kadhu tyanchi

    • @harshalbadgujar944
      @harshalbadgujar944 4 ปีที่แล้ว +2

      Tujhi ka jadtey gheu de tyana gadi

  • @श्रीसुधाकरपाटील
    @श्रीसुधाकरपाटील 7 ปีที่แล้ว +256

    ह्याची मुलं काही दिवसांत रस्त्यावर (टोल नाक्यावर ) फळे आणी कुरकुर्या विकून पोट भरतील हे नक्की ! तुम्ही करा मजा

    • @aandy1908
      @aandy1908 7 ปีที่แล้ว +3

      Sudhakar Patil ekdum barobar

    • @kalyanraojorvekarpatil9862
      @kalyanraojorvekarpatil9862 7 ปีที่แล้ว +1

      Khar aahe bhai

    • @rajpatil949
      @rajpatil949 6 ปีที่แล้ว +1

      As nako bolus aplech lok ahet suggestion de

    • @dineshbhoir1204
      @dineshbhoir1204 6 ปีที่แล้ว

      Einjoy Kara pan fyemeli pan sabhala ghar pan baga Mang einjoy Kara bara zala paise aala aata fhas Naka gheu paise nit theva

    • @sidb.3550
      @sidb.3550 4 ปีที่แล้ว +1

      He matra khar bollas

  • @umeshdn3486
    @umeshdn3486 3 ปีที่แล้ว +42

    आर्थिक साक्षरतेची कमतरता आहे.
    मराठी माणूस हवा करण्यातच गेला.

  • @ashishpatole1978
    @ashishpatole1978 6 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम,
    महाराष्ट्र राज्याच्या भविष्यातील प्रगतीचा जिवंत शिलालेख म्हणजेच "समृद्धी महामार्ग" होय. अश्याच प्रकारे कोल्हापुर ते नागपुर "संपन्न महामार्ग", मुंबई ते कोल्हापुर "विकास महामार्ग" व जालना जिल्हा येथे आंतरराष्ट्रीय पंचतारांकित वाहतुक "त्रिवणी टर्मिनस" हे हॅलीपॅड व मिनी एअरपोर्ट ने सुसज्ज बनवावे.
    जय शिवराय |

  • @sharadbagadi6382
    @sharadbagadi6382 4 ปีที่แล้ว +86

    माझ्या मते त्यांनी मिळालेल्या पैशातून पून्हा जमीन किंवा सोने खरेदी करायला हवे होते.💧🌱

    • @61.pranamyajoshi23
      @61.pranamyajoshi23 4 ปีที่แล้ว +1

      Sona gheyla pahije hote.

    • @pandurangshinde4340
      @pandurangshinde4340 3 ปีที่แล้ว +1

      गेलेल्या जमीनी बापाच्य होत्या त्यामुळे हे हारामच्य पैशाची आईसच करणार नंतर मुल नाताला भिक मागायला लावनार.

    • @भोलेशंकर-च3ध
      @भोलेशंकर-च3ध 3 ปีที่แล้ว +1

      जमीन विकली बापाची गाडी घेतली अपाची

    • @dineshkadam5191
      @dineshkadam5191 2 ปีที่แล้ว

      आर मग धुरळा कसा ऊडनार पैशाचा आनी रस्त्याचा पोलिस पाटलांनी तर हॅलिकाॅपटरच घेयाला पाहिजे मग एक नंबर काम झाल असतं

  • @perfectpatil191
    @perfectpatil191 6 ปีที่แล้ว +215

    जमीन विकायची नसती ओह जमिन राखायची असते💣

    • @harshalbadgujar944
      @harshalbadgujar944 4 ปีที่แล้ว +15

      Rodmadhe geli tar tyach paishat 4 pat jamin yeil😂😂😂 mag tevha vikaychi aste😂😂😂

    • @pawansarode2854
      @pawansarode2854 4 ปีที่แล้ว +5

      @@harshalbadgujar944 but mulshi pattern pn hou shkto

    • @harshalbadgujar944
      @harshalbadgujar944 4 ปีที่แล้ว +4

      Mulshit asin tar hou shakto😂

    • @OmkarSURYAWANShi-l7w
      @OmkarSURYAWANShi-l7w 4 ปีที่แล้ว

      Yes

    • @CRENTERTAINMENT.
      @CRENTERTAINMENT. 4 ปีที่แล้ว

      @@pawansarode2854 khara aahe

  • @ajinkyasatale8095
    @ajinkyasatale8095 3 ปีที่แล้ว +10

    गाडी घेण्यार्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
    जमिन विका डोळे झाकुन
    भिकला लागा मान वाकुन

  • @Prafulla316
    @Prafulla316 6 ปีที่แล้ว +9

    खरोखरच समृद्धी साठी काही योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी असली महाग गाड्या घेऊन समृद्धी होत नाही

  • @SurajKale3355
    @SurajKale3355 7 ปีที่แล้ว +167

    पैसे सपंल्यावर टोल नाक्यावर कामावर जावु नये म्हणजे झाले

    • @सूरजभाऊचव्हाण
      @सूरजभाऊचव्हाण 4 ปีที่แล้ว +4

      शामण्या आमचा बापाकडे 500 ऐकर जमीन आहे बरका तो टोल पण आमचा राहील

    • @SurajKale3355
      @SurajKale3355 4 ปีที่แล้ว +9

      @@सूरजभाऊचव्हाण 500 एकर मध्ये किती गुठे असतात तुला माहिती का शेमण्या..🤣

    • @pranitmalusare7341
      @pranitmalusare7341 4 ปีที่แล้ว

      Tu kalji Nko karu tuzi layki ny tevdhi

    • @NK-rv8eu
      @NK-rv8eu 4 ปีที่แล้ว +1

      बरोबर बोललास एकदम भावा

    • @shridharjoshi6788
      @shridharjoshi6788 4 ปีที่แล้ว +4

      @@सूरजभाऊचव्हाण बापजादयाच्या property वर कसल्या फुशारक्या मारतो ? स्वकष्टाने कमवून दाखव 😂😂

  • @mayurtilekar3697
    @mayurtilekar3697 4 ปีที่แล้ว +8

    बातमी देणारे रिपोर्टर शेतकऱ्यांना चांगले सांगणार नाही अजुन चढवून देणार बातमी पण अशी कवर केली की शेतकऱ्यांनी काय मोठा तीर मारला आहे

  • @sunilkamthe103
    @sunilkamthe103 4 ปีที่แล้ว +11

    सरकार ने शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला त्या मुळे हे शक्य झाले,पण या पैशांची जमीण घ्यावी

  • @travelforsoul4989
    @travelforsoul4989 6 ปีที่แล้ว +121

    मूळशी पैटर्न व्हायला वेळ नाही लागनार🙏🏻

  • @pramoddevaki1105
    @pramoddevaki1105 6 ปีที่แล้ว +63

    गाडी घेतलीत..... मस्तच! (मला पण Fortuner आवडते.) पण, सगळे पैसे उधळून कंगाल होऊन राहू नका परत. चीज करा त्याचं!!

  • @gttvaji
    @gttvaji 4 ปีที่แล้ว +16

    Zee 24 तास :- खरच ही समृद्धी ?????
    मी :- नाही नाही , मुळशी पॅटर्न कडे वाटचाल .

  • @आदेश-ङ7त
    @आदेश-ङ7त 3 ปีที่แล้ว +5

    ज्याला सहज पैसा मीळतो त्याला पैशाची किंमत कळत नाही........
    आणि ज्याला पैशाची किंमत कळते त्याला सहजा सजी पैसा कधी मीळत नाही.........

  • @yogeshmandlik6330
    @yogeshmandlik6330 7 ปีที่แล้ว +63

    जमीन विकली बापाची गाडी घेतली अपाची

  • @premgaikwad2715
    @premgaikwad2715 3 ปีที่แล้ว +1

    सांगतात की गर्वाने की गाडी घेतली, मोटर सायकल घेतली। अरे पण तुमचे कामाईचे साधन गेलं ना। ज्यांनी परत जमिनी घेतल्या त्यांचे अभिनंदन। ज्यांनी बाकी मुळशी पॅटर्न बघा।

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 3 ปีที่แล้ว +6

    देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा हा कारभार आहे. 👌

  • @ranjeetlakade
    @ranjeetlakade 3 ปีที่แล้ว +2

    घोडा घेतला तेवढ्यालाच जानार.
    जमीन घेतली त्यांचे अभिनंदन
    या गावाने जमीन घेऊन व्यावसाय व्यापार करून नंतर या वस्तू खरेदी करणे गरजेचे होतो. काही दिवसांनी पेट्रोलला महाग होनार

  • @Pinnacalproperty
    @Pinnacalproperty 4 ปีที่แล้ว +3

    शेती विकायची नसती ओ शेती राखायची असते नाहीतर तुमची पोर भिक मागतील 🙏👍

  • @jogiyayagijo1679
    @jogiyayagijo1679 7 ปีที่แล้ว +30

    आता बास.....! आता उरलेल्या पैशातून उत्पन्नाचं साधन निर्माण करा.....

  • @krushnatarde2371
    @krushnatarde2371 3 ปีที่แล้ว +8

    जमीन विकून खायची नसते, पिकून खायची असते़. धाेत्रे पॅटन

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 2 ปีที่แล้ว

    मा पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या आशीर्वादाने मा नितीन जी गडकरी साहेब यांनी जे भारतातील जे रोडचे जे काम केले आहे त्यामुळे हा आनंद आहे हे निश्चित फक्त भाजपा नेते श्री नरेंद्र मोदी जी च पंतप्रधान पाहिजेत 🌺💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @SD-hf6ee
    @SD-hf6ee 6 ปีที่แล้ว +28

    हेच ते शेतकरी जे माझी काळी आई पैश्या पुढे झुकून विकनार नाही म्हणारे .........लंगूर के मुँह में अंगूर सारखी परिथिति झालिय ह्यांची।

  • @sanjayanuse1967
    @sanjayanuse1967 4 ปีที่แล้ว +2

    मित्रांनो मोठं मोठ्या गाड्या घेऊन काहीही उपयोग नाही
    पाच सात लाखात गाडी आली असती कुटुंबासाठी.
    बाकीचे पैसे शेती विकत घेणे , प्लॉट घेणे , हॉटेल चालू करणे , शेतीला पाण्याची व्यवस्था करणे, सोने घेणे , व्यवसाय उभा करणे यात गुंतवले असते तर अभिमान वाटलं असता.

    • @spe1412
      @spe1412 3 ปีที่แล้ว +1

      Petrol pump takne,malls,hotel, buildings yanchya var invest karne

  • @cyberianworld9660
    @cyberianworld9660 6 ปีที่แล้ว +15

    जमिन विकून आलेला पैसा कधी टिकतो का ....😂😂😂😂😂

  • @ushashinde115
    @ushashinde115 3 ปีที่แล้ว +1

    काही दिवसांनी हेच शेतकरी कुठल्यातरी कंपनीमध्ये
    Security म्हणून काम करतील पैसा आल्यावर फक्त गाडी घेणे हेच ध्येय आहे गाडीची किंमत
    दिवसांनी कमी होते व जागेची किंमत वाढते हे
    या शेतकरी यांना कसं समजले नाही याना पुढच्या
    पिढी ची काळजी आहे की नाही

  • @SurajChaudhary-qp2ws
    @SurajChaudhary-qp2ws 3 ปีที่แล้ว +3

    आम्हाला शाळेत असताना एक धडा होता...........बदलते बोरगाव, आज आठवण झाली.

  • @akashbachar9871
    @akashbachar9871 3 ปีที่แล้ว +2

    ज्यांनी जमीन घेतली त्यांचे अभिनंदन आणि ज्यांना अय्याशी करायचे त्यांना अशा शौकमुळे शंभर टक्के अधोगती होणार आहे.

  • @ashokgawali1581
    @ashokgawali1581 7 ปีที่แล้ว +151

    ढुंगात घाला मग फॉर्च्यूनर

  • @sopanphatangare4425
    @sopanphatangare4425 6 ปีที่แล้ว +2

    शासन एका हाताने थोडे देते आणि दुसऱ्या हाताने भरभरून वापस घेते
    आलेल्या पैस्याची गुंतवणूक करा शेतकऱ्यांनो , नुसती उधळपट्टी करू नका ,पैसे आज आहे उद्या संपेल , एकतर पाऊस वेळेवर नाही , माल आला तर बाजार नाही, दुष्काळ नापिकी कर्ज किती समस्या
    लक्षात घ्या

  • @sharadwakchoure1637
    @sharadwakchoure1637 6 ปีที่แล้ว +4

    मुलशी पैटर्नी ची आठवण आली, पैसा आला चांगली गोष्ट आहे, पन निट गुंतवनुक करा, नाहीतर रोड वर यायला टाइम लागणार नाही,

  • @ganeshbmate
    @ganeshbmate 3 ปีที่แล้ว +2

    हात जोडून विनंती आहे, पैशाचा योग्य वापर आणि योग्य पद्धतीने गुंतवणूक करा.
    राष्ट्रीय बॅंका, सोने किंवा जमीन यासारख्या सुरक्षित गुंतवणूकीत पैसे गुंतवा.
    आयकर कायद्याची माहिती घ्या, पैसे संपल्यावर कर भरण्याची वेळ आल्यावर अडचण येते.

  • @drharshad7205
    @drharshad7205 4 ปีที่แล้ว +34

    Rather than purchasing such costly vehicles they should have purchased more land near highway, and should invest by constructing restaurants, hotels, petrol pumps along side the expressway.

    • @ooooooooo8483
      @ooooooooo8483 3 ปีที่แล้ว +3

      Ak dam current bolalata tumhi 👍

    • @ankushkadam8070
      @ankushkadam8070 3 ปีที่แล้ว

      @@ooooooooo8483 डडली। ड

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 4 ปีที่แล้ว +2

    सोन घाला आणि उडवा गाड्या धंदा करा परदेशी गाड्यांचा मग नंतर सरकारच्या नावाने बौंबलत बसायचे ,

  • @jaybhimsidd
    @jaybhimsidd 3 ปีที่แล้ว +11

    गाडी घेऊन समृद्ध नाही होत

  • @saurabhbankar96
    @saurabhbankar96 4 ปีที่แล้ว +1

    एवढा माज बरा न्हवे... ह्याच लोकांना थोड्या दिवसांनी खायचे वांदे होतात हर खर आहे

  • @chiku3026
    @chiku3026 4 ปีที่แล้ว +5

    काही दिवसांनंतर खायला पैसे राहणार नाहीत 👍👍👍

  • @sharonshelke7190
    @sharonshelke7190 4 ปีที่แล้ว +1

    जमिनी विकून गाड्या घ्यायच्या आणि नंतर तिच्यात डिझेल वतायला वांधे .... मुळशीचे पाटील😂😀

  • @swapnilgaikwad3914
    @swapnilgaikwad3914 6 ปีที่แล้ว +3

    फक्त एवढचं म्हणेन की एकदा "मुळशी पॅटर्न " हा मराठी चित्रपट आवर्जून पाहावा...पैसा तुमचाच आहे...हौस तुमचीच आहे.. पैसा जपून वापरा..

  • @rajendranikam3487
    @rajendranikam3487 3 ปีที่แล้ว +1

    आज समृद्धी महामार्ग मुळे पैसा आला पैसे आहेत तोपर्यंत गाड्या आणतिल फिरवतील पण उद्या हेच लोक पैसा संपला की अजुन जमीन विकणार किंवा गाडी विकणार

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 6 ปีที่แล้ว +15

    दुसरी कड शेतकरी अतमहतया करतो याना माज आला आहे

  • @rameshwarbankar9814
    @rameshwarbankar9814 3 ปีที่แล้ว +2

    गाड्या घेतल्या खरं पण पुढील काळात त्यावर गवऱ्या थापाय ची वेळ येऊ नये म्हणजे झालं

  • @shashikantpatil8945
    @shashikantpatil8945 7 ปีที่แล้ว +48

    गावतल्या लोकांकडे काही लाखांची गाडी आली तर त्याचि तुम्ही लोक्क news करतात आणि माल्या,नीरव मोदी सारखे महाभाग काही हजार कोटी रुपये घेउन लंपास होइपर्यंत ह्या news वाल्यांचे खास सुत्र कुठे गायब होतात काय माहित....news वाले एक दिवस देश भिकेला लावतिल

    • @ravindragagare8696
      @ravindragagare8696 7 ปีที่แล้ว

      Hich khari shokantika aahe

    • @sunsolar8157
      @sunsolar8157 6 ปีที่แล้ว

      2019 खर होईल

    • @mayurkale2227
      @mayurkale2227 6 ปีที่แล้ว +1

      shashikant patil brother go and read rich dad poor dad book

    • @SD-hf6ee
      @SD-hf6ee 6 ปีที่แล้ว

      Vishay kai badbadtoy kai

    • @sandeepchavan9484
      @sandeepchavan9484 5 ปีที่แล้ว

      Wait n watch. ..
      लय वळवळ लय खाज ...
      बरी न्हव...

  • @navidbagwan6096
    @navidbagwan6096 4 ปีที่แล้ว +1

    धोत्रे गावा चा पन मुळशी पॅटर्न होनार एक दिवस 😃

  • @adithorat2688
    @adithorat2688 7 ปีที่แล้ว +111

    एवढं येड समजू नका मराठी माणसाला, यातील प्रत्येक मानुस येड़ा नाही. काहींनी जेवढी जमीन गेली त्यापेक्षा जास्त जमिनी घेऊन ठेवल्यात. आणि उरलेल्या पैशांची थोडी फार मौजमजा चालू आहे. हुशार झालेत लोक आता

    • @s.d.4351
      @s.d.4351 7 ปีที่แล้ว +3

      Adinath Thorat barobar bolale Dada tumhi.

    • @aandy1908
      @aandy1908 7 ปีที่แล้ว +4

      Adinath Thorat ghanta....

    • @skarchitect3981
      @skarchitect3981 6 ปีที่แล้ว +2

      Adinath Thorat एवढ्या समजू नका अरे त्यात जमिनीचा बाजूला खेटून जमीन द्या ना म्हणून दिल्ली का मादरचोत

    • @mayurkale2227
      @mayurkale2227 4 ปีที่แล้ว +1

      येड्यांची highway च्या कडेला जागा नसेल आत घेतल्या असेल जमिनी

    • @Spreadlove443
      @Spreadlove443 4 ปีที่แล้ว

      Bhava moha ani paisa ani dikhava yat manus adakla na to kadhi pragati nahi karat .tyala mag fakt jamin vikun khaychi savay lagte. Jenva paisa sampel to punha jamin vikayla kadhel.

  • @pratikbhoir3764
    @pratikbhoir3764 6 ปีที่แล้ว

    पैसा मिळाला ही उत्तम गोष्ट आहे. पण यांचा मुळशी पॅटर्न होऊ नये....

  • @lineshpatil5083
    @lineshpatil5083 6 ปีที่แล้ว +22

    Police Patil jara mulashi pattern picture ekada baga tayt patillin bai Scorpio war गौरया थाप ते य .
    विचार करा

    • @nileshbagav1312
      @nileshbagav1312 6 ปีที่แล้ว +1

      करा यांना कर्ज माफी

  • @sachinwagh9825
    @sachinwagh9825 หลายเดือนก่อน

    खरं सांगू का खूप कॉमेंट वाचल्या खूप जणांनी शेतकऱ्यांना अक्कल शिकवली पण कुणी काय केलंय ना करुद्या ओ

  • @homemadeideas7534
    @homemadeideas7534 3 ปีที่แล้ว +4

    मी ह्याच गावातला आहे आत्ता यांच्या कडे पेट्रोल का पैसे नाहीत,
    ज्यांनी जमीन घेतली तेच सुखी आहेत.

    • @sharadpalve2413
      @sharadpalve2413 3 ปีที่แล้ว +1

      Right भाऊ ।।शेती शेती असते शेती सारखी दुसरी कोणती शान नसते

  • @saching8086
    @saching8086 6 ปีที่แล้ว +37

    Ya paiki 90% loknchi pudhchi pidhi toll nakyvar kamavar laganr.

  • @Bikhariyade
    @Bikhariyade 6 ปีที่แล้ว +10

    Ti gadi loan var ghetliye sahebanni
    Ani. 2 cr. Mutual fund madhe adkavale aahe
    2 lakh mahinyala vyaj ghetay saheb te
    Tyanni haus kevha karayachi mg
    He is agriculturist
    His brother is work in pune with 80k salary
    He doesn't need anything
    They people was seeing very bad days in past
    They are hard worker
    Media will not share that part of their life

  • @ganeshbodke6664
    @ganeshbodke6664 4 ปีที่แล้ว +2

    मुळशी पॅटर्न मधला वाक्य आठवा मित्रानो राहुल्याच .सरकारनं पैसा दिला पण त्याचा उपयोग कसा करावा हे सांगितलं नाही हे हेच लोक म्हणतील...

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 7 ปีที่แล้ว +196

    पहिले उत्पन्नाचे साधन वाढवा , गाढव बनू नका

  • @roshanchaudhari7587
    @roshanchaudhari7587 3 ปีที่แล้ว +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻डायरेक्टर लोकान विनंती आहे लवकर धोत्रे पॅटन काढा.🤣🤣😂😂🤣😂

  • @avghanekar123
    @avghanekar123 7 ปีที่แล้ว +39

    40 लाखाची गाडी चालवायला40 फुटी साधा रस्ता नाही

    • @swapnilpawar3086
      @swapnilpawar3086 4 ปีที่แล้ว +1

      चाळीस नाही भाऊ 20 लाच् आहे फोरचुनर

    • @61.pranamyajoshi23
      @61.pranamyajoshi23 4 ปีที่แล้ว +1

      @@swapnilpawar3086 Navin fortuner 35 lakhacha khali Nahi yet dada

  • @shridharjoshi6788
    @shridharjoshi6788 4 ปีที่แล้ว

    कोणतेही कष्ट न करता मिळालेला पैसा कधीच टिकत नसतो कारण त्याची किंमत कळत नसते कष्टाने मिळवलेला एक रुपया ही खर्च करतांनां माणूस दहा वेळा विचार करतो. यांची पुढची पिढी त्याच समृध्धि महामार्गावरच्या टोळ नाक्यावर 15000 रुपयांची नोकरी करतांना दिसेल

  • @ketkidoshimehta1206
    @ketkidoshimehta1206 6 ปีที่แล้ว +17

    80 lakh is like nothing in mumbai

  • @wonderlust4371
    @wonderlust4371 3 ปีที่แล้ว

    2021 madhe Kahi update aala asel tr sanga.. aata pan Patil ahe ki Daarodaari firtoy??

  • @tushars3115
    @tushars3115 4 ปีที่แล้ว +25

    तुम्ही आमच्या जमिनी खाल्या मग आम्ही तुम्हाला खाणारच ना 😔😔😔coming soon 😔😔😔

  • @Roshan_Ruke
    @Roshan_Ruke 4 ปีที่แล้ว +1

    ज्यांनी ज्यांनी आपल्या जमिनी विकल्या..त्यांच्या पुढच्या पिढ्या अशाच पळत राहणार..मुळशी पॅटर्न पहा.

  • @sachinkulat1579
    @sachinkulat1579 7 ปีที่แล้ว +9

    Bawlat lokana fortunar maintans tri parvdel ka maintains madhe sagle paise sampun jatil

  • @kailasjagtap5284
    @kailasjagtap5284 4 ปีที่แล้ว

    हे देवा महाराष्ट्रातील मराठी माणसाला सद्बुद्धी दे

  • @ganeshbhujbal2666
    @ganeshbhujbal2666 4 ปีที่แล้ว +8

    2 वर्षी झाली परत एकदा गांवात जाऊन पहा.

    • @harshh6402
      @harshh6402 4 ปีที่แล้ว

      Brobr

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 3 ปีที่แล้ว

      Ho

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 3 ปีที่แล้ว +1

      Aamhala Pahayala Aavadel aajchi paristhiti Parat ekda jaun paha @zee 24 taas

    • @spe1412
      @spe1412 3 ปีที่แล้ว +1

      @@PATRICX2000 त्यांचे मुले आता हायवे बांधण्याचे काम करत आहे,नोकरी करत आहे तिथे

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 3 ปีที่แล้ว

      @@spe1412 Majuri karat aahet ka

  • @babasahebdighe4577
    @babasahebdighe4577 3 ปีที่แล้ว

    लवकरच धोत्रे पॅटर्न रिलीज मुळशी सारखाच

  • @prashantggaikwad7602
    @prashantggaikwad7602 7 ปีที่แล้ว +9

    Aata endorikar kirtanatun ya saglyyana ghoda lavnaracccccccccccccccccccc
    Endorikar maharaj
    "COMING SOON"

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 3 ปีที่แล้ว

    ही बातमी दाखवून सर्व शेतकऱ्याचे अशी स्थिती नाही

  • @sumant5588
    @sumant5588 6 ปีที่แล้ว +22

    Thodya divsani tyach Fortuner Gadya OLA la join karayla lagel hyana 😂

    • @smritishar4606
      @smritishar4606 4 ปีที่แล้ว

      Ho khar zalay he asa me choti cab book Keli Hoti ti milali nahi available navti mhanun ji book hoil tine jau mhanla tar Fakt 1 passenger sathi inova Ali..🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️😂😂

    • @sumant5588
      @sumant5588 4 ปีที่แล้ว

      @@smritishar4606 😂😂

  • @vishaldaud9702
    @vishaldaud9702 4 ปีที่แล้ว

    सरकारने पैसा दिला खरं.... पण पैसे खर्च करायची योग्य माहिती दिली नाही...त्यामुळे पुढील काळात अवघड होईल

  • @allhakabaapbaap1812
    @allhakabaapbaap1812 7 ปีที่แล้ว +52

    Are petrol pump chalu kar, kirana mal, kapad dukan chalu kara, Hardware dukan taka, hotel chalu kara
    murkh agat ka????

  • @Aajad9999
    @Aajad9999 3 ปีที่แล้ว +2

    विनाश काले विपरीत बुद्धी व्यवहार ज्ञान शून्य

  • @hobbyforum4104
    @hobbyforum4104 7 ปีที่แล้ว +17

    हेच शेतकरी काही दिवसात कर्जबाजारी होती

  • @pravinmadane7024
    @pravinmadane7024 3 ปีที่แล้ว +2

    अस शेतकरी जर सगळीकडे असले तर कुणी शेतकऱ्यांसाठी काही करणार नाही

  • @swapnilmore9802
    @swapnilmore9802 4 ปีที่แล้ว +3

    जमीन गेली तर पुन्हा जमीन विकत घेतली पाहीजे

  • @shekhartaware7400
    @shekhartaware7400 4 ปีที่แล้ว +1

    जमिनी विकून. लवकरच मुळशी पॅटर्न होईल तिथं.

  • @jiturathod1870
    @jiturathod1870 6 ปีที่แล้ว +4

    बाप दादा च्या जमिनीवर काय मजा मारतात सवताहा कमवा मग बघू फोरचूनर ऐते का म्हणून मी म्हणतो मारवाडी कसे पुढे जात आहे

  • @ajitjadhav1532
    @ajitjadhav1532 3 ปีที่แล้ว

    पैसे संपले की नंतर ह्याच लोकांच्या त्याच महामार्गाच्या आजूबाजूला पान टपऱ्या,वडापाव चहा टपऱ्या जागोजागी दिसतील.जमिनीचे पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवले तोच माणूस हुशार.बाकीच्यांनी हौस करून घ्यावी.हा पैसा जास्त काळ टिकत नाही.

  • @paragchaudhari7964
    @paragchaudhari7964 6 ปีที่แล้ว +7

    Kahi varshya nantar patil bantil security guards 💵💵💵💵💵
    #mulshipattern😄😄😄

  • @pradipdakare2917
    @pradipdakare2917 3 ปีที่แล้ว

    यांची अवस्था शेवटी वाईट होणार हे नक्की

  • @Ayurvedicv2i
    @Ayurvedicv2i 7 ปีที่แล้ว +99

    Are Kahi business Suru Kara ..nhtr Kahi divsani tech divas yenar ... Marathi manus hich chuk karte

    • @abhirajpawar5190
      @abhirajpawar5190 7 ปีที่แล้ว +5

      Pravin Charpe baro ber ahe

    • @svaanandumbarje6318
      @svaanandumbarje6318 7 ปีที่แล้ว +4

      Not just Marathi, this happened even in Hyderabad, when the Government decided to buy land for SEZ to make it a cybercity, shembdi loka tambaaku chy pichkaaryaa maarat Audi, BMW, Mercedes madhun nighaayla laagli.

    • @Royal1111-r2b
      @Royal1111-r2b 4 ปีที่แล้ว +4

      Bussiness krayl dok lagte.an apl marathi mansajwl daru matan shop pani aram krnyasathic dok ahe

  • @ramabhusarepatil.....2301
    @ramabhusarepatil.....2301 6 ปีที่แล้ว +1

    right rajendra tikande ........kuthe tari changlya thikani guntavanuk kar......jai shivray.....!!

  • @kishorjaybhaye9758
    @kishorjaybhaye9758 7 ปีที่แล้ว +10

    होऊद्या ना शेतकरी मोठे का तुम्हाला सहन होत नाही ।।।भाडखाऊ लोक शेतकऱ्यांना लुटतात जेवढी जमीन गेलीय त्याच्या दुप्पट घेतलीय

  • @vpolekar
    @vpolekar 4 ปีที่แล้ว +1

    आलेल्या पैशाचा अपमान केला ह्या लोकांनी ८०लाखा पैकी ४० लाखाची टॉप मॉडल fortuner घेतली ४ हजार चे वांदे असलेले लोक ४० लाख फ़क्त गाडीवर खर्च करात आहे | कही दिवसातच लक्ष्मी ह्याना ह्यांची जागा दाखवून देईल |

  • @naduambhore9910
    @naduambhore9910 4 ปีที่แล้ว +3

    पाटलांना म्हनाव जरा सांभाळून खर्च करा राव

  • @sandipjadhav8618
    @sandipjadhav8618 4 ปีที่แล้ว +1

    मुळशी पॅटर्न बघा व नंतर गाडी घ्या

  • @vk-uz6jm
    @vk-uz6jm 3 ปีที่แล้ว +6

    Jar hy thikani gujrati loka astay tar ty pyshytun tyini mumbai ,pune madhy jaun business kela asta ,pan marathi lokainchi mentality kon badlnar 😔

  • @shubhampatil6074
    @shubhampatil6074 5 ปีที่แล้ว

    फडणवीस सरकारचे आभार