प्रणित भावा तुझ्या व्हिडिओ बद्दल सांगायला गेलो तर एका शब्दात वर्णन करता नाय येणार शब्दाच अपुरे पडतील,खूप भारी वाटते तुला रोज रोज बघताना.🔥❤️🔥❤️🔥 दररोज नवीन नवीन विषयावर व्हिडिओ बनऊन सर्वांना खुश करतोस.👌👌👌 ❤️गर्व आहे मला तुझा खरंच खूप मेहनत करतोस तू आणि काळजी घे जरा स्वतःची. 🙏🙏🙏 आपल्या उरण तालुक्यातील प्रसिद्ध असणारी दत्ताची यात्रा म्हणजे मानाची यात्रा मानली जाते, तुझ्या या व्हिडिओ द्वारे सर्व यात्रेतील आनंद बघायला वेगळीच मज्जा येते. गेल्या वर्षी आपण सोबत या यात्रेत फिरत होतो त्यापण व्हिडिओला खूप मस्त सपोर्ट दिला सर्वांनी.🙏 🔥❤️🔥❤️🔥 या यात्रेत कोणतीही अडचण आली नाही पाहिजे यासाठी उरण पोलिसांची टीम दिवस रात्र काम करून ही यात्रा उत्तम प्रकारे सर्व जनतेला साजरी करता यावी यासाठी खूप मेहनत घेतात, त्यासाठी त्यांचे मनापासून आभार. 🙏🔥❤️🔥🙏 खरंच एकदम भारी व्हिडिओ तुझ्यासाठी...तुझ्या मेहनतीसाठी एक लाईक बनतोच.🔥❤️🔥❤️🔥👌👍🏻
Pranit jam bhari khupach Chhan mast mahiti sangitlis Ani sarvani khup enjoy Keli jatra baghun mast vatl mout ka kuva jabardast aahe mastch Jay Aagri Koli 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Dada me tula ani Uma tai la baghitla vaishnavi hotel chya baherun tula Jatana just tula Aawaj denar tu patkan pass zalas tithun majhe Mr.bolale ki next time bhetu aapan nakki
प्रणित भावा तुझ्या व्हिडिओ बद्दल सांगायला गेलो तर एका शब्दात वर्णन करता नाय येणार शब्दाच अपुरे पडतील,खूप भारी वाटते तुला रोज रोज बघताना.🔥❤️🔥❤️🔥
दररोज नवीन नवीन विषयावर व्हिडिओ बनऊन सर्वांना खुश करतोस.👌👌👌
❤️गर्व आहे मला तुझा खरंच खूप मेहनत करतोस तू आणि काळजी घे जरा स्वतःची. 🙏🙏🙏
आपल्या उरण तालुक्यातील प्रसिद्ध असणारी दत्ताची यात्रा म्हणजे मानाची यात्रा मानली जाते, तुझ्या या व्हिडिओ द्वारे सर्व यात्रेतील आनंद बघायला वेगळीच मज्जा येते. गेल्या वर्षी आपण सोबत या यात्रेत फिरत होतो त्यापण व्हिडिओला खूप मस्त सपोर्ट दिला सर्वांनी.🙏 🔥❤️🔥❤️🔥
या यात्रेत कोणतीही अडचण आली नाही पाहिजे यासाठी उरण पोलिसांची टीम दिवस रात्र काम करून ही यात्रा उत्तम प्रकारे सर्व जनतेला साजरी करता यावी यासाठी खूप मेहनत घेतात, त्यासाठी त्यांचे मनापासून आभार. 🙏🔥❤️🔥🙏
खरंच एकदम भारी व्हिडिओ तुझ्यासाठी...तुझ्या मेहनतीसाठी एक लाईक बनतोच.🔥❤️🔥❤️🔥👌👍🏻
आमचा इकडे पण भरते पाच दिवस अलिबाग चौल मध्ये दत्त जयंती ची
जत्रा मंजे मजाच मजा दादा
दत्त जयंती निमित्त आम्हाला जत्रा दाखवलीत खूप छान वाटले
Pranit dada chi comedy 1no.😂😂
Pranit jam bhari khupach Chhan mast mahiti sangitlis Ani sarvani khup enjoy Keli jatra baghun mast vatl mout ka kuva jabardast aahe mastch Jay Aagri Koli 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Datta guru ch darshan khup chan jhal. 🙏🙏🌸🌸
दादा पोलीसा ना खरंच मानल पाहिजे आपल्या साठी दिवस रात्र काम करतात 🙏🙏
Mast video👌
खूप भारी एन्जॉय भाई
आणि त्याला कोयता नाही काती बोलतात
श्री गुरुदेव दत्त❤️🌏💫😌🙌🏻... दत्त जयंती च खुप खुप शुभेच्छा♥️ Jatrya madhe Mst Mait ka kuva Stunt Marla 🏍️😎🔥
Ekdam kadak Dada....video baghun Mala pn jatret jaun alyasarkh vatal😍
Chaan video Dada
Hii, dada kal tumhi bhetlat khup chan vaatle ani tumcha swabhaav no. 1 dada 👍🏻🙂
🥰🥰🥰🥰khup chan
Well done bhava Jay aagri koli
Masttt video
Ek number shet
Chan enjoyd 🌹🌺🌺🌺🌺🌺famliy
1 no
Hi good afternoon 😊🙏
Kadhi aste yatra
❤️💫
Alibag la ye yatra ahe tithe dada
When will be yatra in 2023
Dada mi pan tit hota
Enjoy 👍
❤
Dada me tula ani Uma tai la baghitla vaishnavi hotel chya baherun tula Jatana just tula Aawaj denar tu patkan pass zalas tithun majhe Mr.bolale ki next time bhetu aapan nakki
Nakki betu tai..
Aamcha ethe pan chaul la 5 divas yatra bharate uran, la pan khup varsha mi lahan asatana jat hoto. Ata jamat nahi.
Hi
Ammhipan ithe gelo hoto
12 varsha purvi