छान माहिती दिलीत सर परंतु सुधारित लागवड शीर्षक आहे त्याचा कुठेही उल्लेख नाही, आंब्या मध्ये फार संशोधन झाले आहे आणि चालू आहे ,शेतकरी स्वतः सघन पद्धतीने करत आहेत परंतु विद्यापीठ अजून पण 5x 5 मीटर वरच आहेत, यामध्ये बदल व्हायला पाहिजे . तेच तंत्रज्ञान जे वंश परंपरागत आहे तेच आज पण शिकविले जाते , मला वाटते यामध्ये बदल व्हायला पाहिजे. धन्यवाद
छान माहिती दिली सर पण खताचे व्यवस्थापन खताचा डोस आंब्याच्या बुडाला द्यायचा आहे के आंब्याचे बुड सोडून काही अंतरावर द्यायचा आहे नक्की कळवा सह्याद्री वाहिनीचा आभारी आहे
सर नमस्कार, आंब्याला खते देताना नेहमी आंब्याचे खोड सोडून दीड ते दोन फूट गोलाकार पद्धतीने टाकावे.. रिंग बनवून टाकले तरी चालेल.. कारण झाडाची मुळे लांब गेलेली असतात आणि खोल पण..
एक एकर कातळी जमीनीवर कसली लागवड करावी. मार्गदर्शन
करा.
1acre mdhe kiti amba lagwad hoil ??
छान माहिती दिलीत सर
परंतु सुधारित लागवड शीर्षक आहे त्याचा कुठेही उल्लेख नाही, आंब्या मध्ये फार संशोधन झाले आहे आणि चालू आहे ,शेतकरी स्वतः सघन पद्धतीने करत आहेत परंतु विद्यापीठ अजून पण 5x 5 मीटर वरच आहेत, यामध्ये बदल व्हायला पाहिजे . तेच तंत्रज्ञान जे वंश परंपरागत आहे तेच आज पण शिकविले जाते , मला वाटते यामध्ये बदल व्हायला पाहिजे.
धन्यवाद
Most awaited Topic Thank you so much Sahyadri vahini ❤️
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
Sir Kami welat fal denari vidharbat konti Jat ahe
सर माझ्या शेतात आंबा झाडे व ताचे लहान पनि फळ धारण व्यवस्थेत ते फळ गळ होतात .यच्या वर काही उपाय सांगावेत सर
Sir mala badhavr zade lavaychi ahe tr antar kay ghyave. Jamin kali ahe.
Keshar jatichi aamba rope dholak aahe ka
सर, एखादे पुस्तक suggest करा.
धन्यवाद
सर नमस्कार
बारमाही अथवा दोन फसली आंब्याच्या विषयी आपले मत व माहिती कृपया द्या. धन्यवाद
नमस्कार डॉक्टर साहेब ,
पंधरा दिवसानंतर पाणी देणे किंवा त्याच्याहीपेक्षा अधिक कालावधीने पाणी देणे हे आपले म्हणणे संयुक्तिक वाटत
नाही.
सर वाशिम मधे कोनते आंबे
येनार
रासायनीक खते याचं बरोबर सेंद्रिय खते, नैसर्गिक खते सांगावी फक्त रासायनीक खतांचा आग्रह नको
उत्तर महाराष्ट्र विषय
छान माहिती दिली सर पण खताचे व्यवस्थापन खताचा डोस आंब्याच्या बुडाला द्यायचा आहे के आंब्याचे बुड सोडून काही अंतरावर द्यायचा आहे नक्की कळवा सह्याद्री वाहिनीचा आभारी आहे
सर नमस्कार, आंब्याला खते देताना नेहमी आंब्याचे खोड सोडून दीड ते दोन फूट गोलाकार पद्धतीने टाकावे.. रिंग बनवून टाकले तरी चालेल.. कारण झाडाची मुळे लांब गेलेली असतात आणि खोल पण..
chan mahiti sir
यात सुधारीत काहीच नाही
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻