कोणतेही प्रशिक्षण न घेतलेला अवलिया काष्ठशिल्पकार | Wood Sculptor कोणतेही प्रशिक्षण न घेता बांबू आणि लाकडापासून अप्रतिम मिनिएचर वस्तू बनवणारे श्री. थॉमस डायस हे वसईचे रहिवासी आहेत. आपली नोकरी सांभाळून १०-१२ छंद जोपासणारे हे अवलिया आज आपल्याला त्यांचा कलाक्षेत्रातील प्रवास कसा सुरू झाला व हळूहळू देशा-परदेशात त्यांच्या वस्तू कश्या जाऊ लागल्या ह्याबाबत अधिक माहिती देणार आहेत. ह्या व्हिडिओत ते आपल्याला एक मिनिएचर वस्तू प्रत्यक्ष बनवून दाखवणार आहेत. आपल्याला त्यांच्या ह्या वस्तू विकत घ्यायच्या असतील किंवा आपल्या मनातील एखादी कलाकृती त्यांच्याकडून बनवून हवी असेल तर त्यांना ८९७५४ ६२७९१ वर अवश्य संपर्क साधा. हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/dmellosunny/ छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो विशेष आभार: श्री. थॉमस डायस व कुटुंबीय, खांडाणवाडी श्री. युस्टस डायस, खांडाणवाडी वसईतील पारंपरिक व्यवसायाबाबतचे व्हिडीओ तब्बल ३०० वर्षांपासून लोहारकाम करणारे वसईतील गाव th-cam.com/video/OW0xSjFCEP0/w-d-xo.html सिद्धिविनायक ते शिर्डीला वाहिल्या जाणाऱ्या वेण्या कुठे बनतात th-cam.com/video/lu1K7ES6hF8/w-d-xo.html वसईतील मिठागरे th-cam.com/video/4r5CySDCHRw/w-d-xo.html वसईचा दूधवाला - एक माहितीपट th-cam.com/video/s20uejgeFz4/w-d-xo.html ६०० वर्षे जुने घर व ९० वर्षांचे सुतार th-cam.com/video/tghs5ZdITGA/w-d-xo.html वसईचा केळीवाला th-cam.com/video/mwV8UATbBjg/w-d-xo.html वसईची सुकेळी कशी बनवतात th-cam.com/video/7YrO0O15wVU/w-d-xo.html #bamboocraft #bambooart #bambooartist #diycraft #diy #artist #traditional #vasai #vasaitradition #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #smallscale #smallscalebusiness #traditionalart #traditionalartist #woodart #woodartist #woodcarving
फारच talented आहेत .जशी त्यांची नजर कलाकाराची आहे तशीच सुनीलजीं तुमची ही असे talented लोक हुडकून आणण्याची नजर एकदम वाखाणण्याजोगी आहे...लाकडातून कोरलेल्या वस्तू अतिशय नाविन्यपूर्ण व रेखीव आहेत...खूप शुभेच्छा त्यांना असे छंद जोपासून त्यातून व्यवसाय ही करण्यासाठी...अशाच उत्तमोत्तम वस्तू त्यांच्या हातून बनू देत व सर्वांना त्याचा आनंद देता घेता येवो.
काय सूदंर कला अंकल सलाम तुम्हास, सुनील छान विडियो छान माहीती सांगीतली असे कलाकार तुमच्या गावातच आहेत खास करून तुमच्या भागातील सुतार मंडळी पण छान कला कुसर करतात, आपल्या लहानपणी वापरलेले ऊलगी व बुड्ढो बघुन बरे वाटले, लहानपणी कशाला माझी सासु बनवायची मातीच्या भांडी जेवणासाठी वापरलेले आहेत शेवटी जुने ते सोने आताचा पिढीला काय माहीती नसेल पण तुझा विडियो तुन माहीती होते असेच नवनवीन विडियो दाखवून ज्ञानात भर घाला
सुनीलजी तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत. तुम्ही इतके अप्रतिम चित्रीकरण आणि निवेदन करता.खूप छान श्री थॉमस डायस यांची कलाकृती आहे.त्यांनी लाकडावर केलेले कोरीवकाम अप्रतिम आहे.ह्या सगळ्या कलाकृती टिकून राहील्या पाहिजे.या कलाकारांना जीवनदान मिळाले पाहिजे.
खूप छान माहिती आहे . या आपल्या लोककला म्हणजे एक सांस्कृतिक ठेवा आहे. या कलाकृती घडवण्यासाठी कमालीची एकाग्रता, चिकाटी आणि बुद्धिमत्ता असावी लागते. लहानपणी आमच्या घरी असलेल्या अशा अनेक लाकडी खेळणी आणि फळे यांची आठवण झाली. अखंड लाकूड तसेच नारळा पासून तयार केलेल्या वस्तू पाहुन थक्क झालो! श्री थाॅमस डायस यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे.
धन्यवाद सुनील तुम्ही ज्या व्हिडीओ दाखवता त्या मध्ये काय तरी उद्देश असतो जेणे करून असे वाटते कि जी कला आहे ती प्राचीन आहेत त्या जोपसल्या पाहिजे 👌👌🙏आणि नवीन पिढीने सुद्धा जतन केल्या पाहिजे 🙏👍👍👍
अप्रतीम अंगभूत सौंदर्यदृष्टीला चिकाटी व कलासक्त परिश्रमांची जोड मिळाल्याने हे सर्व छंद जोपासले गेले. सुनीलजी आपल्या ओघवत्या,सहज व रसाळ मराठी साठी आपले विशेष अभिनंदन. आजकाल शुध्द मराठी ऐकावयास मिळणे ही एक पर्वणीच वाटते.
सुनील तुमचं आणि अवलिया कलाकाराचे आभार, आपल्या समाजात अनेक असे अवलिया आहेत जे आपल्याला ज्ञात नाहीत त्यांना असेच हायलाईट करा, खरंच खूप छान काम करत आहात तुम्ही 🙏
स्वप्नील भाऊ तुमच्या माध्यमातून आम्हाला बरेच काही पहायला मिळते त्यामध्ये Mr. Dias ह्यांनी बनवलेली कलाकृती पहायला मिळाली. तुमचे मनापासून आभार मानतो तसेच Mr. Dias ह्यांनापरमेश्वराने चांगले आरोग्य द्यावे आणि त्यांच्या कलाकृतींवर परमेश्वराचा आशिर्वाद असावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो .
सुनिल दादा तुझे विडीओ खुपचं छान असतात आणि सादरीकरण तर अप्रतिमच शब्दच नाहीत आहेत बोलायला आणि मराठी भाषेवर तुझे असलेले प्रभुत्व खुपचं छानं आहे दादा. भविष्यातील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा 🙏💐
सुनील सर नमस्कार 🙏🙏, तुम्ही दाखविलेले सर्व माहितीनुसार व्हिडिओ अप्रतिम आहेत .वसईतील माहित नसलेल्या गोष्टी तुमच्या मुळे समजल्या त्यासाठी तुमचे आभार , लाकडाची कलाकुसर अप्रतिम आहे ,छान आहे.लाकडाच्या सर्व वस्तू अगदी बारकाईने ,कलात्मकतेने बनवल्या आहेत त्यासाठी अंकलचे अभिनंदन 🙏🙏👌👌👍👍👍💐💐💐🤠
खूप छान आहे ही कला.अजून ही कला जोपासली आहे याचं कौतुक. पुढच्या पिढी कडे नक्की सोपवा ही कला.सुनील तुमच्या मुळे छान पडद्याआड गेलेल्या कला आणि कलाकार पाहायला मिळतात. धन्यवाद 👍
Sunilji speechless after watching this video thanks for sharing such informative vlogs,you r not only educating people but also motivating and encouraging these craftsmen, children should also watch these.We only have explored them to digital and mechanical technology but the real art is in these handmade objects beautiful and unique 👌👌👌👌👍👍🙏🙏🙏
Congratulations! Uncle 👍 so nice.Praise the Lord 🙏. Very creative.God has given such nice gift.keep it up. please pass over to next generation. Thanks Demello sir. 👍
खुप छान, अंकल आणि त्यांच्या ह्या कलाकुसरी बाबत सुंदर माहीती मिळाली। छान असा छंद जोपासला आहे। माझी एक विनंती आहे की शक्य असल्यास ज्यो लोपीस (बावखाल - मेढे) ह्यांच्या काष्ठशिल्पकारीवर एखादा एपिसोड बनवावा।
Wow, uncle is really a genius person.so many things he has made without any education related to this particular art . really hatsoff to him. Beautiful sculptures and creativity. lovely video,😍🙌👌👌
Never seen this in Vasai. Lovely work and nice tradition. Vachal tar vachal..my teacher used to say :) Greetings from Scotland. Have a wonderful day everyone! Well done Mr Dias :D Keep up the good work.
It's a great gesture and way to know all of us about the people with so much talent near to us but we all are unaware about them.Thank you Sunil Dada for making us aware and to spread these talents to world through your videos.
Thundering applaud for Mr Dias.very creative ideas and devotion for art.And I think bath butto like this were given to prisoners in Andaman jail for bath. There is mention by swantantra veer ViDa Sawarkar in his book.
कोणतेही प्रशिक्षण न घेतलेला अवलिया काष्ठशिल्पकार | Wood Sculptor
कोणतेही प्रशिक्षण न घेता बांबू आणि लाकडापासून अप्रतिम मिनिएचर वस्तू बनवणारे श्री. थॉमस डायस हे वसईचे रहिवासी आहेत.
आपली नोकरी सांभाळून १०-१२ छंद जोपासणारे हे अवलिया आज आपल्याला त्यांचा कलाक्षेत्रातील प्रवास कसा सुरू झाला व हळूहळू देशा-परदेशात त्यांच्या वस्तू कश्या जाऊ लागल्या ह्याबाबत अधिक माहिती देणार आहेत.
ह्या व्हिडिओत ते आपल्याला एक मिनिएचर वस्तू प्रत्यक्ष बनवून दाखवणार आहेत.
आपल्याला त्यांच्या ह्या वस्तू विकत घ्यायच्या असतील किंवा आपल्या मनातील एखादी कलाकृती त्यांच्याकडून बनवून हवी असेल तर त्यांना ८९७५४ ६२७९१ वर अवश्य संपर्क साधा.
हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
m.facebook.com/SunilDmellovideos
इन्स्टाग्राम
instagram.com/dmellosunny/
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
विशेष आभार:
श्री. थॉमस डायस व कुटुंबीय, खांडाणवाडी
श्री. युस्टस डायस, खांडाणवाडी
वसईतील पारंपरिक व्यवसायाबाबतचे व्हिडीओ
तब्बल ३०० वर्षांपासून लोहारकाम करणारे वसईतील गाव
th-cam.com/video/OW0xSjFCEP0/w-d-xo.html
सिद्धिविनायक ते शिर्डीला वाहिल्या जाणाऱ्या वेण्या कुठे बनतात
th-cam.com/video/lu1K7ES6hF8/w-d-xo.html
वसईतील मिठागरे
th-cam.com/video/4r5CySDCHRw/w-d-xo.html
वसईचा दूधवाला - एक माहितीपट
th-cam.com/video/s20uejgeFz4/w-d-xo.html
६०० वर्षे जुने घर व ९० वर्षांचे सुतार
th-cam.com/video/tghs5ZdITGA/w-d-xo.html
वसईचा केळीवाला
th-cam.com/video/mwV8UATbBjg/w-d-xo.html
वसईची सुकेळी कशी बनवतात
th-cam.com/video/7YrO0O15wVU/w-d-xo.html
#bamboocraft #bambooart #bambooartist #diycraft #diy #artist
#traditional #vasai #vasaitradition #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #smallscale #smallscalebusiness #traditionalart #traditionalartist #woodart #woodartist #woodcarving
super 👌🙏 sir
Thanks a lot, Avinash Ji
Tumcha mule आम्हाला खूप छान लपलेली संस्कृती पाहायला मिळते,,,तुमचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहे,,तुमचे अस्तित्वच आम्हाला माहीत नव्हते
खूप खूप धन्यवाद, माया जी
फारच सुंदर. थाॅमस काकांना मानाचा मुजरा.. कोणतेही प्रशिक्षण न घेता इतकं सुंदर बनवलंय हे सारं! मनापासून कौतुक..
खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
फारच talented आहेत .जशी त्यांची नजर कलाकाराची आहे तशीच सुनीलजीं तुमची ही असे talented लोक हुडकून आणण्याची नजर एकदम वाखाणण्याजोगी आहे...लाकडातून कोरलेल्या वस्तू अतिशय नाविन्यपूर्ण व रेखीव आहेत...खूप शुभेच्छा त्यांना असे छंद जोपासून त्यातून व्यवसाय ही करण्यासाठी...अशाच उत्तमोत्तम वस्तू त्यांच्या हातून बनू देत व सर्वांना त्याचा आनंद देता घेता येवो.
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
थाॅमस अंकल हया अवलियाची
कलाकृती खुपच सुंदर आहेत.
पाहुन खुपच समाधान वाटलं.
सलाम त्यांना.
सुनिल नेहमीप्रमाणेच खुप छान विडिओ होता.
खुप खुप..... धन्यवाद
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
काय सूदंर कला अंकल सलाम तुम्हास, सुनील छान विडियो छान माहीती सांगीतली असे कलाकार तुमच्या गावातच आहेत खास करून तुमच्या भागातील सुतार मंडळी पण छान कला कुसर करतात, आपल्या लहानपणी वापरलेले ऊलगी व बुड्ढो बघुन बरे वाटले, लहानपणी कशाला माझी सासु बनवायची मातीच्या भांडी जेवणासाठी वापरलेले आहेत शेवटी जुने ते सोने आताचा पिढीला काय माहीती नसेल पण तुझा विडियो तुन माहीती होते असेच नवनवीन विडियो दाखवून ज्ञानात भर घाला
खूप खूप धन्यवाद, मेरी जी
अप्रतिम खूपच सुंदर व्हिडिओ एकदम वेगळाच विषय घेऊन आला आहात तुम्ही
खूप खूप धन्यवाद, अरुणा जी
सुनीलजी तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत. तुम्ही इतके अप्रतिम चित्रीकरण आणि निवेदन करता.खूप छान श्री थॉमस डायस यांची कलाकृती आहे.त्यांनी लाकडावर केलेले कोरीवकाम अप्रतिम आहे.ह्या सगळ्या कलाकृती टिकून राहील्या पाहिजे.या कलाकारांना जीवनदान मिळाले पाहिजे.
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
खूप छान माहिती आहे .
या आपल्या लोककला म्हणजे एक सांस्कृतिक ठेवा आहे.
या कलाकृती घडवण्यासाठी कमालीची एकाग्रता, चिकाटी आणि बुद्धिमत्ता असावी लागते.
लहानपणी आमच्या घरी असलेल्या अशा अनेक लाकडी खेळणी आणि फळे यांची आठवण झाली.
अखंड लाकूड तसेच नारळा पासून तयार केलेल्या वस्तू पाहुन थक्क झालो!
श्री थाॅमस डायस यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे.
खूप खूप धन्यवाद, संजय जी
खूप खूप खूप सुंदर वीडियो तुमच बोलन सुधा खुप सुंदर आहे
खूप खूप धन्यवाद, अर्चना जी
खूप छान माहिती दिली आहे ऊत्तम कलाकार मी वारली चित्रकार आहे मी अरणाला परीसरात वारली चाैक काढले आहेत तुम्ही सुंदर कला दाखलवली
वाह, खूप छान परशुराम जी. आपण कुठे राहता?
धन्यवाद
असे महान कलाकार आपल्या समाजात असताना आपल्याला ठाऊक नसते. तुम्ही नोंद घेतल्याबद्दल आभारी. नेहमी प्रमाणे छान व्हिडिओ आहे.
खूप खूप धन्यवाद, सुमन जी
मनापासून शुभेच्छा थॉमस सर.धन्यवाद सर. 🙏.
धन्यवाद, शुभांगी जी
Khup chhan kala aahe, kiti subak aani sundar aahe sagle.
धन्यवाद, अस्मिता जी
फारच सुंदर कलाकृती आहे,
धन्यवाद, सिंधू जी
Vaah Kay sundar kalakusar aahe. Chan mast 👌👌
धन्यवाद, रजनीकांत जी
khupach informative video hota. khup kahi shiknyasarkha ahe ya video madhe. Nice.
खूप खूप धन्यवाद, समीर जी
आपल्या मध्ये असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळाले की आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा मिळते
खुप छान व्हिडिओ 👍
अगदी बरोबर बोललात, ब्लॉसी जी. धन्यवाद
व्वा... सुनीलजी...खूप छान व्हिडीओ...!
आपलं शुद्ध मराठी खूपच भारी... 👍धन्यवाद....
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
धन्यवाद सुनील तुम्ही ज्या व्हिडीओ दाखवता त्या मध्ये काय तरी उद्देश असतो जेणे करून असे वाटते कि जी कला आहे ती प्राचीन आहेत त्या जोपसल्या पाहिजे 👌👌🙏आणि नवीन पिढीने सुद्धा जतन केल्या पाहिजे 🙏👍👍👍
खूप खूप धन्यवाद, छाया जी
अप्रतीम अंगभूत सौंदर्यदृष्टीला चिकाटी व कलासक्त परिश्रमांची जोड मिळाल्याने हे सर्व छंद जोपासले गेले. सुनीलजी आपल्या ओघवत्या,सहज व रसाळ मराठी साठी आपले विशेष अभिनंदन. आजकाल शुध्द मराठी ऐकावयास मिळणे ही एक पर्वणीच वाटते.
खूप खूप धन्यवाद, संजीव जी
नेहेमीप्रमाणेच फार छान माहिती. आभारी.
धन्यवाद, वनिता जी
सुनील तुमचं आणि अवलिया कलाकाराचे आभार, आपल्या समाजात अनेक असे अवलिया आहेत जे आपल्याला ज्ञात नाहीत त्यांना असेच हायलाईट करा, खरंच खूप छान काम करत आहात तुम्ही 🙏
खूप खूप धन्यवाद, जॉकीम जी
स्वप्नील भाऊ तुमच्या माध्यमातून आम्हाला बरेच काही पहायला मिळते त्यामध्ये Mr. Dias ह्यांनी बनवलेली कलाकृती पहायला मिळाली. तुमचे मनापासून आभार मानतो तसेच Mr. Dias ह्यांनापरमेश्वराने चांगले आरोग्य द्यावे आणि त्यांच्या कलाकृतींवर परमेश्वराचा आशिर्वाद असावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो .
आपल्या प्रोत्साहनपर पप्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, नॉर्बन जी
खूप छान सुनील, आपल्या वसईतील विविध कलाकारांची ओळख आणि माहीत तुझ्यामुळे आम्हाला मिळते 👍👌👌
खूप खूप धन्यवाद, अल्बिना जी
सुनिल दादा तुझे विडीओ खुपचं छान असतात आणि सादरीकरण तर अप्रतिमच शब्दच नाहीत आहेत बोलायला आणि मराठी भाषेवर तुझे असलेले प्रभुत्व खुपचं छानं आहे दादा.
भविष्यातील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा 🙏💐
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अभिजित जी
सुनील सर नमस्कार 🙏🙏, तुम्ही दाखविलेले सर्व माहितीनुसार व्हिडिओ अप्रतिम आहेत .वसईतील माहित नसलेल्या गोष्टी तुमच्या मुळे समजल्या त्यासाठी तुमचे आभार , लाकडाची कलाकुसर अप्रतिम आहे ,छान आहे.लाकडाच्या सर्व वस्तू अगदी बारकाईने ,कलात्मकतेने बनवल्या आहेत त्यासाठी अंकलचे अभिनंदन 🙏🙏👌👌👍👍👍💐💐💐🤠
खूप खूप धन्यवाद, हर्षला जी
मस्त VDO छान माहिती मिळाली
धन्यवाद
Beautiful 💗💗.Hard working ...
Sunil ji.. tumcha madya matun navin pahayla milt.. thank you
खूप खूप धन्यवाद, विकास जी
Wow khupach Chan Dada video dakhavla khup sundar korev kaamatlya sarv vastu dakhavlya kakani. 👏👌👍
खूप खूप धन्यवाद, समाधान जी
Khup chan information and khup chan Artist.
धन्यवाद, मनीष जी
Khupch sundar kalakruti
धन्यवाद
खूप छान आहे ही कला.अजून ही कला जोपासली आहे याचं कौतुक. पुढच्या पिढी कडे नक्की सोपवा ही कला.सुनील तुमच्या मुळे छान पडद्याआड गेलेल्या कला आणि कलाकार पाहायला मिळतात. धन्यवाद 👍
खूप खूप धन्यवाद, शुंडी जी
Very nice vlog hai. Kup chaan hai. Jakas. Jabardast. Ok keep it up.👍 👌👏. ............
खूप खूप धन्यवाद, भुपेंद्र जी
Great Avliya Mast Bhari Chan
धन्यवाद, सुधा जी
काका किती छान वस्तू बनवतात.वस्तु पाहून खुप छान वाटले.👍🙏
धन्यवाद, रेखा जी
खूपच सुंदर कलाकृती!
सादरीकरण पण छान!
थॉमस अंकल आणि सुनील दादांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा!
खूप खूप धन्यवाद, संगीता जी
अप्रतिम सुनील,नवीनच माहिती मिळाली.असेच छान व्हिडिओ बनवण्यासाठी धन्यवाद आणि शुभेच्छा💐👍
खूप खूप धन्यवाद, विश्वास जी
खूप,खूप सुंदर
धन्यवाद, स्मिता जी
Tumche sarva videos Khup chan astat.
खूप खूप धन्यवाद, भूषण जी
श्री ज्यो लोपीस, मेढा- बावखल, नंदाखाल हे सुध्दा लाकडापासून सुंदर मूर्ती बनवतात, सुनील सर एकदा तिकडे पण भेट द्या. धन्यवाद.
हो, नक्की प्रयत्न करू, विद्या जी. धन्यवाद
तुमचे मनापासून अभिनंदन...आणि धन्यवाद.... सुनीलजी... 🎉
धन्यवाद, निरंजन जी
खूप छान
धन्यवाद, योगिता जी
Khup chan
धन्यवाद, दीप्ती जी
God has blessed everybody with different abilities and capabilities but this is less of blessing and more of gift. God gifted to be precise.
You said it right, Shashank Ji. Thank you
Waah ekse badhkar ek nav navin topics 👍
धन्यवाद, हर्ष
खूप छान काष्ठशिल्पकला...👍 सुनिल माहितीपुर्ण व्हिडिओ..
धन्यवाद, रिपन जी
Sunilji speechless after watching this video thanks for sharing such informative vlogs,you r not only educating people but also motivating and encouraging these craftsmen, children should also watch these.We only have explored them to digital and mechanical technology but the real art is in these handmade objects beautiful and unique 👌👌👌👌👍👍🙏🙏🙏
Thanks a lot for your kind words, Vidya Ji
आमशौ पण आठवणी जागे झाले
खूप आवडला
खूब आबारी, ऍलन जी
As usual very nice
Thank you, Saeed Ji
🙏🙏💐आणखी एक अप्रतिम कार्यक्रम आणि कलाकार.अप्रतिम.धन्यवाद ☺👏👏👍
खूप खूप धन्यवाद, मालिनी जी
Masta 👌🏼
धन्यवाद, रसिका जी
Nice to👍
Thank you, Sunil Ji
आत्मसमाधाना साठी छंद जोपासणाऱ्या Thomas Uncle चे मनापासून स्वागत.
आगाशी ला नक्कीच भेट देवून.
अंकल व सुनिल bro ला शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद, विवेकानंद जी
Congratulations! Uncle 👍 so
nice.Praise the Lord 🙏.
Very creative.God has given
such nice gift.keep it up. please
pass over to next generation.
Thanks Demello sir. 👍
Thanks a lot, Sucila Ji
Farach sundar Thomas uncle chi kala ahe
धन्यवाद, संतोष जी
Will definitely share the video so more people are aware of same
Thanks a lot, Kevin Ji
मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहीले सर्व व्हिडिओ छान आहेत
खूप खूप धन्यवाद, संदेश जी
खुप छान, अंकल आणि त्यांच्या ह्या कलाकुसरी बाबत सुंदर माहीती मिळाली। छान असा छंद जोपासला आहे।
माझी एक विनंती आहे की शक्य असल्यास ज्यो लोपीस (बावखाल - मेढे) ह्यांच्या काष्ठशिल्पकारीवर एखादा एपिसोड बनवावा।
नक्की प्रयत्न करू, स्टीफन जी. धन्यवाद
Wow..very beautiful 👌👌
Such talent and so much work...salute to Uncle Thomas 🙏🏻🙏🏻
Thanks a lot
उत्तम कला 👌
धन्यवाद, प्रज्वल जी
Nice
Thank you, Aditya Ji
Wow, uncle is really a genius person.so many things he has made without any education related to this particular art . really hatsoff to him. Beautiful sculptures and creativity. lovely video,😍🙌👌👌
Thanks a lot for your kind words, Krutant Ji
Sunildada namaska mi Vidio shodhat hoti aajacha Vidio Apartim Thomaskaka weldan aani jast Thankyou Thankyou Sunildada
खूप खूप धन्यवाद, सुषमा जी
Khup chaan mahit deta vasai talukyat tumhi
Thomas sircha kalkruti farach chaan aahe
Mala pratekshat bhet dyayla aavdel
Sunil sir tumcha junya nanyache collection pahayla aavadel aamhala
खूप खूप धन्यवाद, अंकुश जी
Great 🙏Apratim vlog 👍👍👍
धन्यवाद, अपेक्षा जी
खुप छान कारागीरी...आणि वेडीयो सुद्धा...
धन्यवाद, प्रीती जी
अप्रतिम👌धन्यवाद🙏
धन्यवाद, मंगेश जी
Never seen this in Vasai. Lovely work and nice tradition. Vachal tar vachal..my teacher used to say :) Greetings from Scotland. Have a wonderful day everyone! Well done Mr Dias :D Keep up the good work.
Thanks a lot for your kind words, Doctor Ji
Beautiful and beyond words...work of art..
Thanks a lot, Diana Ji
You are great, your language, coverage of any subject is admirable
Thanks a lot, Satish Ji
खूपच सुरेख ..!
धन्यवाद, स्मिता जी
It's a great gesture and way to know all of us about the people with so much talent near to us but we all are unaware about them.Thank you Sunil Dada for making us aware and to spread these talents to world through your videos.
Thanks a lot, Jasmeet Ji
खुपचं छान कला आहे.👌👍🎉
धन्यवाद, जाधव जी
Very nice and beautiful artwork by Thomas uncle, thanks Sunilji.
Thanks a lot, Rahul Ji
Nice video
Thank you, Bliss Ji
Beautiful, Lord bless his wood sculptor work.
Thanks a lot, Shaila Ji
Video kharcha khup chan hota...
धन्यवाद, हरिश्चंद्र जी
Wow very nice
Thank you, Prashant Ji
Ek no 👌
धन्यवाद, ध्रुव जी
खूप सुंदर 👌🙏
धन्यवाद, पारस जी
As usual great dialogue and beautiful interview.
👍👍👍🎉🎉🎉
Thanks a lot, Dilip Ji
Thundering applaud for Mr Dias.very creative ideas and devotion for art.And I think bath butto like this were given to prisoners in Andaman jail for bath. There is mention by swantantra veer ViDa Sawarkar in his book.
Thanks a lot for the amazing information, Prabhu Desai Ji
Beautiful ❤️ best thanks to you SUNIL 🙏🙏❤️🙏🙏
Thanks a lot, Sunil Ji
Very amazing and creative work. God bless you 🙏
Thank you, Carmeline Ji
God bless you with all happiness and prosperity uncle n sunil sir 🙏🙏
Thanks a lot, Sarika Ji
Nice god bless u nice art
Thank you, Clamy Ji
Beautiful work
Thank you, Willma Ji
Wow! What an interesting person and equally interesting video hats of to versatile Vasaikars featured in your channel.
Thanks a lot, Shivprasad Ji
Speechless. ❤👍🙏
Thank you, Dinesh Ji
हाविडीओ 👌🏻😍
धन्यवाद, समीरा जी
Beautiful ❤️ best Thomas thanks to SIR 🙏🙏❤️🙏🙏
Thank you, Sunil Ji
Very creative. All the best Thomas.
Thank you, Brian Ji
Very nice art.
Thank you, Margaret Ji
वा खूपच छान!!!ते कुणाला शिकवतील का?त्यांच्या पाशी फावला वेळ नसेलच पण शक्य असल्यस
त्यांचा संपर्क क्रमांक व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेला आहे. कृपया त्यांना संपर्क साधा, ते ह्याबाबत अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, वसुधा जी
Excellent Art....and ofcourse the Artist. Marvelous job. Very rare wood carving art, at present.
Sunil Ji..... fantastic video, as usual.
Thanks a lot for your kind words, Suryakant Ji
अवलिया interesting man
धन्यवाद, अविनाश जी
Wow .... Amazing
खूब आबारी, लॅन्सी
Khup chan....
धन्यवाद, अमित जी