महाराज सप्रेम जय हरि.आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सोप्या पद्धतीने विलंबित संथ गतीने नोटेशन सहित समजावून सांगितले आहे.
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद या व यासारख्या अनेक चाली आपल्याला हव्या असतील तुम्ही माझी चॅनेलवरती अपलोड करत असतो काही अडचण आल्यास संपर्क करू शकता व ऑनलाईन क्लासेस घ्यायचे असले ती ही सुविधा माझ्याकडे उपलब्ध आहे एका वेळेला एकाच विद्यार्थ्यांना शिकवतो.
सर, राम कृष्ण हरी, आपण "आले देवाजीच्या मना" ही संत रचना अतिशय गोड व सुरेल आवाजात उत्कृष्टपणे नोटेशनसह सादर केला. त्याबद्दल आपणास कोटी कोटी धन्यवाद! फक्त यामध्ये अजून एक बदल करण्यात यावा , भजन ठेक्याच्या आठ मात्रेनुसार खंड केले तर नवीन शिकणाऱ्यासाठी अतिशय सोपे जाईल .कृपया हा बदल करावा ही माझी विनंती . राम कृष्ण हरी !!
काय देवा राग सांगितला नाही. पट्टी सांगितली नाही. एकदम सुरु केला अभंग. तुमच्या पट्टीत गायचा प्रयत्न केला तर घश्याच्या डॉक्टर कडे जाव लागेल. असो धन्यवाद माऊली.
फारच सुंदर माऊली
रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान माऊली
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान चाल आहे.धन्यवाद माऊली.
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान सांगितले आपला आवाज पण खूप छान आहे उंच व खाली पण चांगला येतो धन्यवाद
धन्यवाद
अप्रतीम गायन, तबला,पेटीची साथ छान आहे.राम कृष्ण हरी.
राम कृष्ण हरी धन्यवाद
राम कृष्ण हरी अप्रतिम चाल आहे धन्यवाद
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद.
Khupch chan👍
राम कृष्ण हरी धन्यवाद
खूप खूप छान आवडलं अप्रतीम जय हरी माऊली
राम कृष्ण हरी धन्यवाद
उत्कृष्ट माऊली
रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
Sundar mauli apratim
Survaticha alap anni alapachi notiion
Anni shevtachya charnacha alap anni alapachi notion dil br hoil
Amhala shiknya sathi
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
अतिशय सुंदर
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
Khup sundar chal aahe mauli abhinandan
रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद सर
माऊली चा आवाज छान आहे
राम कृष्ण हरी धन्यवाद
जय हरी माऊली खूप छान
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद सर
सर खूप खूप अप्रतिम
राम कृष्ण हरी धन्यवाद
छान संगती
राम कृष्ण हरी धन्यवाद
नमस्कार मंडळी खुप खुप सुंदर आंभग गायन वादन अप्रतीम खुप खुप धन्यवाद ताई आणि सर अथर्वबाळला राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी धन्यवाद ताई अतिशय सुंदर शब्द मध्ये आपण आम्हा सर्वांचे कौतुक केलं त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे.
ताई 1नबर
राम कृष्ण हरी धन्यवाद
सुंदर चाल खुप सुंदर गायन
राम कृष्ण हरी धन्यवाद
लैच भारी हो महाराज राम कृष्ण खुराना
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद सर
खूप खूप सौ.बडे ताई चे आणि चिरंजीव अथर्व चे मनःपूर्वक अभिनंदन करतो.अतिशय उत्कृष्ट गायन आणि अप्रतिम वादन केले आहे.
राम कृष्ण हरी सर अशीच आपल्या सर्वांचे आशीर्वाद त्यांच्यावर ती राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
अप्रतीम आवाज ताईचा
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान गुरुजी ताईंचा आवाज पण खूप मस्त आहे।।।।
धन्यवाद महाराज रिप्लाय दिल्याबद्दल
ताई आवाज खूपच सुंदर अतिशय सुंदर गायन राम कृष्ण हरी
रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
जय हरी माऊली. सुंदर गायन वादन. 👏👏
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान माऊली 🙏🙏
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे.
Khup Chan Guruji Ram krushna hari
राम कृष्ण हरी धन्यवाद रिप्लाय दिल्याबद्दल.
खुप सुंदर राजश्री ताई आणि अथर्व तबल्याची साथ खुप सुंदर सर भक्तिमय वातावरण आहे छान वाटतं गायन मस्त👌👌👌🙏🙏🙏💐💐💐👍👍👍
राम कृष्ण हरी धन्यवाद ताई आपण अगदी सुंदर शब्दांमध्ये आम्हा सर्वांचे कौतुक केलं त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
सर तुमची मेहनत आहे तुमच्या मार्गदर्शना ने सर्वच गायन वादन खुप छान आहे🙏🙏🙏💐💐
Khup godva aahe आवाजात tai tumchya apratim chaal aahe sir
रामकृष्णहरी धन्यवाद ताई अगदी सुंदर शब्दांमध्ये आपण कौतुक केलं त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे.
खुप छान
राम कृष्ण हरी धन्यवाद
धन्यवाद मावली आशा्च गोड चाली देत राहा
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
खुप सुंदर मार्गदर्शन.
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद सर
खुप छान, श्रवणीय
रामकृष्णहरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
खूपय सुंदर सर👌👌👌🙏❤️🙏
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद सर
छान
राम कृष्णा हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
Khup Sundar
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद सर
खूप छान आवाज आहे ताईंचा
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
😂 वहिनी चा आवाज खूप छान आहे
राम कृष्ण हरी धन्यवाद
अप्रतिमच!
राम कृष्ण हरी अगदी उच्च कोटीच्या एकाच शब्दात रिप्लाय दिला त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे.
सरजी अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने आपण चारुकेशी या रागाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने नोटेशन सादर केले आहे.जेणेकरुन सहज शिकता येईल.धन्यवाद.
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
महाराज सप्रेम जय हरि.आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सोप्या पद्धतीने विलंबित संथ गतीने नोटेशन सहित समजावून सांगितले आहे.
राम कृष्ण हरी सर रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद.
खूप खूप खूपच छान 🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
ताई चा आवाज उंच पट्टी आहे , हे खूप कौतुकास्पद आणि प्रशंसनीय आहे.
राम कृष्ण हरी सर धन्यवाद सर. उंच आहे आणि गोड आहे.
आवाज छान 8:32
राम कृष्ण हरी
Very nice
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
खुपचं छान भक्त परिवार ❤❤❤
राम कृष्ण हरी धन्यवाद
Very very nice
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
Chhan
राम कृष्ण हरी धन्यवाद
4चारुकेशी रागात तू माय माऊली कृपेची सावली हे अभंगाचा नोटेशन पाहिजे जय हरी माऊली
राम कृष्ण हरी महाराज निश्चित देतो
जय हरी माऊली....
चाल अतिशय गोड...!
आपले मार्गदर्शन..
ताईंचा आवाज..
अथर्वची साथ...सर्वच उत्तम...!
सर्वांचे अभिनंदन....💐💐
कुलकर्णी सर राम कृष्ण हरी अतिशय सुंदर शब्दांमध्ये आम्हा सर्वांच आपण कौतुक केलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे.
छान
Mauli ati sundar chalti gayale aahe hyache purn notation dilat tar phar bare holi me shikat ahe ok sir notation dile ahe
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद या व यासारख्या अनेक चाली आपल्याला हव्या असतील तुम्ही माझी चॅनेलवरती अपलोड करत असतो काही अडचण आल्यास संपर्क करू शकता व ऑनलाईन क्लासेस घ्यायचे असले ती ही सुविधा माझ्याकडे उपलब्ध आहे एका वेळेला एकाच विद्यार्थ्यांना शिकवतो.
सर, राम कृष्ण हरी, आपण "आले देवाजीच्या मना" ही संत रचना अतिशय गोड व सुरेल आवाजात उत्कृष्टपणे नोटेशनसह सादर केला. त्याबद्दल आपणास कोटी कोटी धन्यवाद! फक्त यामध्ये अजून एक बदल करण्यात यावा , भजन ठेक्याच्या आठ मात्रेनुसार खंड केले तर नवीन शिकणाऱ्यासाठी अतिशय सोपे जाईल .कृपया हा बदल करावा ही माझी विनंती . राम कृष्ण हरी !!
काय देवा राग सांगितला नाही. पट्टी सांगितली नाही. एकदम सुरु केला अभंग. तुमच्या पट्टीत गायचा प्रयत्न केला तर घश्याच्या डॉक्टर कडे जाव लागेल. असो धन्यवाद माऊली.
सर राम कृष्ण हरी राग चारुकेशी आहे धन्यवाद
@@bhajansandhya4653धन्यवाद देवा.
पट्टी कोणती आहे
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
Aapan chukiche notation dile aahe Mandra Swaradathi Swaranchya Khali Timba. Madhya Saptakala Kontihi Khun Nahi. Ani Tar Saptakasathi Swaranwarati Anuswar. Aapan Mandra Saptakantil swaravar Anuswar dila aahe. He chukiche aahe. Krupya chuk saudharun video upload Karava.
राम कृष्ण हरी धन्यवाद सर एखाद्या वेळेला चुकून झालं असेल व्यवस्थित करेल धन्यवाद
राम कृष्ण हरी अप्रतिम चाल धन्यवाद
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
खुपच छान माऊली 🙏🙏
रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद