राम कृष्ण हरी माऊली आपणास खूप खूप धन्यवाद वारकरी संप्रदायातील अतिशय गोड झाली आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवल्या यामुळे वारकरी संप्रदायाच्या जुन्या चाली आम्हाला शिकण्यासाठी मिळाल्या. यामुळे वारकरी संप्रदायाचा नक्कीच प्रसार होईल जी काळाची गरज आहे. आपल्या हातून अशीच वारकरी संप्रदायाची सेवा घडो हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना🙏💐
छान असेच वेगवेगळ्या रागातील चाली आम्हाला ऐकण्याचे भाग्य महाराज आपले मुळे लाभले धन्यवाद नवीन पीढी घडवणे साठी अत्यंत उपयुक्त पुढे पण असेच मार्गदर्शन व्हावे .
राम कृष्ण हरी माऊली आपणास खूप खूप धन्यवाद वारकरी संप्रदायातील अतिशय गोड झाली आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवल्या यामुळे वारकरी संप्रदायाच्या जुन्या चाली आम्हाला शिकण्यासाठी मिळाल्या. यामुळे वारकरी संप्रदायाचा नक्कीच प्रसार होईल जी काळाची गरज आहे. आपल्या हातून अशीच वारकरी संप्रदायाची सेवा घडो हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना🙏💐
राम कृष्ण हरी माऊली खुप छान वाटलं धन्यवाद महाराज
लाख लाख नमस्कार .
लाख लाख राम कृष्ण हरि .
वारकरी सांप्रदाय टिकवण्यासाठी अशा शुद्ध सांप्रदायिक चालीची अंत्यत गरज आहे ़़़़रामकृष्णहरि
काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. महाराज या माध्यमातून आपण आम्हा सर्व वैष्णव प्रेमी जनांना खूप खूप जवळ घेतले आहे.धन्यवाद जयहरि.
हार्मोनियम ची साथ न घेता इतके अभंग इतक्या चाली सादर केल्या खुप प्रशंसनीय आहे, अद्वितीय पठण
रामकृष्ण हरी माऊली
खुपचं छान चाली आहेत.ऐकुन् मन प्रसन्न झाले. पुन्हा पुन्हा ऐकतच राहावे असे वाटते.
जय हरी माऊली.🌹🙏🙏🌹
खुप छान माऊली 🙏🙏 अशामुळे गायक मंडळी तयार होतील 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली खूप छान चाली म्हटलात आपण बाबांचीच आठवण झाली मुलीला येत असतो आम्ही
ऐकतच राहावे अशा सांप़दायीक चाली आहेत. रामकृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी माऊली खुप छान
राम कृष्ण हरि महाराज खूप सुंदर गायले जय हरी
गुरुवर्य प्रातःस्मरणीय वैकुंठवासी रामचंद्र बोधे बाबांच्या चाली आहेत खुप गोड आज बाबांची आठवण झाली अंतकरण भरून आलं
छान च महाराज खूप खूप अभिनंदन
चांगला प्रयत्न केला आहे
छान मार्गदर्शन केले आहे...
जय हरी महाराज....
खुप छान आहे
खुप छान आहे गायन महाराज जय हरी महाराज
राम कृष्ण हरि माऊली खुप छान 🙏🙏
खुप सुंदर
अप्रतिम माऊली
आमच्या सदगुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच वैभव आहे.....🙏🌹
बाबा अजुन राग रागिनी ची श्रंखला द्यावे, खुप आभार 🙏
राम कृष्णा हारी विठ्ठल केशवा अपल्या हातून आशेचे कार्य घडो हीच ईश्वरचरणी 🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏
छान असेच वेगवेगळ्या रागातील चाली
आम्हाला ऐकण्याचे भाग्य महाराज आपले मुळे लाभले धन्यवाद नवीन पीढी घडवणे साठी अत्यंत
उपयुक्त पुढे पण असेच मार्गदर्शन व्हावे .
गोड गोड चाली आहेत
खुप गोड आवाज चाली ऐकुन मन भरून गेल 👏👏राम कृष्ण हरी महाराज
नितीन महाराज मेने आणि मी एकाच वेळी होतो चातुर्मासाला गुरूवर्य बोधे बाबांनी शिकवलेल्या चाली आहेत बाबा म्हणजे पांडुरंगच होते खुप उपकार केले आमच्यावर
🙏🏻 mi pan hoto
खुप छान आणि सुंदर असेच चाली चे रेकॉर्डिंग upload karava hi विनंती.. Ramkrishna Hari
असेच ज्ञान पुरवत रहा
माऊली
Khup sundar chali ahet Maharaj 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
राम् कृष्ण हर
छान राग विषिय मार्गद्शन माऊली आवाज छान आहे आपला
आजू आसे व्हिडिओ टाकत राहा
आपल्यावर माऊलीची कृपा आशीच राहो हीच मागणे 🚩🚩🙏🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
खूप खूप गोड आवाज अप्रतिम
असेच व्हिडिओ जास्तीत जास्त बनवा... 👌
नादब्रह्म चि हा👌🙏🌹🚩
Khup chhan maharaj
राम कृष्ण हरी खूप छान
Ram Krishn Hari,khup chhan
Super 👌👌👌
राम कृष्ण हरी माऊली
हार्मोनियम ची साथ घेऊन व्हिडिओ केला तर आणखी चार छान होईल महाराज जयहारी जयजय रामकृष्ण हारी
वारकरी सांप्रदायिक नियमांमध्ये हार्मोनियम नाही लावूणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवु ब्रम्हरस आवडीने
भुलीला येत असतो आम्ही आमच्या गुरु बंधुकडे
फारच छान महाराज कृपया आपण हे अभंग संगीत बद्द करावेत.हि विनंती राम कृष्ण हरी.
🙏khup सुंदर
खूप छान महाराज
खूप खूपसुंदर महाराज..❤
सुगि्व डुबे पाटिल बलसेकर वा छाण चाली
खूपच सुंदर
खुप सुंदर अप्रतिम
खूप छान
खुप सुंदर महाराज
Atishay chhan sir🌹🌹
खुप छान आहेत
खुप छान महाराज.
राग थोडे जास्त आळवले तर आम्हाला शिकता येईल काही.
त्यांचे बरेच राग चुकीचे आहे
कोण कोणते राग चुकीचे आहेत ते तरी सांगा
सुंदर आणि सुंदरच
खूप खूप धन्यवाद रागांची माहिती दिल्याबद्दल
वा हनुमान दादा माहाराज
khup Chan maharaj
अती सुदर👏
Khupch god awaj mauli
👏👍
खुपच छान👏
Khup chaan Mauli mast
राग हमीर चे चलन केदार सारखं वाटलं...
Khupach chhan
माऊली,सवृ,चालीवर,थोडाथोडा,आलाप,टाकलातरबर,होईल,शतःश,आभार❤
So good
❤
🙏🙏
गोड चाली गोड आवाजात ऐकायला मिळाल्या 🙏
Ram krushna hari
Chaan
रा म कुष्ण हरी🎉
नितीन गुरुजी
फारच छान पण टाळ, म्रुदुंगासह चाली राहील्या असत्या तर अजून गोडवा आला असता
रामकृष्ण हरि🌹🙏🌹
गायन करताना हळू आवाजात ताल वाजविला तर फारच रंगत येल.
वा वा सुंदर
रामकृष्ण हरी रागाची चांगली माहिती दिली त शतशः धन्यवाद
खूप सुंदर चाल रामकृष्ण हरी
जय हो
श्री विठ्ठल
बाबा,छान,पण,थोडाथोडा,आलाप,पाहीजे
great
🌹🙏🙏🙏🥇🥇🥇💐💐
🙏🙏👌👌🙏🙏
😅
चाली ऐकून बोधे बाबांची आठवण येते!!
Awaj konach ahe mauli sangana
शुध्द वारकरी चाली
धन्यवाद
😊😊😊😊😊😊😊😊 r
Dhanyvad
👌👌🙏🙏💐💐
Playlist madhley barech rag todi Sarang speshal rag delete kelet tvdhey taka
राम कृष्ण हरि - याच वीडीयो मधे सर्व राग आहेत
Hair hari
खुप सुंदर महाराज जी
❤