पंढरीची वारी जयाची ये कुळी |त्याची पायधुळी लागो मज || येणे त्रिभुवनी होईल सरता|नलगे पुरुषार्थ मुक्ती चारी||नामाची आवडी प्रेमाचा जिव्हाळा| क्षण जीव वेगळा न करी त्यासी||नामा म्हणे माझा सोयरा जिवलगा|सदा पांडुरंग तया जवळी||🙏 राम कृष्ण हरी 🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
jabardasst