अतिशय सुंदर अनुभव. वारी ची माहिती आणि चित्रीकरण छानच. संतांचे आपल्या सगळ्यांवर फार उपकार आहेत. धन्य ती पंढरी 🙏 ज्ञानेश्वर माऊली तुकाराम🙏 जय हरी विठ्ठल🙏
Excellent work by both of you. Great purpose humongous cause. Very informative and nicely done. Lives the emphasis on women and their contribution especially you lines around 24:21 thru 25:50 Congratulations and keep up the good work
खूपच छान!
खरच वारीचे सुंदर वर्णन आणि शब्दांकन . उलट्या दिशेने सहजतेने रांगोळी काढण्याची आगळी वेगळी कला !! खूपच 👌👌👌
ही मुलगी व तीचा भाऊ स्वखर्चाने जवळजवळ सर्व दिवस पालखी मार्गावर रांगोळी काढते. तीचे कौतुक स्वतंत्रपणे करायचेच आहे.
खूप सुंदर व्हिडिओ आणि पंढरीच्या वारीची छान माहिती 👌👌👌
ही माहिती सांगू तेव्हढी कमीच, आपल्याला माहितीपट आवडला, खरोखरच आनंद झाला.
खूप छान व्हीडिओ!! प्रत्यक्ष वारीला गेल्याचा अनुभव आला
वारीचा कैफ, कधीही न उतरणारा...
अतिशय सुंदर अनुभव. वारी ची माहिती आणि चित्रीकरण छानच. संतांचे आपल्या सगळ्यांवर फार उपकार आहेत. धन्य ती पंढरी 🙏 ज्ञानेश्वर माऊली तुकाराम🙏 जय हरी विठ्ठल🙏
आपल्या अभिप्रायाने खरोखरच आनंद झाला. आपल्या परिवारात हा माहितीपट पाटवावा ही विनंती.
व्वा, खूप छान "वारी" चा अनुभव या माहितीपटातून मिळाला! वारी मध्ये भाग घेतल्यासारखं वाटलं!👍👌
सर, तुम्हाला हा माहितीपट आवडला, खरोखरच खुप खुप आनंद झाला.
Simply Mesmerized 🌸 What a beautiful film!🙌🏻
Thanks dear
Wah raja
Apratim video
Amachi wari ghadali
आपले कौतुक वा वा भरून पावलो...
Khup sunder vedio namaskar
Thanx a lot
🙏👌🚩
Thanks Sandeep
Amazing !!!!
Thanks dear...
Varkaryanche khel apratim aahet chan watle
खरे आहे.
Guruji aapratim.....ani Seema cha awaj aflatun
Thanks a lot dear
खुप छान फिल्म आहे.
मनाने आपणही वारीत सहभागी होतो.
हो ना, वारीची जादू काही वेगळीच आहे. यावर्षी जायचे होते, खरेतर दरवर्षी जायाचे आहे!
Excellent work by both of you. Great purpose humongous cause. Very informative and nicely done. Lives the emphasis on women and their contribution especially you lines around 24:21 thru 25:50
Congratulations and keep up the good work
Thanks Bhagyesh for watching so carefully and motivational comments. Request to circulate within your groups.
Kindly add subtitles
Let others know this Devine culture 😊
Khup chan mahiti..
Itar bhashikanna hi samjawa mhanun kripaya English subtitles dya🙏🏻
Wonderful creative work... would love to collaborate with the team...
Gayatree Gaikwad-Gulhane
Yes, Sure...