All Bharat Ratna Award Winners | भारतरत्न पुरस्कार विजेते

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 มิ.ย. 2019
  • देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या आणि भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सन्मानित करावे असा निर्णय इ.स. १९५४ मध्ये तत्कालीन भारत सरकारतर्फे घेण्यात आला २ जानेवारी १९५४ रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यावर मान्यतेची मोहर उठवली. १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ देण्याची सोय करण्यात आली.
    २०१४ मध्ये सेवा, कला, साहित्य, विज्ञान, विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी या क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात आले
    All Bharat Ratna Award Winners | भारतरत्न पुरस्कार विजेते
    1. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
    2. चक्रवर्ती राजगोपालचारी
    3. डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण
    4. डॉ. भगवान दास
    5. डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
    6. जवाहरलाल नेहरू
    7. गोविंद वल्लभ पंत
    8. धोंडो केशव कर्वे
    9. डॉ. बिधान चंद्र रॉय
    10. डॉ. राजेंद्र प्रसाद
    11. डॉ. झाकिर हुसेन
    12. महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे
    13. लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर)
    14. इंदिरा गांधी
    15. वराहगिरी वेंकट गिरी
    16. के. कामराज (मरणोत्तर)
    17. मदर तेरेसा
    18. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर)
    19. खान अब्दुल गफार खान
    20. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर)
    21. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मरणोत्तर)
    22. नेल्सन मंडेला
    23. राजीव गांधी (मरणोत्तर)
    24. सरदार वल्लभभाई पटेल ( मरणोत्तर)
    25. मोरारजी देसाई
    26. मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर)
    27. जे.आर.डी. टाटा
    28. सत्यजित रे
    29. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
    30. गुलझारीलाल नंदा
    31. अरुणा असफ अली‎ (मरणोत्तर)
    32. एम.एस. सुब्बलक्ष्मी
    33. चिदंबरम्‌ सुब्रमण्यम्
    34. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर)
    35. रवी शंकर
    36. अमर्त्य सेन
    37. गोपीनाथ बोरदोलोई‎ (मरणोत्तर)
    38. लता मंगेशकर
    39. बिसमिल्ला खान
    40. भीमसेन जोशी
    41. सी.एन.आर.राव
    42. सचिन तेंडुलकर
    43. मदनमोहन मालवीय (मरणोत्तर)
    44. अटलबिहारी वाजपेयी
    45. भूपेन हजारिका
    46. प्रणब मुखर्जी
    47. नानाजी देशमुख
    #BharatRatna #PadmaBhusan #PadmaVibhusan

ความคิดเห็น • 19

  • @vishwajeetpatil452
    @vishwajeetpatil452 2 ปีที่แล้ว +10

    भारताच्या माझी राष्ट्रपती प्रतीभाताई पाटील याना भारतरत्न मिळाला पाहीजे ‌‌कारण त्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहे त्याच्या राजकीय कारकीर्दी बद्दल हा मान मिळायला हवा

  • @MangeshLaxmanMammoth
    @MangeshLaxmanMammoth 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤ डॉ अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा साहित्य क्षेत्रात कार्य सांस्कृतिक कार्य समाज सुधारक स्वतंत्र लढा भारत रशिया सांस्कृतिक संबंध योगदान आहे भारतीय भाषा साहित्य प्रकाशन विदेशी भाषा साहित्य प्रकाशन चित्रपट प्रदर्शित झाला आहे❤❤❤ डॉ अण्णा भाऊ साठे राजकीय क्षेत्रात कार्य आहे ❤❤ डॉ अण्णा भाऊ साठे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहेत ❤❤❤ जन्म गरीब कुटुंबात झाला ❤❤❤ शाळेत जाऊ शकले नाही तरी त्यांनी वास्तविक साहित्य लिहिले आहे ❤❤आज विद्यार्थी डॉ अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य वर PHD करित आहेत ❤❤❤❤❤ महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा ❤❤❤❤

  • @arjunsaidswim
    @arjunsaidswim 4 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @pixelyt9924
    @pixelyt9924 3 ปีที่แล้ว +2

    ज्यांच्या मुळे देश स्वातंत्र्य झाले त्या सुभाषचंद्र बोस,वीर सावरकर यांना अद्याप भारतरत्न का नाही दिलं ?
    भारतीय संविधानचे जनक बाबासाहेब आंबेडकरांना(१९९०) भारतरत्न मिळण्यास एवढा विलंब का लागला?

  • @dikshashinde8500
    @dikshashinde8500 4 ปีที่แล้ว +2

    🙂

  • @sarangseth1
    @sarangseth1 4 ปีที่แล้ว +1

    Pahla Bharat Ratna shri rajgopalachari ji ko diya gya tha

  • @yogeshbhosle9985
    @yogeshbhosle9985 4 ปีที่แล้ว +4

    कोणत्या राज्यातील व्यक्तींना भारतरत्न सर्वाधिक मिळाले आहेत

  • @ps8647
    @ps8647 2 ปีที่แล้ว

    Savarkar bhatsing yana.bharat.ratnn dyayla pahije .Pratibha tai patil

  • @santoshmahadik4341
    @santoshmahadik4341 4 ปีที่แล้ว +2

    सबसे अच्छे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी

  • @govindsakate6355
    @govindsakate6355 ปีที่แล้ว +1

    Very good

  • @prabhudevnimbargi551
    @prabhudevnimbargi551 5 ปีที่แล้ว +5

    🚩🌷सबसे सफल प्रधानमंत्री अटलजी
    और नरेंद्र मोदीजी है l🌷🚩