किती किती पोटतिडकीने व्यक्त होताय दादा आपण... दादा मी आपणांस ओळखत नाही अचानक आपलं भाषण युटुब वर समोर दिसलं आणि सुरू केलं शपथ पुर्ण बघितल्या शिवाय राहु शकलो नाही .... अतिशय अभ्यासपुर्ण,आणि रोखठोक संभाषण कौशल्य आहे आपल्याकडे ... आपल्या बोलण्यातुन शेतकऱ्यांच्या बद्दल कळवळा स्पष्ट दिसुन येतोय दादा ... बस झालं आता धनाढ्य राजकारणी लोकांचं राजकारण.... दादा सारखे खरे भूमिपुत्र,शेतकऱ्याच्या पोराला पण कधी संधी द्या मायबाप मतदार बंधुंनो..... जो पर्यंत शेतकऱ्याचा पोरगा आमदार म्हणुन विधानसभेत बोलत नाही तो पर्यंत आपल्या शेतकरी बापाच्या व्यथा हे निर्दय सरकार कधीच समजुन घेणार नाहीत ...... दादा खरचं सलाम ...... शब्द कमी आहेत आपल्या प्रशंसा करण्यासाठी......
एकदम भारदस्त भाषण बच्चुभाउ समोर व्यासपीठावर ईतक बेधडक भाषण करण सोप नाही काद्याणे खासदारकिला ११ उमेदवार पराभुत केलं सोप नाही गणेश भाउ निंबाळकर आपल्या कार्यकर्त्यांला सलाम आता फक्त आणी फक्त चांदवड तालुक्यातील मतदारांनी साथ दिलीना ना मग पहा चांदवड तालुक्यातील आवाज सदनात कसा घुमतोय साल्यांनो या आधी कधी ना चांदवड तालुक्याचे नाव न पुकारणारे बच्चुभाउ आणी गणेशभाउ कस मेदान गाजवतात
गणेश भाऊ असच जस भाषण करता तसच जर काम केलात तर भविष्यात दुसरे बच्चू भाऊ होणार यात काही शंका नाही. खरी गरज आहे महाराष्ट्राला निस्वार्थ नेत्यांची. जय हिंद
चांदवड तालुक्यातील सर्व मतदारांना ही विनंती आहे की गणेश निंबाळकर यांना ही संधी द्यावी शेतकरी पुत्र आहे गणेश भाऊ निंबाळकर सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गाला लागतील
किती किती पोटतिडकीने व्यक्त होताय दादा आपण...
दादा मी आपणांस ओळखत नाही अचानक आपलं भाषण युटुब वर समोर दिसलं आणि सुरू केलं शपथ पुर्ण बघितल्या शिवाय राहु शकलो नाही ....
अतिशय अभ्यासपुर्ण,आणि रोखठोक संभाषण कौशल्य आहे आपल्याकडे ...
आपल्या बोलण्यातुन शेतकऱ्यांच्या बद्दल कळवळा स्पष्ट दिसुन येतोय दादा ...
बस झालं आता धनाढ्य राजकारणी लोकांचं राजकारण....
दादा सारखे खरे भूमिपुत्र,शेतकऱ्याच्या पोराला पण कधी संधी द्या मायबाप मतदार बंधुंनो.....
जो पर्यंत शेतकऱ्याचा पोरगा आमदार म्हणुन विधानसभेत बोलत नाही तो पर्यंत आपल्या शेतकरी बापाच्या व्यथा हे निर्दय सरकार कधीच समजुन घेणार नाहीत ......
दादा खरचं सलाम ......
शब्द कमी आहेत आपल्या प्रशंसा करण्यासाठी......
खूपच छान बोलले भाऊ ❤
अगदीं पोट तिडकिने
आणि भाषण पूर्ण अतिशय हुशार ❤
गणेश भाऊ आम्ही तर बच्चुभाऊ चे फँन
आहोत तुमचं भाषण ऐकून तुमचे फँन झालोत गणेश भाऊ एक नंबर
गणेशभाऊ,,,,,,,,एकच नं,,,,,आपल्या कार्य कर्तृत्वाला सलाम 👌👍👏
गणेश भाऊ तुम्ही नक्कीच आमदार होणार... आणि झालेच पाहिजे. गरज आहे तुमच्या सारख्या नेत्याची.
गणेश भाऊ आपले विचार नी आचार एकदम जोरात आहेत.शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून भाषण करत आहेत.आपलं मार्केट निश्चित वाढणार आहे..
😅😅😊ll😊😮😮 1:06 1:07 😮p
सर्वसामान्य शेतकरी पुत्र आमदार व्हावा हीच रामेश्वरप्रभु चरणी सदिच्छा
आमचे गणेश भाऊ निंबाळकर विधानसभा गाजवणार
बोलणं खूप छान आहे..अश्याच सर्व सामान्य लोकांनी राजकारणात सक्रिय झालं पाहिजे..भाऊ जनार्दन स्वामी तुमच्या पाठीशी आहेत..
मी पहिल्यांदा आपले भाषण ऐकल ..... शेतकरी पुत्रास माझ्या शुभेच्छा....
ऐ गणू काय तुझे भाषण केले धन्य झालो रे तू आमदाराचा बाप आहे तू
एकच नं निंबाळकर साहेब जबरदस्त भाषण 👍👍
असा अभ्यासू माणूस च आमदार होण्याच्या लायकीचा असतो 👍🏻❤
चांदवड तालुक्यातील शेतकरी बांधवांनी गणेश भाऊ निंबाळकर यांना विधानसभेला एक संधी उपलब्ध करुन द्यायला हवी..जय किसान
एकदम भारदस्त भाषण बच्चुभाउ समोर व्यासपीठावर ईतक बेधडक भाषण करण सोप नाही काद्याणे खासदारकिला ११ उमेदवार पराभुत केलं सोप नाही गणेश भाउ निंबाळकर आपल्या कार्यकर्त्यांला सलाम आता फक्त आणी फक्त चांदवड तालुक्यातील मतदारांनी साथ दिलीना ना मग पहा चांदवड तालुक्यातील आवाज सदनात कसा घुमतोय साल्यांनो या आधी कधी ना चांदवड तालुक्याचे नाव न पुकारणारे बच्चुभाउ आणी गणेशभाउ कस मेदान गाजवतात
सर्व शेतकऱ्यांनी गणेश भाऊ ला साथ देवुन आमदार कारा शेतकऱ्यांचे प्रश्न खूप छान सोडवतात❤❤
Me नांदेड वरून भाषण बघितल देशाला अशा नेत्याची गरज आहे 💐.... बच्चुभाऊ असे पैलवान तयार करा... जे जात व्यवस्थेला उकडून टाकेल 🙏🏻
खुप छान गणेश भाऊ भाषण
गणेश निंबाळकर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, भावी आमदार माननीय गणेश भाऊ निंबाळकर
गणेश निंबाळकर सारखा आमदार व्हावा देवळाचांदवड विधानसभेचा
💯 भावी आमदार गणेश निंबाळकर
वारे पठया एकच नंबर 👌👌
एकच नंबर गणेश भाऊ निंबाळकर लवकरच भावी आमदार
महायुती सोडली बच्चू कडूंनी हेच चांगले झाले फक्त शेतकऱ्यांचा नेता बच्चुभाऊ अभिनंदन🎉🎉
काय खतरनाक स्पीच आहे भावी आमदार गणेश भाऊ आपली ❤
Ganesh bhau cha विजय होणार आहे
एकच नंबर
खूपच छान स्पीच
1000% भावी आमदार
भावी आमदार गणेशभाऊ निंबाळकर 🎂🎂🌹🌹
वा छान गणेश भाऊ सहज आपले बोलणे मुद्देसूद बोलले ऐकत राहावे असे आपले भाषण आघे बदो सब आपके साथ आहे
येकदम बरोबर बोला भाऊ तुझी समाजाला खुप खरज आहे
अप्रतिम वक्तृत्व शैली..गणेश भाऊ निंबाळकर ✌️👑🚩💯
वा गणेश ❤ 👍
Future आमदार 🎉🎉🎉🎉
बच्चु भाऊ एक नंबर
गणेश भाऊ निंबाळकर भाविआमदार
गणेश भाऊ असच जस भाषण करता तसच जर काम केलात तर भविष्यात दुसरे बच्चू भाऊ होणार यात काही शंका नाही. खरी गरज आहे महाराष्ट्राला निस्वार्थ नेत्यांची.
जय हिंद
काय भाषण आणी काय आवाज आणी शेतकर्यांची काय तळतळ आहे तुम्हीच आमदार होनार
फिक्स आमदार चांदवड तालुका गणेश भाऊ निबाळकर तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
❤❤❤❤❤❤. Damdar bhashan
Khup chan Ganesh Bhau
चांदवड तालुक्यातील सर्व मतदारांना ही विनंती आहे की गणेश निंबाळकर यांना ही संधी द्यावी शेतकरी पुत्र आहे गणेश भाऊ निंबाळकर सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गाला लागतील
गणू भाऊ आजच लूलाल निचीत झाला
फिक्स आमदार 🎉
भावी आमदार,गणेश दादा👌👍
गणेश भाऊ आपले अभिनंदन खरोखरच खूप छान भाषण,
शुभेच्छा भावी आमदार आमचे मोठे बंधू गणेश भाऊं निंबाळकर
एकच नंबर 👌👌👌 गणेश भाऊ निंबाळकर वक्तव्य
Very good speech भाऊ
Khup chan vyktimatv...abhyasu manus
भाऊ एक नंबर
भावी आमदार गणेश भाऊ
वावा गणेश भाऊ
खूप चांगले काम आहे गणेश भाऊ
1नंबर भाऊ
गणेश भाऊ निंबाळकर आमदार होणार
गणेश भाऊला आमदारकी साठी मनापासून शुभेच्छा 🎉
गणेश भाऊ निंबाळकर तुम आगे बढो हम तुमारे सात है
भावी आमदार गणेश भाऊ निंबाळकर 🎉
भावी आमदार गणेशभाऊ निंबाळकर
भावी आमदार गणेश भाऊ निंबाळकर जय प्रहार 🌹🌹
God may bless you go ahead
निंबाळकर 🙏🏼🙏🏼✌🏼✌🏼
अभ्यास पूर्ण खणखणीत भाषण
1 kach number Ganu Dada 👌👌👌
नक्की आमदार
ओन्ली गणेश भाऊ निंबाळकर
जय जवान जय किसान गणेश भाऊ
तुम्ही काय केलं ते सांगा बच्चू भाऊंनी काय केलं आहे पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे.
Tyala tumhi ky dile te sanga .
गर्दी आणी भाषणानेच समजून घ्या 🎉
Tyani kay kel tula kay mahit .. te je shetkaryan sathi karat ahe te bagh
गणेश भाऊ आपण शेतकरी राज्यासाठी लढत आहात येणार दिवस आपलाच
शतायुशिभव गणेशभाऊ धन्यवाद
असा शेतकऱ्यांचा कैवारी व्यक्ती खरा आमदार झाला पाहिजे
शेतकरी पुत्र गणेश भाऊ आमदार .झाले. पाईजे..मतदार संघा.तील सर्व शेतकरी .बांधवांनी साथ द्या
भावी आमदार
Mai Ganesh bhai se mila hu bhut royal Banda hai manmad me mila hu
Ha Manus amdar zala pahije❤
वा गणेश भाऊ एक नंबर
गणेश भाऊ आंतकरणाला स्पर्श करुन जाणारे बोलणे आपल्या ला नक्की च बळ देईल तुम्हि आमदार होनार यात शंका नाही
फारच सुंदर भाषण
फिक्स आमदार मामा
Only ganesh bhau
गणेश भाऊ 🎉
खरा शेतकरी पुत्र ❤❤
गणेश भाऊ निंबाळकर🎉❤
Hushar manus ahe.. Ashya netyanchi garaj ahe maharastratala... ❤❤❤ janatela vinati... Tumhi prachar kra pn hya mansala nivadun dya... चित्र nakki बदलेले disel ❤❤❤
गणेश भाऊ निंबाळकर खरे शेतकरी नेते आहात व भावी आमदार आहात
भावी आमदार, गणेश भाऊ निंबाळकर यांच्या शी संपर्क करायचा आहे तर नंबर मिळेल का
गणेशभाऊ जय प्रहार.
गणेश भाऊ कि जय हो
फिक्स आमदार गणेश भाऊ निंबाळकर
गणेश भाऊ निंबाळकर भावी आमदार 🙏✌️👌
सर्वसामान्य जनमानसाचा हक्काचा मानुस गनेशभाऊ निंबाळकर
सर्व सामान्य भावी आमदार
अप्रतिम भाषण
गणेश भाऊ आमदार होणार आमदार साहेब राम राम
आपला आमदार गणू भाऊ दमदार❤
गणेश भाऊ आपण नक्कीच आमदार होऊ शकतात. पण बच्चू कडू सारखे कोणाचाही बाप काढू नका?ही विनंती. हार्दिक शुभेच्छा.
Khupch chan dada
येऊन.येऊन.येनार.कोण.गणेश.भाऊंशीवाय.आहेच.कोण.गणेश.भाऊ.तुम.आगे.बडो.हम.तुम्हारे.सात.है
गणेश भाऊ✌️✌️
राम राम
दमदार आमदार निंबाळकर साहेब
गणेश दादा खूप छान
आता लढायचं