96 कुळी मराठे कुणबी आहेत का? | Maratha & Kunabi Are they Same? | Sadha Sopa | TOD Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • TOD Sadha Sopa : 96 कुळी, 92 कुळी हे शब्द अनेकदा आपल्या कानावर पडलेले असतात... पण आणखीन एक शब्द सगळ्यांच्याच कानावर पडलेला असतो तो म्हणजे कुणबी! आणि मराठा आणि कुणबी हे वेगवेगळे असतात की एकच? असाही गोंधळ अनेकांच्या डोक्यात असतो... म्हणूनच 96 कुळींचं सर्व मराठी हे कुणबीच आहेत का?... कुणब्यांना आरक्षण पण मराठ्यांना आरक्षण नाही असं का?... मुळात कुणबी असणं म्हणजे नक्की काय? याच जटील प्रश्नांची सविस्तर उत्तर आपण अगदी साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत...
    कुनबी समाज का इतिहास | स्पेशल रिपोर्ट | महाराष्ट्रात नक्की मराठा किती आणि कुणबी किती? | Kunabi Community | Maratha Cast | Are Kunbi And Maratha Same | Is Kunbi And Kunbi Same | Kunbi caste obc Why | ९६ कुळी मराठा + कुळे व कुळांची पूर्ण माहिती | 96 kuli Maratha | Maratha caste maratha jat religion | Kunbi Society | Maharashtra | TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

    #maratha #kunabi #96kmaratha #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
    आजच Subscribe करा
    TODMarathi
    Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
    𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
    𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
    𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
    Telegram - t.me/TODMarathi

ความคิดเห็น • 1.2K

  • @madhavraokutwal3065
    @madhavraokutwal3065 ปีที่แล้ว +91

    अगदी बरोबर आहे कुणाला काहींही म्हणू देत कुणबी आणि मराठा एकच आहेत

    • @Maharashtrik
      @Maharashtrik ปีที่แล้ว +2

      हो आहेच ना, पण ते क्षत्रिय मराठा नाहीत

    • @aniruddhadeshmukh3571
      @aniruddhadeshmukh3571 ปีที่แล้ว +2

      ​​@@Maharashtrik vidharbhatil maratha kunbi ahet... Aai jijau pan bhuldhana chya hotya

    • @Maharashtrik
      @Maharashtrik ปีที่แล้ว +2

      @@aniruddhadeshmukh3571 vidarbhat kunbi ani maratha vegle ahet. Jijau cha gharana kunbi navte.

    • @aniruddhadeshmukh3571
      @aniruddhadeshmukh3571 ปีที่แล้ว

      @@Maharashtrik sagle ek ch ahet baba

    • @Maharashtrik
      @Maharashtrik ปีที่แล้ว +1

      @@aniruddhadeshmukh3571 bar😇😂

  • @rupeshg.3327
    @rupeshg.3327 ปีที่แล้ว +609

    जुन्या काळी मराठा हा शब्द प्रादेशिक ओळख म्हणून वापरली जायची ... जात म्हणून नाही.... शिवाजी महाराजांचे सैन्य हे वेगवेगळ्या जातींचे होते... त्या सगळ्यांना मराठा सैनिक असेच म्हटले जायचे... मराठा हा शब्द जातीवाचक नसून प्रादेशिक ओळख दाखवण्यासाठी आहे..

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 ปีที่แล้ว

      कोणी सांगितले आपल्याला कि मराठा ही जात नाही म्हणून, छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय ९६कुळी मराठा होते व आमची जात मराठा ही पहिल्या पासुनच आहे, छत्रपतींच्या सैन्यात अठरापगड जातीचे लोक होते व त्या सगळ्यांना मराठा सैनिक म्हणायचे। पण त्या सैन्यात महार सोडुन बाकिचे सगळे होते। आमची जात मराठा आहे समजले व महारांनी सांगु नये त्यांनी त्यांच्या जातीबद्दल बोलावे, आमच्या मध्ये नाक खुपसू नये। जय भवानी जय शिवाजी।

    • @rudrabharat205
      @rudrabharat205 ปีที่แล้ว +8

      बरोबर

    • @vijaypawar3320
      @vijaypawar3320 ปีที่แล้ว +68

      हे चूक आहे. मराठा ही जात आहे. सर्व सैनिक जरी मराठा नसले तरी सेनापती मराठा असत. त्यामुळे तुम्ही हे शब्द वापरायचे बंद करा.
      ।।जयस्तू मराठा।।

    • @Mahakalbhakt42155
      @Mahakalbhakt42155 ปีที่แล้ว +3

      💯

    • @Mahakalbhakt42155
      @Mahakalbhakt42155 ปีที่แล้ว +4

      💯 barobar

  • @user-sy3wi7lb4v
    @user-sy3wi7lb4v ปีที่แล้ว +52

    महाराष्ट्रात मुळ निवासी. आणि ज्यांची मातृभाषा मराठी आहे तोच खरा मराठा,..

  • @Yogesh-Ware-Patil
    @Yogesh-Ware-Patil ปีที่แล้ว +352

    मुळात मराठा आणि कुणबी एकच आहेत . काही जणांना ते सहन होत नाहीहे . असो पण आपण सर्व हिंदू आहोत ही गोष्ट विसरता कामा नये.🙏🏻🚩 जय शिवराय

    • @meenachaudhari3122
      @meenachaudhari3122 ปีที่แล้ว

      @user-pq4ep3zd3j k

    • @overtaker3295
      @overtaker3295 ปีที่แล้ว +23

      😂😂😂😂फक्त बोलायला बर वाटत
      ९६ कोळीन मध्ये अहंकार कुटून कुटून भरला आहे

    • @Angry_Buddha
      @Angry_Buddha ปีที่แล้ว

      नाही, कुणबी वेगळे, मराठा वेगळे. हे मी पुराव्यानिशी सिद्ध करू शकतो. ९२ कुळी मराठा वेगळे, ९६ कुळी मराठा वेगळे, कुणबी मराठा वेगळे आणि खानदेशातील मराठा पाटील वेगळे, कुणबी पाटील वेगळे.... ह्या सर्व एकमेकांमधे मधे लग्न होत नाही. ९६ कुळी मराठ्याची पोर कुणाब्याच्या घरी दिल का?

    • @MadhukarShivshankar
      @MadhukarShivshankar ปีที่แล้ว +3

      जय महाराष्ट्र

    • @Yogesh-Ware-Patil
      @Yogesh-Ware-Patil ปีที่แล้ว

      @DILIP B येडं झालं ते म्हातारं .उगाच काहीपण बडबडतं

  • @mustwatch6867
    @mustwatch6867 ปีที่แล้ว +206

    'मराठा" नावं बिरूद मिरवायला मोठेपण वाटतं, बाकी कुणबी आणी मराठा यांच्यात काही फरक नाही.

    • @Maharashtrik
      @Maharashtrik ปีที่แล้ว +5

      काडीचाही संबंध नाही, उगाच कुणबाटाना आम्हा क्षत्रियांशी जोडू नये

    • @Maharashtrik
      @Maharashtrik ปีที่แล้ว +2

      ​@akash bro तुम्ही आजही मराठाच आहात पण क्षत्रिय मराठा नाहीत इतकचं

    • @pramodwankhade1819
      @pramodwankhade1819 ปีที่แล้ว +1

      @akash bro 💯✅🙏

    • @rajendra2862
      @rajendra2862 ปีที่แล้ว +3

      ​@@Maharashtrikभिकेला लागले रे बरबाद झाले तरी तुमची जिरली नाही अजुन

    • @Maharashtrik
      @Maharashtrik ปีที่แล้ว +5

      @@rajendra2862 तुमच्यातून आलेले नव भुरटे भिकेला लागले असतील आमच्यात येऊन🥱आम्ही कालही भुदेव होतोत आजही आहोत अन् पुढेही राहुत.

  • @nivruttimhasaye3776
    @nivruttimhasaye3776 10 หลายเดือนก่อน +8

    धन्य आहो आम्ही आमच्यासाठी तेव्हां माननीय पंजाबरावजी देशमुख यांनी आरक्षण दिले .....पण आज मराठा समाजावर अन्याय होतो आहे 😢😢

    • @hareshfarde6096
      @hareshfarde6096 27 วันที่ผ่านมา

      कुणबी मराठा एकच आहेत

  • @darkhouse6523
    @darkhouse6523 ปีที่แล้ว +134

    मराठी भाषेपासून मराठा शब्द तयार झाला आहे...
    जे मराठी बोलतात ते सर्व मराठा आहे

    • @rupeshg.3327
      @rupeshg.3327 ปีที่แล้ว +19

      ​@Aditya Sawant जावई शोध नाही. हीच रिऍलिटी आहे...मराठा ही जात होऊच शकत नाही.. महाराष्ट्र मध्ये राहणारे आणि मराठी भाषा बोलणारे लोक म्हणजे मराठा...

    • @chessvibes8040
      @chessvibes8040 ปีที่แล้ว +13

      @@rupeshg.3327 म्हणायला सोप्प वाटत.... जर असेच असेल तर documents वर मराठा जात लावून घ्या open category मधून admission दम असेल तर....

    • @Dr._AK
      @Dr._AK ปีที่แล้ว

      ​@@rupeshg.3327 तू जन्मजात चुतीया आहेस

    • @Shashikant-lc2ok
      @Shashikant-lc2ok ปีที่แล้ว +9

      ​​​@@chessvibes8040 चालेल भावा, 5 बीघे जमीन नावावर कर.😂😂😂 लगेच TC वर मराठा करून घेऊ.
      महाराष्ट्रात गरीब कुनबी पन रहातात. जरा त्यांची तरी परिस्थिती सुधरू दे. मराठा प्रादेशिक शब्द आहे जसा गुजराती, कन्नडी, बिहारी व राजस्थानी. मुर्खानी जात बनुन ठेवली. असो, तुम्ही मराठा म्हनुन सुखी राहा व बाकीचे कुनबी काय?

    • @chessvibes8040
      @chessvibes8040 ปีที่แล้ว +3

      @@Shashikant-lc2ok मी का करणार जमीन नावावर ...तुम्हीच लोक म्हणत आहेत जे मराठी बोलतात ते मराठा आहेत म्हणून 😂😂😂आता कशाला पलटी मारताय

  • @sameermore206
    @sameermore206 ปีที่แล้ว +66

    जे स्वतःहाला मराठा म्हणवून घेतात , ते पूर्वाश्रमीचे कुणबी आहेत , कुणबी ही जात मागासवर्गीयांन मध्ये येते , मराठा ही जात नसून शिवाजी महाराजांच्या सैन्याला मोगल मराठा नावाने ( महाराष्ट्रातले ) ओळखत असत , शिवाजी महाराजांच्या सैन्यातला मराठा हा अठरापगड जातींचा समूह होता , त्यात विशिष्ट अशी एक जात नव्हती , ज्यांच्याकडे शिवाजी महाराजांच्या काळापासून आर्थिक सुब्बता आली मग ते अठरापगड जातीतले कुणबी असो वा काही प्रमाणात इतर जातीतले असो , त्यांनी स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर म्हणजे 1947 पूर्वी पासून स्वतःहाला मराठा म्हणवून घ्यायला सुरूवात केली आणि तशी नोंद ही करून घेतली , नंतर त्यांचे काही नातेवाईक जे आर्थिक दृष्ट्या कमकुवत होते , त्यांनीही त्यांचे अनुकरण करत स्वतःची जात मराठा लावून घेतली , थोडक्यात काय , जे आताचे मराठा आहेत , ते पूर्वाश्रमीचे कुणबी जातीचे आहेत .

    • @Berar24365
      @Berar24365 ปีที่แล้ว +5

      मराठा शब्द शिवाजी महाराजांच्या पूर्वी सुद्धा मोडी कागदपत्रात सापडतो.इंग्रजांच्या काळाचा आणि त्याचा काही संबंध नाही.

    • @warrior.batman
      @warrior.batman ปีที่แล้ว

      WhatsApp University मधले ज्ञान नको देऊ. मराठा ही क्षत्रिय जात आहे. ती सुध्दा खूप प्राचीन. वेदव्यास, कालिदास यांच्या लेखनात मराठ्यांचे गुणगान आहे. सातवाहन राजांनी स्वतः शिलालेखात उल्लेख केला आहे की ते क्षत्रिय मराठा आहेत. महारथी, मरहट्टी, मराठा असा अपभ्रंश होत गेला. महाराष्ट्र हे नाव सुध्दा मराठ्यांचा (महरथिंचा) प्रदेश म्हणून पडले आहे.

    • @padmsinhshinde2974
      @padmsinhshinde2974 ปีที่แล้ว +2

      Moglachya adhipasun maratha ahe

    • @Maharashtrik
      @Maharashtrik ปีที่แล้ว +2

      हो आहेच ना, पण ते क्षत्रिय मराठा नाहीत😂😂😂

    • @sandeepkap3110
      @sandeepkap3110 ปีที่แล้ว +1

      Absolutely right

  • @akashatigre3689
    @akashatigre3689 ปีที่แล้ว +119

    कुणबी आणि मराठा एकच आहेत
    कुणबी आणि kunbi- मराठा यांच्या मध्ये साठ लोठ होतंय म्हणजे या दोघांचे पै- पाऊण एकमेकाच्या तील आसतात आणि एकमेकांना chya लग्न होतात त्या मुळे मराठा कुणबी एकच आहेत फक्त कुणबी आरक्षण तरतूद आसल्या मुळे कॅटेगरी वेगळी वाटते 🚩🚩🚩🚩🚩

    • @vaibhav2412
      @vaibhav2412 ปีที่แล้ว +5

      Naahi... Kunbi sheti karnaar Jhaatu chya damm nasto ...daring Nasta..

    • @jagadishmali3552
      @jagadishmali3552 ปีที่แล้ว +1

      ​@@vaibhav2412 tuzya aaichi puchi mother chod tu zatu aahe sala chutiya

    • @sachinkale5733
      @sachinkale5733 ปีที่แล้ว +7

      @@vaibhav2412 kunbi shetitun pikvto mhanun sarv jivant ahe

    • @vaibhav2412
      @vaibhav2412 ปีที่แล้ว +1

      @@sachinkale5733 Poora shiktaat ka... Vidharbha cha kunbi chi kiti Poora poori Engineer Doctor ahet ???

    • @rahulsgharat
      @rahulsgharat ปีที่แล้ว +3

      ​@@vaibhav2412damm ahe tar ata kay upatat ahet jara sangal ka ?

  • @shivajiudajishinde5119
    @shivajiudajishinde5119 ปีที่แล้ว +37

    होय, मराठा आणि कुणबी एकच आहे, कुणबी हि जात नसून व्यवसाय आहे, कुणबी म्हणजेच कृषक, शेतकरी 👆👆

  • @NeymarRock
    @NeymarRock ปีที่แล้ว +13

    जेव्हा लग्न करायचं तेव्हा ९६ कुळी मराठा आणि जॉब साठी मराठी हा कुणबी

  • @patil1897
    @patil1897 ปีที่แล้ว +139

    कुणबी हा मराठाच आहे

    • @energylimited9887
      @energylimited9887 ปีที่แล้ว +3

      Maratha ha Kunbi aahe

    • @Angry_Buddha
      @Angry_Buddha ปีที่แล้ว

      नाही, कुणबी वेगळे, मराठा वेगळे. हे मी पुराव्यानिशी सिद्ध करू शकतो. ९२ कुळी मराठा वेगळे, ९६ कुळी मराठा वेगळे, कुणबी मराठा वेगळे आणि खानदेशातील मराठा पाटील वेगळे, कुणबी पाटील वेगळे.... ह्या सर्व एकमेकांमधे मधे लग्न होत नाही. ९६ कुळी मराठ्याची पोर कुणाब्याच्या घरी दिल का?

    • @patil1897
      @patil1897 ปีที่แล้ว +5

      @@Angry_Buddha 96 कुळी मराठ्यांनीच कुणबी दाखले काडलेत .....कुणबी ही काई जात नाही

    • @Maharashtrik
      @Maharashtrik ปีที่แล้ว +2

      हो आहेच ना, पण क्षत्रिय मराठा नाहीत

    • @patil1897
      @patil1897 ปีที่แล้ว +2

      @@Maharashtrik क्षत्रिय मराठ्यांचा पण कुणबी दाखला निघतो तसा काई विषय नाही

  • @sarthakkhandagale1063
    @sarthakkhandagale1063 ปีที่แล้ว +9

    मी विदर्भात राहतो , मराठा व कुणबी हे दोन वेगवेगळे समाज आहे आम्ही मराठा असून कुणबी समाज आम्हाला दुय्यम वागणूक देते ,इथे कुणबी समाजात आड जाती आहे त्यांच्यात बेटी व्यवहार चालतो पण कुणबी समाज मराठा जातीत मुलगी देत नाही , इथला मराठा समाज फार दैना एस्थेत आहे

    • @thetruthplayer.6367
      @thetruthplayer.6367 ปีที่แล้ว

      Bhau Mi pn Vidarbhat Rahto. Itha Maratha Samaj Dominant ahe

    • @nakul7589
      @nakul7589 7 หลายเดือนก่อน

      मी पण विदर्भात आहे दुय्यम वागणूक कुणाला दिली जात नाही लहानपणापासून कुटुंब सारखे एकत्र आहे

  • @navneetsomkuwar3896
    @navneetsomkuwar3896 ปีที่แล้ว +62

    मी महात्मा फुले वाचले, त्यांनी शोधून काढले की मराठा आणि कुणबी एक आहेत.

    • @Berar24365
      @Berar24365 ปีที่แล้ว +1

      फुलेला स्वतःची जात माहिती आहे का ?
      स्वतः तर नपुंसक होता.
      त्याचा वंश कर्वे नावाचा ब्राम्हण चालवतोय

    • @Maharashtrik
      @Maharashtrik ปีที่แล้ว +5

      ते इतिहासकार होते का?😂

    • @LokeshPadole280
      @LokeshPadole280 ปีที่แล้ว +2

      ​@@Maharashtrik tu kon ahe re murkha thoda itihas vach ani Sadanand More la aik

    • @Maharashtrik
      @Maharashtrik ปีที่แล้ว +1

      @@LokeshPadole280 मूर्ख आधी जाऊन आम्हा महारठ्ठांचा इतिहास वाच. कळून जाईल या महाराष्ट्राचे खरे मालक कोण आहेत ते.

    • @realindia9718
      @realindia9718 ปีที่แล้ว

      ​@@Maharashtrik fake account ahe yach,
      त्यात हा AK जळाऊ दिसतोय 😂

  • @avinashbansod6818
    @avinashbansod6818 ปีที่แล้ว +80

    सर्व म्हणतात मराठा आणि कुणबी एकच आहे मग मराठा मुली कुणबी मुलाना का देत नाही ????

    • @gauravpawar1027
      @gauravpawar1027 ปีที่แล้ว +11

      Thik aahe jas muli dyayala pahijet tas tumch aarkshan marathyana pn dyayala pajijel👍

    • @madanh9999
      @madanh9999 ปีที่แล้ว +28

      उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देतात भाऊ हा वाद फक्त कोकणात आहे.

    • @ramdastalekar6672
      @ramdastalekar6672 ปีที่แล้ว

      pi

    • @sanyogitagaikwad144
      @sanyogitagaikwad144 ปีที่แล้ว +2

      Barobar 😂

    • @brob4352
      @brob4352 ปีที่แล้ว

      ​@ganesh patil ❤bro br

  • @Maratha_Supremacy
    @Maratha_Supremacy 11 หลายเดือนก่อน +5

    मराठा हि जात आहे प्राचीन काळापासून आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या पत्रात मराठा जात असल्याचे लिहले आहे! कुणबी आणि महार हे पुर्वी एक होते नंतर विभक्त झाले! मराठा अलग कुणबी अलग 🚩

  • @reporteronemanshow
    @reporteronemanshow ปีที่แล้ว +9

    काही लोक कुणबी कूळ आहे हे वरून स्वतःचा मोठेपणा मिरवणयासाठी मराठा आणि ९६ कुळी म्हणून संबोधतात,पण विसरू नका, बरवे देवा कुणबी केली नाहीतर दंभेची असतो मेलो अस जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी म्हटलयं

  • @sanjayekade7378
    @sanjayekade7378 ปีที่แล้ว +16

    मराठा शब्दात अहंकार पोसल्या जातो
    आणि मोठेपणा वाटतो.
    मात्र कुणबी शब्द साधारण वाटतो

    • @abc4467
      @abc4467 5 หลายเดือนก่อน

      अहंकार नाही ....स्वाभिमान आहे... तो तुमचा सारख्या Aurangzeb च्या आवलादी ना नाही कळणार

    • @sanjayekade7378
      @sanjayekade7378 5 หลายเดือนก่อน

      @@abc4467
      अशी अरे .. रावी ची भाषा
      आणि शिव्या हेच अहंकाराचं लक्षण आहे.

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 ปีที่แล้ว +18

    बरे देवा कुणबी केलो नाही तर दांभिक असतो मेलो,,जगतगुरु संत तुकाराम महाराज,,महात्मा ज्योतिबा फुले,,,म्हणतात
    छ. शिवाजी महाराज यांना म्हणतात कुळवाडी भूषण,मराठा आणि कुणबी एकच आहेत,,,,

  • @chaitanyachaudhari63
    @chaitanyachaudhari63 ปีที่แล้ว +68

    मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा ⚔️🚩

    • @jayumule3894
      @jayumule3894 ปีที่แล้ว

      Ho aami swatala marathe mhanavto pn tusrya jaticha maharashtrian asla tri tyala marathi manus mhanto bhedbhav karat nahi

  • @deepakjadhav2402
    @deepakjadhav2402 ปีที่แล้ว +59

    माझे आजोबा चा tc वर मराठा आहे आणि आमचा tc वर कुणबी.जेव्हा विदर्भातल्या मराठ्यांना आरक्षण मिळालं तेव्हा त्यांना कुणबी जात लावून दिलं

  • @CHHAAVA1657
    @CHHAAVA1657 ปีที่แล้ว +74

    मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट झाले आहे

    • @Angry_Buddha
      @Angry_Buddha ปีที่แล้ว

      नाही, कुणबी वेगळे, मराठा वेगळे. हे मी पुराव्यानिशी सिद्ध करू शकतो. ९२ कुळी मराठा वेगळे, ९६ कुळी मराठा वेगळे, कुणबी मराठा वेगळे आणि खानदेशातील मराठा पाटील वेगळे, कुणबी पाटील वेगळे.... ह्या सर्व एकमेकांमधे मधे लग्न होत नाही. ९६ कुळी मराठ्याची पोर कुणाब्याच्या घरी दिल का?

    • @terabaap3139
      @terabaap3139 ปีที่แล้ว

      ha mag arakshan ka nahi ??...farmer tar shudra ahet mag arakshan jhatkan bhetay pehije hota ki ...chuk he ahe ki marathyanni kshatriya dharma palala mhanun tyana arakshan nahi ...

    • @Angry_Buddha
      @Angry_Buddha ปีที่แล้ว

      @@terabaap3139 ekadam barobar bollas bhava...

    • @Maharashtrik
      @Maharashtrik ปีที่แล้ว +1

      हो आहेच ना, पण ते क्षत्रिय मराठा नाहीत

    • @LokeshPadole280
      @LokeshPadole280 ปีที่แล้ว

      ​@@Maharashtrik me pn kunbi ahe ani Maze aajoba kshtriya Maratha ahe

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z ปีที่แล้ว +31

    शेती करतो तो प्रत्येक व्यक्ती कुणबी असतो.स्वतः छत्रपती शिवाजी महाराज कुणबी होते.

  • @Hinduindia1422
    @Hinduindia1422 ปีที่แล้ว +44

    कोणीही कुणबी कोळी मराठा साळी कोष्टी तेली माळी चांभार ब्राह्मण कुंभार देशमुख वंजारी करत बसू नका सर्वात अगोदर आपण एक हिंदू आहोत आणि राहणार आपण जाती जातीत तुटतो याचा पूर्ण फायदा जय बिंब आणि जय मिंब वाले घेतात जय लहूजी जय आणाभाऊ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय श्री राम जय श्री कृष्ण हर हर हर महादेव जय हिंदुराष्ट्र 🚩🚩

    • @sameermore206
      @sameermore206 ปีที่แล้ว +1

      आयघाल्या बाबासाहेबांनमुळे तु माणूस झालास , नाहीतर हिंदू धर्मात तुला कुत्र्यापेक्षाही कमी किंमत होती , जय भीमवाले भगवान बुध्दांच्या काळातले अस्सल नागवंशीय क्षत्रिय होते ,

    • @Movies_clips_96
      @Movies_clips_96 ปีที่แล้ว +4

      Jay jeuji Jay phauji Jay zendurashtriya Phuktya. 😂🤣😂🤣😂

    • @Hinduindia1422
      @Hinduindia1422 ปีที่แล้ว +4

      @@Movies_clips_96 या देशात खरंच कोण फुकटे आहेत हे सांगण्याची गरज नाही आणि जर सत्य समोर आल तर पचत नाही 😂😂😂

    • @pradnyashinde9878
      @pradnyashinde9878 ปีที่แล้ว +12

      जयभिम वाल्यांमूले मातंग चांभार आणि सर्व दलीत समाज सूरक्षीत आहे ज्याज्या वेलेस मातंग चांभार ईतर दलीतांवर आन्नयायहोतो तेव्हा बाहेर हेच जयभिमवाले पडतात आंदोलन करतात लढतात आणि फायदा तूम्ही जयभिमवाल्यांचा तिरस्कार करणारे घेतात आज जे स्वाभिमानाने जगत आहात तूमची मूल शिकून मोठमोठ्या पदावर आहेत राजकारणात आहेत हे त्याच भिमामूले तूमच आणि समस्त बहूजनांच आस्तीत्व जिवंत आहे ते याच भिमराव आंबेडकरांमूले जर आमचे पूर्वजांने पेश्वाई संपवली नसती तर तूमच नवहे तर सर्व बहूजन आजपण गूलाम म्हणून जगले आसते कदाची हा देश पण ज्याला आजाभारत म्हणतो तो दिसला नसता ना महात्मा ज्योतीबा फूले शिकले नसते आणि नाही डा बाबासाहेब शिकले नसते मग आम्ही कूठे आसतो या देशातल्य बहूजनांची परिस्थीती कसी आसती।यांचा विचार कराव गूलाम म्हणून जगणारा स्वाभिमानाची लढत नसतो जो स्वाभिमानि आसतो तो गूलाम म्हणून जगत नसतो तो आपल्या आस्तीत्वाची लढाई लढतो । म्हणूनच शिवरायांचा संभाजी राज्यांचा या लोकांवर विस्वास आणि प्रेम होते। कारण हीच ईमानी माणसे होती।

    • @Movies_clips_96
      @Movies_clips_96 ปีที่แล้ว +3

      @@Hinduindia1422 amchya bapana amcha vichar kela asta tu kontya tari gatari madhi mela asta phuktua 🤣🤣🤣😂😂😂

  • @sureshdamle2917
    @sureshdamle2917 ปีที่แล้ว +21

    अजूनही जातींच्या जंजाळात कशाला अडकताय.
    ती माणसं आहेत आणि प्रत्येका कडे काहीतरी कसब आहे आणि त्याला वाव मिळाला पाहिजे, ह्याचे प्रयत्न झाले पाहिजेत.

    • @jayashreesathe6026
      @jayashreesathe6026 ปีที่แล้ว +2

      दामले आहात म्हणून असं बोलता आहात.....
      अगदी बरोबर आहे तुमचं
      पण राजकारणी लोक जगतील कसे.......जाती तेढ निर्माण केल्या शिवाय

    • @anilghate5605
      @anilghate5605 ปีที่แล้ว +1

      मग शाळेत जात का विचारली जाते

    • @sureshdamle2917
      @sureshdamle2917 ปีที่แล้ว +1

      सध्याच्या परिस्थितीत विशिष्ट जातीच्या करता सवलती आहेत म्हणून जातीचा उल्लेख होतो.पण त्यामुळे त्यांना अयोग्य वागणूक देणे चुकीचे आहे.

    • @narayanp4256
      @narayanp4256 ปีที่แล้ว

      मग ब्राह्मण सभा कशाला स्थापन केल्या, ब्राम्हण संमेलन कशाला उपतायला भरवता का. अमृता तर म्हणाली ब्राम्हण असल्याचा अभिमान आहे. फडतूस म्हणतो अर्ध्या कंपन्यांचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ब्राम्हण आहेत.

    • @sureshdamle2917
      @sureshdamle2917 ปีที่แล้ว

      वाचून जुनी परिस्थिती बदलत नाही. पण जर आपण तसेच वागत राहिलो तर त्यांचे वागणे आपण योग्य ठरवतो.
      ह्याला उत्तर म्हणून ज्या जाती मधून अत्याचार झाले त्यांच्या वर आता अत्याचार करणे हा एक मार्ग झाला आणि हा खेळ चालूच राहिल.
      दुसरा मार्ग आहे की आपण एवढं कर्तबगार व्हावे की आपल्या जातीचा इतरांना विसर पडावा.
      भेदाभेद हे वेगवेगळ्या पध्दतीने चालूच रहाणार.मग ते आर्थिक असोत वा सामाजिक.
      आणि तथाकथित अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सुद्धा उच्च दुय्यम हे भेदाभेद अजूनही आहेत.
      शेवटी निर्णय आपला असतो आणि परिणाम आपल्याला भोगायचे असतात.

  • @omprakashpatil6467
    @omprakashpatil6467 ปีที่แล้ว +22

    खरंय दादा... कुणबी ही जात फक्त महाराष्ट्रातच नाही तर.. उत्तरप्रदेश, बिहार, मधाप्रदेश...,गुजरात, राजस्थान आशा विविध भागात आहेत...त्याचप्रमाणे संपूर्ण भारतात पसरला आहे... खूप मोठा समाज आहे.. ❤❤❤❤❤❤

    • @narayanp4256
      @narayanp4256 ปีที่แล้ว +1

      ईतर प्रांत शी काही संबंध नाही. नेपाली, निग्रो व इतर अनेक जगभर शेती करणारे सगळे कुंबीच का

    • @yashmahalim3852
      @yashmahalim3852 ปีที่แล้ว +1

      संपूर्ण भारतात विविध नावांनी ओळखला जाणारा कुणबी समाज!
      उत्तर प्रदेश, बिहार आणि आसाम - कुर्मी
      उडिसा, झारखंड, पश्चिम बंगाल - कुडमी, कुडमी महातो
      गुजरात - कणबी (लेवा आणि कडवा)
      महाराष्ट्र, गोवा - कुणबी, कुडुबी, कुडुंबी
      कर्नाटक, केरळ - कुडुंबी
      तामिळनाडू - कुडुंबार, कुडुंबन, देवेनकुळम वेल्ललार

    • @Maharashtrik
      @Maharashtrik ปีที่แล้ว +1

      ​@@yashmahalim3852 बरोबर, शेती करणाऱ्यांना हे नाव दिलं गेला आहे. अन् ज्या प्रकारे आपली जात रचना व्यवसाय आधारित आहे त्यानुसार यांना कुणबी नाव दिले गेले

    • @ramdastalekar6672
      @ramdastalekar6672 ปีที่แล้ว

      भारतात सगळ्या जाती सगळी कडे असतात जसे सुतार कासार सोनार ब्राह्मण वाणी कुंभार याचा असा अर्थ नाही की कुणबी सगळीकडे.ते गौजार भैया बंगाली कानडी मद्रासी केरला असा फरक असतो

    • @ramdastalekar6672
      @ramdastalekar6672 ปีที่แล้ว

      शेती ब्राह्मण पासून मातंग पर्यंत सगळे.शेतीच करतात की भारत शेती प्रधान देश होता आहे फक्तं पांढर पेशा लोक स्वतः राबत नसत बाकी सर्व शेतात राबणारे होते की.

  • @ramkaadam
    @ramkaadam ปีที่แล้ว +42

    मराठा आणी कुणबी एकच आहोत
    जय शिवराय 🚩🚩

    • @Maharashtrik
      @Maharashtrik ปีที่แล้ว +1

      हो आहेच ना, पण ते क्षत्रिय मराठा नाहीत

    • @ReshmaAmbide-um6tt
      @ReshmaAmbide-um6tt ปีที่แล้ว

      अस कोणी सांगितले

  • @dlpaksonawane-vl7bz
    @dlpaksonawane-vl7bz ปีที่แล้ว +30

    सर्व जाती ना आरक्षण देण्याबरोबरच आर्थिक निकष लावावा

    • @sameermore206
      @sameermore206 ปีที่แล้ว +3

      आणि सर्व जमीनींचे प्रत्येक जातीला समान वाटप झालेच पाहीजे .

    • @Berar24365
      @Berar24365 ปีที่แล้ว

      त्यासाठी मग इतिहासात समान योगदान पण पाहिजे.
      म्हणजे मोघलांबरोबर लढायला मराठे आणि आता शेतीत हिस्सा मागायला बैल बोटे पुढे

  • @JayBhairavBaba
    @JayBhairavBaba ปีที่แล้ว +9

    मराठा ही जात आहे आणि कुणबी हा पेशा. छत्रपती शिवाजी महााजांच्या सैन्यातील सैनिक डिफेन्स अकडमी मधून आलेले नव्हते , शेती हा हा प्रमुख पेशा होता मग जेव्हा स्वराज्याच स्वप्नं फुलत गेलं तसं लढाई तसेच मोहीम नसेल त्या वेळी हंगामी शेतीत हाठभार लावायचे

  • @Save_Trees_Save_Earth
    @Save_Trees_Save_Earth ปีที่แล้ว +37

    *यावरून इतके स्पष्ट होते की मुळात मराठा आणि कुणबी एकच आहेत... त्यामुळे एकाच समाजामध्ये आणखी फुट पडूदेवू नका... माझ्यासाठी प्रत्येक मराठा कुणबी आहे आणि प्रत्येक कुणबी हा मराठा आहे...*
    *🙏जय कुणबी 🤝 जय मराठा🙏*

    • @SantoshJadhav-kb3du
      @SantoshJadhav-kb3du ปีที่แล้ว +1

      जय जिजाऊ माता . जय शिवराय हीच आपली जात आहे

    • @vishalchavan8214
      @vishalchavan8214 ปีที่แล้ว

      ते ठीक आहे पण कुनबी ला आरक्षण आहे एकच आहेत तर आरक्षण कसे

    • @shobhanavle6870
      @shobhanavle6870 ปีที่แล้ว

      Itihas vacha. Punjabrao dheshmukhani swatala maratha samajnaryana arakshana baddal samjavle hote pan ucch marathyana te kamipanche vatle ani nakarle.

    • @Maharashtrik
      @Maharashtrik ปีที่แล้ว +1

      हो कुणबी मराठा आहेच ना, पण ते क्षत्रिय मराठा नाहीत. मुळात मराठा हा जातींचा समूह आहे, त्यात कुणबी, धनगर, चांभार, क्षत्रिय अशा अनेक जाती होत्या नंतरच्या काळात बाकीच्यांनी आरक्षणासाठी मराठा नाव काढून त्यांच्या जातीचा नाव लावले, फक्त क्षत्रिय मराठ्यांनी आजही मराठा नाव लावलाय

    • @societymitra
      @societymitra ปีที่แล้ว

      प्रत्येक मराठी माणूस मराठा आहे👍🏼

  • @Satya-Shodhak9
    @Satya-Shodhak9 ปีที่แล้ว +7

    अगदी योग्य विश्लेषण.........धन्यवाद!

    • @kisharpatil2452
      @kisharpatil2452 ปีที่แล้ว

      कुणबी मराठा एकच आहे जय कुणबी जय मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @Johny_sins7
    @Johny_sins7 ปีที่แล้ว +13

    कुणबी....💪🚩 म्हणून तर भवानी आमचा कुलदैवत आहे, आमच्या घरी असतो, आमच्या अडणावतल्या लोकांच्या घरी लग्न असल्यास ते आमच्या घरून त्यांच्या घरात नेलं जातं, परंपरा आहे ती, आणि आता माझं लगीन असेल तर मी माझ्या घरी घेऊन येणार... जय भवानी...🚩 जय शिवराय...🚩

  • @miilind1663
    @miilind1663 ปีที่แล้ว +5

    मराठा म्हणजे क्षत्रिय, परंतु लढाई करणे हा part time job होता. शेती संभाळून सैनिक ड्यूटी करत असत. कुणबी ही पोटजात केवळ राजकीय लाभासाठी निर्माण झाली. ९६ कुळी सुद्धा राजकीय वर्चस्व राखण्यासाठीची व्यवस्था होय. मूळचे सर्व मराठाच.

    • @Maharashtrik
      @Maharashtrik ปีที่แล้ว +1

      हो कुणबी मराठा आहेच ना, पण ते क्षत्रिय मराठा नाहीत. मुळात मराठा हा जातींचा समूह आहे, त्यात कुणबी, धनगर, चांभार, क्षत्रिय अशा अनेक जाती होत्या नंतरच्या काळात बाकीच्यांनी आरक्षणासाठी मराठा नाव काढून त्यांच्या जातीचा नाव लावले, फक्त क्षत्रिय मराठ्यांनी आजही मराठा नाव लावलाय

    • @Maharashtrik
      @Maharashtrik ปีที่แล้ว +1

      ​@DILIP B कारण ते कुणबी आहेत, क्षत्रिय नाही

  • @rameshpawar1729
    @rameshpawar1729 ปีที่แล้ว +4

    MH 05 THANE मुरबाड तालुक्यात राहतो आमचे आजोबा सांगायचे की आपण भीमाशंकर चे होतो काय झालं माहीत नाही पण मुरबाड ला आपण नंतर आलो आणि इथल्या जमिनी आमच्या आहेत त्यांच्या वर जुन्या 54.55वर कोळी आगरी यांची नावं जास्त आढळतात .त्याच बरोबर आम्ही स्वतला कुणबी म्हणून संबोधत आहोत जय कुणबी ❤जय मराठा ❤🎉

  • @subhashnagpure4899
    @subhashnagpure4899 ปีที่แล้ว +4

    कुनबी ही खुप जुनी उपाधी/जात आहे,ज्याचा उल्लेख बळीराजा पासुन केला जातो. महाराजांच्या स्वराज्य या संकल्पनेतून पुढे मराठा ही संकल्पना आणि कालांतराने जातीत परिवर्तन झाले.......🙏

    • @Maharashtrik
      @Maharashtrik ปีที่แล้ว +1

      शिवाजी राजा आधीही मराठा हा जात समूह होता, यात त्यांचा काही संबंध नाही

  • @ajitkavi77
    @ajitkavi77 9 หลายเดือนก่อน

    मराठा समाजाची स्थिती हल्ली फारच गरीब झाली आहे. मागास ही झाले आहेत मराठे. भीक मागण्याची वेळ आली आहे. लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली आहे. कृपया लवकर आरक्षण द्यावे.

  • @madhukarmorey8945
    @madhukarmorey8945 ปีที่แล้ว +3

    पंजाब चे पंजाबी, गुजरात चे गुजराथी, बिहार चे बिहारी तसेच महाराष्ट्रा चे मराठा ह्या प्रादेशीक नावाने
    महाराष्ट्रातील नागरीकांना ओळखले जाते.
    मराठा वेगळी जात नाही.
    दोन भावा पैकि एक शेती करतो गरीब आहे, तो कुणबी आणि दुसरा शेती करवुन घेतो, श्रीमंत आहे.
    तो मराठा स्वतः ला म्हणवून घेतो.
    कुणबी म्हणायला कमीपणा वाटतो. मराठा म्हणजे
    उच्च वर्णियांचे रांगेत गणल्या जातो असा त्याचा समज
    आहे.

    • @pramodwankhade1819
      @pramodwankhade1819 ปีที่แล้ว

      अमरावती जिल्हा मध्ये, आजोबा, पंजोबा सर्व मराठा होते, पण देशाचे पहिले क्रुषी मंत्री भाऊसाहेब देशमुख च्या क्रांती मुळे १९६० नंतर कूनबि केलेत

  • @satishpatil1881
    @satishpatil1881 ปีที่แล้ว +47

    92 कुळी कधि ऐकल नाही

    • @rutiksalvi3221
      @rutiksalvi3221 ปีที่แล้ว +4

      Kokna madhi aikayla bhetta

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 ปีที่แล้ว

      Road Maratha Aiklae Ka ?? 🤠✍️🌹✍️

    • @prafullmane7651
      @prafullmane7651 ปีที่แล้ว +1

      Navin ahes kaa maharashtra made

    • @gg-uy3mw
      @gg-uy3mw ปีที่แล้ว

      Chatrapati shivaji maharaj 96 kuli maratha hote ❤

    • @rupeshg.3327
      @rupeshg.3327 ปีที่แล้ว +4

      ​​​@@jayBharatiraanga6425 रोड मराठा पण जाती नुसार मराठा नाहीत... मराठा ही ओळख म्हणून आहे.... जात म्हणून नाही.... शिवाजी महाराजांचे सैन्य हे वेगवेगळ्या जातींचे होते... त्या सगळ्यांना मराठा सैनिक असेच म्हटले जायचे... मराठा हा शब्द जातीवाचक नसून प्रादेशिक ओळख दाखवण्यासाठी आहे..

  • @विशाल-12345
    @विशाल-12345 ปีที่แล้ว +17

    मराठा आणि कुणबी मराठा याचं दैवत एकच शिवछत्रपती

  • @ramprabhumane4635
    @ramprabhumane4635 ปีที่แล้ว +2

    दोन्ही मराठा एकच आहेत
    मराठा आरक्षण गरज आहे नसेल तर समान नागरिक कायदे गरजेनुसार लागू व्हावेत 🚩🚩🚩🚩🚩

  • @baljagtap5997
    @baljagtap5997 ปีที่แล้ว +7

    उगाच शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर करू नका, सनातन हिंदु आणि गर्व ह्या गोष्टी फजूल आहेत, ह्याच सनातनी , उच्चभ्रू ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला नकार दिला होता, आणि त्यांचे मराठा आणि क्षत्रियत्व नाकारले होते, त्यांना शूद्र ठरवले होते, शेवटी सांगतो मराठा कुणबी समाज बांधव हे एकच आहेत

    • @Berar24365
      @Berar24365 ปีที่แล้ว

      मूर्खा राजांचा राज्याभिषेक गागाभट्ट नावाच्या ब्राह्मणाने केलाय. तुला अक्कल कवडीचीही दिसत नाही.

    • @pramodwankhade1819
      @pramodwankhade1819 ปีที่แล้ว

      @ बरोबर आहे

    • @SunilPatil-uz2dr
      @SunilPatil-uz2dr ปีที่แล้ว

      बरोबर

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 ปีที่แล้ว +1

    मराठा,कुणबी,माळी, वैस्य,क्षेत्रीय, ठाकूर, राजपूत, ज्यांना आरक्षण लागू आहे आणि ज्यांना आरक्षण लागू नाही असा सर्व बहुजन आणि धर्मातरीत समाज हा बौद्धच आहे.आणि तसे अधिकृत पुरावे सुद्धा आहेत.

    • @rohitsalunkhe3307
      @rohitsalunkhe3307 ปีที่แล้ว

      Tu kay jast pitos ka

    • @anandgaikwad9524
      @anandgaikwad9524 ปีที่แล้ว

      @@rohitsalunkhe3307 हिन्दू धर्म आणि ब्राम्हणांचा वैदिक धर्म वेगवेगळे असतील तर मला सांग या दोन्ही धर्माचे धर्मसंस्थपक, धर्मग्रंथ, भाषा आणि लिपी.

  • @arunmane7754
    @arunmane7754 ปีที่แล้ว +4

    पण आरक्षण हे सामाजिक व शैक्षणिक मागासले पण या वर देण्यात आलं आहे
    आरक्षण मिळवण्याचा चांगलाच मार्ग शोधलातं

  • @dattatraymane8417
    @dattatraymane8417 10 หลายเดือนก่อน

    कुणबी आणि मराठा एकच आहेत .हा फरक राजकीय लोकांनी केला.हा राजकीय फाय्यासाठी करण्यात आला.

  • @Bahire123
    @Bahire123 ปีที่แล้ว +5

    बाकी कुणबी चे माहिती नाही पण कुणबी पाटील आणि मराठा यांचे संबंध आहेत कारण त्याचे नातेवाईक एकच आहेत

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 ปีที่แล้ว +1

    सैन्यात सर्व जन मराठी बोलत म्हणुन मराठा शब्द आला आहे . मराठा हा शब्द प्रादेशिकता दाखवण्यासाठी प्रचलित झाला आहे . मराठा ही जात नव्हे . जसे जे गुजराती बोलतात ते गूजराती , कन्नड बोलतात ते कानडी, बंगाली बोलतात ते बंगाली .

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 ปีที่แล้ว

      maratha he jatach aahe Adhikrutritya, Jat nahi asa ka mhanta,

  • @gajananjaunjal2272
    @gajananjaunjal2272 ปีที่แล้ว +166

    Kunbi & Maratha basically one and the same. No difference at all.

    • @prakashmane5027
      @prakashmane5027 ปีที่แล้ว +21

      Ghanta
      purnapane vegale ahet

    • @rupeshg.3327
      @rupeshg.3327 ปีที่แล้ว +18

      ​​@@prakashmane5027 घाटावरती मराठा कुणबी लग्न केली जातात....मुळात मराठा ही जातच नाही....

    • @tpsprogamer
      @tpsprogamer ปีที่แล้ว +10

      ​@@rupeshg.3327घाटावर मराठा लोक आता कुणबी बनून आरक्षण फायदा घेत आहेत.

    • @prakashmane5027
      @prakashmane5027 ปีที่แล้ว

      @@rupeshg.3327
      te tu amhala shikawu nakos
      tuze tu bagh

    • @adtechno7537
      @adtechno7537 ปีที่แล้ว +3

      कुणबी आणि मराठा एकच आहे नो different

  • @SandeepPawar-tc4sp
    @SandeepPawar-tc4sp ปีที่แล้ว +8

    कुणबी मराठा समाज हा एकच आहे

  • @SunilPatil-uz2dr
    @SunilPatil-uz2dr ปีที่แล้ว +4

    मराठा कुणबी याचे कुळी व कुळ एकच आहेत्
    पण जणू अंगी मोठे पणा यामुळे समजत फूट पडत गेली होती

  • @DipakPatil-yk3zt
    @DipakPatil-yk3zt ปีที่แล้ว +22

    ❤❤कुणबी आणि मराठा एकच आहे

    • @Maharashtrik
      @Maharashtrik ปีที่แล้ว +1

      हो आहेच ना, पण ते क्षत्रिय मराठा नाहीत

    • @jeet5944
      @jeet5944 ปีที่แล้ว +1

      Maratha aani kunbi ek nahi

    • @ajitkavi77
      @ajitkavi77 9 หลายเดือนก่อน

      एक कुणबी लाख कुणबी.😂😂😂

  • @jhonyhill1
    @jhonyhill1 ปีที่แล้ว +27

    सर्व माणस च होती !

  • @NineshwarPatil
    @NineshwarPatil 10 หลายเดือนก่อน +2

    बरोबर आहे मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट झाले आहे

    • @ajitkavi77
      @ajitkavi77 9 หลายเดือนก่อน

      एक कुणबी लाख कुणबी.😂😂😂

  • @shilky4039
    @shilky4039 ปีที่แล้ว +24

    फुलांची शेती करतात म्हणून माळी पण ते पण शेतकरीच आहेत म्हणजेच कुणबी आणि कुणबी म्हणजे मराठा

    • @Maharashtrik
      @Maharashtrik ปีที่แล้ว +1

      हो आहेच ना, पण ते क्षत्रिय मराठा नाहीत

    • @movieindian4173
      @movieindian4173 ปีที่แล้ว

      Mali varnvyavshe nusar suryavanshi khstry he amhi khare khatri he kushwaha shakya maurya mali saini ready vatalas tr thoda research kra

    • @Maharashtrik
      @Maharashtrik ปีที่แล้ว +1

      @@movieindian4173 हास्यास्पद😂आजकाल कोणीही उठतो अन् स्वताला क्षत्रिय म्हणू पाहतो🥱
      माळी आहात माळीकाम करा, उगाच क्षत्रिय महारठ्ठांची बरोबरी करायचा प्रयत्न करू नको.

    • @dnyaneshwarshrikrushnaadha9969
      @dnyaneshwarshrikrushnaadha9969 10 หลายเดือนก่อน

      ​@@Maharashtrikओ भाऊ जाती चा विषय जास्त डोक्यात ठेवू नका, आणि इतिहास वाचा लक्ष देऊन जरा, माळी हे आधीचे क्षत्रिय वंश आहेत.. मी मानतो की मराठा कुणबी एकच आहेत बहुतेक सोयरिक त्यांच्या मिळत्या जुळत्या असतात, आणि माळी समाजाचा जर अभ्यास केला तर सर्वात आधी राजा विक्रमादित्य माळी समाजाचे राजे होते, माळी समाजाला प्रांता नुसार आणि तिथल्या भाषे मुळे नावे पडली.. महाराष्ट्र माळी, दक्षिण भारतात रेड्डी, उत्तर भारतातील शाक्या, पंजाब हरियाना मध्ये सैनी, राजस्थान गुजरात माली, मध्यप्रदेश माली.. आणखी बरेच नावे आहेत भाऊ.. तुम्ही माळी काम करा असे म्हटल म्हणून मी एवढी माहिती दिली भाऊ. आणि माळी समाजातील शूरवीर माहीत आहेत का तुम्हाला.. राजा शुर्सेन महाराज सैनी, राजा विक्रमादित्य महाराज, राजा अशोक सम्राट, आणि तथागत गौतम बुद्ध सुद्धा शाक्य कुळातील एक क्षत्रिय राजा होते.. ok भाऊ ही माहिती असू ध्या.. आणि मी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना पण माझं दैवत मानतो.. कारण त्याच्या मुळे आज हिंदु साम्राज्य टिकुन राहिले आहे. बाकी हिंदु धर्माचा जास्त विचार करावा. जाती पातीत तर सर्व आयुष्य निघुन जाईल.. 🙏🏻 जय भवानी जय शिवजी🚩

  • @ankurpaperconverters7622
    @ankurpaperconverters7622 ปีที่แล้ว +2

    राजे, सरदार, इनामदार, देशमुख, 96कुळी, 92 कुळी, कुणबी हे पद आणि जमिन मालकी किती या भेदातून तयार झालेली आहे

  • @vikasnispatdesai7631
    @vikasnispatdesai7631 ปีที่แล้ว +29

    कशाला उगीच फुट पाडता . मी मराठा मी कुणबी पण मी फक्र आणि फक्त हिदु मी फक्त सनातनी .

    • @vaibhavniranjane4573
      @vaibhavniranjane4573 ปีที่แล้ว +7

      Sanatani ha chorlela shabd Ani hindu mhnje h chor hote ....aata tuch sang kay ahe tar?

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 ปีที่แล้ว +3

      @@vaibhavniranjane4573असू द्या दादा, "सनातन"
      चा अर्थ ज्यांना कळत नाही तेही सनातन-सनातन म्हणून टिमकी वाजवतात.😊

    • @the...devil..
      @the...devil.. ปีที่แล้ว +2

      @@tularammeshram2170 yes correct hindu is post. islamic word ... Muslim lokancha shabda aahe Hindu

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 ปีที่แล้ว +1

      @@the...devil.. होय हिंदु हा परकीय शब्द आहे हे आता बर्याच लोकांना कळले आहे म्हणून की काय आता ते सनातन शब्द वापरतात.😊

    • @mangalbodele9775
      @mangalbodele9775 ปีที่แล้ว +3

      Hindu ha arabi shabd ahe Ani sanatan ha bodh dharmatil shabd ahe... Purvi tyala baman dharm manayche kiti nav badlnar,😂😂

  • @prajwalgawande2335
    @prajwalgawande2335 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर आहे सर मराठा आणि कुणबी एकच श्रीमंत कमी जास्त असण्या चा फरक

  • @hindurashtrakesipahi
    @hindurashtrakesipahi ปีที่แล้ว +9

    कुणबी व मराठा हे वेगळेच आहेत, मराठा हा लष्करात काम करणारा वर्ग, कुणबी मराठा असु शकतो पण मराठा कुणबी असु शकत नाही

    • @paramb8750
      @paramb8750 ปีที่แล้ว

      Doni ekach aahet

    • @avinashbhoir775
      @avinashbhoir775 ปีที่แล้ว

      आधी कुणबी की मराठा

    • @realindia9718
      @realindia9718 ปีที่แล้ว

      माझ्या मित्राच्या leaving वर मराठा कुणबी असे कस असेल मग.?

  • @rahulblogs8238
    @rahulblogs8238 ปีที่แล้ว +5

    मुळात ज्या लोकांच्या घरात उंदीर फारकत मागत आहेत तेच लोक मान्य करणार नाहि 🙏😅

    • @dnyaneshwarbhalerao4053
      @dnyaneshwarbhalerao4053 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे कुणबी आणि मराठा एकच आहे

  • @abc4467
    @abc4467 ปีที่แล้ว +66

    जय कुणबी जय मराठा जय शिवराय 💪💪🤙

  • @balaprasadshinde4982
    @balaprasadshinde4982 ปีที่แล้ว +8

    कुणबी समाज व मराठा एक नाही 96 कुळी 92 कुळी या दोन जमाती आहेत रोटी यौहार होतो पण बेटी यौहार होत नाही बेटी यौहार झालास तर लव मॅरेज होईल सोयरीक जमवून होत नाही महाराष्ट्रात एकूण 96 कुळ आहेत पहिलं कुळ महार आहे तुम्ही वाचलेले इतिहासाचे पुस्तक फाढून टाका

    • @Berar24365
      @Berar24365 ปีที่แล้ว +1

      महारांना कूळ आहे ?
      कोणतं रे भाऊ ?

    • @Maharashtrik
      @Maharashtrik ปีที่แล้ว +1

      महारांचा काय संबंध महाराष्ट्राच्या पौराणीक इतिहासात?😒

    • @rajkumarsawant480
      @rajkumarsawant480 ปีที่แล้ว +1

      ब्रिटिशांनी आपल्या मराठा समाजात फूट पाडून स्वतःचा राजकीय फायदा करून घेतला मग त्याचंच अनुकरण 5:14 स्वातंत्र्यानंतर इतरांनी केलं

  • @ajithole3026
    @ajithole3026 ปีที่แล้ว +1

    स्वराज्याच्या हितासाठी, अन्न पुरवठा, कामासाठी, जिवन व्यथ्य करणारे,कुणबी असा आपण उल्लेख करता पण मराठाचं आहे,आणि मराठा हा स्वराज्याच्या क्षत्रिय, म्हणजे लढाऊ योद्धा असे वर्णन करायचे तों पण मराठा चं आहे..
    मराठा हीं जात म्हणून उल्लेख होतं नव्हता,
    तर प्रतिष्टेची प्रतिष्ठा हा जहागीरदार गुणवंत माणूस प्राणी आहे...
    म्हणजेचं बुद्धिमान..
    🙏🙏
    इतिहासाला चाळून पहावें...
    म, मराठी मनाचे मानबिंदू
    रा, राष्ट्र प्रेम राष्ट्र हित पाहणारे
    ठा, ठामपणे अन्याया विरोधात लढणारे
    होय ,,,क्षत्रिय
    ----😊----
    मराठा

  • @vilasjadhav9426
    @vilasjadhav9426 ปีที่แล้ว +6

    सर्व श्रेष्ठ हा कुणबी समाज आहे.जो जगाचा पोसिंदा.त्यांनी जर का धान्य पिकवलच नसत तर लढाया करुन तुमची पोट भरली असति का?

  • @PratikshaGode-r1t
    @PratikshaGode-r1t 19 วันที่ผ่านมา

    भारत,हिंदुस्थान, इंडिया हे देश एक आहेत की वेगळे आहेत.

  • @nandinipatil9125
    @nandinipatil9125 ปีที่แล้ว +3

    खुप मोलाची माहिती दिली आहे आपण पण ज्यांच्या कडे अजीबात शेती नाही उत्पन्नाचे चे साधन नाही अशा मराठी लोकांना सरकारने कुणबी हा दाखला का देत नाहीत काय कारण असेल यावर जरा माहिती द्यावी

  • @rajarampatil9717
    @rajarampatil9717 ปีที่แล้ว +1

    Maratha is a matter of status, and not of caste. Caste is kunbi. दोघांचे रीतिरीवाज एकच आहे. आम्ही तिरळे कुणबी. पण आमचे भाट राजस्थानातून येतात. शंभर पिढ्यांचा इतिहास सांगतात. लढाईत भाग घेरल्याचेही सांगतात. तर ९६ कुळी आणखी काय असते? मराठे कुणबीच आणि कुणबी मराठेच. आता पर्यंत मराठे वंचित होते. वाढीव कोट्यातून आरक्षण मिळावे.

  • @aakashraymale5528
    @aakashraymale5528 ปีที่แล้ว +4

    खरंच जर एकच आहेत तर एकाला आरक्षण आणी एकाला का नाही ,,,,हे राजकारणी लोक वापर करून घेतात बाकी काही नाही

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 ปีที่แล้ว +2

    Khoopach Chhan Mahiti !

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 ปีที่แล้ว +10

    90- 92- 96 कुळे म्हणजे संकरीत बियाणे काय? जे एवढया कुळात फिरले काय 😂😂

    • @akashkadam0019
      @akashkadam0019 ปีที่แล้ว

      तू गप रे हलकट

    • @dnyaneshwarwashimbe3591
      @dnyaneshwarwashimbe3591 ปีที่แล้ว +3

      96 कूळीच्या बाहेरील म्हणजे ते संकरीत

    • @Satya-Shodhak9
      @Satya-Shodhak9 ปีที่แล้ว

      तू संकरीत आहे का?
      कारण तुला कुळच नाही तू गावचे नाव लावतो.... बिनकुल्या!😂😂😂

    • @rushikeshbhoite9022
      @rushikeshbhoite9022 ปีที่แล้ว +1

      Mad ahes

    • @dnyaneshwarwashimbe3591
      @dnyaneshwarwashimbe3591 ปีที่แล้ว

      Mad tu ahes

  • @raj-khotmarathawarriorclan
    @raj-khotmarathawarriorclan ปีที่แล้ว +3

    .माझ्या चुलतभाऊ घाटावरील मुलगी बरोबर लग्ना केलं ति मराठ आहे पण आमचं नातेवाईक नाक मोडतात....ति राव मराठा नाही म्हणुन.....काय बोलणार....

  • @gopaljawalkar1996
    @gopaljawalkar1996 ปีที่แล้ว +2

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठे हा शब्द फक्त मराठा समजा साठी वापरला जायचा? की शिवाजी महाराजांसोबत जे 18 पगड जाती मधील लोग होते त्या सर्वांना पण मराठे म्हणत?🤔

  • @Bhogichand
    @Bhogichand ปีที่แล้ว +3

    ९६ कुळी कशी निर्माण झाली किंवा ९६ कुळी मराठा म्हणण्याची पद्धत केव्हा सुरू झाली ते सांगितले नाही.

    • @Maharashtrik
      @Maharashtrik ปีที่แล้ว

      शिवाजी महाराजाआधी पंचकुळी क्षत्रिय महाराष्ट्रात राज्य करत होते, 12 व्या शतकात 96 कुळाना/घरण्याना एकत्र केले गेले

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 ปีที่แล้ว +2

    भाऊ कर्नाटक तें मध्यप्रदेश पर्यंत मध्ये महाराष्ट्र पण कुणबी ही एकच जात होती आहे
    महाराष्टातील सेनेला मरहट्टओ कि सेना असं संबोधलं जायचं
    त्यातून च मराठे हा शब्द निर्माण झाला
    युद्धावर म्हणाल तर
    शिवा न्हावी कान्होजी आंग्रे भंडारी सगळेच तर सहभागी होत होते त्यांच्या घरचे पारंपरिक कामे करायचे तेव्हा उगाचच भेदाभेद करून काय होणार
    मीच शेतकरी मीच कुणबी मीच मराठा
    त्यांनी हे वास्तव स्वीकारावे
    प्रत्यक्ष शिवाजी राजे ही कुणबी च होते

  • @मीमहाराष्ट्राचाआधुनिकशेतकरी

    मराठा ही काही विशिष्ट जात नाही पण मराठा हे एक अठरा पगड जातींनी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेलं साम्राज्य आहे...

    • @warrior.batman
      @warrior.batman ปีที่แล้ว

      मराठा ही क्षत्रिय जात आहे. ती सुध्दा खूप प्राचीन. वेदव्यास, कालिदास यांच्या लेखनात मराठ्यांचे गुणगान आहे. सातवाहन राजांनी स्वतः शिलालेखात उल्लेख केला आहे की ते क्षत्रिय मराठा आहेत. महारथी, मरहट्टी, मराठा असा अपभ्रंश होत गेला. महाराष्ट्र हे नाव सुध्दा मराठ्यांचा(महरथिंचा) प्रदेश म्हणून पडले आहे.

    • @narayanp4256
      @narayanp4256 ปีที่แล้ว

      म्हणजे इब्राहिम गारदी व मदारी मेहतर पण मराठा. काही युरोपियन, नेपाली, बांगलादेशी, निग्रो जर का महाराज बरोबर होते ते मराठा. Am I right.

    • @warrior.batman
      @warrior.batman ปีที่แล้ว

      @@narayanp4256 dada tumhi jyanchi nave ghetli te kalpanik patra ahet. Maharajancha sainyat fakt hindu hote. Ani ho Maratha hi kshatriya jaat ahe he mi reply mdhe sidhha kela ahe. So don't worry

  • @moreshwarjadhav6688
    @moreshwarjadhav6688 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली आहे
    संभ्रम निघून गेला
    पण कायद्याने स्विकारणे गरजेचे आहे
    त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे

  • @umeshbade8554
    @umeshbade8554 ปีที่แล้ว +5

    आपण सगळे हिंदू आहोत पण जात नाही ती जात आहे 😄😄😄😄🚩🚩🚩q

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 6 หลายเดือนก่อน

    सातशे वर्षांपूर्वी चां इतिहास आजपर्यंतचा इतिहास मध्ये मराठे
    शेतकरी म्हणजेच कुणबी एकच मराठा जात बदल नाही

  • @rishabhpandey9254
    @rishabhpandey9254 ปีที่แล้ว +7

    I am only kattar hindu ❤jay shree ram 🧡🚩 jay jijau 🚩 jay shivray 🚩 jay shamburaje 🚩❤️

    • @yashpatil6861
      @yashpatil6861 ปีที่แล้ว +1

      ​@@ysworld123tuzi ka jalat aahe re Bhamtya

  • @pandurangpawar3608
    @pandurangpawar3608 ปีที่แล้ว +1

    Chan mahiti dakhlyasah dilit. Like it

  • @ShriAbhijit
    @ShriAbhijit ปีที่แล้ว +4

    मी तर मावळा आहे जय महाराष्ट्र 🚩

  • @आशिषइंगळेपाटील
    @आशिषइंगळेपाटील ปีที่แล้ว +1

    कुणबी ही मराठा जातीची उपजात आहे मराठा जातीत 96 कुळी मराठा कुणबी मराठा पाटील मराठा देशमुख मराठा अशा उपजाती आहेत त्यामध्ये 96 कुळी मराठा म्हणजे महाराष्ट्र राज्य करणारे सातवाहन वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट शिलाहार यादव निकुंभ यांसारखे जे क्षत्रिय मराठा राजवंश झाले त्यांचे वंशज म्हणजे 96 कुळी मराठे आणि या राजवंशांच्या सेनेमध्ये सामील होणारे सामान्य क्षत्रीय सैनिक म्हणजे कुणबी मराठा जे युद्धाच्या प्रसंगी युद्ध करत आणि इतर वेळी शेती त्यामुळे कुणबी आणि 96 कुळी दोन्ही मराठा क्षत्रिय आहेत फक्त 96 कुळी हे राजवंशांचे म्हणजे राजांचे वंशज आहेत आणि कुणबी हे सामान्य सैनिकांचे वंशज आहेत

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 ปีที่แล้ว +4

    मराठा समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे.

  • @shrimantshinde837
    @shrimantshinde837 10 หลายเดือนก่อน

    शेतीचा व्यवसाय करणाऱ्याला कुणबी म्हणतात.कर्नाटकात वक्कलग्या म्हणजेच कुणबी.सर्वच मराठा वर्ग शेतीचा व्यवसाय करतात म्हणून कुणबी ही जात नसून व्यवसाय आहे.

  • @sachinkavale7759
    @sachinkavale7759 ปีที่แล้ว +4

    मराठ्यांमध्ये एक भाऊ सैन्यात असायचा दुसरा भाऊ शेती करायचा आणि शेती करणे म्हणजेच कुणबी होय.

    • @deepakadagale9028
      @deepakadagale9028 ปีที่แล้ว

      सध्या असच चाललंय एक भाऊ शेती करतो दुसरा शहरात नौकरी करतो

  • @vira4654
    @vira4654 ปีที่แล้ว +2

    Mg napur district madhe kunbi chya pn types aahe jse ki dhanuj kunbi, tirole kunbi
    Pn tyanche wawsay same aahet sheti ani politics

  • @pratikkshirsagar9694
    @pratikkshirsagar9694 ปีที่แล้ว +18

    मराठा आणि कुणबी एक नाहीच आहे... मी सुध्दा विदर्भ अमरावती जिल्हा मद्ये राहतो..... नाही कुणबी समाज च मराठा समाज सोबत काही जुडत.... राजकारणात सुद्धा त्ये वेगडेच दिसून येतात..... आणि हो विदर्भ मद्ये पण राहणारा मराठा समाज हा open मद्येच येतो... आणि कुणबी obc मद्ये येतो... त्या मुळे हे एकच आहे असे मी मानत नाही.... आणि विदर्भ मद्ये बुलडाणा जिल्हा वगडता.... सगड काही कुणबी पाटिल आहे.... फक्त बुलडाणा मद्येच जे मराठा आहे त्येच आमदार खासदार आहे..

    • @maheshhiwarkhede5531
      @maheshhiwarkhede5531 ปีที่แล้ว +4

      Chukichi mahiti ahe tumachya kde Buldhana mdhy 4 aamdar kunbi ahet

    • @pratikkshirsagar9694
      @pratikkshirsagar9694 ปีที่แล้ว

      @@maheshhiwarkhede5531 भाऊ पूर्ण नाही म्हटलं.... राजकारणात मराठा समाज फक्त बुलढाणा जिल्हा मद्ये जास्त दिसतो असं म्हटलं मी.... बाकी तर सगड कुणबी च आहे... आणि हो संजय गायकवाड आमचे नातेवाईक आहे जे मराठा आहे..

    • @amitgolimade3908
      @amitgolimade3908 ปีที่แล้ว +7

      amchyakade koknat sarv maratha aani kunbi ekmekache naatevaik aahet... kunbi mhanje maratha shetkari

    • @Amit-rk5hw
      @Amit-rk5hw ปีที่แล้ว

      ​@@maheshhiwarkhede5531 मला त्यांचे नाव सांगणार का

    • @mangeshr1193
      @mangeshr1193 ปีที่แล้ว

      ​@@amitgolimade3908आमच्याकडे पण

  • @proudindian7568
    @proudindian7568 10 หลายเดือนก่อน +1

    शिवाजी महाराज स्वतः कुनबी होते...

  • @sanketchalke1735
    @sanketchalke1735 ปีที่แล้ว +14

    कुणबी वेगळे आणी मराठे वेगळे आहेत.

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 ปีที่แล้ว +6

      भावा शेतकऱ्याला कुणबी असे म्हणायची पद्धत आहे, मराठ्यांनची लोक जरी शेती करत असतील तर त्यांना हाक मारताना कुणब्या असेच संबोधले जात होते कळल। कुणबी ही जात नाही। जय भवानी जय शिवाजी।

    • @shubhadalambade881
      @shubhadalambade881 ปีที่แล้ว

      Bas tujhi jat gheun maratha maratha

  • @pawannimbokar8306
    @pawannimbokar8306 ปีที่แล้ว +1

    कुणबी ही जात आहे ज्यांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. १७ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी लढणारी तमाम मराठी लढवय्यी जमात मराठा निर्माण केली.

  • @vaibhav2412
    @vaibhav2412 ปีที่แล้ว +7

    Me khara pharak Saangto... Lagna madhe 96kuli chya JAANWA ceremony aste... Ti kunbyat naste.... Swatah Shivaji Maharaj JAANWA ceremony Paar padli hoti...

    • @rupeshg.3327
      @rupeshg.3327 ปีที่แล้ว +1

      शिवाजी महाराज हे सिसोडिया राजपूत घराण्याचे आहेत... कोल्हापूरच्या छत्रपतीनचे भाषण youtube वर आहे, त्यात त्यानी स्पष्ट सांगितलेय कि त्यांचे मूळ घराणे मेवाडचे सिसोडिया घराणे आहे...

    • @victorified2912
      @victorified2912 ปีที่แล้ว +1

      ​@@rupeshg.3327 Are maath... Toh kay boltoy te lakshaat ghe agoder 😂
      Kunbi he maratha nahit, tyanche rituals wegle aahet

    • @Maharashtrik
      @Maharashtrik ปีที่แล้ว +1

      नक्कीच आम्हा मराठ्यांच्या लग्नात जानवे घातला जात, अन् लहानपणी देखील

  • @dnyaneshwarwarghat8294
    @dnyaneshwarwarghat8294 ปีที่แล้ว +1

    अपूर्ण माहिती असल्यामुळे व्हिडीओ अजिबात आवडला नाही.

  • @manojkolhe3121
    @manojkolhe3121 ปีที่แล้ว +3

    सूर्यवंशी बारी vs बारी हे काय अंतर ?

  • @user-sy3wi7lb4v
    @user-sy3wi7lb4v ปีที่แล้ว +1

    आता खान्देशतील मराठा समाज आहे. तो मराठी बोलतो. पण कुणबी जो आहे. अहिराणी बालतो. पण एक समीकरण तर पक्कं आहे. ज्याची मातृ भाषा मराठी. तोच महाराष्ट्राचा मुळ रहिवासी.

  • @shilky4039
    @shilky4039 ปีที่แล้ว +10

    शेतकऱ्यांनाच कुणबी म्हणतात आणि कुणबी म्हणजे शेतकरी आणि ते मराठा समाजाचे असतात

    • @sidheshwarshendge5846
      @sidheshwarshendge5846 ปีที่แล้ว

      शेती obc तील प्रत्येक समाज करतो तो सुद्धा कुणबी आहे फक्त मराठाच शेती करतो असं म्हणणं चुकीचं आहे त्याला पूर्वीपासून आधार आहे याचा अर्थ पूर्वी obc व मराठा एक असावेत असं देखील म्हणू शकतो

  • @hemantgandole7559
    @hemantgandole7559 ปีที่แล้ว

    Knowledgeable video. Best.

  • @millionviewers1334
    @millionviewers1334 ปีที่แล้ว +3

    कुणबी म्हणजेच मराठा आहे कारण तेव्हा मराठा ही जात नव्हती...ती संविधान मूळ तयार झालं आहे...

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 ปีที่แล้ว

      संविधान हे १९५०साली आले आणि मराठा ही जात पहिल्या पासुनच आहे उगीज जास्त शहाणपणा करु नये। जय भवानी जय शिवाजी।

    • @millionviewers1334
      @millionviewers1334 ปีที่แล้ว +1

      @@kavitavandre2453 तुम्ही एवढं कशाला जळता.. मराठा ही जात नव्हती तेव्हा मराठी लोकांना मराठा म्हटलं जायचं...पण कस आहे दुसऱ्या सर्व जातीने रक्त सांडलं आहे मराठा नावाखाली म्हणून त्याच्यावर तुमचं घर चालत आहे..त्यामुळं तुमचं पोटात दुखत असेल..

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 ปีที่แล้ว

      @@millionviewers1334 ये २२फतवे वाल्या नकली बौद्ध तु तर गप च बस बाटक्या लवड्याचा महार, आंम्ही ९६कुळी मराठा आहोत, व मराठ्यांनी रक्त सांडले म्हणून हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली, अटके पार झेंडे लावले आहेत मराठ्यांनी व त्यांच्या बरोबर धनगर, लोहार, सुतार, कुंभार, शिंपि मराठा, ब्राह्मण, पण महार नव्हते कारण महार हे अस्पृश्य होते व त्यांची सावली पण चालत नव्हती समजले. व आजही मराठा लोक स्वतः च्या हिमतीवर व मेहनतीने आपले व आपल्या कुटुंबाचे पोषण करतात, मुलांना शिकवण्या साठी पैसे भरतात, आंम्ही जातीचा दाखला देऊन पैसे माफ करून घेत नाही, सांगतोय भोसडीचा,
      जय भवानी जय शिवाजी।

    • @Berar24365
      @Berar24365 ปีที่แล้ว

      ​​@@millionviewers1334 दुसऱ्या जातींनी रक्त सांडलं ?
      चार महारांची नाव सांगतो का मुघलांशी लढलेल्या ?
      म्हणजे कळेल तरी की महारांची घर कशी चालायची ते

    • @soldier_omii
      @soldier_omii ปีที่แล้ว

      संविधान आल म्हणून तूझ्या बापाने तुला काढलं वाटतं

  • @gokulpatil3707
    @gokulpatil3707 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती आहे

  • @navneetsomkuwar3896
    @navneetsomkuwar3896 ปีที่แล้ว +5

    मराठा म्हणणे क्षत्रिय वाटते आणि कुणबी मागासवर्गीय वाटते हाच फरक आहे.

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg ปีที่แล้ว +1

    मराठे.मुजोर.होते.महनुन.लढाई.करत.होते.आनी.कुनबी.शेती.करत.होते.ते.कोनाचया.भानगडीत.पडत.नाही

  • @user-op1mh7yb6f
    @user-op1mh7yb6f ปีที่แล้ว +3

    भारतीय लोक आहेत सर्व

  • @ramlalpawar8365
    @ramlalpawar8365 ปีที่แล้ว

    ही इतकी मोठी गोष्ठी नाही ह्या विषया वर कोणता ही वाद विवाद माला गावात शहरात नाही दिसत.