महाविकास आघाडी फुटेल म्हणजे - 1. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सगळे खासदार अजित पवार सोबत जातील. 2. शिवसेना उ बा ठा चे काही खासदार भाजप किंवा शिवसेना शिंदे सोबत जातील यापैकी पहिली शक्यता जास्त वाटते काँग्रेस चे खासदार सध्या तरी नाही फुटणार. भयानक राजकारणात😂
त्यांचा फार्मूला ठरो वा ना ठरो . तुम्हा सुपारी बाज पत्रकारांना दुसरा कुठला विषय नाही काय ? नेहमी करता महाआघाडीची सुपारी वाजवता .आणि पब्लिच्या मनातून उतरता . तुम्हाला असं वाटते का फक्त महाविकास आघाडीच्या लोकंतुम्हाला बघतील येथे .महायुतीचे पण लोकं बघतात .निरपेक्ष पत्रकारिता केली तर -लोक तुम्हाला भरभरून साथ देतील .नाही तर तुमच्या चैनल वर बहिष्कार टाकतील .मग तुम्हाला सुपारी चे पैसे किती दिवस पुरतील
जेवढा जास्त वेळ लागेल तेवढा तो विषय किचकट होईल ✍️ एवढं प्रचंड बहुमत असतानाही उशीर लोकशाही ला मारक आहे
पाच वर्ष दिल्ली दरबारी निर्णय होणार असल्याने विलंब तर होणारच .आता ती सवय हळू हळू आपल्याला होईल .सुरवातीला अवघडल्यासारखं वाटेल नंतर अंगवळणी पडलेलं .
Ashish, we are not worried at all. Only you seem to be worried
अरे विघ्न संतोषी माणसा,
पक्क घर बांधायला वेळ लागतो
जुनच चऱ्हाट वळतो आणि तेच तेच शिळं पाकं सांगून पोट भरतोय
शिंदे साहेब जिंदाबाद गृरहख खाथ.
पाहिजे
पवार साहेबांचेही आमदार येणार आहेत, त्यांनाही मंत्रिपद द्यावे लागेल. त्यामुळे उशीर होत आहे.
हा वेळ जर म्हाविकास आघाडीला लागला असता तर बीजेपी वाले काय काय बोलले असते याचा विचार जाधव तुम्हीच केला तर बरे होईल?
अशिषजी तेच तेच सांगु नका
BJP सांगेल तसे होईल
महाविकास आघाडी फुटेल म्हणजे -
1. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सगळे खासदार अजित पवार सोबत जातील.
2. शिवसेना उ बा ठा चे काही खासदार भाजप किंवा शिवसेना शिंदे सोबत जातील
यापैकी पहिली शक्यता जास्त वाटते
काँग्रेस चे खासदार सध्या तरी नाही फुटणार.
भयानक राजकारणात😂
त्यांचा फार्मूला ठरो वा ना ठरो . तुम्हा सुपारी बाज पत्रकारांना दुसरा कुठला विषय नाही काय ?
नेहमी करता महाआघाडीची सुपारी वाजवता .आणि पब्लिच्या मनातून उतरता .
तुम्हाला असं वाटते का फक्त महाविकास आघाडीच्या लोकंतुम्हाला बघतील येथे .महायुतीचे पण लोकं बघतात .निरपेक्ष पत्रकारिता केली तर -लोक तुम्हाला भरभरून साथ देतील .नाही तर तुमच्या चैनल वर बहिष्कार टाकतील .मग तुम्हाला सुपारी चे पैसे किती दिवस पुरतील
Evadha parabhav houn suddha tumhi tyanchich chatata te aata thambava
Brr tula kaay karacya aahe ka mithai box
Aashish you are promva pl be neutral neutral