वाणी मित्र मंडळ | Nashik | Satyajeet Tambe | Speech |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- #satyajeettambe #youth #entrepreneurs
For more such videos follow me on:
Instagram:
/ satyajeettambe
Twitter:
/ satyajeettambe
Facebook:
/ satyajeet.tambepatil
LinkedIn:
/ satyajeet-tambe-82525610
Visit:
www.satyajeett...
नितीन गडकरी साहेब आणि तांबे साहेब एक मिळतेजुळते विचारसरणी घेऊन राजकारणात आलेत हेच आपलं भाग्य आहे, तांबे साहेबांना भविष्यात देशाच्या राजकारणात खूप मोठी संधी मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना..
Right Ranjit Bhau 💯
👍
100 टक्के खर
तांबे सरांन पुढे गडकरी झिरो 👍
श्री सत्यजीत ताम्बे जी ह्याचे भावी जीवन राजकारनात हे नितीन गडकरी साहेबां सारखेच उभारी घेईल यात निश्चित च वावगे ठरणार नाही 👌👌🌹👍👍
माझा आवडता नेता... थोरात साहेब आणि तांबे साहेब खरच खूप मोठ्या विचाराचे नेते आहेत... मी संगमनेर चा असल्याचा अभिमान आहे..
मी लातूर चा आहे सर मी संगमनेर ला आलो होतो तुमचं थोरात साहेब च काम पाहिलं फार छान
Br
तांबे साहेब आपली बोलन्याची सभ्यता आणि राजकारनाच्या पलीकडील विचार खुप चांगलेआहेत .
आज राजकारणाची घसरलेली पातली बगता
तुमच्यासारख्या युवानेतृत्वाची गरज आहे महाराष्ट्राला
ह्या वयात खूपच चांगले विचार मांडले, भविष्य खूपच उज्ज्वल आहे.
खूपच छान प्रेरणादायी संवाद ...! विजय भटकर आमच्या विदर्भातील मूर्तिजापूर आहे ।धन्यवाद।
आमदार साहेब एवढे मोठे विचारी आहेत, मी जवळ आसुन मला आता समजले मी आणि माझी शिक्षण संस्था कायम आपल्या संगती राहील.
आपल्या सारखे नेते आज राज्याला गरज आहे
Brilliant Speech
नवीन पीढीला दिशादर्शक... खुपच छान... मस्तच बोलता...
Dear satyajit ur going to catch *C* type of goals and your features are great!I mean across the horizon. bravo dearest satyajit, and ur needed at great Indian politicians such personalities are required for great India.Capt kharat.
साधी राहणी पण उच्च विचारसरणी असणारे राजकारणी तांबे साहेब, राजकारणात अशी व्यक्ती खूप दुर्मिळ
भावी केंद्रीय नेतृत्व 🙏👍🇮🇳
सुसंस्कृत, दृष्टे नेतृत्व
Khup khup positive vichar ahe saheb tumche ......Best luck ...🌹
छान विचार आहेत. Yes Vijay sir is great personality. Hats of to gem.
अतिशय सुंदर मार्गदर्शन सर 👍
अतिशय जबरदस्त विचार
मनःपूर्वक धन्यवाद सर
छानच सत्यजित, या भाषणा वरून या वयात आत्मसात केलेले ज्ञान आणि त्याचे समाजातील पुढे मांडणी ही तुझे मामांचे मामा स्वातंत्र्य सैनिक कै, रावसाहेब शिंदे यांच्या सारखीच आहे
आपले विचार फार prernadenare Aahet mi khup vidio pahile Aaple kharach Dhanyavad
तांबे सरांची तुलना गडकरीसी करू नका
खूप छान नेते आहेत तांबे सर अप्रतिम प्रेरणादायी मार्गदर्शन 🙏
सर ,,, नमस्कार प्रत्येकांसाठी प्रेरणादायी विचार.
Wah Saheb, CM mhanun tumhala baghayala amhala awadel. Khup zyan vichar ahet tumache.
तालुक्याला शैक्षणिक सामाजिक गरिबांसाठी सतत मदत करणारे दादा
गोल म्हणजे ध्येय विश्वजित तांबे यांनी पुढें विकास बदल सांगितले अतिशय महत्त्वाचा विषय आहे शिव राणा वाचनालय पुडंलीकनगर वतिने अभिनंदन
भावी सीएम साहेब संगमनेरकर
Khupp chan mahiti detaya Sateyjeet sir tumhi khupp khupp dhanyawad 🙏
Visionary Leadership.. 🌷🌷
खुपच प्रेरणादायी विचार, धन्यवाद
खूपच छान बोललात दादा 👍👌👍
दादा नमस्ते मी कधी कुठल्याच स्पीच ला कंमेंट केली नाही पण आज मी थांबू शकत नाही... खूप जबरदस्त वक्तृत्व आहे तुमचं खूप निस्वार्थी विचार आहेत तुमचे भेटायची खूप इचछा आहे.... पण आमच्या कोल्हापूर ला पश्चिम भुदरगड ला आणायचं माझं ध्येय आहे... कधी पूर्ण होईल काय माहित नाही पण नक्की मी हा प्रयत्न करणार.... आम्हाला गरज आहे... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Ho bhava
मी सातारकर पण हा माणूस व त्यांची राजकारण करण्याची पद्धत मला खुप आवडते 🌹❤️
सत्यजित आपल्याला पाहून व ऐकून उत्साह वाटतो . वारंवार वाटते की आपल्याला राज्यासाठी काम करण्याची संधी मिळणार कधी..?? संस्कार उत्तम असणारा युवक जर असाच राहिला तर कसे होणार..?
काही असो असेच मार्गदर्शन चालू राहू दे...स्वतःला सक्रिय ठेवा..
जय महाराष्ट्र🚩🚩
खूप छान बोलता दादा तुम्ही
खुप छान मागदर्शन 👌
Great Dada.... 👌👍
Nitin gadkari, satyajeet Tambe Out of box thinking personality, No Politics, focus on Development Both are Ornaments , proud feel
🎉🎉
Tambe sir very good explained about businesses
साहेब तुमचे विचार खुप मोठे
दादा संगमनेर चे भविष्य आहे...
Only Satyajit Dada 👍👍👍👍👍👍👍👍
So great and inspiring thoughts sir.
Dada I wanted to know...?
Which books your reading in lock down ?
सुंदर ,मनातले विचार मांडलेत दादा .
माझा आत्मविश्वास वाढतो सर तुमचं व्हिडिओ बघितल्या नंतर
आपल्या सारखे नेते आज राज्याला गरज आहे दादा
Khoob changle Vichar
खूप छान😊👍👍👍👍👍
Great visionary thinking as like as Gadakari saheb
Sir You Are Great 🎉🎉🎉🎉
Dada 1 no
प्रांजळ मनोगत👌
Khup mast 😊❤
1no dada
Rohit Power satyajeet tambe Great Leader
Sir khup chan sangtha sir ,🙏🙏
सर आपकी स्पीच अनमोल है युवाओं के लिए लेकिन दुर्भाग्य ऐसा कि मैं राजस्थान का और आपकी भाषा मराठी मेरी समझ में नहीं आती मेरा आपसे यह अनुरोध है क्या आपके चैनल में एक सिस्टम आता है जिसमें आप मराठी में बोल रहे हैं और मैं उसे वीडियो की स्क्रीन पर हिंदी में पढ़ सकता हूं अरे से बहुत सारे चैनल है इसमें किसी भी भाषा में हम इसका ट्रांसलेशन करके पढ़ सकते हैं आप तो कर जानते ही हैं कि जब एक पुष्प खिलता है तू उसकी सुगंध चारों दिशाओं में फैलती है इसलिए मेरा आग्रह है कि आप ऐसा सिस्टम ऑपरेट करें जिससे मैं राजस्थान में बैठा हिंदी भाषी आपकी हर शब्द को पढ़ सकूं मैं गुमान सिंह राठौड़ राजस्थान
Great sir
Great leader 👍
Exllent Speech. Thanks
Very good very nice dada
Sir tumche vyakhyana jivnala nakki ek paripoorne banvate v tya barobar amacha pudhcha pidilahi mi khup bhagwan ahe ki tumcha sarkhe vicharvant ahet
Imaginary and visionary politician wishes for upcoming mla
Best speech
👌👌👌
🙏
Nice
Gret sir
Good sir
तरल ❤
My idol
Sir 2024 madhe tumhi cm val hi apeksha karto ❤ tumche vichar
Ya pidhila nakki badaltil sir apanas namaskar mi sir kadhi kontya video na comment karat nahi pan tumche video manje change of life
Exllent speech👍
TAMBE SAHEB ATISHAY PRANADAE VICHAR ANI ABHAS .
असे काही नाही तुम्ही आता पण चांगले काम देशासाठी करू शकता
Tambe saheb Marhtwada til Garibi mitv yasathi pudhe yave Marathwada vikas karava Marathwada Nidhi vikas Nidhi manjur kara
Sir Vani Mitra mandal made join hoyche ahe mi pan Vani ahe
👍👍
Good dad a
👍 Nice
Bhavi CM Saheb
आपण अहमदनगर लोकसभा लढवावी ही नम्र विनंती , आपल्या विचारांची गरज आहे .
दादा
Susanskrut Bhau
तांबे सर बाबासाहेब आंबेडकर बदल तुम्ही काय जास्त बोलत नाही आपण भाषणात
Satishbondrehi
विमानाचा शोध हा प्रथम महाराष्ट्रातील आहे विमानाचे नाव मारूतसखा होते
Music khup irritating ahe
Vasantrao naik
सुसंस्कृत युवा राजकारणी
Music fakta bandha karaaa
I think you must join BJP as Congress is not in power and also mostly won't come to power as well.
Fadanvis tyana bjp madhe ghenar ase vatate ka?
Nice
सर बेस्ट मार्गदर्शन
तांबे साहेब आपला नंबर द्या