✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी: - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
मॅडम आजपर्यंत अशी माहिती आम्हाला कुठेच मिळाले नाही तुमच्यासारख्या मराठी भाषेचा आदर करणाऱ्या युट्युब चॅनेल वरती पहिल्यांदाच मला अशी माहिती मिळाली की मी तुमचा मनापासून खूप आभारी आहे तुम्हाला सॅल्यूट आहे
"रचना अक्का'🙏 तुम्ही इतकं मस्त बोलता , शिकवता की आधी पैसा आणि गुंतवणूक हा विषय रटाळ वाटायचा, पण तुमच्या मुळे तो अतिशय मजेशीर, भन्नाट वाटतो .. अनंत धन्यवाद
T Bill ची माहिती सर्व सामान्य लोकांना नाही होती, माहितीवाले मोठे रुबाबी लोक होते ते कधी सांगत नव्हते, तुमच्यामुळे खूप सामान्य लोकांना फायनान्स च्या बऱ्याच बाबी माहिती झाल्या, मराठीतून, 🙏
T bill tumachyamule mahit zale madam. Hyachi mahiti asanari barich mandali circle madhe hoti . Pan swatahun kuni kadhi mahiti dili nahi. Dhanyavad tumhala Rachana beta.
It's true jyana share mkt che full knowledge ahe te khup rubab dakhavtat but rachana mam khup easy karun sangtat . I was working with bank at Treasury department but senior staff not ready to teach me feeling insecued harnessed me a lot n I left the job. Really I am saying tithe rachana madam mazya boss astha then I would be a head of Treasury dept .Thank u
2 ) मॅडम तुमची माहिती खूप इम्पॉर्टन्ट असते, तुम्ही खूप वेवस्तीत माहिती देतात. मॅडम तुमचे सगळे विडिओ जेणे करून ticker tape, screenar हे अँप मधून कोणता फंड कसा निवडवा हे पाहिलं खूप छान माहिती आहे. पण, मी काही आंमाऊंट एक मुतुअल फंड मध्ये गुंतवणूक करू इच्चीतो जेणे करून मला येत्या 10 इयर मध्ये मला प्रॉफिट मिळेल, असा कोणता फंड मी निवडू हे कळत नाहीये, कॉन्फयुज्ड आहे, म्हणजे, SBI TECHNOLOGY DIRECT GROWN, HDFC SMALL CAP FUND, ETC कारण सगळ्यांचे रिटर्न्स वेगवेगळे आहेत पण यात इन्व्हेस्ट करू कि त्यात, मला असा कोणी गुइडेन्स पाहिजे जेणे करून कि जेणे करून हा मुतुअल फंड गुड आहे यात इन्व्हेस्ट करूया कारण यात ये लोक इन्व्हेस्ट केलेत, हेतर इन्व्हेस्टर उगाच इन्व्हेस्ट करणार नाहीत? म्हणून म्हणजे गुइडान्स असा SOURCE KASA MILEL.
नमस्कार ताई...मला mutual funds मध्ये गुंतवणूक करायची आहे... मी अगदीच अपरिचित आहे ह्या विषयात..पण तू ज्या पद्धतीने शिकवत आहेस..गोडी वाढतच आहे ..अजून mutual funds विषयात शिकायला आवडेल... म्हणजे तुझ्या मार्गदर्शनात गुंतवणूक करायला सोपे होईल.. 🙏
रचना ताई खूप खूप धन्यवाद आपले व आपल्या टीमचे खूप मेहनत घेऊन माहिती पुर्वक व्हिडिओ बनवता खूप छान मार्गदर्शन करता, आपल्या या मार्गदर्शनामुळॆ खूप फायदा झाला, खूप गोष्टी समजल्या :) आभाळा एवढे धन्यवाद तुम्हाला आणि संपूर्ण टीमला :) असेच मार्गदर्शनात्माक व्हिडिओ बनवत रहा.
खूप चांगली माहिती माफक शब्दात सांगता खूप चांगले वाटते एक विचारायचे होते मॅडम आम्ही वाचनात ऑनलाइन(फ्री) blog कोणते वाचावे याची माहिती मिळाली तर बरे होईल
नमस्कार मॅडम तुमचे व्हिडिओ खूप एज्युकेशनल असतात आणि त्या व्हिडिओ मधून योग्य ती माहिती मिळते परंतु मॅडम तुम्हाला एक विचारायचे होते ज्या लोकांचे मंथली इन्कम आठ ते दहा हजार रुपये असेल तर त्या लोकांनी कशाप्रकारे गुंतवणूक करावी प्लीज त्यावर एक व्हिडिओ बनवा थँक्यू
खुप मोलाच मार्गदर्शन करता , खेड्यात राहाणार माणसाला सुद्धा आपण smart करत आहात कारण आपण किचकट असा विषय मराठीतून आणि गमतीने शिकवताय त्याबद्दल धन्यवाद माझा प्रश्न असा आहे की गावाकडचे थोडी आता शहरातील मंडळी पतपेढीत fd किवा ईतर गुंतवणूक करत आहेत ती kitparayant सेफ आहेत ह्यावर एक वीडियो करा कारण patapedhi fd मध्ये विविध स्कीम अंतर्गत 11% 12% 13% ईतका व्याजदर देते tar ti गुंतवणूक योग्य आहे पतपेढी बंद झाली तर परतावा कसा मिळेल या बद्दल मार्गदर्शन करून गावाकडील जनतेला मोलाचा सल्ला द्यावा
1)शेअर्स खरेदी विक्रिवर किती ब्रोकरेज व ईतर चार्जेस टँक्स लागतात व 2)विक्रि केल्यावर डिलीव्हरी हँण्डलिग चार्जेस किती लागतात... 3)आर्थिक वर्ष भरात किती कँपिटल गेन वर ईनकमटँक्स लागते
मॅडम मला mutual fund मध्ये sip प्रमाणे महिना 2000 रेग्युलर गुंतवायचे आहेत. Small cap. Midcap. Largcap पैकी.रिटर्न अपेक्षा 15% आहे माझी.तुमच्या हिशोबाने चांगला फंड सुचवा 🙏
Mi atta पाहिलेल्या माहिती नुसार ICICI pru liquid fund ne t bill madhe-13.66% गुंतवलेले आहेत आणि Hdfc liquid fund ne t bill madhe-17.67% गुंतविले आहेत. धन्यवाद.
Thank you so mam economy evdhi easy and sopi aste he tumchyakadun kalale. Thank you, Nehmi Asch new information sobat aamhala saglyana guide kart raha.
हाय रचना ताई माझा एक प्रश्न आहे गुंतवणूकी संदर्भात आपण सांगता शेअर मध्ये किंवा SIP (समजा SIP सुरू केली आणी काही महिने रक्कम भरता नाही आली तर काय) किंवा अशाप्रकारच्या अन्य पर्यायांमध्ये गुंतवणूक करा पण माझा प्रश्न असा आहे की,माझ वय आहे 30 वर्ष, माझा पगार ईनहँड आहे 15,000/- फक्त त्यातले 10,000 घरी 2,000 पेट्रोल 2,000 रुपयाची माझी सुवर्ण भिशी चालू आहे लोकल ज्वेलर्स कडे आणी उरलेले 1,000 वैयक्तीक खर्च (तेही मी स्वतः साठी खर्च करत नाही) यातूनही काही बचत करायची किंवा एखादी वस्तू instalments वर घ्यायची म्हटले तर जॉब आज आहे, उद्या राहील की नाही याची शाश्वती नाही त्यामुळे त्याचीही भीती मग अशावेळेस गुंतवणुक किंवा आपल्या उतार वयासाठी कशाप्रकारे तयारी करायची याविषयी थोड मार्गदर्शन हवे आहे आणी ही वस्तुस्थिती आहे थोड्या फार प्रमाणात सगळीकडे कमी पगार ज्यांना आहे त्यांनी गुंतवणूक कशी करावी यावर एक video बनवला तर आवडेल
नमस्कार खूप चांगली माहिती मिळाली. परंतु गुंतवणुकीवर जो परतावा किंवा नफा मिळेल त्यावर टॅक्स कसा व किती लागेल हे सुध्दा सांगितलं तर फार बरे होईल. तसेच व्हिडीओ पूर्ण होईल असे वाटते. असो. तसेच टिकरटेपची जी लिंक आहे, त्यावर २०% सूट कशी मिळवावी हे समजतं नाही, आपली लिंक, ते ॲप direct इंस्टॉल करण्यासाठी घेऊन जाते. धन्यवाद.
खरच खूप छान माहिती मिळाली मराठी माणूस इन्व्हेस्टमेंट करायला खुप भित असते परंतु तुमच्या या विडिओ बघुन काही तरी इन्व्हेस्टमेंट करायला शिकेल.. खरच मनापासून धन्यवाद ताई
माझा वेगळाच प्रश्न आहे जमलं तर उत्तर द्यावे 🙏 दुचाकींचा विमा आवश्यक का आहे? तो वैयक्तिक निर्णय आहे की नाही ? Rtoयाची विचारणा का केली जाते आणि दंड का ? बिना हेल्मेट ची गाडी का चालवू देतात ? 100% कायदा लागू का नाही ? ऐच्छिक आहे तर मग दंड का, कायदाच रद्द का करायला नको
T bill कसे निवडायचे यावर एक विडिओ करता येईल का? या आधीचा t bill चा विडिओ पाहून account open केले आहे. त्यांचे weekly mail पण येत आहेत पण proceed कस करायच कळत नाही आहे. Please T bill purchase process साठी एक विडिओ बनवा . Thank you for all your videos.
प्रिय रचना ताई, मी इशान शिंदे दर महिन्याला मी ₹ १०००० किंवा त्यापेक्षा थोडेफार जास्त म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू इच्छितो तरी कशी आणि कुठे त्याचा चांगलं परतावा मिळेल याबाबत आपण मला योग्य मार्गदर्शन करावे. अपेक्षा करतो तुमच मार्गदर्शन लवकरच आपल्या कडून मिळेल अशी आशा करतो. धन्यवाद.
Emergency फंड म्हणून मी १२ लाख रुपये FD पोस्ट मध्ये गुंतवले आहेत मी मार्च २०२३ नंतर FD मधून काडून liquid फंड मध्ये ठेवणे किती योग्य ? ऑलरेडी मी SIP 25 K मंथली करतो टार्गेट 1CR - Dur १० इयर्स स्टेप उप १५% each year
खूपच छान मॅडम..... मला पडलेला प्रश्न तुम्ही या भागात अगदी सोप्प्या भाषेत सांगितला😇 माझा पोर्टफोलिओ आणि माझ्या बायकोचा पोर्टफोलिओ मध्ये पुढील ५ वर्ष साठी नक्की कोणत्या equity मध्ये गुंतवणूक करू जरा मार्गदर्शन कराल का अशी नम्र विनंती🙏🏻
माझ्याकडे एक 2000/- ची SIP आहे. लोन चे 5 लाख रुपये 3-4 महिन्यासाठी त्याच SIP मध्ये टाकण्याचा निर्णय योग्य राहील का? आणि का? एकाच SIP मध्ये मोठी रक्कम भरायची, कि 2-3 SIP काढून त्यामधे थोडी-थोडी रक्कम जमा करावी?
रचना ताई,माझा एक घरगुती व्यवसाय आहे. तर सिझननुसार व्यवसाय कमी जास्त होत असतो,तर अशावेळी 50-20-30 हे समीकरण कसं लागू करायचं? आणि मला हे समजत नाहीये की मिळालेल्या पैशात आपली आधीची थोडी गुंतवणूक पण असते, तर मग गुंतवणुकीची रक्कम वजा करून राहिलेल्या रकमेतू 50-30-20 हे विभाजन करायचं की,मिळालेल्या एकूण रकमेतून हे 50-30-20 हे विभाजन करायचं?
हॅलो रचना मॅम माझे वय 26 वर्षे अहे, अविवाहित आहे, पुण्यात स्वताच घर/फ्लॅट घ्यावा ही माझी इच्छा अहे साध्या माझा पगार वाढला आहे, मी मासिक 40 हजार बचत करू शकते, माझ्याकडे 0 saving आहे तर मी inverstmest कशी आणि कशात करावी
माझ्याकडे बँक चे होम लोन चे दहा लाख रुपये अजून शिल्लक आहेत, व सद्या मी हे लोण कमी करू इच्छितो पण जर एक रकमी मला जर लोण काही प्रमाणत (दोन तीन लाख ) कमी करायचे असेल तर ही रक्कम मी होम लोन कमी करण्यासाठी वापरू की गुंतवणूक करण्यासाठी कृपया मार्गदर्शन करा.
Madam namskaar chhan video aahe tumcha and knowledge as koni sagath nhi. Maz madam ek problem zala ahe Maz Hdfc madhe seving account aahe. ACH Return charger mule mazi amount purn deduction keli aahe. Kahi Tari maarg saaga plz
नमस्कार मॅडम तुमचे व्हिडीओ खूपच छान आणि महत्वाचे असतात. माझे वय 31 वर्षे असून नोकरी करतो.माझा प्रश्न असा आहे कि मला महिन्याला 10000रुपये SIP करायची आहे. तर त्यासाठी MUTUAL फंड मध्ये कुठे आणि कसे पैसे गुंतवणूक करू. Jr मला भविष्यात 5 किंवा 10 वर्षात ते पैसे माझ्या गरजे साठी लागणार असेल तर ते पैसे काढू शकतो का..? धन्यवाद..
पन रचना मॅडम,3ते 4 महिन्यांसाठी पैसे गुंतवायचे आहेत तर liquid फंड मध्ये STCG टॅक्स लागणार 15%+cess+surcharhe.. तर ही रक्कम T bills मध्ये गुंतवली तर कमी returns मिळतील पण tax कमी लागेल (किंवा taxable income नसेल तर tax पन लागणार नाही ).. कोणता पर्याय बरोबर आहे?
होम लोन अकाउंट मध्ये दर सहा महिन्याला लाख रुपये रक्कम भरली तर त्याचे होणारे फायदे आणि नुकसान याबद्दल डिटेल माहिती द्या मॅडम. त्याच्यावरती कुठले चार्जेस लागतात का. आपण या प्रकारे होम लोन अकाउंटला जर पैसे जमा केले तर होम लोन कमी होतो का
A maximum list of Liquid funds is invested in the different lists of T-Bills separately. so we should not be investing in the TBills directly instead of investing Liquid funds for short term
नमस्कार रचनाजी, मी एक सामान्य नोकरदार असून महिन्याला रु. ५,०००/- गुंतवू शकतो. आणि दरवर्षी त्यात रु. ५००/- वाढ करणार आहे. सदरची गुंतवणूक ही दीर्घ कालीन [१५-२० वर्ष] असणार आहे. आपल्या TickerTape संकेतस्थळावरून गुंतवणूक करण्यासाठी Mutual Fund चा अभ्यास करत असताना मला Contra Fund आणि Value Fund प्रकार खूप आकर्षित वाटतात. तरी या पैकी कुठल्या प्रकारात SIP करावी त्यासाठी मार्गदर्शन करावे.
मॅडम मी तुमचे व्हिडिओज बघून गुंतवणूक करायला लागले आहे .मला तुमचे व्हिडिओज खुप मागदर्शन करतात. खुप खुप धन्यवाद माझ्यासारख्या असंख्य गृहीनिंमध्ये आत्मविश्वास निर्माण केल्याबद्दल. १) मी एक sci graduate ahe commers मधल मला फारसं ज्ञान नाही मग मी तुमच्या कोर्स मधे as a student म्हणुन जॉईन करू की invenater म्हणून. २) जर मला कर्ज वेळे आधीच पूर्ण करायचं असेल तर बँक ऑफीस मधे कर्ज घेतानाच सांगणं गरजेच आहे का?
Rachana mam ....'AAA' rated companies madhe invest kase karave ani kontya aaa rated company madhe karave jithe upto 8.5% compounding interest milel hya baddal mahiti tumchya Kadun milali tar khup changla vatel Ani khup samjuddar vyakti kadun barobar mahiti milalya baddal confidence ani samadhan vatel ... Karan tyat invest tar karaycha ahe pan purnapane barobar mahiti ajuz milali nahi.... ti tumhi dyavi ashi iccha balagto..... plz I hope you will explain..... ardhavat mahiti aslya mule paise gutavayla Bhiti vathte
Namskar mam, tumhi khup uttam margdarshan karata guntavnuki baddal maybe parachsha mahila hi aata guntvnukikade nakkich valalya astil pn mam tumhi jr stock market ( treading ) kase karave hai dnyan jr mahilana milale tr khup bare hoil.karan me pn eak treader aahe me mazya blog madhun nehmi treading chi information dete but asha kahi kami mahila astil tya blog read kinva reader kami astil but tumhchya channel through jr tya saksham hotil tr kiti bare hoiel. please yavr vichar kara dhanyavad🙏
Rachna, tuzi body language, sangaychi paddhat, sopi bhasha ani smile ya sagyamule tuze video baghvese wat tat, mi ek voluntary retire housewife ahe, mala mazya savings che nit niyogen karun retirement sathi kahi income generate karayche aahe, but I am confused. Can you guide me? Tula personally bhetu / phone karu shakte ka? Please guide. And congratulations, you are doing great.😊👍
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi
✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha
✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी:
- जीवन विमा ► bit.ly/3tYenqr
- आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
मॅडम आजपर्यंत अशी माहिती आम्हाला कुठेच मिळाले नाही तुमच्यासारख्या मराठी भाषेचा आदर करणाऱ्या युट्युब चॅनेल वरती पहिल्यांदाच मला अशी माहिती मिळाली की मी तुमचा मनापासून खूप आभारी आहे तुम्हाला सॅल्यूट आहे
"रचना अक्का'🙏 तुम्ही इतकं मस्त बोलता , शिकवता की आधी पैसा आणि गुंतवणूक हा विषय रटाळ वाटायचा, पण तुमच्या मुळे तो अतिशय मजेशीर, भन्नाट वाटतो .. अनंत धन्यवाद
रचना मॅडम नमस्कार,
Yes
T Bill ची माहिती सर्व सामान्य लोकांना नाही होती, माहितीवाले मोठे रुबाबी लोक होते ते कधी सांगत नव्हते,
तुमच्यामुळे खूप सामान्य लोकांना फायनान्स च्या बऱ्याच बाबी माहिती झाल्या, मराठीतून, 🙏
T bill tumachyamule mahit zale madam. Hyachi mahiti asanari barich mandali circle madhe hoti . Pan swatahun kuni kadhi mahiti dili nahi. Dhanyavad tumhala Rachana beta.
It's true jyana share mkt che full knowledge ahe te khup rubab dakhavtat but rachana mam khup easy karun sangtat . I was working with bank at Treasury department but senior staff not ready to teach me feeling insecued harnessed me a lot n I left the job. Really I am saying tithe rachana madam mazya boss astha then I would be a head of Treasury dept .Thank u
मॅडम आता फक्त शनिवारी घेऊ नका
आता आठवड्यातून दोन वेळा घ्या तुमचे व्हिडिओज अन् माहिती खूप चांगली असते 💯
आर्थिक साक्षरता एवढ्या सोप्या मराठी भाषेत शिकताना खूप समाधान वाटत आहे
मी स्वेछानिवृत्ति घेतली मला मिळालेली रक्कम मी साधारण कशा पध्दतीने गूतवू .माझ वय ५० वर्ष आहे. तूम्ही खूप छान माहीती सांगता
खूपच उपयुक्त माहिती देता मॅडम । तुमच्यामुळे गृहिणींचा गुंतवणूकीचा दृष्टिकोन बदलायला लागलाय । sip बद्द्ल सविस्तर मार्गदर्शन मिळावे ही विनंती ।
2 ) मॅडम तुमची माहिती खूप इम्पॉर्टन्ट असते,
तुम्ही खूप वेवस्तीत माहिती देतात.
मॅडम तुमचे सगळे विडिओ जेणे करून ticker tape, screenar हे अँप मधून कोणता फंड कसा निवडवा हे पाहिलं खूप छान माहिती आहे.
पण,
मी काही आंमाऊंट एक मुतुअल फंड मध्ये गुंतवणूक करू इच्चीतो जेणे करून मला येत्या 10 इयर मध्ये मला प्रॉफिट मिळेल,
असा कोणता फंड मी निवडू हे कळत नाहीये, कॉन्फयुज्ड आहे,
म्हणजे, SBI TECHNOLOGY DIRECT GROWN, HDFC SMALL CAP FUND, ETC कारण सगळ्यांचे रिटर्न्स वेगवेगळे आहेत पण यात इन्व्हेस्ट करू कि त्यात, मला असा कोणी गुइडेन्स पाहिजे जेणे करून कि जेणे करून हा मुतुअल फंड गुड आहे यात इन्व्हेस्ट करूया कारण यात ये लोक इन्व्हेस्ट केलेत, हेतर इन्व्हेस्टर उगाच इन्व्हेस्ट करणार नाहीत? म्हणून
म्हणजे गुइडान्स असा SOURCE KASA MILEL.
नमस्कार ताई...मला mutual funds मध्ये गुंतवणूक करायची आहे... मी अगदीच अपरिचित आहे ह्या विषयात..पण तू ज्या पद्धतीने शिकवत आहेस..गोडी वाढतच आहे ..अजून mutual funds विषयात शिकायला आवडेल... म्हणजे तुझ्या मार्गदर्शनात गुंतवणूक करायला सोपे होईल.. 🙏
रचना ताई खूप खूप धन्यवाद आपले व आपल्या टीमचे खूप मेहनत घेऊन माहिती पुर्वक व्हिडिओ बनवता
खूप छान मार्गदर्शन करता, आपल्या या मार्गदर्शनामुळॆ खूप फायदा झाला, खूप गोष्टी समजल्या :)
आभाळा एवढे धन्यवाद तुम्हाला आणि संपूर्ण टीमला :)
असेच मार्गदर्शनात्माक व्हिडिओ बनवत रहा.
खूप चांगली माहिती माफक शब्दात सांगता खूप चांगले वाटते एक विचारायचे होते मॅडम आम्ही वाचनात ऑनलाइन(फ्री) blog कोणते वाचावे याची माहिती मिळाली तर बरे होईल
नमस्कार मॅडम तुमचे व्हिडिओ खूप एज्युकेशनल असतात आणि त्या व्हिडिओ मधून योग्य ती माहिती मिळते परंतु मॅडम तुम्हाला एक विचारायचे होते ज्या लोकांचे मंथली इन्कम आठ ते दहा हजार रुपये असेल तर त्या लोकांनी कशाप्रकारे गुंतवणूक करावी प्लीज त्यावर एक व्हिडिओ बनवा थँक्यू
मी TH-cam open करते आणि तुमचा video असतो मग मला दुसरे कोणते विडिओ बघायची गरज वाटत नाही ❤😅
Asha vedio mule aamhi financial plan karu shakto ❤️god bless you
रचना मॅडम, आपल्या या vdo मुळे mutual funds ची भीती कमी झाली. धन्यवाद
mam tumhi khup chan smjvta agadi 7
varsha chya lahan mulala samjel avdh sop
गुंतवणूक किती महत्त्वाची आहे! ती कशी, कुठे, केव्हा, कधी करावी ह्याचे छान मार्गदर्शन करता. ❣
खुप मोलाच मार्गदर्शन करता , खेड्यात राहाणार माणसाला सुद्धा आपण smart करत आहात कारण आपण किचकट असा विषय मराठीतून आणि गमतीने
शिकवताय त्याबद्दल धन्यवाद माझा प्रश्न असा आहे की गावाकडचे थोडी आता शहरातील मंडळी पतपेढीत fd किवा ईतर गुंतवणूक करत आहेत ती kitparayant सेफ आहेत ह्यावर एक वीडियो करा कारण patapedhi fd मध्ये विविध स्कीम अंतर्गत 11% 12% 13% ईतका व्याजदर देते tar ti गुंतवणूक योग्य आहे पतपेढी बंद झाली तर परतावा कसा मिळेल या बद्दल मार्गदर्शन करून गावाकडील जनतेला मोलाचा सल्ला द्यावा
खूप सुंदर माहिती सांगितली आहे 👌👆नेहमीच खूप उत्साह व एनर्जी असते मिळते गुंतवणूक वरील नव नवीन पर्याय माहीत होतात.
Khup chan madam...tumhi aamchya sati 1 aadarsh aahet..tumhla bagun Marathi aslya ch anand hot aahe...😊😊🙏
सर्वोत्कृष्ट विश्लेषण केले आहे सहज सोप्या भाषेत
1)शेअर्स खरेदी विक्रिवर किती ब्रोकरेज व ईतर चार्जेस टँक्स लागतात व
2)विक्रि केल्यावर डिलीव्हरी हँण्डलिग चार्जेस किती लागतात...
3)आर्थिक वर्ष भरात किती कँपिटल गेन वर ईनकमटँक्स लागते
रचना ताई 🙏
खूप खूप धन्यवाद
अतिशय उत्कृष्ट मराठीत माहीती देताय.
Khup chhan samjavun sangta mam. Asach pudhe vatchal hot jao. Mam mla monthly 15000 deposit karayche aahet tr mi kuthe aani kse guntvnuk kru. Plz mam sanga.
मॅडम मला mutual fund मध्ये sip प्रमाणे महिना 2000 रेग्युलर गुंतवायचे आहेत. Small cap. Midcap. Largcap पैकी.रिटर्न अपेक्षा 15% आहे माझी.तुमच्या हिशोबाने चांगला फंड सुचवा 🙏
Mi atta पाहिलेल्या माहिती नुसार ICICI pru liquid fund ne t bill madhe-13.66% गुंतवलेले आहेत आणि
Hdfc liquid fund ne t bill madhe-17.67% गुंतविले आहेत. धन्यवाद.
Thank you so mam economy evdhi easy and sopi aste he tumchyakadun kalale. Thank you, Nehmi Asch new information sobat aamhala saglyana guide kart raha.
अतिशय उपयुक्त माहिती आहे...
हाय रचना ताई माझा एक प्रश्न आहे गुंतवणूकी संदर्भात आपण सांगता शेअर मध्ये किंवा SIP (समजा SIP सुरू केली आणी काही महिने रक्कम भरता नाही आली तर काय) किंवा अशाप्रकारच्या अन्य पर्यायांमध्ये गुंतवणूक करा पण माझा प्रश्न असा आहे की,माझ वय आहे 30 वर्ष, माझा पगार ईनहँड आहे 15,000/- फक्त त्यातले 10,000 घरी 2,000 पेट्रोल 2,000 रुपयाची माझी सुवर्ण भिशी चालू आहे लोकल ज्वेलर्स कडे आणी उरलेले 1,000 वैयक्तीक खर्च (तेही मी स्वतः साठी खर्च करत नाही) यातूनही काही बचत करायची किंवा एखादी वस्तू instalments वर घ्यायची म्हटले तर जॉब आज आहे, उद्या राहील की नाही याची शाश्वती नाही त्यामुळे त्याचीही भीती मग अशावेळेस गुंतवणुक किंवा आपल्या उतार वयासाठी कशाप्रकारे तयारी करायची याविषयी थोड मार्गदर्शन हवे आहे
आणी ही वस्तुस्थिती आहे थोड्या फार प्रमाणात सगळीकडे
कमी पगार ज्यांना आहे त्यांनी गुंतवणूक कशी करावी यावर एक video बनवला तर आवडेल
तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार .... 🙏
नमस्कार
खूप चांगली माहिती मिळाली. परंतु गुंतवणुकीवर जो परतावा किंवा नफा मिळेल त्यावर टॅक्स कसा व किती लागेल हे सुध्दा सांगितलं तर फार बरे होईल. तसेच व्हिडीओ पूर्ण होईल असे वाटते. असो.
तसेच टिकरटेपची जी लिंक आहे, त्यावर २०% सूट कशी मिळवावी हे समजतं नाही, आपली लिंक, ते ॲप direct इंस्टॉल करण्यासाठी घेऊन जाते.
धन्यवाद.
खूप सुंदर आणि सोप्प करून सांगता, धन्यवाद
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती देता आपण 🌹🌹🙏🙏
मॅम खूप आतुरतेने वाट बघत होतो,खूप छान नॉलेज दिला मॅम,आता गोल्ड etf बद्दल सांगा,soverin gold bond,त्याची maturity , कीती मिळते,आणि ते गोल्ड etf चे trading कसे करावे,हे जरा समजावून सांगा मॅडम
रचना, खूप सुंदर माहिती दिलीस तू.
खरच खूप छान माहिती मिळाली मराठी माणूस इन्व्हेस्टमेंट करायला खुप भित असते परंतु तुमच्या या विडिओ बघुन काही तरी इन्व्हेस्टमेंट करायला शिकेल.. खरच मनापासून धन्यवाद ताई
Hi mam you are great person असेलच नवीन videos apload करा financial services बद्दल
U r one of the best teachers I have ever met
Khup Chan mahiti deta mam....thank u very much
100% पगार झाल्यावर किती % खर्च करावा, किती % बचत करावी, आणि किती % गुंतवणूक करावी.. यावर मार्गदर्शन करावे..
नवीन घर घेताय..या विषयावर पण व्हिडिओ ,गाडी घेताय या विषयावर बनवला तसा एक डिटेल व्हिडिओ मध्ये बनवला तर बरं होईल .🙏
माझा वेगळाच प्रश्न आहे जमलं तर उत्तर द्यावे 🙏
दुचाकींचा विमा आवश्यक का आहे? तो वैयक्तिक निर्णय आहे की नाही ?
Rtoयाची विचारणा का केली जाते आणि दंड का ?
बिना हेल्मेट ची गाडी का चालवू देतात ?
100% कायदा लागू का नाही ? ऐच्छिक आहे तर मग दंड का, कायदाच रद्द का करायला नको
T bill कसे निवडायचे यावर एक विडिओ करता येईल का? या आधीचा t bill चा विडिओ पाहून account open केले आहे. त्यांचे weekly mail पण येत आहेत पण proceed कस करायच कळत नाही आहे. Please T bill purchase process साठी एक विडिओ बनवा . Thank you for all your videos.
प्रिय रचना ताई,
मी इशान शिंदे दर महिन्याला मी ₹ १०००० किंवा त्यापेक्षा थोडेफार जास्त म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू इच्छितो तरी कशी आणि कुठे त्याचा चांगलं परतावा मिळेल याबाबत आपण मला योग्य मार्गदर्शन करावे. अपेक्षा करतो तुमच मार्गदर्शन लवकरच आपल्या कडून मिळेल अशी आशा करतो.
धन्यवाद.
Thank you. Madam sip baddal mahiti dya pls. Mhanje investment and returns and time span pls
गुंतवणूक किती महत्त्वाची आहे हे सहज सांगितला धन्यवाद.
Emergency फंड म्हणून मी १२ लाख रुपये FD पोस्ट मध्ये गुंतवले आहेत
मी मार्च २०२३ नंतर FD मधून काडून liquid फंड मध्ये ठेवणे किती योग्य ?
ऑलरेडी मी SIP 25 K मंथली करतो
टार्गेट 1CR - Dur १० इयर्स स्टेप उप १५% each year
खूपच छान मॅडम..... मला पडलेला प्रश्न तुम्ही या भागात अगदी सोप्प्या भाषेत सांगितला😇
माझा पोर्टफोलिओ आणि माझ्या बायकोचा पोर्टफोलिओ मध्ये पुढील ५ वर्ष साठी नक्की कोणत्या equity मध्ये गुंतवणूक करू जरा मार्गदर्शन कराल का अशी नम्र विनंती🙏🏻
माझ्याकडे एक 2000/- ची SIP आहे. लोन चे 5 लाख रुपये 3-4 महिन्यासाठी त्याच SIP मध्ये टाकण्याचा निर्णय योग्य राहील का? आणि का?
एकाच SIP मध्ये मोठी रक्कम भरायची,
कि
2-3 SIP काढून त्यामधे थोडी-थोडी रक्कम जमा करावी?
रचना मॅडम मी या आधी सुद्धा तुम्हाला रिक्वेस्ट केली आहे,तुम्ही स्विंग ट्रेडिंग वर व्हिडिओ बनवा प्लीज...
Khup chan. Ani khup shikayla milat..
रचना ताई,माझा एक घरगुती व्यवसाय आहे. तर सिझननुसार व्यवसाय कमी जास्त होत असतो,तर अशावेळी 50-20-30 हे समीकरण कसं लागू करायचं?
आणि मला हे समजत नाहीये की मिळालेल्या पैशात आपली आधीची थोडी गुंतवणूक पण असते, तर मग गुंतवणुकीची रक्कम वजा करून राहिलेल्या रकमेतू 50-30-20 हे विभाजन करायचं की,मिळालेल्या एकूण रकमेतून हे 50-30-20 हे विभाजन करायचं?
हॅलो रचना मॅम माझे वय 26 वर्षे अहे, अविवाहित आहे, पुण्यात स्वताच घर/फ्लॅट घ्यावा ही माझी इच्छा अहे साध्या माझा पगार वाढला आहे, मी मासिक 40 हजार बचत करू शकते, माझ्याकडे 0 saving आहे तर मी inverstmest कशी आणि कशात करावी
लई भारी आहे! भारीवाटतंय!! लई भारी बोलली!!!
LTCG आणि STCG यावर लागणारा कर, 1 एप्रिल पासून बदलण्यात आला आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात यावी. खूप उपयोग होईल......
Ati changli mahiti dilya baddal dhanyawad mam
माझ्याकडे बँक चे होम लोन चे दहा लाख रुपये अजून शिल्लक आहेत, व सद्या मी हे लोण कमी करू इच्छितो पण जर एक रकमी मला जर लोण काही प्रमाणत (दोन तीन लाख ) कमी करायचे असेल तर ही रक्कम मी होम लोन कमी करण्यासाठी वापरू की गुंतवणूक करण्यासाठी कृपया मार्गदर्शन करा.
Madam namskaar chhan video aahe tumcha and knowledge as koni sagath nhi.
Maz madam ek problem zala ahe
Maz Hdfc madhe seving account aahe.
ACH Return charger mule mazi amount purn deduction keli aahe.
Kahi Tari maarg saaga plz
Hiii
Good morning mam
Mazi ek request aahe please tumhi ekhada live video upload kara😊😊😊
खरोरच सुंदर विश्लेषण 🙏🎉🎈🎂
रचना मॅडम मला तुमचे video खुप आवडतात.
मॅडम खूप छान माहिती देता मला एक प्रश्न पडला आहे जर आजचे एक लाख रु हे २०५० साली त्याची किंमत किती असेल.....प्लीज प्लीज कळवा.....शर्यत लागली आहे.....
Hello mam
Tumche vdo atishay Chan ahet ,
Comodity market baddal thodi mahiti havi hoti Ani broker change karnyabaddal kahi sangat ala tar bara hoyil
नमस्कार मॅडम
तुमचे व्हिडीओ खूपच छान आणि महत्वाचे असतात.
माझे वय 31 वर्षे असून नोकरी करतो.माझा प्रश्न असा आहे कि मला महिन्याला 10000रुपये SIP करायची आहे. तर त्यासाठी MUTUAL फंड मध्ये कुठे आणि कसे पैसे गुंतवणूक करू. Jr मला भविष्यात 5 किंवा 10 वर्षात ते पैसे माझ्या गरजे साठी लागणार असेल तर ते पैसे काढू शकतो का..?
धन्यवाद..
नमस्कार मॅडम
म्युच्युअल फंड गुंतवणूक आपण अँ प द्वारे करणे योग्य आहे की धोक्याचे???
जर अँप मधून करावे तर कोणते अँप चांगले आणि खात्री शीर आहेत
ताई, एका वर्षासाठी दरमहा ५००० रुपयांपर्यंत गुंतवायचे असतील कुठे गुंतवणे योग्य राहिल?
शेयर मर्केटर मध्ये किती रुपयांपासून सुरूवात करावी आणि कोणत्या app मध्ये ट्रेडिंग करायची.
गुरुदेव
स्टॉक केव्हा विकावा उदा adani power मी 103 ला घेतला आहे तो मागील महिन्यात 402 होता आज त्याची किंमत331 रु आहे कृपया मार्गदर्शन करावे गुरुदेव
पन रचना मॅडम,3ते 4 महिन्यांसाठी पैसे गुंतवायचे आहेत तर liquid फंड मध्ये STCG टॅक्स लागणार 15%+cess+surcharhe.. तर ही रक्कम T bills मध्ये गुंतवली तर कमी returns मिळतील पण tax कमी लागेल (किंवा taxable income नसेल तर tax पन लागणार नाही ).. कोणता पर्याय बरोबर आहे?
Mutual Funds madhye invest karaychay pan mahit ch nahi ki kuthle factors check karun invest karaych? Tumhi help keli tar nakkich avdel amhala.
Mam,Plz give information of share Market
I hv zero knowledge of share Market....
Plz next vdo on share Market... Thanks 🙏
होम लोन अकाउंट मध्ये दर सहा महिन्याला लाख रुपये रक्कम भरली तर त्याचे होणारे फायदे आणि नुकसान याबद्दल डिटेल माहिती द्या मॅडम.
त्याच्यावरती कुठले चार्जेस लागतात का.
आपण या प्रकारे होम लोन अकाउंटला जर पैसे जमा केले तर होम लोन कमी होतो का
Hi mam. खूप छान मार्गदर्शन करता तुम्ही.. PPF baddal आपले काय मत आहे. किती फायदेशीर रिटर्न्स ह्यात मिळू शकतात. Please guide. Thanks in advance
A maximum list of Liquid funds is invested in the different lists of T-Bills separately. so we should not be investing in the TBills directly instead of investing Liquid funds for short term
Khup khup khup chan mahiti Rachana Tai God bless you and you bless us.
Hello ma'am .. tumche videos khup chhan astat
Hi madam
Lic madhe kasha madhe invest I mean kutli policy best ahet tyachi ek video banval ka
Post office saving account is better than SBI, because Post office gives 4 % for saving account..
Rachana Madam, Khup bhari shikavatat…❤
Khup chan ani knowledgeable video.
Madam thumhi khup chan bolata .
Good Evening Madam ऑप्शन ट्रेडिंग वर व्हिडिओ बनवा , कॉल आणि पुट वर कोणत्या लेव्हल ल buy करायचे ते धन्यवाद
Please guide on index funds whether it is good to invest.
Hello mam, stock analyse & fundamentally strong he kase aani kuthun shikayche???
Thank u madam, marathit khup chan sangta. Confidence vadhato. 👍🏼👌
मराठी व्हिडिओ मध्ये किती जण मराठी आकडे वापरतात? मराठीसाठी रचनाताईंची टीम खूप बारकाईने मेहनत घेत आहे
नमस्कार रचनाजी, मी एक सामान्य नोकरदार असून महिन्याला रु. ५,०००/- गुंतवू शकतो. आणि दरवर्षी त्यात रु. ५००/- वाढ करणार आहे. सदरची गुंतवणूक ही दीर्घ कालीन [१५-२० वर्ष] असणार आहे. आपल्या TickerTape संकेतस्थळावरून गुंतवणूक करण्यासाठी Mutual Fund चा अभ्यास करत असताना मला Contra Fund आणि Value Fund प्रकार खूप आकर्षित वाटतात. तरी या पैकी कुठल्या प्रकारात SIP करावी त्यासाठी मार्गदर्शन करावे.
खूप छान माहिती धन्यवाद
मॅडम मी तुमचे व्हिडिओज बघून गुंतवणूक करायला लागले आहे .मला तुमचे व्हिडिओज खुप मागदर्शन करतात. खुप खुप धन्यवाद माझ्यासारख्या असंख्य गृहीनिंमध्ये आत्मविश्वास निर्माण केल्याबद्दल.
१) मी एक sci graduate ahe commers मधल मला फारसं ज्ञान नाही मग मी तुमच्या कोर्स मधे as a student म्हणुन जॉईन करू की invenater म्हणून.
२) जर मला कर्ज वेळे आधीच पूर्ण करायचं असेल तर बँक ऑफीस मधे कर्ज घेतानाच सांगणं गरजेच आहे का?
मॅडम शर बद्दल माहिती सांगावी
Beginners la Trading Kashi karychi tychi ek video banval ka madam
Rachana mam ....'AAA' rated companies madhe invest kase karave ani kontya aaa rated company madhe karave jithe upto 8.5% compounding interest milel hya baddal mahiti tumchya Kadun milali tar khup changla vatel Ani khup samjuddar vyakti kadun barobar mahiti milalya baddal confidence ani samadhan vatel ... Karan tyat invest tar karaycha ahe pan purnapane barobar mahiti ajuz milali nahi.... ti tumhi dyavi ashi iccha balagto..... plz I hope you will explain..... ardhavat mahiti aslya mule paise gutavayla Bhiti vathte
Namskar mam, tumhi khup uttam margdarshan karata guntavnuki baddal maybe parachsha mahila hi aata guntvnukikade nakkich valalya astil pn mam tumhi jr stock market ( treading ) kase karave hai dnyan jr mahilana milale tr khup bare hoil.karan me pn eak treader aahe me mazya blog madhun nehmi treading chi information dete but asha kahi kami mahila astil tya blog read kinva reader kami astil but tumhchya channel through jr tya saksham hotil tr kiti bare hoiel. please yavr vichar kara dhanyavad🙏
खूप छान माहिती सांगता🙏🙏
Tumche sagale video khup informative aahet mam 🤩✌️
Really precious useful information✌✌✌
Rachna mam indraday treding samjaun sangana yasathi stock kasa nivdaycha ki khup fayda hoil
Hi madam
Ek suggestion hava hota post office tya madhee kasha madhe I mean kutli investment best ahee tyachi video ek banav request ahee
Please Mam tumhi students sathi saving and investment baddal video upload karu shakta ka ?
Rachna, tuzi body language, sangaychi paddhat, sopi bhasha ani smile ya sagyamule tuze video baghvese wat tat, mi ek voluntary retire housewife ahe, mala mazya savings che nit niyogen karun retirement sathi kahi income generate karayche aahe, but I am confused. Can you guide me? Tula personally bhetu / phone karu shakte ka? Please guide. And congratulations, you are doing great.😊👍
ताई मी जर स्टॉक मध्ये पैसे टाकले आणि ते जर लॉस मध्ये असतील तर साधारण किती दिवस तो स्टॉक वरती जाण्याची वाट पहावी