कधी पाहिले आहे का एकाच एकरात पसरलेलं एकच झाडं.one tree spred over the acre

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 8

  • @subhashchonkar657
    @subhashchonkar657 2 หลายเดือนก่อน +1

    वडाच झाड छान सुंदर माहिती दिली

    • @onkarpotadartalks
      @onkarpotadartalks  2 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद

  • @sureshparit299
    @sureshparit299 2 หลายเดือนก่อน +1

    आपल्या भागातील अश्या अनेक वास्तू आणि ऐतिहासिक व नैसर्गिक गोष्टीची माहिती ओंकार आपल्या द्वारे लोकांपर्यंत पोहचते त्या बद्दल आपले खूप खूप आभार

    • @onkarpotadartalks
      @onkarpotadartalks  2 หลายเดือนก่อน

      अहो आभार नका म्हणू आपल्या भागातील आणि परिसरातील सर्व ज्ञात अज्ञात ठिकाणी गोष्टी पोहोचवण्यासाठीच हा अट्टाहास आहे सध्या चॅनेल उंचीवर येण्याची प्रयत्न चालू आहेत 1000 सबस्क्राइब झाल्यानंतर त्यामध्ये आणखीन वेग येईल

  • @sureshparit299
    @sureshparit299 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर माहिती

    • @onkarpotadartalks
      @onkarpotadartalks  2 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद दादा

  • @ArjunKumbhar-x3x
    @ArjunKumbhar-x3x 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय छान, ओंकार. मी जरूर हे झाड बघणार आहे

    • @onkarpotadartalks
      @onkarpotadartalks  2 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद सर🙏नक्कीच सर निसर्गाची एक उत्तम अनुभूती तिथे मिळते