Vlog 4 || Gaon waleeeee || मालवणी गजाली ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 เม.ย. 2022

ความคิดเห็น • 354

  • @kirteepatil9748
    @kirteepatil9748 2 ปีที่แล้ว +56

    मी कोंकणी मुलगी असल्यामुळे तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट कशी खरी आहे ते जाणवतं. तुझ्या रूपाने एक कोंकणी मुलगी उंची गाठत असल्याचा अभिमान वाटतो.

  • @ashwini4817
    @ashwini4817 2 ปีที่แล้ว +31

    Hi Ankita,
    I like the experiences you shared which are very authentic & raw. I have gone through almost 70% same experiences in my life. I born & raised in "Gaav". I used all my bad experiences & insults as fuel to achieve success. Now, my current situation is, I am working in Accenture with pretty decent salary. Moreover, I am going to USA to pursue MS degree in August at one of the top universities in the world. Those who treat me badly are now at very much lower position than where I am currently standing. Everyone's time comes ! Just work sincerely & have faith in God !

  • @prafullarewale9007
    @prafullarewale9007 2 ปีที่แล้ว +33

    सगळीच शहरी मुलं मुली तशी नसतात, मी लहानाचा मोठा शहरात झालो पण माझ्यासोबत exactly उलटा प्रकार झाला, मी गावी गेलो तर कोणती नवीन गोष्ट पाहिली किंवा काय करायचं असेल की मला गाववाले म्हणायचे हा शहरातला ब्रॉयलर कोंबडा आहे ह्याला काय जमणार नाहीं. आणि आम्ही गरीब असल्याने नातेवाईक तर जास्तच काय काय बोलायचे, माझ्या गावच्या काकांची MAT होती आणि मी लहान असल्याने आवडीने बसायचो तर (माझी सखी आजी सुद्धा मला म्हणाली होती ह्याच्या बापाला कुठे काय घ्यायला जमनार आहे). पण आज माझ्या आई वडिलांनी मला शिकवलं, आता मी IT field मध्ये कामला लागून माझं गावी घर बांधून चांगली बाईक घेतली तर सगळ्यांचे डोळे फिरले, आता जे लोकं माझ्या आई वडिलांची इज्जत नाही करायचे ते गावी गेल्यावर त्यांना मान देतात.

  • @atmarammanjrekar5347
    @atmarammanjrekar5347 2 ปีที่แล้ว +4

    अगदी प्रामाणिकपणे स्वत:चे अनुभव सांगलस, कोणतीपण लाज न बाळगता. गजाल सांगताना शिक्षणाचा महत्त्व आणि आई वडीलांकापण महत्त्व देवक होया ह्यापण सांगलस. खूप अभिमान वाटता आमच्या पम्याच्या चेडवाचो. परमेश्वर तुका जा मागशील ता देवो.

  • @ranjitghadigaonkar3624
    @ranjitghadigaonkar3624 2 ปีที่แล้ว +3

    सगळ्यात भारी होता " आम्ही खय सुन इलाव फॉरेसनातून आणि तुम्ही खय रवतास टाळात " खरा बोललस. खूप लोक relate करत असणार तुझ्या बोलण्याला. आपलो वेळ इलो की आपन पण दाखवायचा त्येंका. actions speak louder than words.. 👍

  • @deepak123oza
    @deepak123oza 2 ปีที่แล้ว +18

    I love this Gajali series…..now i can clearly understand malvani too.
    Thanks Ankita.

  • @samredefine
    @samredefine 2 ปีที่แล้ว +19

    This was epic…..Donach haath Aasata mazyakade 🤣🤣🤣

  • @avinashapte20
    @avinashapte20 2 ปีที่แล้ว +31

    गजाली सांगत सांगत छान संदेशपण देऊन जातीस.मालवणी नसूनही शुक्रवारची वाट बघावशी वाटती.

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 2 ปีที่แล้ว +2

    😄🙌👌👌 मस्त... खूप मस्त... तुझा भूतकाळ आणि वर्तमानकाळ... सर्व गोष्टी ऐकून पहिल्यांदा खूप वाईट वाटतं तु खरंच खूप विचित्र लोकांसोबत वाईट दिवस काढले , आणि चांगलं वाटतं की तुझ्या जीवनातील प्रगती आणि आईवडिलांनी केलेले सुसंस्कार ... आणि प्रत्यक्ष घडलेल्या या सर्व गोष्टी खरी वास्तविकता आहेत... आणि नक्कीच तुझ्या या गाव गाता गजाली मधून खरंच एक प्रेरणादायी एक वेगळीच अनुभूती देऊन जाते... मनामध्ये एक ज्वलंत विचारमंथन सुरू होते, सोबतच तुझ्या आजच्या लाईफस्टाईल कडे व भविष्यासाठी आईवडिलांसाठी दोन्ही बहिणींसाठी एक मोठी बहिण म्हणुन जे काही रॉयल कारभार करत आहेस... खरंच खूप कौतुकास्पद आहे... 👍😄👌 आणि नेहमीप्रमाणे तुझं मन भरून येणं याशिवाय तुझ्या व्लॉग परिपूर्ण झाल्याशिवाय वाटतं नाही...😬😄🙌 बाकी सर्व मस्त... आंब्याच्या ऑर्डर पुण्याला देखील मिळाल्या तर बरं होईल... कमीत कमी फॅन्सना तरी... 😬😄 👍

  • @amarnaik0017
    @amarnaik0017 2 ปีที่แล้ว +8

    अंकिताजी, एक बालपणच असतं जेव्हा आपण सुखी असतो.... म्हणुन आपल्यातलं बालपण नेहमी जिवंत ठेवा.

  • @user567yhk
    @user567yhk ปีที่แล้ว +4

    So damn relatable...it's truly said, queens are not born, they're raised.❤️
    I've grown up in the city, but still faced this in my childhood.. relatives living in the city and from the village can treat you this way..no matter city or village..

  • @avadhutkhotlande3243
    @avadhutkhotlande3243 ปีที่แล้ว

    Superb 👍🏻 khup moti reality ani inspiration pan dile 👌🏻❤️❤️

  • @riteshmane7347
    @riteshmane7347 2 ปีที่แล้ว

    Ankita you are really true.
    thank you so much
    you are my inspiration
    Mala mahitey Tu khup sahan kelays
    Pan Aai vadil is really nice and so grateful
    Tula Aaushat kadhi hi kahi Kahi kami
    Padanar nahi
    God bless you.

  • @avaniparadkar2507
    @avaniparadkar2507 2 ปีที่แล้ว

    खूप छान होता आजचा गजालीचा व्हिडिओ आणि जे सांगितलस ते सगळ खर होत असे खूप जणांना अनुभव आलेले आहेत. तुझ्या माध्यमातून सर्वांन समोर आले. आता तरी हे व्हिडिओ बघून लाज वाटेल त्यांना

  • @tejashreekulkarni7936
    @tejashreekulkarni7936 2 ปีที่แล้ว +4

    Before watching only hitting like coz mala mahit ahe ek no asnarach 😀😀😀

  • @MrPra611
    @MrPra611 2 ปีที่แล้ว +8

    नमस्कार,
    तुझी गजली खूप छान असतात मला ही गजली आणि लग्नाची गजली खूप आवडली, कारण सर्व खरे आहे लोक समोरच्याला पैशात टोळतात खूप साधे होते, ते स्वतः साठी कधी त्यांनी खर्च नाही केला त्यांनी घरातल्यासाठी खूप केले आणि लोक त्यांना मानतात पण पैसे बोलता है हे खरं आहे माझा एक किस्सा आहे. माझ्या कडे जॉब न्हवता कारण ती कंपनी बँद झाली. तरी सुद्धा मला खूप वेळा बोलले गेले चार चौघात तेव्हा मी दुर्लक्ष केले पण एकदा जेव्हा मला माझ्या वडिलांना बोलला गेले ती गोष्ट लागली मला. मला बोलल गेले की तेरे बाप के जेब में 100 रुपया रेहता है, और वो 100 रुपया खर्च करणे के लिये तेरा बाप 100 बार सोचता है. ती गोष्ट अंकिता खूप लागली मी तेव्हा प्रण केला की एक दिवस असा अनेन की वडिलांना आणि आई ला 10000 रुपये देणार प्रत्येकी आणि स्वतःवर खर्च करायला सांगणार ते पण एक दिवसात हे ठरवलं. जास्त मेहनत केले वडिलांचे स्वप्न पूर्ण केले घर घेतले गाडी घेतली खुश झाले ते हे सर्व बघून ,खूप खुश झाले पण जे ठरवले होते की 10000 खर्च करायचे तो दिवस आला त्यांच्या पण lockdown मुळे सर्वं बंद होते , आणि जेव्हा सर्व मॉल चालू झाले तेव्हा माझे पप्पा आमच्यात न्हवते. Brain hamarage होऊन ते आम्हाला सोडून गेले. आज ही त्यांच्या आठवणीत रडतो

    • @vishalkaregaonkar
      @vishalkaregaonkar 2 ปีที่แล้ว +2

      Your father must be proud of you Where ever he is..💐 Take care.. Stay strong.. 🙏

    • @ganeshdhavde5161
      @ganeshdhavde5161 2 ปีที่แล้ว +1

      Ur father is always with you ♥️

    • @MrPra611
      @MrPra611 2 ปีที่แล้ว

      Ho , thanks

  • @tejaswinimore490
    @tejaswinimore490 ปีที่แล้ว

    Amazing ❤️.. just amazing

  • @suvarnasawant2658
    @suvarnasawant2658 2 ปีที่แล้ว

    Really hatsoff to u dear...asch swabhav tevun pude ja...ankhi khub yashashvi vha...and keep guideing people...

  • @dgtalvision
    @dgtalvision ปีที่แล้ว

    I love your passion and and the way you convey your thoughts !

  • @freshtechlife
    @freshtechlife 2 ปีที่แล้ว +1

    You're really good at You're point, love you're confident, waiting for next video.

  • @gavmazkokan7994
    @gavmazkokan7994 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान 👍👍
    असा अनुभव आम्ही ही घेतला आहे कारण गावात राहिलो शहर काय ते माहीत नव्हतं...त्यामुळे गावठी, गावंडळ ह्या उपमा आमच्यासाठी होत्या पण त्या वेळी बोलता येत नव्हतं .... गावात राहणाऱ्या मुलांच्या मनातल्या गोष्टी आपण बोललात... गावातल्या मुलांच्या मनातली ही सल आहे....खूप छान पद्धतीने मांडला हा विषय👍👍👍👌

  • @Venueventurers0518
    @Venueventurers0518 2 ปีที่แล้ว +4

    Greetings! Ankita,
    I have recently started to watch your videos.. I must say your are doing good work..kudos!
    Coming back to this video.. the experiences you had with your relatives.. are really painful..I though stay in city have faced this..but hats off to your father's teachings to study well and focus on your career..
    Your position today in life is an rightful answer to such people..
    Keep up the progress in life & create good contentful & informative videos..
    Cheers!

  • @dipasvijalvi5230
    @dipasvijalvi5230 2 ปีที่แล้ว +1

    Mast Ankita 👌🏻👌🏻👌🏻jyanna vatta ki milge vanshache dive ahet tyanchyasathi tu chaprak ahes...proud of u... 💖

  • @apurva4949
    @apurva4949 2 ปีที่แล้ว +3

    Lovely series
    Omg I was like my relatives were the same
    Mala majhech childhood memories athavle ga.And I m so damn proud of u girl that u took that all insults positively and now ur here.

  • @revannathkanawade65
    @revannathkanawade65 ปีที่แล้ว +1

    तुझे बाबा ज्ञानेश्वर आहेत, त्यांचे संस्कार आणि शिकवण तुला जीवनभर उपयोगी ठरेल.
    धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @samirsupnekar
    @samirsupnekar 2 ปีที่แล้ว +1

    Baaapre!!! Woww!! What a struggle.Epic. A lot of hard work & efforts have gone to where you are today. Kudos. A lesson to today's youngsters as well as to people from all walks of life. Persevere and you will definitely succeed with flying colours!
    👍✌. 1-5-2022. Jai Maharashtra. 🙏

  • @ankitparab2144
    @ankitparab2144 2 ปีที่แล้ว

    Shan vattal gajali baghun.
    kuthe tari, kahi tari relatable vattal.
    good job...
    #konkan #malvani #gajali

  • @muneebpatel959
    @muneebpatel959 ปีที่แล้ว

    Great Chan Sandesh detes

  • @sakshichaudankar7884
    @sakshichaudankar7884 2 ปีที่แล้ว +1

    Good job Aniketa... Mast boltey.. Sepesht boltey.. Video 👌👌

  • @balajimarepalle8132
    @balajimarepalle8132 2 ปีที่แล้ว +2

    खरच मी पण मालवणी नाही आहे, तरी पण मी आज सकाळपासून आतुरतेने वाट पाहत होतो तुझ्या गजाली ची खरच खूप छान असतात .

  • @pratikchoudharivlogs
    @pratikchoudharivlogs 2 ปีที่แล้ว +2

    Always waiting for this series.....
    😍🙏😍

  • @sandeepdhulap1042
    @sandeepdhulap1042 2 ปีที่แล้ว

    This vlog is nostalgic.....
    I can relate tht...

  • @mansipankar4797
    @mansipankar4797 2 ปีที่แล้ว

    Nice vlog I more motivated related to education Thank You keep smiling..

  • @nikita.manjrekar
    @nikita.manjrekar 2 ปีที่แล้ว +3

    Aikta na vatty ki tu real samor basli aahes aani mala sangte aahes tuze june experience...tuze relatives hi video baghat astil tr nakkich laj vatli asel ki tyani kiti vait vagnuk dili...khup chan aahes tu aani tuze aai baba..proud of you...keep it up...love u..❤

  • @shirishsawant7694
    @shirishsawant7694 ปีที่แล้ว +1

    Zakkas Ankita ... keep it up ... तुजो मालवणी आणि मराठी बोलण्याचो फ्लो माका जाम भावलो.

  • @pravinkumarchaudhari6613
    @pravinkumarchaudhari6613 ปีที่แล้ว

    good bera, pristhiti hach motha guru,
    aai bhawani tuzya sarv iccha purn keo

  • @subhashwaydande4175
    @subhashwaydande4175 2 ปีที่แล้ว

    Very beautiful debate ,original thoughts

  • @suhaschitnis
    @suhaschitnis 2 ปีที่แล้ว +4

    Ankita. I am sorry I am writing in English. This Vlog absolutely hits on the spot for me. What you went through and where you reached now could have been my story while I was growing up in Vengurla and then I moved to then Bombay ( Mumbai ), Today I live in USA and some times reminiscing what I went through when I was a kid in vengurla similar to what you are saying here Thanks for your video and keep up your great work.

  • @sureshbhide7572
    @sureshbhide7572 ปีที่แล้ว

    Lay bhari bollas m kavathichi aasa VDO. Chan! Anek Shubhecha! -Sukhada Bhide

  • @shamasamant9247
    @shamasamant9247 ปีที่แล้ว

    Khup chan video. Aamhi pan hya situation madhun gelo.

  • @gitilllmum
    @gitilllmum 2 ปีที่แล้ว +1

    Hi Ankita, My sister thanku for sharing stories it was very Deep felt touched n reached fm your Heart to all our Hearts, always remember sister you're very strong & proud daughter making your Aai - Baba very proud, May God Bless you Fly High, wishing all the success, sister you & your family are always in my prayers, Fortune always Favours the Brave, Stay Blessed always sister God Bless..🙏

  • @jayeshcbhande3218
    @jayeshcbhande3218 2 ปีที่แล้ว

    18.12 to 18.35 excellent line's 🔥👌👌

  • @leenadesai7631
    @leenadesai7631 2 ปีที่แล้ว +2

    ANKITA....YOU ROCK .....WHAT A BEAUTIFUL VLOG.......👍👌⚘

  • @vishakhadhawle4518
    @vishakhadhawle4518 2 ปีที่แล้ว

    चेडवा ज्या काय बोललास ता शंभर नंबरी सोना!! तुझ्या सरांनी सांगलेला मनापासून पटला!! आणि एक मात्र खरा, आई बापान जो अभ्यास आणि अभ्यास करुक सांगलानी त्याचा मोल आज कळता गो बाय 🙏

  • @archanaindalkar2520
    @archanaindalkar2520 2 ปีที่แล้ว +3

    Hi Ankita We don't understand some words of मालवणी but I like all ur vedios, great transformation from gav to Mumbai. Happy to see ur success and the moral of ur story is study hard work hard and then success is yours . Proud of u and keep waiting for ur gazali every friday

  • @surekhawairkar3191
    @surekhawairkar3191 2 ปีที่แล้ว

    Ankita u r too great ,I like ur way of thinking

  • @ilovemyindia4816
    @ilovemyindia4816 2 ปีที่แล้ว

    ताई तू बोलतेस ते ऐकून हसायला पण येते आणि वाईट पण वाटते खरंच खूप छान बोलते तू

  • @manohargavanang9484
    @manohargavanang9484 2 ปีที่แล้ว

    खूप खूप छान 👌,,

  • @pallavigaikwad5831
    @pallavigaikwad5831 2 ปีที่แล้ว

    Soooooooo nice Ankita❤❤❤❤❤
    Felt sooooo sad for experience you faced....
    N treatment you got from them....
    Remember always your Papa is Super Hero.....
    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ameynarkar3621
    @ameynarkar3621 2 ปีที่แล้ว

    Truely awesome 👌

  • @tusharkorde346
    @tusharkorde346 ปีที่แล้ว

    Sunder kup chan

  • @BLUEGODGAMINGYT
    @BLUEGODGAMINGYT 2 ปีที่แล้ว

    I just love this Malvani language, kiti goad accent te.. tu dekhil khupach goad distes...

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 2 ปีที่แล้ว +1

    इतकं अस्खलित मालवणीत गजाली ऐकताना खूप मस्त वाटतं 👌👌

  • @samikshasvlog14
    @samikshasvlog14 2 ปีที่แล้ว

    Khup chhan didi 🥰😍😘

  • @shifabarmare9804
    @shifabarmare9804 2 ปีที่แล้ว +2

    U are too good.... Keep it up... Love uhh ankita😘.... And your gazali series are fabulous 👍

  • @sanjaykondvilkar4906
    @sanjaykondvilkar4906 2 ปีที่แล้ว

    Super se uper Ankita👍👍

  • @rajendrakolhe2835
    @rajendrakolhe2835 2 ปีที่แล้ว

    So happy vlog Ankita sister nice

  • @sudhirkshirsagar4763
    @sudhirkshirsagar4763 ปีที่แล้ว

    Khup sundar subject lahan mul niragas asate , khup changla sagtes beta

  • @creativewalla5137
    @creativewalla5137 2 ปีที่แล้ว +1

    You really inspiring 👍

  • @AB619
    @AB619 2 ปีที่แล้ว +1

    same to same... 😊😊 शिक्षणात फक्त दांडी गुल झाली पण बाकी सगळा बरा असा!

  • @rajeshpatil8531
    @rajeshpatil8531 ปีที่แล้ว

    Great..... your struggle is really inspiring for the youngsters....👍👍👍

  • @SwarupRevolutionaryFarmer
    @SwarupRevolutionaryFarmer 2 ปีที่แล้ว

    Khup mst hota he 👍👍

  • @shivanibhagade1787
    @shivanibhagade1787 2 ปีที่แล้ว

    Totally relatable story

  • @kamleshkadam4539
    @kamleshkadam4539 2 ปีที่แล้ว +1

    अंकिता अगदी सत्य आहे तू जे बोली त्यामध्ये आयुष्यात वाईट दिवसांना सामोरे गेल्या शिवाय चांगले दिवस येतील नाही अशे अडथळे खूप येतात आयुष्यात मी मुंबई ल राहून सुद्धा असे काही वाईट दिवस अनुभवले आहेत पण आज मी देखील त्या माणसानं त्याची जागा दाखवून दिली आहेत 👍

  • @varunsawant5038
    @varunsawant5038 2 ปีที่แล้ว +3

    Didi you are amazing 🤩, please keep making Friday videos . Please don't skip any Friday ever 🥺 now I am waiting for next Friday. Your talks are very inspiring i think you should do a Ted x talk . 🙏🙏

  • @vaishnavikale6156
    @vaishnavikale6156 2 ปีที่แล้ว +1

    Tq didi for your kind motivation 🥰🥰

  • @ashishpawar7519
    @ashishpawar7519 2 ปีที่แล้ว

    Ek no.. bolali bg

  • @hemantpatilofficial2863
    @hemantpatilofficial2863 2 ปีที่แล้ว +2

    My childhood and today's life much related to you. My father's thought much relate to your father. Lets meet them oneday. I also remember some barris event those happened with me in childhood.

  • @ketanramdharne3200
    @ketanramdharne3200 2 ปีที่แล้ว

    Ankita didi u r rock
    God bless u a lot

  • @gauravkalkar
    @gauravkalkar ปีที่แล้ว

    ज्यांनी तुझी त्यावेळी चेष्टा केली त्यांना ह्या गजालीतुन एक सणसणीत चपराक दिलीस.ही गजाली जाम भारी 👍👍👌👌. माझे पण असेच अनुभव आहेत.😢😢😢😢😢.

  • @awake1111
    @awake1111 2 ปีที่แล้ว +4

    Hey Ankita, really good content on your channel. don't stop

  • @gauravgaonkar784
    @gauravgaonkar784 2 ปีที่แล้ว

    Epic experience.

  • @kevalkadam001
    @kevalkadam001 2 ปีที่แล้ว

    You are really great 😍

  • @arvindmulik3018
    @arvindmulik3018 2 ปีที่แล้ว

    अंकीता खराच तुझी मालवणी भाषा खूपचं बरी असा तुझे सगळे व्हिडिओ मीया बघतय

  • @ameyrane1078
    @ameyrane1078 2 ปีที่แล้ว

    दीदी डोळ्यात पाणी आणलेस आज आणि हो हे मात्र समजले तुझ्यामुळे की हे सर्वं गावच्या मुलांना त्यांच्या मुंबईच्या नातेवाईककडून (जे तथाकथित स्वतःला आपले samajnare) असेच वागावतात आणि हो हे माझ्या बाबतीत पण घडले आहे तुला धन्यवाद की ते तू पुन्हा अधोरेखित केलेस

  • @virendrakadam4416
    @virendrakadam4416 2 ปีที่แล้ว

    Inspirational

  • @nitinamberkar8561
    @nitinamberkar8561 2 ปีที่แล้ว

    प्रेरणादायक 👍

  • @suhastawade5931
    @suhastawade5931 2 ปีที่แล้ว

    खुपच छान

  • @sarojvaidya9848
    @sarojvaidya9848 2 ปีที่แล้ว

    Same experience of relatives... True

  • @pratibhasarmalkar6793
    @pratibhasarmalkar6793 2 ปีที่แล้ว

    Bhari 👌👌👍

  • @amitrajput4373
    @amitrajput4373 2 ปีที่แล้ว

    Girl u r great perfect answer aata natewaik kai boltat tevde sang hat's off

  • @mridulakhisti4608
    @mridulakhisti4608 ปีที่แล้ว

    खुप छान गझाली

  • @adityau5823
    @adityau5823 2 ปีที่แล้ว

    You are always an Inspiration 💯

  • @lakshitachodnekar7312
    @lakshitachodnekar7312 2 ปีที่แล้ว

    Tambe sir aasatch mast 😂✨✨our favourite teacher...

  • @tejalsvibes_02
    @tejalsvibes_02 2 ปีที่แล้ว

    khrch khup deep mdhe bolli tai tu....same situation in my past also when i was kid ..

  • @abhishekkulkarni4360
    @abhishekkulkarni4360 2 ปีที่แล้ว +1

    The same story happened with me … my friends told be its better for digestion. .. so it was unforgettable moment.. 😂 when they found relatable reel like that they are sending to me …

  • @amitkamble204
    @amitkamble204 2 ปีที่แล้ว

    खूप खूप छान अंकिता ❤️🙏

  • @kerkarkiran
    @kerkarkiran 2 ปีที่แล้ว

    सलाम...👌

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 2 ปีที่แล้ว

    खुप वायट वाटला आयकान किस्से तुझे . पण तु तुझ्या कष्टानं सगळ्यांका मस्त उत्तर दिलस . अशीच खुप प्रगती कर . आणि पाय जमिनीवर ठेव . यश तुझाच आसा .

  • @dishakale1364
    @dishakale1364 2 ปีที่แล้ว

    U r really inspiration tai

  • @sambhajikalunge9528
    @sambhajikalunge9528 2 ปีที่แล้ว +1

    I'm proud of you👍
    माझा स्वभाव पण तुझ्यासारखाच आहे
    मी पण असे प्रसंग विसरत नाही
    अस माझ्याशी कुणी वागल असेल त्यांना विसरत नाही

  • @sanjaysalkar5095
    @sanjaysalkar5095 2 ปีที่แล้ว

    gajali mast hote.........he goshti saglya barobar hotach......go ahead.....caryyyyyy on. Video nehami pramane nice.

  • @omkarsawant2012
    @omkarsawant2012 2 ปีที่แล้ว

    नातेवाईकाचा एकदम बरोबर बोललस.💯

  • @ankitaakre8622
    @ankitaakre8622 2 ปีที่แล้ว

    Pure Ankita❤️

  • @prabhakarrane4448
    @prabhakarrane4448 2 ปีที่แล้ว

    khup chhan

  • @sudhanshushinde
    @sudhanshushinde 2 ปีที่แล้ว

    God bless you

  • @shreeraut8898
    @shreeraut8898 2 ปีที่แล้ว +1

    Same here asch majyshi life madhe zale tujya gohsti aikun mala majyshi zalel goshti athvatat ek changla msg tu sarvana detes yatun khup changli gosht kartes tu right thing....🙂

  • @samredefine
    @samredefine 2 ปีที่แล้ว

    Gem girl👒….just Gem….lods of Love❤….😊😊😊….

  • @mandarterese3330
    @mandarterese3330 2 ปีที่แล้ว +1

    I am proud of u

  • @PTyt25
    @PTyt25 2 ปีที่แล้ว +1

    💯 relatable 🙌