जगाच्या नकाशावर पुण्याचं भौगोलिक स्थान दर्शवणारा ‘शून्य मैलाचा दगड’ | गोष्ट पुण्याची-भाग ८६ | Pune

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • जगाच्या नकाशावर पुण्याचं भौगोलिक स्थान दर्शवणारा ‘शून्य मैलाचा दगड’ | गोष्ट पुण्याची-भाग ८६ | Pune
    भौगोलिकदृष्ट्या भारताचा मध्यभाग कुठला असं जर तुम्हाला विचारलं तर पटकन तुम्ही म्हणाल की नागपूर. नागपूरमध्ये असणारा शून्य मैलाच्या दगड अर्थात 'झिरो माईल्स स्टोन' हे भारताचं मध्यवर्ती केंद्र म्हणून ओळखलं जातं. पण पुण्यातसुद्धा एक ‘झीरो माईल स्टोन’ अर्थात हा ‘शून्य मैलाचा दगड’आहे हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊयात 'गोष्ट पुण्याची'च्या या भागातून...
    The 'Zero Milestone' showing the geographical location of Pune on the world map Story of Pune-Part 86 | Pune
    If you are asked geographically where is the central part of India, you will quickly say Nagpur. Zero Mile Stone located in Nagpur is known as the central center of India. But do you know that Pune also has a 'Zero Mile Stone'? So let's find out from this episode of 'Goshta Puni'...
    #zeromilestone #nagpurtourism #punetravel #punetouristplaces #punetourism #knowyourcity #pune #punecity
    .
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
    Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 11

  • @chhayag.434
    @chhayag.434 ปีที่แล้ว +3

    खूपच छान हे माहीत नव्हत धन्यवाद

  • @-Ganesha
    @-Ganesha ปีที่แล้ว +1

    औंध येथील रोड लगत असलेल्या पोलीस ठाणे असलेल्या ईमारतीचा इतिहास व माहीती सांगावी येता जाता सारखेच नजरेस पडते तेथे पोलीस आयुक्तालय पन आहे ते कशासाठी बांधले होते..

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb ปีที่แล้ว +2

    साताऱ्यात पण आहे नोंद घ्यावी ही विनती आहे

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 4 หลายเดือนก่อน

    नागपूर येथे असलेल्या"शून्य मैल दगड"ची देखभाल तेथील मनपा ने उत्तम ठेवली असून त्या मानाने पुणे मनपा नागपूरच्या खूप मागे आहे असो पुणे तेथे काय --!

  • @NILESHGHODE111
    @NILESHGHODE111 ปีที่แล้ว +2

    Pmc ने या जागेची स्वच्छ्ता ठेवली पाहिजे...

    • @Sushant_s_Deshpande
      @Sushant_s_Deshpande ปีที่แล้ว +1

      कचरा हा नालायक लोक करतात, PMC la पण काही मर्यादा आहेत..

  • @sandhyabajirao7003
    @sandhyabajirao7003 หลายเดือนก่อน

    सोलापूर मध्ये पण 0 मैलाचा दगड आहे

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 ปีที่แล้ว

    પુણે ભારત ની શાન છે

  • @ulhaskorranne9586
    @ulhaskorranne9586 4 หลายเดือนก่อน

    Kuranadal MP is the true center of India and not Nagpur..