हे ase फालतू actor घेऊन movies का? बनवतात तेच कळत नाही. या अश्या Actor मुळे मराठी industry सपाट झाली. ( अशोक, सचिन, लक्समिकांत, अनासपुरे, जोशी ) अजून भरपूर आहेत ट्रक भरतील एवढे फालतू (physical unfit )पण गश्मीर किंवा ajikya देव सारखे Bollywood madhe shobhtil ase actor aahet ना त्यांना घेऊन का movies बनवत नाही.
😂😂 या अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही पण निर्मात्यांसाठी ते प्रॅक्टिकल नसाव. लोकल चित्रपट इंडस्ट्रीला बऱ्याच लिमिट्स असतात (पैसा, कलाकार, प्रेक्षक). मराठीमधले बरेच कलाकार नाटकातून वर आलेले असतात. मॉडेलिंग वाले लोक आणि हॉलिवूड, बॉलीवूडचा चकचकीतपणा त्यातल्या करोडोंचा बजेटमुळे येतो…आजपण मराठी लोक तिकीट काढून मराठी पिक्चर कमी बगतात..
महाराष्ट्रीय ❤❤
अप्रतिम संभाषण
कायदा सगळ्या मुलींच्या बाजूने झाल्यामुळे खूप प्रॉब्लेम येतोय आम्हाला काही मुली तर पैशासाठी लग्न करतात आणि नंतर सोडून देतात
Hat's off Makrand sir❤
Hi konta pic.ahe? Net var purna baghayala milel ka?
छापा काटा
Internet chya Aivaji Jar Description pahila asta Tari Naav Bhetla Asta Bhau. Aso tumhala Kalala Na ki "Chapa Kaata" Aahe Movie Cha Naav.
Guldasta
Chhapa kata
8:07 अरे जोशी विदेशात राहतो का मराठी भाषातील पूर्ण चित्रपट तू पाहू शकतो यू ट्यूब ला किवा कुठेही मराठी चित्रपट पाहा
Hero Hindustani
Guldasta
अरे मिस चित्रा सुगंधी शंम्पू वाली
Yahh😁 YOU ARE RIGHT SHE IS MISS CHITRAA 😁
😂😂😂😂😂
दोघात तिसरा 😂
छान
Chhapa katta
Repeat version of hero hindustani
एवढी मोठी थोराडं वयाची बाई स्वतःला "मुलगी" कोणत्या ॲंगलने म्हणवून घेत असेल हो???😂😅
Hero tari kuth Tarun aahe
@gayatrimote8423 ani tsa aaj kaal tarun lagn krt nhit tishi chya aadhi
Kaata chapa
Makrand Anaspure Yancha Abhinay sodla tar bakiche sagle over Acting chi dukan kholun Baslet
हे ase फालतू actor घेऊन movies का? बनवतात तेच कळत नाही. या अश्या Actor मुळे मराठी industry सपाट झाली.
( अशोक, सचिन, लक्समिकांत, अनासपुरे, जोशी ) अजून भरपूर आहेत ट्रक भरतील एवढे फालतू (physical unfit )पण गश्मीर किंवा ajikya देव सारखे Bollywood madhe shobhtil ase actor aahet ना त्यांना घेऊन का movies बनवत नाही.
Are narsalya tu jyanchi jyanchi nav ghetaliye tyanche movies bagh.. Sagle movie ya faltu actors chya navavarch an tyanchya aflatoon acting mulech
😂😂 या अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही पण निर्मात्यांसाठी ते प्रॅक्टिकल नसाव.
लोकल चित्रपट इंडस्ट्रीला बऱ्याच लिमिट्स असतात (पैसा, कलाकार, प्रेक्षक). मराठीमधले बरेच कलाकार नाटकातून वर आलेले असतात. मॉडेलिंग वाले लोक आणि हॉलिवूड, बॉलीवूडचा चकचकीतपणा त्यातल्या करोडोंचा बजेटमुळे येतो…आजपण मराठी लोक तिकीट काढून मराठी पिक्चर कमी बगतात..
Iss hero ki shakal acting body dekh kar hasi aa rahi hai Buddha 😂😂😂
He is good actor yu kaun he teri kya aukat inke bare me bat kadne ki
Teri maa se toh accha hi hai
Tu kam kar le 🤡
He is legend ❤❤
He’s one of the legendary actors in marathi cinema!
Chhapa katta