चोराडे मैदानातील फायनल गुलालाचे मानकरी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024
- #_मैदानरिपोर्टर
#_maidanreporter
#_बकासुर
#पुसेगाव
#_सेवागिरी_महाराज
#_माळशिरस
#_tushardhumal1111
#_tushardhumal
#_कदमवाडी
#_हिंदकेसरी
#_सातारा
#_पेडगाव
#_2024
#_हिंदकेसरी
#मोरे
#संघटना
#खटाव
#_निकाल
#_शर्यत
#_पुणे
#_विंग
#_बैल
#_बैलगाडी
#_2024
#_viral
#_इंडियन
#_महाराष्ट्र
#मैदान
#रिपोर्टर
#अड्डा
#बिनजोड
#कर्जत
#संभाजीनगर
#_निकाल
#_छकडी
बक्याभाई ने, एका छकड्याच्या अंतराने सुट्टा एक नंबर केला..❤️🔥
मागचे सलग सात मैदानात गुलाल आणि त्यापैकी तीन वेळेस एक नंबर केला वाघाने ..🔥😍💛
अखंड भारताचा लाडका नवम हिंद केसरी बकासुर (डॉन ) आणी पाखऱ्या आणी बबलू चाचा यांनी 1no केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा ❤️👍🏻(बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍🏻👍🏻
एक नंबर करायचा तर टॉप च्या मैदानात आणी टॉप च्या बैलात करायचा.. कितिबि समोर येऊदे त्यांना एकटा बास..बक्या भाई बोलते 🔥
शेवाळे आबांची खरेदी सार्थ ठरली.बकासुर सोबत एक नंबर करून आज पाखऱ्या आबांच्या घरी जाणार❤
अभिनंदन बकासुर आणी पाखऱ्या. 🎉🔥💐
बकासुर बादशाहा आज एक नंबर चा मानकरी झाला आहे मला लय आनंद झाला आहे
Aaj babluchacha ch star aahet tech star vithal nanach hot pan kahi lokanmule te star gele aani aata tyanich daga dila aani semila gadi aaj fall zhalyavar lay vaieat vatal lay jiv todun gadi hantyat nana pan star pan mahtwach aahet❤❤❤❤
Tar Kay khup vait vatal nananch
मनातळ बोललास भावा 💯
बक्या चल 👌👌👌
I love you bakasur
बकासुर..❤❤❤
अभिनंदन ❤️
I will surely say one day bakasur become kinglu
सर्व नंदीचे हार्दिक आहे अभिनंदन फायनल ला राहिले त्यांच 🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤NAVAM HINDKESARI BAKASUR PAKHRYA 1 NUMBER ❤ABHINANDAN ❤SARV BAILGADI MALAK CHALAK SARVANCHE HARDIK ABHINANDAN ❤❤
देव आमचा बकासुर.....❤❤❤
सुट्टीचा इथे पट्टि लावण्यासाठी संघटनेने बंधनकारक करण्यात आले पाहिजे, निकाल रेषा वर जस पांढरी रेषा मारतात तस तरी कलरने पट्टी सुट्टीला रेषा आखली पाहिजे जे करुन गाड्या सरळ सुट्टीतल आणि झेंडापचांना जास्त फीरावे लागणार नाही
Patti nako bailanche paay ghasartat aani payala dukhapat hou shakte... Laxmanrao 3 mahine maidanat nahi aala payala laglya mule
Pusegaon la sarja, cocktail, aani bavrya ya paiki ek bakasur brobr pahije..❤bakya❤
सेमीत 5 मध्ये खतरनाक लढत झाली ❤❤❤ फायनलचे मानकरी ठरलेल्या सर्व नंदींचे मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤ तसेच सेमीत राहिलेले सर्व नंदींचे हार्दिक अभिनंदन ❤❤❤ बकासुर आणि पाखर्या एक नंबर ❤❤
King ❤️❤️❤️बकसूर ❤❤
King bakya Bhai 👑❤️
पंदरम हिंदकेसरी सर्जा वेगाचा शेवट सर्जा प्रेमी वाट बघत आहेत मैदानात तुझी
Madam la jaun vichar niyojanach..madam cha hatat ahe ata sarva😂
😂
🍌🍌
Madam palen sarja barobr ithun pudhe 😂😂😂.
Don is Don
❤❤❤ Sabse katil bakasur patil 🔥🔥🔥🔥 pn omkar diladaar manus aahe khup chagala aahe 😅😅😅
Kalij bakku don❤
Bakasur dusryala hat nay lavun det
नक्कीच
King Bakasur 👑👑👑❤❤❤
निकाल रेषेवरसुद्धा पट्टी मारली पाहीजे.निकाल रेषेवर मारलेली फक्की काही मैदानावर वाकडी असते त्यामुळ निकाल देताना वाद होतात आजपण बक्याच्या सेमीला घासाघीस झाली होती पण नशीब वाद झाला नाही.
पट्टी वरून पाय घासरतेत बैलांचे सुट्टीला टिक आहे पण निकालाला धोकदायक आहे
बकासुर ❤❤❤
Pistan ani balma palva jodi ekda
Dada bakasur ani bharat palway la sangga
Bakasur❤👍
Sarjya king
Vadkichya maidanatle sagle paire pusegaon la astat
Baku🎉🎉🎉🎉
अभिनंदन ♥️