या काड्याकर्त्यांच्या गावात बाटली आडवी होईल का ? | गावरान मस्ती भाग 19
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024
- गावाकडचा ऑल सब्जी मसाला व
हा मसाला घरगुती आणि पारंपारिक पद्धतीने बनवलेलाअसून सगळ्या भाज्यांना चालतो. हा मसाला जर तुम्ही तुमच्या भाजीमध्ये टाकला तर नक्कीच बोटे चाटत राहाल...🔥नंबर (व्हाट्सअप only) 8975430057
संपर्कासाठी मोबाईल नंबर (व्हाट्सअप only) 8975430057
जाहिरातीसाठी Whats App number - 8975430057
Follow on Instagram / gavranmeva
/ kiranberadpatil
follow on Twitter / uchapatya and
/ kiranberadpatil
उचापत्या चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप... bit.ly/playlis...
येड्यांचा बाजार चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप bit.ly/yedepla...
लग्न जमवताना असा धिंगाणा कधी पाहिलाय का ?🤣| गावरान मस्ती भाग 4| धमाल प्रोडक्शन
येड्यांचा बाजार भाग 1 - • बबन्या जेव्हा पहिल्याद...
ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 1 - • अशी शायनिंग मारून मुलग...
ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 2 - • भाऊ जेव्हा मुलगी पहायल...
ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 3 - • जनावरांमागचं प्रेम प्र...
#uchapatya #gavranmeva #uchapatya_latest_video #marathi_web_series
SPECIAL THANKS -
#गावाकडच्या गोष्टी #गावरान_मेवा #कडक_मराठी #कोरी_पाटी_प्रॉडक्शन
सरपंच साहेब आजचा भाग खरोखर छान आहे. सामाजिक संदेश दिला आहे .
दुसर्याचे घर फोडुन आपलं घर भरत नसत हेच खरं आहे.या दारूमुळे फार संसार उद्धवस्त झाले आहेत. आठवडाभर घाम गाळून कमावलेला पैसा दारूतच खर्च करतात .......
🙏🙏🙏🙏🙏🙏
मकरंद भाऊ तर प्रत्येक एपिसोड एक नंबर अक्टिंग करता एक नंबर आम्हाला तुमची कॉमेडी मकरंद अनासपुरे पेक्षा कमी नाही वाटत
डेप्युटी उत्तम अभिनय. अप्पाच्या बायकोच रोल केलेल्या ताईचा नैसर्गिक व जबरदस्त परफॉर्मन्स . डेप्युटीची बायको दाखवा आणि गंठ्यासाठी त्या दोघांचं भांडण असा एक एपिसोड झाला पाहिजे . 👍👍👍👌👌👌💐💐💐
S
सामाजिक संदेश देणारा भाग आहे. या दारूमुळे किती जणांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. प्रत्येक गावात दारूबंदी झाली पाहिजे. खूप छान
खुप छान
☑️
खूप छान ऐपीसोड
वाह: सर्वच कलाकार आणि टिम चे अत्यंत आभार.
आपण खुप मोलाचा संदेश देऊन समाजप्रबोधन केले आहे.
धन्यवाद ऑल टिम ग्रेट वर्क
🙏🙏वा सरपंच विनोदातून समाज प्रभोदन हे फारच प्रभावीपणे सादर केले आपण,🙏आज अप्पा मात्र नादभरी,अँकटींग,बर का,💙💛
लोकर ook
मस्त .सरपंच . चांगलसमाज प्रबोधन .केल . खर आहे दारू . मुळे . समाज . घरचे . सगळे . दारू पिनारया . मुळे . दुरावतात .
@@tilekar734 अगदी बरोबर मित्रा🙏🙏💞
विनोदातुन समाजाला चांगला संदेश दिलाय सरपंच 🙏
कडक एपिसोड
सरपंच विनोदाबरोबर योग्य संदेश
डेप्युटी ला लईच ताण दिला गंठणकुमारने आज
मस्त एपिसोड होत नादच खुळा 🙏🙏👌👌❤️❤️
लय छान आणि समाजसुधारक साठी ,,,,,,
तुमची टीम छान समाज प्रबोधन करीत आहे. डेप्युटी सरपंच श्री नामदेव गव्हाणे यांचा आवाज आणि अभिनय एकदम मस्त. असी एक व्यक्ति गावांत असावी
👌 छान समाज प्रबोधन👍
खरच जबरदस्त राव तुम्ही कॉमेडी तर भारी करता राव आणि प्रत्येक एपिसोड मध्ये एक चांगला संदेश पण देत असता जनतेला
खरंच छान एपिसोड👌
खूप भारी होता एपिसोड मनोरंजन तर करतातच पण खूप छान संदेश दिला तुम्ही या भागात 👌❤️
डेपोटी या दोघांना... चांगले .. लावा.. एक नंबर एपिसोड.
लय भारी एपिसोड समाजाने याचा आदर्श घ्यावा
Ha episode e khup mast and😘😘
मक्या भाऊ शामराव भाऊ महाराष्ट्र लां मार्गदर्शन केल्या बद्दल गावरान मस्ती सगळ्याचं अभिनंदन करतो शरद रोमन राहणार जोहर वाडी तालुका पाथर्डी अहमदनगर जिल्हा
तुमच्या सारखा विचार सर्वांनी केला तर नक्कीच दारु बंदी होईल खूप छान होता एपिसोड 👌👌👌
खुप छान प्रबोधन करता सर्व टीमला धन्यवाद
बेरड सर आजचा एपिसोड तुफान आहे खुप भारी वाटलं पाहून असंच मनोरंजन करालं आशी आशा बाळगतो धन्यवाद 🙏🙏
😀 sarpanch gavaran masti 😍qtv channel var dakhavala ya tya sathi khup khup dhanyavad 👌lai bhari 👍
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
It's super episode धर्माचं राजकारण करण्यापेक्षा अस काहीतरी करून दाखवा जेणेकरून जनता देखील तुम्हाला मतदान करील
गावरान मेवा चांगला एपिसोड बनवा किरण सर.....
गंठण कुमार आपली कला अक्टिंग आवडती आपल्याला
अप्रतिम आजचा एपिसोड सर 👌👌👌
वा सरपंच आजचा एपिसोङ मधून बरच काहि शिकन्यासारख आहे
Ghantyache dialog plz vadava ani deputy ani sarpanch as usual chagale kaam karat aahet,I like every person pan sarpanch, deputy ani ghatya my favorite ❤️
किरण बेरड सर खूप छान संदेश दिला आहे🙏 या एपिसोड तुम्ही व डेप्युटी, ने समाजात खुपच छान संदेश दिला आहे दारू बंदी झालीच पाहिजे, सरपंच तुम्हाला तुमच्या टीमला 🙏धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
मस्त...
पण
डेपोटी प्रत्येक वेळेस पाहतो...
वहिनी तर तुम्हाला आवज सुध्दा देत नही राव...
दारू पिणे घातक आहे पण गावरान मेवा मध्यले कलाकारांना आणायला पाहिजे
Khup Chan kiran sir... nice Episode 👌👍 बेरड सर एकदा डेपुटी ची बायको दाखवा की
किरन सर मनापासून धन्यवाद
मी चाकणकर कालिदासशेठ सावंत मी किरणसर, डेपुटी आणि तुमच्या गावराण मेवाचे लेखक यांची भेट घेतली खुप आनंद झाला मी तुमचे आभार मानतो.धन्यवाद
खूप चांगला एपिसोड आहे👌👌👌
खुप खुप छान वाटला आजचा एपिसोड
खतरनाक किरण सर लय भारी 👍👍 खरंच लय भारी 👍 पैश्यासाठी काही करू नाही 🙏🙏 आम्ही कोपरगावकर पाटील जिल्हा अ नगर
सर्व कलाकारांचे हार्दिक स्वागत
राजेंद्र विधाटे
डेप्युटी आपला मित्र
गंठन कुमार यांनी हसवने एपिसोड टाकावा हिच आमची विनंती करतो🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉सरपंच
खूप चांगला संदेश दिला सरपंच साहेब....
असा व्हिडिओ बनवा की आता सध्या फुकट पोरी करणार आहोत व्हिडिओ बनवा मुलाकडचे सगळे पैसे लावणारे
आज अप्पा नादभरी अभिनय केला
किरण सर, विनोद करता करता विषय इतका गंभीर झाला की डोळ्यात पाणी आले.उत्तम सामाजिक संदेश उत्कृष्ट अभिनयासोबत.खरंच छान एपिसोड👌👌
Yyyyyyyy
खुप भारी
निमोन संगमनेर
खुप छान एपिसोड किरण सर छान विषयावरती एपिसोड सादर केला 👌👌👌👌👌👌
खरं आहे . हे. सगळं .
पण 1 तासंचा भाग टाकत जावा.. 🙏👌
पुण्यात राहून नगरची मज्जा बघायला भेटती गावाची आठवण करून देणारे अस्सल नगरी वेब सिरीज. ✌️
दुसऱ्याच घर फोडून शोटाच घर चालवणे हे yeogy नाही हे ॲपिशोड खूप चांगले होते 😭😭😭 dhanywad
खूप छान एपिसोड सरपंच साहेब
आप्पा..... आता काय ती वेळ का आठवणीची😂😂😂
आ ती उत्तम आहे ❤️❤️❤️
बरोबर आहे 👍
Daru bandi hawich 'best episode 👌
वाह वा....खुप छान ...दारू बंदीचा संदेश देणारा उत्कृष्ट भाग...शाम आणि मकरंद जोड़ी भारीच👌👌👌
मनोरंजन आणि प्रबोधन करणारी एकदम भारी वेबसिरिज...
Kiran sir 1 no👍👍👍👍👍
Pan shamus pekshya sanjay kumar guys karan shyamrav che tond pahun te daru pitat ase vatte😂😂😂😂😂
आज पर्यंतचा नबर 1 एपिसोड होता
खुप छान
दारूच्या नशेत चप्पल पायात आसतांन डान्स
खूप छान समाज प्रभोदन केले सरपंच
छान
Ghantya ch lagin kara🔥
गठंन एक नंबर आहे 👍👍👍👍😂😂😂😂😂😂😂
समाज प्रबोधनाचे कार्य आहे सरपंच
Nice किरण sir सलाम आहे तुम्हाला
एकदम भारी
mast web seris aahe i like you dhamal prodacshan nice episod
आशिष एपिसोड बनवत रहा तुमचे एपिसोड रोज पाहतो मी
खुप छान भाग झाला चांगला संदेश दिला या भागामधुन
किरण सर आजचा भाग खुप छान होता
Good Message Ganpat bhau
Vesan mukti sathi cha episode nice
छान आहे व्हिडिओ आवडला
खूप चांगला एपिसोड होता पण सर्जेराव पाहिजे होते
खुपच छान
खूप मस्त कॉमेडी आहे मक्क्या ची ऑल टीम ग्रेट आहे
Kdkkk episode 👌👌💯
Sundar 🙏🙏
डेप्युटी खूपच माया करतात गांठ्यावर, खूपच छान एपिसोड छान आहे, बीड
गंटया व डेपोटी खुपच छान
अतिशय उत्कृष्ट वेबसिरीज
विनोदाचा बादशाह गठन कुमार🌹🌹
एपिसोड खूपच आहे, दारू पिणे आणि विकणे त्याहून वाईट आहे, है आजच्या एपिसोड मधू खूप छान समजाऊन सांगितले आहे सर्वांना बीड
एकदम कडक भाग
Lay Bhari👌👌👌
Kadak kadak kadak ekdam kadak episode
बेरड सर तुमच्या कार्य ला सलाम 💐💐
Deputy chi acting ekdam kadak mast dailog I like it thanks
खरोखरच दारु बंद झाली पाहिजे
👌👌🙏🙏
खरंच एक नंबर एपिसोड
सरपंच साहेब एकच नंबर 👌👌👌👌👍
Khupch chaan sandesh dila vyasan mukti jhali pahije
Kup chaan, 👍👌👌👌
मंदिरा पुढे तात्या ने दारु पिऊन खुप छान नाच काम केले सरंपच, गुरुजी, किरन शेठ
सुपर किरण सर👌👌👍👍🙏🙏
किरण सर खूप छान संदेश दिला 👌👌👍👍
मकरंद भाऊ डेपोटीला ताण नको देऊ आ नाही तर तुझा धिंगाणा करून टाकतेन 😂😃
Khup.chan.ahe.ajajchaapisod