आम्ही गेलो सिंधुदुर्ग किल्ला फिरायला 😍 | दुपारच्या जेवणात कोळंबी बिर्याणी | S For Satish | Malvan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- आम्ही गेलो सिंधुदुर्ग किल्ला फिरायला 😍 | दुपारच्या जेवणात कोळंबी बिर्याणी | S For Satish | Malvan #SindhudurgFort #MalvanKilla #DuparchyaJevanatKolambiBiryani #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another TH-cam channel - / @satishratate
आई भवानी माता यांची बरीच वर्षे सेवा केली व आई भवानी ला वचन दिले मी स्वराज स्थापन करीन अशी प्रतिज्ञा केली , तेव्हा तलवार रक्षण करण्यासाठी दिली ...🙏🙏🙏
छत्रपतींच्या हाताच्या आणि पायाचे ठसे पाहताना खूपच भारी वाटते ,साक्षात छत्रपती उभे असल्याचा भास होतो अंगावर शहारे येतात
Chatrapati shavaji maharaj bola ya fkt maharaj bola please fkt Chatrapati bolnya etke tumhi capable ny ahat
@@vaishnavikoli8924 Tula tu Kay बोलतोय याची अक्कल आहे का
@@vaishnavikoli8924 कुठंही अक्कल चालवायची नसते मी आदरार्थी च बोललोय समजलं ना
@@manojauti8081 ha asel mi chukichi mi mante
@@manojauti8081 pn tumhi kuthe brobr ahat
Dada saglikde add krun jewlat tr profit ksa honar tya lokancha ... ?? Gairsmj nka kru pn wrong watatey he
Arey tyanch pan marketing hota ahe na tuji buddhi sadleli ahe kai ki marathi mansala khali ghechaychi savay ahe tula tumchya sarke paida na zalele bar
खूप खूप छान वाटलं शिवरायांनछा किल्ला व त्यांच्या पायांचे ठसे व तलवार पाहूनखूप छान वाटलं 👌👍👍👍 प्रदू आणि प्रांजू समजदार मुलं आहेत, एवढा मोठा किल्ला पाहताना खूप व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने पाहत होते आणि चालत होते😘😘, खूप छान वाटलं किल्ल्याचे दर्शन पाहून दादा🙏👌👍👍👍,
तेव्हाच्या काळातील स्थापत्य अभियांत्रिकी तंत्रज्ञान खुप कमालीचे आहे हे दिसून येते...कमाल आहे सर्व 😊😊😊
खूप छान.. सतीश दादा जुन्या लोकांचा respect खूप करतोस.. मस्त वाटतं
🚩👏 जय भवानी जय शिवाजी
शिवछत्रपतींना मुजरा करणेसाठी लवकरच सिंधुदुर्गला जाण्यासाठी तयारी करणार. धन्यवाद सतीश दादा वहिनी.
Chaan vatla àaj malvancha Killa bghun...Ani तुमचं छोटंसं appreciation bghun....❤
Children's school has not re-opened Satish. Good vlog.
💰 priority
@@rupabhandari4977rupa mental bai ahe tila marathi mansala khali ghechaychi savay ahe mental bai
Dada तुमच्या mule malvan cha Killaha paheta aala Jai shivaji Maharaj ❤ Thanks ❤
Nice video Satish and Varsha but hotel name yu have not told Mrs Jyotsna Dikshit
खुपच सुंदर व्हिडिओ 👍👍जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
Apratim Blog
Chan Swagat Kelly
Bhari Killa
👌👌👌👌👌👌
तुमच्या चैनल मार्फत हा किल्ला पाहायला भेटला धन्यवाद दादा 🙂
किल्ल्यावरची गुहा आमच्या कांदळगाव बाहेर पडते म्हणून सांगितलं होतं आमच्या गावी पण जा कांदळगावला 🙏
Hoy pudhachya veles jarur jau
Khup chhan watla Killa baghun. Baryach goshti pahayla milalya khup chhan watla. Khup chhan vlog
Wah khup chan shivaji Maharaj ithe ubhe rahun sagle nirikshan karat astil na khup chan vatala baghun mastach🎉
मस्त video, mi जाऊन आले आहे पण Satish tu mastt video घेतला so
मी n bagitlela सिंधुदुर्ग किल्ला baghyla
Milala
Rajancha. Gad. Apratim. Khoop. Sundar 💓
Aamhi pn pahun alot khup mst ahe killa
मालवण मस्त एन्जॉय करताय दादा... खुप शुभेच्छा 🌹
Vidio khup chan aahe.sindhu durg killa purn pahayala milala maharajanche hatache thase pahayala milalale.tikadche malvani jevanahi pahayala milale trip aamhi hi enjoy keli khup chan
Khup aabhar tunchya prakriya baddal 🙏
Khupch chan mahiti gadkillyachi .
❤❤ lovely So sweet all of you God bless you enjoy
aple maharaj hotech mahan❤❤
Vidio la aavaj nahi
Ami pan gelo hotho malvan Killa chhan vatla bhghun ata ....enjoy it
Jay Bhavani Jay Shivaji 🚩
Shivaji Maharaj ki Jay 🙏🙏🙏
Chan Mahiti 😍😍😍
छत्रपती शिवाजी महाराज की जय.❤
Mast superb video chaan vatal bagun superb
खूप छान
Khuoch chan vatla malvanch Killa baghun thanks Dada 👌👌👌👍👍👍
Thankyou Satish Dada tujha mule amhla maharajancha killyche Darshan zale👌👍 very very nice blog
भाऊ खूप सुंदर तुमची जोडी आहे
Welcome in sindhudurga
Video chan hota asech yet raha
Punha punha kokanat .best of luck 😊
Dada nagav beach la mhatre vadi ya vr vidio bnva
अतिशय खूप छान व्हिडिओ
Paryatakana margadarshan karanara chan vlog.👌
दादा ऐक किलो मसाला हवा आहे नंतर चव आणि रंग आणि दर्जा पाहून आणखी जास्त ओरडर देईन
Mast vatle Killa pahun Chan vidio dada❤❤❤❤❤❤
जय शिवराय खुप छान विडियो 👌♥️♥️♥️♥️
येवा कोकण आपलाच असा
मस्त विडीओ छान 👌जय शिवराय 🚩
Super
Lay bhari Full yenjoy
धन्यवाद ादादा कीला पाहायला मिळला तूमच्या मूळे
खूपच छान 👌👌👌
Mi tumche sarv vidio baghte mala khup avdtat ❤ i like ur family 😍♥️
दादा मस्त , सिंधुदुर्ग किल्ला ! तुम्ही सर्व rent सागता ते छान करता त्यामुळे सर्वांना कळतात .अशीच सर्व माहिती सागा. कोकम आघळ पनवेल मध्ये कुठे भेटते
आम्ही बोटीने गेलो होतो आता खूप छान केले आहे
Hoy mastch ya jarur🙏😊
सतत मच्छी मटण खरेदी फिरणे हे दोन नोकरी करून चांगला पागर घेनाऱ्यानही जमत नाही एक घर घेतली की दुसर काहीच करू शकत नाही अभ्यास कधी असतो?
Khup chhan video hota
Khup mast video Dada
खूप छान व्हिडीओ
Jai Bhavani Jai Shivaji
Sindhu durgha is a beautiful place shivaji Maharaj kela is so beautiful.
Khup chan Vlog! ❤
खूप वर्षांनी किल्ला पाहिला बरं वाटलं
मस्त व्हिडिओ दादा
Jay bhavani jay shivaji
Dada tumcha voice khupch buslela vatoy...take care...
Very nice video .
खूप खूप छान ❤
Very good all 👌👌👍😊
Superb
छान 👌👌👌👌
Sakali kuthe gela hota
वर्षा दोघांना पकडून चालत जा .काळजी घ्या.
Jai bhavani jai shivaji.
Nice one
Mast👌🏻👌🏻👌🏻
खूप खूप छान 👌👌👌🙏🙏🙏❤❤❤
11 वर्ष्यानी पाहिले मालवण किल्ले
Dada Devgadla pn visit dya amcha
आमच गाव जवळ आहे कट्टा पेडुर
jai bhavani jai shivaji 🚩🗡️
आमच्या.शाळेची.शैक्षणिक.सहल.या.कोकणभागात.आली.होती
जुन्या आठवणी😊
आमचा कोकणी माणूस मंडणगड 👌👌
Mast vlog Dada 👏
👍👍👍👍👍👌👌👌👌👌
Nice
Unique sir 😂😂😂😂
First comment 👍
आणि ह्या किल्या मध्ये खास म्हणजे दोन फाद्यांचं माडाच झाड होत म्हणजे नारळाच झाड
Aata te nahi ..vadalat ek fandi tutli
अरे बापरे
👌
Yewa Malvan Aplach Assa
👌👌👌😍🤗
Nice full enjoyment ❤
Murud janjira killa ka dada
❤❤❤❤
❤️ 1 ST ❤️ LIKE ❤️ 1 ST ❤️ VIEW ❤️ 1 ST ❤️ COMMENT ❤️ PRANJU ❤️ AND ❤️ PRADNU ❤️
Malvan killa ki sindhudurg killa
Same aahe....name 🙏
🍤🍚🍗🍗🍗😋😋😋😋
Khup chhan Satish bhau I m from Baroda Gujarat seeing your vlogs and enjoying a lot keep it ip
खूप छान 👍😍
❤❤
Bhawa lgn kewa kels 😃😃😃 me ekda aalelo Rubab shop mdhey tuzya