वषॆ सतीस अनिकेत तुमच्या कडे आला होता तेव्हा तुम्ही त्याची ऊठ बस केली त्याला चांगले जेवण करून घातले त्याला माहीत होतं ना तुम्ही येणार ते बर नाही वाटलं बघायला म्हनुन तुम्हाला लोकांनी कमेट टाकली वाईट वाटून घेऊ नका तुम्ही एवढया लांबून गेला होतात असो विडीओ छान होता 👍👍
ho na satishdada and family evdha pravas karun gele and itke sadhe jevan ha mahit hote yenar aahe tar chanle jevan karache kantala aala asel tar baherun magvayche hote
@@marathibujgo265हो खरंच अनिकेत सारखा माणूस शोधुन सापडणार नाही😂...घरी पाहुणे येणार हे माहीत असून घराची चावी नसणारा😂 एवढी मदत केलीय ना कोकणात कोकण वाले यांच्यामुळेच जगतायत😂 असा पाहुणचार करून नाव खराब केलं कोकणचं ते वेगळंच हा त्यासाठी तर सत्कार केला पाहिजे ह्याचा😂😂😂
सतीश भाऊ आणि वर्षा ताई तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात येवढं बोलेल मी आणि राहील गोष्ट अनिकेत भाऊची ती म्हणजे त्यांनी दाखवलेली गोष्ट कोकणातली तुमची गोष्ट आज फेल गेली
वा सतिशबाळा खुप छान वाटले हरकुळ गावात जाऊन हसरी आजीला भेटला व श्वेताने मस्त जेवण केले गावातील निसर्ग सौंदर्य सुंदर आहे अनिकेतने छान फिरवले एक नंबर विडिओ देव बरे करो🎉🎉🎉❤❤❤
सतीश परत कधीही जाऊ नका त्यांच्याकडे..तुम्ही जसा त्यांचं पाहुणचार केला तसा त्यांनी केला का तुमचा? तुम्ही मनान फार श्रीमंत आहेत..जगात तुमच्या एवढे श्रीमंत नसतात...( आणि काही भिखारी ही ह्या जगात असतात)वर्षाताई तुमच्या हातात तर अन्न पूर्णा आहे..तुम्हाला कधीही कमी पडणार नाही..
Barobar bolalat tumhi . Pragat loke chya banglow vr ha aniket Satish dada la भेटायला Gela hota tevha ha faltu aniket ksa boltoy vahini prva yenar aahe na , recipe kraychiye, rahayla ya etc etc..😂tynch tond pahunch smjt kiti fake aahe ha
जीव लवल्याने नात्यामधे गौडवा निर्माण होतो खुप छान वीडियो शूट केला सतीश दा S for Satish नी अनिकेत रासम (ghosta kokanatli) एकत्र with family बघुन ते पन हरकुल गावत खूप डेशिंग होत🎉🎉 Take Care बच्चा कंपनी 🤗🖐️
Chuli var mhane khote sagle paneer koni karte ka? Hy gharguti nahi hot aniket la laj vatte ka mhane varsha chya hatche nonveg khayche bolto mug varsha la ka nahi kele.
हा विडिओ खूपच छान होता 👌 अनिकेत आणि तुम्हाला एकत्र बघून बरं वाटलं आणि मजा आली. श्वेता अनिकेतची प्रदनू बरोबर चांगली गट्टी जमली😊. असे एकत्र विडिओ पुन्हा बघायला मिळोत हीच इच्छा 🙏 मालवण खूपच सुंदर आहे आणि इथले विडिओ बघताना खूप भारी वाटलं.
अनिकेत ची जशी परिस्थिती आहे...त्या प्रमाणे त्याने पाहुणचार केला...ज्याचे साठी केला त्याचे काहीही म्हणणे नाही...मग उगाच दुसऱ्यांनी काहीही विषय काढून एखद्याला नावे ठेवू नये...तो व्हिडिओ साठी आणि यू टुब ला फेमस होण्यासाठी परिस्थिती लपवून कधीही स्वतःचा मोठे पणा दाखवत फिरत नाही.
Satish Da.... Superb Video Blog.... Aniket and You Together and that too at beautiful town Harkul Khurd is very nice to watch.... Please keep visiting to each other place and always show us video blogs,in particular of your villages. Next time... please show us the visits to number of Temples and festive occasions in and around the surroundings of this region, which in true sense depicts the culture of local people of Kokan .... Thanks & Regards 🎉
Satish dada ani varsha vahini kahi shullak goshtikade durlaksha kara.pratyek vaykti vegli aste.tumhii mitra mhanun changle raha.vlog good 👍 ♥ 🎉pranju & pradnu so sweet 😊
Thank you🙏😊
अनिकेत ने उन्हा तान्हात फुकटचे फिरवले,,तुम्हाला बाहेरून कलटवले
वषॆ सतीस अनिकेत तुमच्या कडे आला होता तेव्हा तुम्ही त्याची ऊठ बस केली त्याला चांगले जेवण करून घातले त्याला माहीत होतं ना तुम्ही येणार ते बर नाही वाटलं बघायला म्हनुन तुम्हाला लोकांनी कमेट टाकली वाईट वाटून घेऊ नका तुम्ही एवढया लांबून गेला होतात असो विडीओ छान होता 👍👍
Ekala vatel pn pratekala nahi vatnar ,Aniket ne चुकीच ch kel aahe
Fake aniket
ho na satishdada and family evdha pravas karun gele and itke sadhe jevan ha mahit hote yenar aahe tar chanle jevan karache kantala aala asel tar baherun magvayche hote
अनिकेत लग्न केल्यापासून खूपच fake वागतो असे वाटते. ती श्वेता तर किती attitude दाखवते
मी एकच व्हिडिओ मध्ये अनिकेत आणी त्याच्या बायकोला पाहील. ओव्हर वाटले दोघे.जास्त प्रगती नाही करणार. नेचर मॅटर करतोय
Barobar ..
Aniket dusryavr jalnara vatato
@@RashmiBhargude हो कळत ते लगेच. फेस रीडिंग आणी बोलचाल वरुन
@@RashmiBhargudeतू गप्प जळतो म्हणजे काय 😡😡😡 अनिकेत सारखा माणूस शोधून सापडणार नाही चांगला आहे तो सर्वांना मदत करतो कोकणातला बादशाह TH-camr आहे
@@marathibujgo265हो खरंच अनिकेत सारखा माणूस शोधुन सापडणार नाही😂...घरी पाहुणे येणार हे माहीत असून घराची चावी नसणारा😂 एवढी मदत केलीय ना कोकणात कोकण वाले यांच्यामुळेच जगतायत😂 असा पाहुणचार करून नाव खराब केलं कोकणचं ते वेगळंच हा त्यासाठी तर सत्कार केला पाहिजे ह्याचा😂😂😂
सतीश भाऊ आणि वर्षा ताई तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात येवढं बोलेल मी आणि राहील गोष्ट अनिकेत भाऊची ती म्हणजे त्यांनी दाखवलेली गोष्ट कोकणातली तुमची गोष्ट आज फेल गेली
वा सतिशबाळा खुप छान वाटले हरकुळ गावात जाऊन हसरी आजीला भेटला व श्वेताने मस्त जेवण केले गावातील निसर्ग सौंदर्य सुंदर आहे अनिकेतने छान फिरवले एक नंबर विडिओ देव बरे करो🎉🎉🎉❤❤❤
सतीश परत कधीही जाऊ नका त्यांच्याकडे..तुम्ही जसा त्यांचं पाहुणचार केला तसा त्यांनी केला का तुमचा? तुम्ही मनान फार श्रीमंत आहेत..जगात तुमच्या एवढे श्रीमंत नसतात...( आणि काही भिखारी ही ह्या जगात असतात)वर्षाताई तुमच्या हातात तर अन्न पूर्णा आहे..तुम्हाला कधीही कमी पडणार नाही..
Barobar bolalat tumhi .
Pragat loke chya banglow vr ha aniket Satish dada la भेटायला Gela hota tevha ha faltu aniket ksa boltoy vahini prva yenar aahe na , recipe kraychiye, rahayla ya etc etc..😂tynch tond pahunch smjt kiti fake aahe ha
दादा तुम्ही व्हिडिओ छान करता आम्हाला मसाला मगवयचा आहे
सतिश फॅमिली ला घेऊन आला तर कोंबडी वडे किवा श्रीखंड पुरी केली असती तर बरे वाटले असते. त्यांना. लहान मुलांना आवडते.
जीव लवल्याने नात्यामधे गौडवा निर्माण होतो खुप छान वीडियो शूट केला सतीश दा S for Satish नी अनिकेत रासम (ghosta kokanatli) एकत्र with family बघुन ते पन हरकुल गावत खूप डेशिंग होत🎉🎉 Take Care बच्चा कंपनी 🤗🖐️
Chuli var mhane khote sagle paneer koni karte ka? Hy gharguti nahi hot aniket la laj vatte ka mhane varsha chya hatche nonveg khayche bolto mug varsha la ka nahi kele.
Aniket lagna zhalya pasin vegla vatato khup badalala ...
Pan tu Satish sagla Kay natural ahe ..
Tuzya ayi kade so sadhepana ahe baghun asa vatata ki apalach gharatala apulkicha kon tari ahe ..
Kiti chhaan vdo......gaav baghun mast vaatla👍👌🌹🙏🙂🚩🚩🚩🚩🚩
जेवण होटेल मधून आणले
😝😝
Jevan kuthe banvle....
Varsha sarkha pahunchar koni krnar nahi.🙏🙏❤❤
Parat aniket kade kashala jayache kahi kalat nahi ka.
Aniket nech bolvl hott 😂😂
Pahunchar sathi
हा विडिओ खूपच छान होता 👌 अनिकेत आणि तुम्हाला एकत्र बघून बरं वाटलं आणि मजा आली. श्वेता अनिकेतची प्रदनू बरोबर चांगली गट्टी जमली😊. असे एकत्र विडिओ पुन्हा बघायला मिळोत हीच इच्छा 🙏 मालवण खूपच सुंदर आहे आणि इथले विडिओ बघताना खूप भारी वाटलं.
Thank you 😊🙏 jarur
Ha same.. baki public ka bhaltach kahi boltey kahi kalat nahiy.. pratyekala swatahacha mat asta pan evdha tokacha ka boltat Kay mahit
अनिकेत अणि त्याची बायको खुप over smart आहेत सतीश dada varsha tai सर्व कोकणी youtuber चा छान पाहुणचार करतात
Ho khare bolta tumhi
Baroabr bolat aaplya kokant satish dada best TH-camr ahe manuski japnara
Swati Tai right ahe tu je bolat ahes te
सतीश दादा आणि वर्षा वहिनी , मनमिळाऊ स्वभावाने तुम्ही सर्वांना जिंकलंय !
@@SwapnilGaonkar-s6zअनिकेत पण चांगला आहे तुम्हाला काय माहित जरा चांगले बोला अनिकेत सारखा माणूस शोधून सापडणार नाही
आम्हाला सगळे कोकणातील हिरे बघायला आवडते. 👌
पण अनिकेत तू पाहुणे ना घरी नाही नेले हे खटकल
दादा तुमचा आवाज सर्दी खोकला मुळे बसला आहे आहे काय थोडा वेगळा आवाज येतोय
Happy journey 🙏
छान
Your daughter Pradnu should not wear lipstick. Looks tacky😮
अनिकेत आणि तुझं बाॅंडिंग छान आहे.
Konkni ranmanus sobat pan video banva
प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतात, सर्व काही सांगता येत नाही, समजून घेणे आवश्यक आणि तुम्ही ते केले
🙏🙏
अनिकेत ची जशी परिस्थिती आहे...त्या प्रमाणे त्याने पाहुणचार केला...ज्याचे साठी केला त्याचे काहीही म्हणणे नाही...मग उगाच दुसऱ्यांनी काहीही विषय काढून एखद्याला नावे ठेवू नये...तो व्हिडिओ साठी आणि यू टुब ला फेमस होण्यासाठी परिस्थिती लपवून कधीही स्वतःचा मोठे पणा दाखवत फिरत नाही.
Dada aamcha gav kankavsli fonda
Satish Da.... Superb Video Blog.... Aniket and You Together and that too at beautiful town Harkul Khurd is very nice to watch.... Please keep visiting to each other place and always show us video blogs,in particular of your villages. Next time... please show us the visits to number of Temples and festive occasions in and around the surroundings of this region, which in true sense depicts the culture of local people of Kokan .... Thanks & Regards 🎉
Hoy dada 🙏😊
Ashin gharat bheta tyanter tumcheasale order Karu
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻♥️
व्ही डी ओ. खूप छान वाटला. कोकण दर्शन मस्त झाले.आम्ही पण कोकणात ले आहोत त्यामुळे खूप आवडला व्ही डी ओ. धन्यवाद अरुण गणपुले. इचलकरंजी.
Aagul Ani cocum malvan madhun gheyche original ekdum chip rate
👌👌👌👌👌
Mast video Dada
Tumha doghana ektr baghun kahrch chan vathat❤🌴😍🙏
खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
Khup chhan
Sunder vdo tu aamcha gawi ggelas
कणकवली ला येवून तुम्ही पनीर टिक्का खाल्ला दादा...😂😂😂🎉🎉🎉🙆🙆🙆
Welcome sweet collab with. goshtakokantli vlog family
Short time... dhavati visit hoti
Aniket tried his best...kids enjoyed❤
Khup chan ...tumche prem asech asudya🙏😊
खूप छान विडीओ दादा 👌👌🌹🌹
खूप छान वाटलं तुमचा हा प्व्हिडिओ पाहून 👌👌👌🙏👍👍👍
Thank you😊
Khupch chan Happy journey 👍👍👌👌👌
आमच्याकडे या दादा परत आल्यावर आमच गाव कणकवलीवरुन जवळ आहे
Nice greenery😊
Khup chhan video maka aavadalo
असेच एकत्र येऊन videos बनवा खूप chan वाटत 😊
Thank you 🙏🙏
Amchya fondyat आलात बर् vatla
दादा दुबई वरून मी तुमचे व्हिडिओ बागतो खूप छान वाटत😊
Khup khup abhar 👍🙏
Nice video❤
अनिकेत च्या चॅनेल चा नाव काय आहे...?
Goshta kokanatli
Very nice party with friends ❤and happy journey ❤
Good see u at aniket place with family👪.
Khup varshani kankavli stand pahila ..khup sarya athavani ahet ..mazya mawahicha gav ahe ...nehami may chi sutti kankavalitch
Aniket cha khup moths fan hoto pan lagn zalya pasun tyacha natural pana harwala watat tasa toh changala aahe pan kahitri missing aahe ..
Pan satish dada khup sadha vahini pan khup shant watatat.
अनिकेत बद्दल का असं बोलतोय तुला माहित आहे का कोण आहे तो पुढील वेळेपासून जरा नीट बोलत जा
@@marathibujgo265 cmnt nit wach MG bol Jara...ugach kahihi ..
अनिकेत च्या ब्लॉगचं नाव कायआहे
Gosta koknatali
First comment and like ...khup Sunder vlog 🥰
Varsha.tai.sarkha.pahunchar.koni.krnar.nahi
Phonda pavnadevi maze mhaher aahe tithunch tumhi harkulat gelat.
Khup chukicha kel aniket ni? chavi haravli .....
❤Nice❤👌👌👌😂😂😂
Nice to see you all visiting Aniket's village
🙏😊
Nice video BEST WISHES TO ANIKET AND SATISH
Khup chhan video सतीश दादा
R❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂
Nice volg with Aniket ❤😊
Khup chhan dada tumphla ektr baghun❤
Thank you
Nice kokan
👌
Varsha Tai great aahet❤
❤nice 👍❤❤❤
Khup chan volg hota pn aniket chya baykola je bollet tyanchya prashnachi utare dya changle nahi vata kapde evdhe vait ghatle navte tine ti kai aata sadi rahnar ka
very nice mast
Thank you
फिरान फिरान मुला दमली आसतली. तरी बरा अनिकेत गाडी घेऊन आला होता. मैत्री जपणारे असे मित्र बघुन आनंद झाला
Dada bhetaych aahe tu kdhi tri
Sunil❤❤❤❤❤❤❤😂😂😂❤❤❤❤❤❤😂😂❤❤❤❤
Very good all Happy journey 👌👌👍😊
सतीश दादा अगोदर छोट्या मुलांना सांभाळा पाण्याजवळ जाऊ देऊ नका
सावंतवाडी ला यायचं ना आमच्याकडे
पुढच्या वेळेस जरूर प्लॅन करू🙏
Me pan kankavil LA rato❤
Nice volg dada ❤❤🎉
Maharashtra aplala,vidrbhat pan khup Kahi ahe
Mi pn Kankavli madhe rahte. Khup chhan video zala ❤
Khup chan Vlog! ❤
ऋ
Khup chan video
Mast hota video dada khup prem tula❤
त्यांचा चॅनल कोणता
Gosht koknatali
Ek no vlog, Mast, Very nice
Aniket👎
गप्प आमचं अनिकेत लय भारी आहे तू कोण?
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
👌👌👌🤗😍💯
Chan bhet 🎉🎉🎉😍😍😍👌👌👌
Hotel pooja vala aamcha friend aahe.
Tumche nav sangitle tar free madhe detat te nasta 😂
Very nice
Dada kasal maza maher aahe
Mastch aahe kasal
Satish Bhau chhan enjoy kelat tumhi malavan.mast.
Masat hota video
Please amchya ghari ya ekda