टेट परीक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे सर त्यासाठी काहीतरी प्रयत्न करा माननीय शिक्षण मंत्रालयाकडे पाठपुरावा करा आम्ही तुमच्या पाठीशी आहे. महाराष्ट्र शासनाने एक्झाम शेड्युल हायकोर्ट ला सांगितले आहे.. नोव्हेंबर डिसेंबर मध्ये घेऊ म्हणून..
तुमच्या माहिती साठी सांगतो third TAIT हा विषय कोर्टात पेंडींग नाही तर 5 एप्रिल 2024 ला कोर्टाचा निकाल आलेला आहे. डिसेंबर मध्ये TAIT चे NOTIFICATION न आल्यास अवमान याचिका दाखल करण्यात येईल.....🎉🎉
सर third tait वर काहीतर बघा आम्ही वाट बघतोय सर्वाचा विचार करा आम्ही नवीन उमेदवार age बार होतील एकच भरती दहा दहा वर्ष लांबवत ठेवल्यावर, अजून किती फेजमधून भरती लांबवत ठेवून आमचा age bar करणार आहात
Sir माझी 6 ते 8 साठी interview झाला .त्यांनी माझी निवड केली व संस्थेचा ठराव घेतला .पण त्यांनी पैशाची मागणी केल्यामुळे मी त्यांना नकार दिला. व मी जॉईन झालो नाही. त्यांनी माझी निवड केली होती.पण नंतर पैसेमुळे मी नकार दिला, तर काय मला second phase साठी 6 ते 8 साठी संधी मिळेल का कळावे sir

शिक्षण सेवक पद रद्द करण्यासाठी प्रयत्न करा सर आम्ही तुमच्या सोबत आहोत.
Aadhi 2nd phase hou द्या.....
@aashishmahajan2537 आमचा विरोध नाही आहे second phase la
Ho aadhi shikshan Sevak kalavadhi kami honya sathi prayatn kara sir
टेट परीक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे सर त्यासाठी काहीतरी प्रयत्न करा माननीय शिक्षण मंत्रालयाकडे पाठपुरावा करा आम्ही तुमच्या पाठीशी आहे.
महाराष्ट्र शासनाने एक्झाम शेड्युल हायकोर्ट ला सांगितले आहे.. नोव्हेंबर डिसेंबर मध्ये घेऊ म्हणून..
तुमच्या माहिती साठी सांगतो third TAIT हा विषय कोर्टात पेंडींग नाही तर 5 एप्रिल 2024 ला कोर्टाचा निकाल आलेला आहे. डिसेंबर मध्ये TAIT चे NOTIFICATION न आल्यास अवमान याचिका दाखल करण्यात येईल.....🎉🎉
शिक्षण सेवक रद्द एकच मुद्दा महत्वाचा आहे.. पुढील शिक्षण भरती बद्दल आता नवीन सरकार वर आहे
सर third tait वर काहीतर बघा आम्ही वाट बघतोय सर्वाचा विचार करा आम्ही नवीन उमेदवार age बार होतील एकच भरती दहा दहा वर्ष लांबवत ठेवल्यावर, अजून किती फेजमधून भरती लांबवत ठेवून आमचा age bar करणार आहात
2017 chi rakhadaleli bharti conversion round 9 to 12th sathi hoyil kay sir
2017 kay zal
Please reply 2017 chi bharti hoyil kay sir
Good information sir
Sir 2017ch apatra gairhajar yadi lawnyasathi prayat kara
Phase 2 baddal bola na Magar sir....te dekhil schedule madhye nvta ka
शिक्षण सेवक रद्द करा
Sar kantrti shishak parmnat hothoy ka pliz
🙏
सेकंड फेज मध्ये 2 ते 2.5 हजार जागा येतील...🎉🎉
Sir
माझी 6 ते 8 साठी interview झाला .त्यांनी माझी निवड केली व संस्थेचा ठराव घेतला .पण त्यांनी पैशाची मागणी केल्यामुळे मी त्यांना नकार दिला. व मी जॉईन झालो नाही.
त्यांनी माझी निवड केली होती.पण नंतर पैसेमुळे मी नकार दिला, तर काय मला second phase साठी 6 ते 8 साठी संधी मिळेल का
कळावे sir
Sir nandurbar jilha bharati hi 2022/23 jahiratinusar aahe ki 2024 please sir mahiti sanga
Swami sanstha chi website taka
Sir badli cha rule badlel ka ata
Swami sanstha kuthe aahe
Sir,jilha bharati hi pardarshak vhayala havi
शिक्षण सेवक रद्द करा सर
मागासवर्गीय ५०% 2017 tait च पहा
Sir vj category female tait 97 mark ctet paper 1 pass ded honar ka maz female tait cut off 104 lagala aahe
Sir aabhas karm shikshan sevakala darun aasavi .
जिल्हा निहाय भरती ला विरोध करा सर
Ram ram sir
2017
स्पष्टपणा आहे.....
What about shikshan Sevek radd?
घरी बसून नाही रद्द होत.
Jay shriram
कुठ गायब झाले😊😊😊😊
Sir tumi satara made kut ahat
55 60 kahi update
आता काहीच होणार नाही परत बीजेपी सरकार आले
आता जे विद्यार्थी पास आहेत ते घरी बसतील
आणि जे फक्त डीएड झालेले आहेत ते शिक्षक म्हणून कंत्राटी काम करतील
Aata 2028_2029
55 60 बद्दल काही बोला सर
5000 😮😮😢😢