Supriya Sule Vs Sunil Tatkare : लोकसभेत पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष.. |SA4
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 มิ.ย. 2024
- Supriya Sule Vs Sunil Tatkare : लोकसभेत पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष.. |SA4
#supriyasulefc #supriyasule #suniltatkare #ncpvsncp #ncpsharadpawar #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
th-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
ओरिजनल राष्ट्रवादी चे एकच खासदार निवडून आला, सांगताना लाज वाटली पाहिजे सुनील तटकरे
खरी खरी करता करता घुसली तुतारी
ओरीजनलच आहे जातीवाद करून आलेली नाही
@@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwtshetta orignal
Nhitr Aaj vr Original che 5-25 yet Hote ka😂
सूर्याजी पिसाळ?
खाल्ल्या घराचे वासे मोजणारी अवलाद.......
शरद पवार पण असेच लोकायला धोके दिलेत
वसंतदादा पाटीलांना ते......वाकडोबाच खरा सूर्याजी पिसाऴ आहे😂😂😂😂
आठ दीली त गेले धरणे भं डि करायला
अजित दादा सते मध्ये आहे त 🎉🎉🎉🎉
आग..आग..जळफळाट..तडफड
@@shanaya8877नीट लिह की jhatya
@@milindkulkarni3198 23 वरून 7 वर आल्याने आग आग जळफळाट
हा एकटा खासदार. आता हा दादा म्हणेल पक्ष माझा😂
एक खासदार आणि ओरिजनल राष्ट्रवादी😂😂😂
40 वर्षात 2 अंकी खासदार निवडून न आणू शकणारा नेता 😂😂😂😂😂
And on rajjya sabha😂
😂 अरे भीमराव सुभारा
जनतेने निवाडा दिला तरीही हे तटकरे हास्यास्पद
पैसे देऊन निवडून आलाय
@@DeepGorivale जलसंपदा धनसंपदा
सुनील तातकारेला इंग्रजी सफाईदारपणे बोलता येत नसेल म्हणून
भुरता माणूस म्हणजे तटकरे. कायम बांडगुळ सारखा वाढला. कधीच स्वतः च कर्तुत्व सिद्ध करता आलं नाही. आता विधानसभेला पण भिकारी सारखे मत मागायला येतील.
तटकरे यांचे संकेत भाजपात प्रवेश करण्याचे आहेत
तटकरें आता फक्त तुम्ही एकटे खासदार आहात शरद पवार साहेबांचे 8 खासदार आहे मग खरी राष्ट्रवादी कुणाची कारण निवडणूक आयोगाने त्यावेळी कुणाकडे जास्त आमदार व खासदार आहे यावर राष्ट्रवादी अजितदादाला दिली निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार आता शरद पवार साहेब यांचे खासदार व आमदार पण जास्त असणार मग खरी राष्ट्रवादी कुणाची.
एक खासदार आणि म्हणे ओरिजिनल राष्ट्रवादी...😂 काय कॉमेडी करताय तटकरे साहेब😂
ओरिजनल 😂चे 1 मेव खासदार 😂
राष्ट्रीय अध्यक्ष ,
जागा लढवले 4 आणि जिंकले 1
😂😂
😂😂😂😂
तटकरे
😂😂😂
😂
तटकरेच्या तोंडी अभिजाततेची भाषा मोठा चमत्कारच वाटतोय मराठीत भाषणाची टिमकी वाजवायची आणि ओरिजिनल म्हणायचं मूळ खरी म्हणलंकी साहेबच समोर येणार.
तटकरे साहेब मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल धन्यवाद ❤❤❤❤
संसद रत्न तर आहेच
सुप्रियांना भारतरत्न सुद्धा द्यावा
Kay kartutv aahe tich ki bharatratna dayve.
महाराष्ट्राला दिल्ली समोर झुकू न देणे हे तिचं कर्तृत्व
कुणाला पण भारत रत्न, काय जोक करताय राव
@@deepakshelar7437 या देशाचा कणा स्त्री आहे
महाराष्ट्रासाठी या कुटुंबाचे योगदान खूप मोठे आहे
संसदेत महाराष्ट्राचे खूप प्रश्न अतिमहत्त्वाचे सुप्रिया ताई यांनी मांडले आहेत
पक्ष जाऊद्या खड्ड्यात ... मतदारसंघातील जनतेच्या हिताच्या मुद्द्यावर बोला
माझा dhanya वाघ कुठ आहे om Raje❤
ओरीजनल फक्त एक खासदार
ओरिजनल एकच खासदार😂😂
कटकरे
Ekch Khasdar Aasle Tari Marathi Jindabad 👍 TATKARE Saheb Tumi Ghabru Naka Ek Kal Aasa Hota Ki BJP Only 2 Khasdar Hote
Merit shard pavar साहेबांकडे आहे..तर पक्ष आणि चिन्ह ही यावे....शिंदे सहेबांसोबत पण हेच लागू होते....
Great tai❤
तटकरे खर बोलत आहे त
अजित दादा सत्ते मध्ये आहे त
पिपाणी😂😂😂😂😂😂
भुम्रे चा बुमर झाला इंग्रजी ऐकून
तटकरे ही संधी साधू व्यक्ती आहे..
ओरिजिनल राष्ट्रवादी अजित पवार ह्याची च आहे
Good talk by Sunil Tatkare
ताई फक्त तुम्ही आणि तुम्हीच
ताई तुमी साहेबा मुळे. हे लक्षात ठेवा.
नरेंद्र मोदींचा अभिमान तटकरे बळगतोय 😂😂😂😂😂😂😂
Kon ha original
अध्यक्ष मोहदय मी एकटाच खासदार म्हणुन मीच वरजीनल😂😂😂🤣🤣🤣
ओरजीनल राष्ट्रवादीला महायुतीत फक्त चार जागा मिळाल्या त्यात फक्त एक निवडून आला.
आणि बघा हा संसदेत काय बोलून गेला 😂
Tai Is great
Supriya,is,gret
अरे ताटकरे तु जे बोलतोय ते अध्यक्षाला तरी कळलं का...🤣🤣🤣
तटकरे मराठीत बोलला ते किती जणांना समजले.
भूरटा,खोबरे तिकडे चांगभलं
सुनील तटकरे साहेब बाप ओरिजनल आणि डुप्लिकेट असतो का
Tatkare saheb jabardast .
राष्ट्रीय पक्षांचे सख्याबळ 1
सुनील तटकरे भाऊ पेटले वाटतं, मराठीतून बोलल्या बद्दल आदर वाटला
आरे लाजा वाटु द्या रे जनाची नाही थोडी फार मनाची. पक्ष स्थापन कोणी केला आणि म्हणतो ओरिजनल राष्ट्रवादी अध्यक्ष अ पवार
Very true Tai:"
प्रमाण पत्र जनतेन दिलय. आदरणीय पवार साहेब.
हिंदूस्थानका शेर मोदीजी
Only pawar saheb
तटकरे स्वतःच्या मनाला तरी विचारा आपण हे बोलतो ते योग्य वाटते का ?
बरोबर आहे मुळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही शरद पवार साहेब ची आहे ते त्यांच्या च विचार धारेने चालत आहे
आणि मुळ शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेब ची आहे
सुनील तटकरे 12 बापी.औलाद 😂😂😂😂
नीट बोला जरा
Comments vachlyaver layki kalte
अहो ताई हा खर कसा बोलणार त्याला खर बोलला तर जेल मध्ये पाठवलं जाईल
ग्रेट speech
खासदार किती आहेत भाऊ तुमचे ओरिजनल म्हणता
याला निवडून देणार्या लोकांना पण लाज वाटत असेल काय?????
जनतेने नीवडुन दीलेय , जरा नीट भाषा वापरा
ओरिजनल हा शब्द वापरायची खरचं गरज होती का? हाताने चव घालून घेणे, बुध्दी ची कीव आली
खरी राष्ट्रवादी कोणाची जनतेने दाखवून दिले आहे की लोकसभेच्या निवडणुकीत, विधानसभेला पण दाखवून देईल जनता जरा धीर धरा😂😂
Tatakare sir 👌👌
तटकरे आपण चुकून निवडुन आलाय...याच्यापुढे निवडुन येणार नाही
Pure chatugiri krtoy suryaji pisal
मंत्री होण्यासाठी आपण हे बोलणारच
ओरीजनल राष्ट्रवादीचा एकुलता एक खासदार..दादाच्या भाषेत वा रे पठया😂😂😂
मनात तर 😂हासले आसतील .राव..फक्त..)1....😂😂
एकच खासदार ओरीजनल
तुमची जर राष्ट्रवादी ओरिजनल आहे तर तुमचे खासदार एक कसा जर पवार साहेबांची राष्ट्रवादी डुबलीकेटर तर आठ खासदार कसे जनतेला सर्व माहिती आहे पोरीला राष्ट्रवादी कोणती 🚩🚩
Yala Hindi sudha jamat nahi
चटकरे
एडया रायगड विकास निधी च बघा
Kay bolnar yana RCP founder sharad pawar ahet. Sharad pawar tumachi power dakhwach.
तटकरे यांना हे बोलणं शोभत नाही आहे
tatkare jara gap jast. Udu nakos samor 8 jan ahet peltil tula 😂😂😂
Hasto haa speaker Deveste loka BJP
संसदेत हिंदी किंव्हा इंग्लिश मध्ये बोलायला हवे म्हणजे सर्वांना समजेल. महाराष्ट्रीय माणूस हिंदी बोलू शकतो, तटकरेंनी हिंदीत बोलून काय साध्य केले.
Bhumbare tar bhagat hota
Only pavar saheb ❤
तुम्ही कितीही बोंबलून सांगा..जनता ठरवेल विधानसभेत कोण ओरीजणल आहे ते..😅😅
Shatkare
जनाची नाही तर मनाची बाळगा सु त 😂😂
आत्ता कितीही छापा,नाही होणार कारवाही तटकरे आत्ता येवडी स्तुती केल्यामुळे
Fkt ncp sharad pawar sahebbbb🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
या ७० हजार कोटी रुपये चा घोटाळा करणारा याला धड दोन शब्द बोलता येत नाही.
चाटकरे 😛😛
नरेंद्र जवाहरलाल नेहरू 😂😂
Brandi marun तटकरे बोलत होता काय , original राष्ट्रवादी चा एकच खासदार 😂
Tatkare saarkhi manasa maharashtra chi laaj ghalavtat Delhi madhye
तटकरे इतका माज चांगला नाही ...😂😂1 खासदार आनी आवाज किती ते पन खोटा घोसटी साठी 😂😂
Duplicate v/s Original
Original NCP ani ekach Khasdar 😂😂
तटकरेजी आपण साहेबांची चोरून भेट घेतली होती म्हणे.
शरद पवासाहेब ओरिजनल
only शरद पवार साहेब❤
Original NCP Only 1 MP.
1नंबर खासदार तटकरे साहेब पहिलेच दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे यासाठी मागणी केली असे मराठी खासदार पाहिजे महाराष्ट्र ला हिंदी बोलून मराठी भाषेचे वाभाडे काढणारे
परप्रांतीय खासदार नको
शरद पवार
😂😂😂😂 original 🍺🍺🍺🍺
Original kon ahe hey jante ne sangitla ahe
घे केल्
Khota rajkaran ahi tatkare sabe orjnal parte pavar sahab 🎉
Tatkare 😂😂