Raksha Khadse ना मंत्रिपद म्हणजे Devendra Fadnavis ना चपराक? sanjay raut वर भडकल्या | marathi news

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 มิ.ย. 2024
  • #rakshakhadse #devendrafadnavis #maharashtrapolitics
    रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं. यानंतर ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या 'सामना'तून यावर भाष्य करण्यात आले. रक्षा खडसेंना मंत्रिपद म्हणजे फडणवीस आणि गिरीष महाजनांना चपराक असल्याचं यात म्हंटलं गेलं. ठाकरे गटाच्या या टीकेवर रक्षा खडसेंनी उत्तर दिलं.
    -------------------------------------------------------------------------------------
    marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
    #politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
    -------------------------------------------------------------------------------------
    Please Like and Subscribe for More Videos.
    Subscribe TH-cam Channel : / @sakalmediagroup
    log on to: www.esakal.com/
    Social Media Handles:
    Facebook: / sakalnews
    Twitter: / sakalmedianews
    Instagram: / sakalmedia
    Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
    Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...

ความคิดเห็น • 335

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i 15 วันที่ผ่านมา +16

    किती शांत व स्प्टमत माडलत ताई कौतुकासह आशिर्वाद🎉🎉

  • @girishvibhute3131
    @girishvibhute3131 14 วันที่ผ่านมา +9

    ❤ धन्यवाद ताई साहेब आपले अभिनंदन ताई तुम्हीं पुढे जात रहा फडणवीस साहेब आपल्या पाठीशी आहेत जय श्रीराम जय परशुराम 🙏

  • @bhagwanmore3288
    @bhagwanmore3288 18 วันที่ผ่านมา +94

    संजय राऊत हा मेंटल झालेला माणूस आहे आणि सामना पेपर कोनी वाचत नाही

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 18 วันที่ผ่านมา

      हिला नाथाभाऊ यांच्याशी काही देणेघेणे नाही. संजय राऊत आज खरे ठरले आहेत. भक्त कुत्तर्ड्यांना फटके बसायला सुरुवात झाली आहे

    • @narayandhadas2521
      @narayandhadas2521 17 วันที่ผ่านมา +1

      Tyacya aaicha dana

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 17 วันที่ผ่านมา

      @@narayandhadas2521 तुझ्या आईच्या दाण्याचं काय? की ती बीन दाण्याची

    • @rajendraghadi528
      @rajendraghadi528 16 วันที่ผ่านมา

      तुला वाचता येत नसेल कदाचित

    • @JumleshwarModi
      @JumleshwarModi 12 วันที่ผ่านมา

      अंधभक्त फार संस्कारी असतात... स्वतःच्या आई बहिणी सोबत दुसर्‍यांची ही आई बहिण काढतात... मराठी माणूस गुजराती लोकांचा "गु" खातील असं कधी वाटलं नव्हतं...
      😠

  • @latitavede
    @latitavede 19 วันที่ผ่านมา +155

    संज्या च्या थोबाडीत बसली. निर्लज्ज माणसाच्या तोंडून कधिच शुभ अस काही निघत नाही. धन्य ती आई असे संस्कार अशा मुलावर केले.त्यामुळे तो सगळ्यांना त्रास दायक आहे.

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 18 วันที่ผ่านมา

      वेड्या, तू मारल्यासारखे कर मी मील्यासारखे करेल ही राजनीती आहे , ही चपराक गोष्ट खरी आहे त्यांना चपराकच बसवली आहे फक्त नंतर सावरासावर रक्षा ताई करता आहे .

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 18 วันที่ผ่านมา

      थोबाडीत टरबूज हिजद्याच्या बसली आहे झट्या येड्या

  • @ramchandrajagtap5448
    @ramchandrajagtap5448 16 วันที่ผ่านมา +9

    हा भोंगा आहे ना याच इतकं मनावर घेऊ नये !
    रक्षा ताई आपली केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा !
    🎉🎉🎉🎉🎉

  • @dipalipatankar3949
    @dipalipatankar3949 18 วันที่ผ่านมา +110

    रक्षा ताईंनी राऊतांना चांगलीच चपराक दिली
    ही चपराक मिडीयाला सुद्धा आहे.

    • @hemantvazoorkar4215
      @hemantvazoorkar4215 18 วันที่ผ่านมา +6

      संजय राऊत ह्यासारख्या उथळ आणि टुकार माणसाला एवढं महत्व का द्यायचं? सामना तर फक्त मराठी वृत्तवाहिन्यांवरच वाचला जातो. आणि मराठी वृत्तवाहिन्यांचा दर्जा काय आहे हे आपण जाणतोच.

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 18 วันที่ผ่านมา

      शिल्लक आहे ती पण संपवणार she सेना

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 18 วันที่ผ่านมา +3

      तुझ् तू बघ ना ईकडे तिकडे कशाला डोकावतो

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 18 วันที่ผ่านมา +1

      उत्त आणलाय त्यांन

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 18 วันที่ผ่านมา

      हिला नाथाभाऊ यांच्याशी काही देणेघेणे नाही. संजय राऊत आज खरे ठरले आहेत. भक्त कुत्तर्ड्यांना फटके बसायला सुरुवात झाली आहे

  • @dashrathsawane234
    @dashrathsawane234 18 วันที่ผ่านมา +109

    अप्रतिम विचार ताईसाहेब, कार्यकर्ता प्रथम नंतर नेता. आपण एकनिष्ठ राहिलात त्याची हि पावती. मंत्रीपद मिळाले त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन.

  • @vijaysathe9510
    @vijaysathe9510 19 วันที่ผ่านมา +90

    खूप चांगले विचार

  • @surekhadhumal3885
    @surekhadhumal3885 19 วันที่ผ่านมา +86

    रक्षा ताईचे विचार छान आहे

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 18 วันที่ผ่านมา +2

      Bhangar bai aahe hi

    • @sanjayjadhav5941
      @sanjayjadhav5941 17 วันที่ผ่านมา +1

      ​@@siddhantsawant5717tu khup bhangar aahe

  • @dilipwaghmare1276
    @dilipwaghmare1276 18 วันที่ผ่านมา +41

    संयमी, भाषा धन्यवाद ताई.

  • @vinaysabnis1478
    @vinaysabnis1478 18 วันที่ผ่านมา +43

    तो राऊत कधी शाळे तून सुद्धा निवडून आलेला नाही.

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 18 วันที่ผ่านมา

      मोहन भागवत कितीवेळ निवडूण आला

    • @vinaysabnis1478
      @vinaysabnis1478 18 วันที่ผ่านมา +4

      @@ShaunakDeo-gs2pr RSS राजकारणात नाहि. भागवत राज्यसभा मागत नाही. समाजकारणात आहे. .

    • @deepakkulkarni1676
      @deepakkulkarni1676 18 วันที่ผ่านมา

      Absolutely correct 😂😂, aplya mulichya vayachya mahilana shivya denyat ek number aahet naughty Compounder 😂😂

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 18 วันที่ผ่านมา

      @@deepakkulkarni1676 बघा ही ब्रीज भूषण सिंह ची कार्यकर्ती काय बोलते 😃

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 18 วันที่ผ่านมา

      @@vinaysabnis1478 राऊत नेते नाहीत, पत्रकार आहेत 😃

  • @krishnavishwasrao9388
    @krishnavishwasrao9388 16 วันที่ผ่านมา +5

    आशिर्वाद
    बेटा समाजासाठी काम करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @user-vt4wd4tq1f
    @user-vt4wd4tq1f 13 วันที่ผ่านมา +3

    सुसंकरी लेक रक्षा ताई साहेब खडसे नवनिर्वाचित खासदार तथा केंद्रिय मंत्री महोदया मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. खूप छान सुंदर विचार.

  • @user-gd6kn4ss6t
    @user-gd6kn4ss6t 18 วันที่ผ่านมา +21

    रक्षाताई तुमचे विचार संजय राऊत या पुंगीवल्या पेक्षा खूप उच्च आहेत हे विचार समजायला पुंगीवल्याला एकदा जनतेतुन निवडून यावे लागेल 👍

  • @rajendramahajan4525
    @rajendramahajan4525 19 วันที่ผ่านมา +113

    वाचाळ व उथळपणे वागणार्या राजकीय नेत्यांनी रक्षाताई कडू न बरंच काही शिकायला पाहिजे.

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 19 วันที่ผ่านมา +70

    लग्नाच्या अगोदर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या होतात तर तुमचे मत योग्य आहे.

  • @prakashshirasath1911
    @prakashshirasath1911 18 วันที่ผ่านมา +7

    एकेकाळी मार्मिक साप्ताहिक, दैनिक सामना नजरेखालून घातल्याशिवाय दिनक्रम चालू होत नव्हता. बाळासाहेब ठाकरे निवर्तले अन ह्या प्रकाशनंना काविळ झाली. यांना सर्व हिरवे, पिवळे दिसू लागले.तसे बडबडगीते गाऊ लागले.

  • @Jayshriramki914
    @Jayshriramki914 18 วันที่ผ่านมา +17

    आपली निस्वार्थी सेवेची हि पोहच पावती

  • @ramakantyadav2180
    @ramakantyadav2180 19 วันที่ผ่านมา +58

    संजय राऊत साहेब आपण ऐका रक्षा ताई यांची मुलाखत

    • @pmg8425
      @pmg8425 18 วันที่ผ่านมา

      कोल्ह्याला द्राक्ष आंबट असतात

  • @narayanbagul3457
    @narayanbagul3457 18 วันที่ผ่านมา +10

    मला वाटतं संजय राऊताच्या डोक्यावर नक्कीच परिणाम झाला आहे.जरा त्याला मेंटलला दाखल करा

  • @girishpatharkar2398
    @girishpatharkar2398 18 วันที่ผ่านมา +32

    अप्रतिम ताई
    9 चा भोंगा असच बंद करत रहावा.

  • @dagdobadeshmukh6675
    @dagdobadeshmukh6675 18 วันที่ผ่านมา +10

    शाब्बास रक्षा ताई..तू आम्हा सर्वांची मुलगी आहेस.. तुझ्या दूर दृष्टी आणी विचारला मानाचा मुजरा.... असे विचार सर्वांचे असावेत...

  • @madhum7100
    @madhum7100 18 วันที่ผ่านมา +28

    सगळीकडे चोरांचा सुळसुळाट आहे, कोण कधी कोठे पलटी मारेल याचा नेम नाही. राजकारणाचा अभूतपूर्व चिखल करून ठेवलेला आहे.

    • @dilipkale579
      @dilipkale579 18 วันที่ผ่านมา +2

      पलटूराम

  • @laxmanjadhav1625
    @laxmanjadhav1625 18 วันที่ผ่านมา +10

    अभिनंदन.. भावी वाटचालीस शुभेच्छा..

  • @sudhirpanvalkar5334
    @sudhirpanvalkar5334 18 วันที่ผ่านมา +10

    राऊत तुम्ही मोदींची एक्सपायरी डेट 4 जून दिली होती त्याचे काय झाले 😂😂

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 19 วันที่ผ่านมา +69

    रक्षाताईंना मंत्री पद देनार म्हणून नाथा परत भाजपात गेले, तेही इज्जत जावुन सुद्धा,

    • @ChandrakantThakur-yc1tz
      @ChandrakantThakur-yc1tz 19 วันที่ผ่านมา +7

      पार दिल्लीपासून गल्ली पर्यंत हेलपाटे मारले पण पक्ष प्रवेश काय झाला नाही. अजून मुहूर्त शोधतायत.

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 18 วันที่ผ่านมา +1

      काही bjp जाणार नाही ही सगळी शाळा आहे

    • @user-wb8rd9mm9g
      @user-wb8rd9mm9g 18 วันที่ผ่านมา +9

      घरातील मान पान शान ह्याला पहिली पंसती नाथाभाऊने सुनेला जो मान दिला तो मान शरद पवारांसारखा धुर्त राजकारणी ला जमले नाही

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 18 วันที่ผ่านมา

      हिला नाथाभाऊ यांच्याशी काही देणेघेणे नाही. संजय राऊत आज खरे ठरले आहेत. भक्त कुत्तर्ड्यांना फटके बसायला सुरुवात झाली आहे

    • @SuchitaPradhan-og1pd
      @SuchitaPradhan-og1pd 17 วันที่ผ่านมา

      7uuyuuuuyuyuy​@@ChandrakantThakur-yc1tz

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 18 วันที่ผ่านมา +14

    😂 संजू बाबाने उगीच चिखलात दगड मारला राव.. आता उडला ना अंगावर.. चिखल म्हंतो मी.!😅 चांगलीच बसली संजू बाबाला.!👋

  • @vitthaldesai8222
    @vitthaldesai8222 18 วันที่ผ่านมา +4

    रक्षा ताई खूप खूप अभिनंदन न शुभेच्छा 🎉

  • @umeshlokhande6004
    @umeshlokhande6004 18 วันที่ผ่านมา +28

    राऊत पूर्णपणे उध्दव ठाकरे ला बुडवून शांत बसेल

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 18 วันที่ผ่านมา +2

      टरबूज महाराष्ट्रातून भाज पार्टीचा बाजार उठवणार

    • @dilippatil5705
      @dilippatil5705 18 วันที่ผ่านมา +2

      Umesh tu mansanche Shen khatos,mhanun tu ase mhanatos

    • @makajiraoshabtaksalmakajir2835
      @makajiraoshabtaksalmakajir2835 17 วันที่ผ่านมา

      राईट जयश्रीराम

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 17 วันที่ผ่านมา +1

      राऊत खरे बोलतो❤

  • @demya3464
    @demya3464 19 วันที่ผ่านมา +77

    संज्या बावळट मिळाली ना थोबाडीत 😂

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 19 วันที่ผ่านมา

      andh bhakta gaP RE

    • @dona281
      @dona281 18 วันที่ผ่านมา

      Quota khau chaprasi waha

    • @user-uh4kj2jj2p
      @user-uh4kj2jj2p 10 วันที่ผ่านมา

      ​@@vijaykamble8690तु गप्प आरक्षण छाप

  • @viksmali25
    @viksmali25 18 วันที่ผ่านมา +5

    संजय साहेबांना याच्याशिवाय दुसरं काहीही जमत नाही फक्त लहान मुलांसारखा बोलायचं आणि पब्लिसिटी करायची

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 18 วันที่ผ่านมา

      संजय साहेब हा हा हा
      हा तर

  • @arvindmondkarsindhudurga
    @arvindmondkarsindhudurga 18 วันที่ผ่านมา +20

    अहो काही असो,, ती एक स्त्री असून आज या पदा पर्यत पोचली,,, राऊत काय पण बडबडत असतात,, आज त्यांमुळेचं सेनेची हलत पहा,,

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 18 วันที่ผ่านมา

      अनुराग ठाकूर ला विचार 😂

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 18 วันที่ผ่านมา

      हिला नाथाभाऊ यांच्याशी काही देणेघेणे नाही. संजय राऊत आज खरे ठरले आहेत. भक्त कुत्तर्ड्यांना फटके बसायला सुरुवात झाली आहे

    • @dilipkale579
      @dilipkale579 18 วันที่ผ่านมา

      पलटूराम

  • @shrikrushnahumane5686
    @shrikrushnahumane5686 18 วันที่ผ่านมา +7

    त्या राउताने स्वत च्या पक्षासाठी काम केल तर आज पक्ष मोठा झाला असता सगल ा वे ळ इतरानवर बोलण्यात घालवतो

  • @nitindeshmukh5822
    @nitindeshmukh5822 18 วันที่ผ่านมา +31

    Sanju nko अस बोलत जाऊ......लोक लई शिव्या देतात

  • @sivagopinath4459
    @sivagopinath4459 18 วันที่ผ่านมา +3

    Great words

  • @Thecapgirl9881
    @Thecapgirl9881 18 วันที่ผ่านมา +4

    अभिनंदन रकशा तायी असे प्रामाणिक फार थोडे 4:27

  • @sachinkale5733
    @sachinkale5733 18 วันที่ผ่านมา +17

    नाथाभाऊ सध्या कोणत्या पक्षात आहे..राष्ट्रवादी सोडली व भाजपमधे प्रवेश पण झालेला नाही.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 18 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद रक्षाताई. फडणवीसजींना शिव्या देणारे त्यांनी ऐकावे.
      मुलीला विधानसभेत वर्णी लावण्यासाठी अजून नाथाभाऊंनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला नसेल. दोन्हीही डगरीवर पाय ठेवत आहेत.

  • @nandkumargheware5503
    @nandkumargheware5503 19 วันที่ผ่านมา +5

    ताईंना शुभेच्छा 🌹🌹🙏🏼.

  • @govindpatil4230
    @govindpatil4230 11 วันที่ผ่านมา

    अतीशय सुंदर व अप्रतिम पुर्ण अभ्यासु नेतृत्व .. भारतीय नारी शक्ती ..प्रनाम तुमच्या विचारांना व शुभेच्छा तुमच्या विकास कामांना..🙏
    पन एक लहान भाऊ कींव्हा BJP चा मतदार म्हनुन सांगतो मुडे भगीनींचे वर विश्वास ठेऊ नका ? 🙏
    तुमच्या आयुष्यातील एकहि क्षन विना पदभाराचा असनार नाही .. ताई..🙏

  • @user-tx3db1df5i
    @user-tx3db1df5i 18 วันที่ผ่านมา +1

    सुन सत्तेत मुलगी विरोधी पक्षात वा नाथा भाऊ मानल राजकिय नेत्यांना सलाम

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 16 วันที่ผ่านมา

    🙏🏿🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳आपले अभिनंदन ---

  • @dattatrayagopale1636
    @dattatrayagopale1636 19 วันที่ผ่านมา +10

    Good.tai

  • @user-nq3ke4pz7n
    @user-nq3ke4pz7n 18 วันที่ผ่านมา +3

    🚩🚩🚩रक्षाताई टेन्शन घ्यायचं नाही संज्या आणि उद्धव पागल झाले आहेत त्यांचा आता हिंदूंशी संबंध ताणला गेला ते आता सोनिया शरद भक्त झाले आहेत. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 19 วันที่ผ่านมา +11

    Ek No answer to Sanjay Raut....ajun kay uttar pahije ...

  • @guruparivar
    @guruparivar 18 วันที่ผ่านมา +1

    अभिनंदन ताई 🎉

  • @Bharatmataj356
    @Bharatmataj356 18 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्रात वंशपरंपरा चालत आहे की जो कोणी आमदार खासदार आसेल तर त्याचा मुलगा किंवा मलगी किंवा सून हे आमदार खासदार होतात दुसऱ्या कोणाला संदी देताच नाहीत हे लोक फक्त स्वार्थ साधण्यासाठी प्रयांत करतात बाकी काही नाही8

  • @kiranthodsare7988
    @kiranthodsare7988 18 วันที่ผ่านมา +4

    नाथाभाऊंच वयक्तिक कारण तरी एकदा सांगून टाका रक्षा ताई ..

  • @SulochanaAmrutkar
    @SulochanaAmrutkar 13 วันที่ผ่านมา

    रक्षा ताई 🌷🙏 अतिशय विचार उत्तमच खूपच ताई 🌷🙏 तझे विचार तुला पुढे 🎉 घेउन गेले 🎉 🚩🌹💐💐🪷🪷🪷🪷 आज सर्व नेत्याचे तु मन संपादित केल तुला व तझ्या विचार ना सलाम 🎉 🚩🌹💐💐 तझा संगर्ष तुझ्या कडुच कळला 🎉अतिशय उत्तम प्रकारे सामोरी गेली येश संपादन केले वाखाण्या जोगे आहे 🪔🪷🪔🚩🌷 खुप खुप शुभेच्छा 🌷🪔🪷🎉⛳🪔🚩 तुझ्या मुलान साठी तुझे आरोग्य आणि स्वस्थता 🎉🚩🚩 लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🎉⛳ 🍁🌹 नाथा भाऊंना सुध्दा अंत्तर देउ नकोस

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 19 วันที่ผ่านมา +18

    बर ताई,10 वर्ष काय काम केले ते स्पष्ट करा.❤

    • @nikhilkolhe6552
      @nikhilkolhe6552 19 วันที่ผ่านมา +8

      Jarange chya tu nko tond chalu he khandesh ahe obc ch tuza jalna beed nhi zatu

    • @motivatedaffairs7851
      @motivatedaffairs7851 19 วันที่ผ่านมา

      @@nikhilkolhe6552 lavdya leva patil maratha ahe obc madhe fakt arkshan sathi ahe yedy zawya

    • @ashishbiradar5392
      @ashishbiradar5392 18 วันที่ผ่านมา

      ​@@nikhilkolhe6552 abe zhatu , khandesh Kai n Marathwada Kai sagle maratha kunbich aahet ... 😅 Raksha khadse ne kame Keli aahet hey nakki... Beed mp peksha tr nakkich...

    • @maheshshende8507
      @maheshshende8507 17 วันที่ผ่านมา

      Sanjayani Kay Kam kele😅😅😅😅

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 17 วันที่ผ่านมา

      ​@@nikhilkolhe6552
      तु कोण रे मला सांगणारा झाट्या,मी नीट
      भाषा वापरली,आणि मी पण खान्देशचा
      आहे,काय घंटा काम केले?
      विचार ना लोकांना?

  • @user-yp7wv2rb3g
    @user-yp7wv2rb3g 18 วันที่ผ่านมา +1

    छानच सांगितल

  • @user-bf3ic6pd1f
    @user-bf3ic6pd1f 19 วันที่ผ่านมา +16

    स्वतःचं करियर बाजूला ठेवा, आणि लोकांची काम करा , भावनिक राजकारण करू नका,दहावर्षात काय केलं ते जनतेला माहीत आहे.कामावर निवडून तुम्ही नाही आला.गिरीश अनि मंगेश भाऊ च्या जीवावर आला.

    • @cutepetsanimals571
      @cutepetsanimals571 18 วันที่ผ่านมา +3

      मंगेशचा काय संबंध? 🤣🤣🤣

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 13 วันที่ผ่านมา

      Barobar! Sanjay kadhi kadhi kharech bolto ! Pan Mangesh kon ?
      Ase zale tari Rakshatai sanyamaane bolalya! Pan rajkarni gharatil bhaandane ane khotich daakhawtaat! Pawar,Munde ,Khadse eksaarkhech aahet! Satta aaplya kutumbattach rahawi mhanun hi khoti bhaandane! Gharane- shahi!

  • @vishwajitthakur2250
    @vishwajitthakur2250 4 วันที่ผ่านมา

    खूप छान विचार ताईला कुठलीही अपेक्षा नव्हती.

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 19 วันที่ผ่านมา +16

    सगळे बेईमान अहात😢आता नाथाभाऊ कडे बोलण्यासारखे.आहेच काय? फडणवीस काय आणि नाथाभाऊ काय दोघांनी एकमेकांचे किती कपडे फाडले?😂 ते जनतेने बघितले आहे. आणि तरीही दोघे गळ्यात हात घालून फिरत आहेत? अजून शोकांतिका ती काय?

  • @shivajigharal9297
    @shivajigharal9297 17 วันที่ผ่านมา

    सुंदर विचार मांडले ताई अप्रतिम

  • @aparnaparanjape9445
    @aparnaparanjape9445 17 วันที่ผ่านมา

    Khup chaan... khup Shubhechha tai

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 18 วันที่ผ่านมา +3

    पत्रकारांना दुसरे काहीच काम नाही म्हणून च असे मूर्खासारखे प्रश्न त्या संजय राऊत उद्धव ठाकरे शरद पवार यांना विचारा की कोणाला काय दिले काय झाले

  • @RohanGaikwad-qe2gb
    @RohanGaikwad-qe2gb 18 วันที่ผ่านมา +1

    Good Tai

  • @sureshkundalkar1586
    @sureshkundalkar1586 18 วันที่ผ่านมา +2

    ताईंना शुभेच्छा.

  • @mayureshponkshe9325
    @mayureshponkshe9325 18 วันที่ผ่านมา +2

    एकच विशिष्ट आडनाव टोचतंय .दोनदा वाचले (ऊगाच ) हेलिकॉप्टर बिघाडातून नाहीका.

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 13 วันที่ผ่านมา

      He maatr khare aahe! Brahman nakoy sagalyanna Phadanvis aalyapasunach tyanna Brahman mhanun target kele jaatey!

  • @vpc510
    @vpc510 18 วันที่ผ่านมา +27

    संज्याच्या कानफटात मारलीय एका महिलेने 😅

  • @makajiraoshabtaksalmakajir2835
    @makajiraoshabtaksalmakajir2835 17 วันที่ผ่านมา

    आभिनंदन ताई जयश्रीराम

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 13 วันที่ผ่านมา

    रक्षा ताईंचे खूप खूप आभार केंद्रात मंत्रिपद मिळाल्याबद्दल तसेच मोदी साहेबांचा बी आभार आभार आभार देवेंद्र फडवणीस चे बी आभार आभार आभार जय श्रीराम जय श्रीराम

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 18 วันที่ผ่านมา +2

    राऊत साहेब 100%✅👍🏻🙏🏻🌹बोलले.

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 19 วันที่ผ่านมา +11

    Rakahatai tya Bewadyachya naadi lagu naka …..

  • @vilasmane1406
    @vilasmane1406 18 วันที่ผ่านมา +1

    रक्षा ताई अगदी खरे बोललात..

  • @arunoparnav3659
    @arunoparnav3659 16 วันที่ผ่านมา +1

    हे शंभर टक्के खरं आहे,खुप त्रास दिला, फडणवीस व महाजन यांनी, खडसे ताई, ओठातुन बोलत आहे, पोटातून नाही

  • @RohanGaikwad-qe2gb
    @RohanGaikwad-qe2gb 18 วันที่ผ่านมา +1

    Great Tai

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 18 วันที่ผ่านมา +6

    नाथा चे दोन तबल्यावर हात एक फुटला तर दुसरा आवाज करतोच.

  • @user-qx8dp6yc5e
    @user-qx8dp6yc5e 18 วันที่ผ่านมา +2

    Wah Tai, tumhi pharach chhan utter dile mhanun tumche khup khup abhinandan..Faltu chi badbad karnaryanna changli chaprak basli ahe.. Devendra Fadnavis la koni kiti hi shivya dilya tari amhala mahiti ahe ki te Dev manus ahe ani Maharashtra che ek hushar ani mahan nete ahe

  • @harighadage8057
    @harighadage8057 17 วันที่ผ่านมา

    Barobar aahe tumche

  • @shamtare8271
    @shamtare8271 18 วันที่ผ่านมา

    ताईंचे मनापासून अभिनंदन व प्रगतीसाठी शुभेच्छां...🎉

  • @bhrn503
    @bhrn503 16 วันที่ผ่านมา

    Wah wah Rakshatai❤

  • @apurvmate5744
    @apurvmate5744 18 วันที่ผ่านมา

    CONGRATULATION REKASHA TAI,GOOD LUCK FOR FEATUER,

  • @sulochanadoke2932
    @sulochanadoke2932 12 วันที่ผ่านมา

    ताई चांगल काम करत रहा..👍

  • @bharatdhakne4082
    @bharatdhakne4082 14 วันที่ผ่านมา

    ताई आपले खूप खूप अभिनंदन

  • @rameshgaikawad1269
    @rameshgaikawad1269 18 วันที่ผ่านมา +4

    आपल्या पक्षाच्या खासदारांचे भाषण सुरु असताना त्यावर ज्या वेळी हासत होती त्यावेळी च तुझे विचार देशातील जनतेला समजलेत

  • @chandrakantmore8548
    @chandrakantmore8548 18 วันที่ผ่านมา +1

    Congratulations 🎉🎉

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 19 วันที่ผ่านมา +15

    देवेंद्र आता 5 वर्ष तरी CM होत नाही.❤

    • @krushnakumarsarogade317
      @krushnakumarsarogade317 19 วันที่ผ่านมา +1

      ५ वर्ष देवेंद्र नी उपटत बसायला हरकत नाही😅😅😅

    • @halatachitra
      @halatachitra 19 วันที่ผ่านมา +3

      आरक्षण नाही मिळाले तरी चालेल, हे महत्त्वाचं

  • @prakashkolvankar4671
    @prakashkolvankar4671 18 วันที่ผ่านมา +1

    खरमरीत उत्तराची अपेक्षा होती

  • @rajendradesai513
    @rajendradesai513 18 วันที่ผ่านมา

    श्रीमती रक्षाता‌ई या भाजपच्या मुशीतून घडलेल्या..कार्यकर्त्या आहेत म्हणूनच त्यांची समंजस वृत्ती..विचार.. खुप छान.. त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..🎉🌹💐

  • @yogeshd6470
    @yogeshd6470 18 วันที่ผ่านมา +2

    हसायला आणि टाईमपास करायला मंत्री केले का यांना.

  • @SunilThakur-yn7xz
    @SunilThakur-yn7xz 18 วันที่ผ่านมา +4

    हिरवा सामना .

  • @ravindrafirake2976
    @ravindrafirake2976 13 วันที่ผ่านมา

    लय भारी ताई

  • @pandurangkhanderaoladegaon5546
    @pandurangkhanderaoladegaon5546 11 วันที่ผ่านมา

    Very very nice 👌👌✌✌

  • @seular-द्वेष्टा
    @seular-द्वेष्टा 17 วันที่ผ่านมา

    Abhinandan Raksha tai 💐
    Amhala tumhi CABINET madhe pahayla avdel. All the best 💐

  • @harshaldarole9655
    @harshaldarole9655 19 วันที่ผ่านมา +13

    एकनिष्ठ असणे हा तुमच्यातला चांगला गुण आज दिसला. पण हेही लक्षात घ्या की तुमच्या पक्षाला लोकसभेत जबर फटका बसलाय. त्यासाठी डॅमेज कंट्रोल म्हणुन हे मंत्रिपद दिले गेले आहे. जर चुकून 400 पार झाले असते, तर तुमचे कुणी नावही घेतले नसते.

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 18 วันที่ผ่านมา +3

    सामना हा गुंडागर्दी करून काहीही लिहीतात 🚩🚩🚩🚩🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @user-qx8dp6yc5e
    @user-qx8dp6yc5e 18 วันที่ผ่านมา +22

    Only BJP Modiji Yogiji Fadnavis 👍👍

    • @dilipkale579
      @dilipkale579 18 วันที่ผ่านมา

      पलटुराम

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 17 วันที่ผ่านมา

      😂 tarbujendra Adhunik Annaji Pant

  • @akshaygadhave9324
    @akshaygadhave9324 18 วันที่ผ่านมา +2

    Naughty sanjya🤣

  • @arunsutar6428
    @arunsutar6428 17 วันที่ผ่านมา

    Congratulations madam best of luck 💐💐💐💐

  • @vinayakparkar974
    @vinayakparkar974 18 วันที่ผ่านมา +1

    🙏शाब्बास

  • @jaywant2749
    @jaywant2749 10 วันที่ผ่านมา

    मी सामना कधीच वाचत नाही .(एक जुना शिवसैनिक) प्रभादेवी

  • @SujataDeshmukh-xq9sf
    @SujataDeshmukh-xq9sf 17 วันที่ผ่านมา

    True leader ❤❤❤
    God bless 🙏 you my daughter

  • @jibhaushirsath4137
    @jibhaushirsath4137 17 วันที่ผ่านมา

    रक्षा ताईंना शुभेच्छा .

  • @user-xc5fx9pw5v
    @user-xc5fx9pw5v 18 วันที่ผ่านมา +2

    Ravatachy कानफटात .

  • @user-oq4im2xf5s
    @user-oq4im2xf5s 17 วันที่ผ่านมา

    ताई खूप chan👍

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 13 วันที่ผ่านมา +1

    Congratulations Tai, Rautyachya nadyala n laglele bare. Sarbarlay to.

  • @sushant1776
    @sushant1776 18 วันที่ผ่านมา +2

    बरोबर बोलले राऊत 😂😂😂

  • @aruningle1901
    @aruningle1901 18 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने मा.विद्याताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालातील शिफारशी लागू कराव्यात

  • @user-pl1xn6qo5u
    @user-pl1xn6qo5u 16 วันที่ผ่านมา

    Jay shree Ram Jai jawan jai kishan