असं गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्ताने सुद्धा करण्याचा प्रयत्न करते आहे खूप भक्तीभावाने करत आहेत नक्कीच ताई तुमच्यासारखी कानवली होतील असं मला वाटतंय आणि महाराजांनाही ते आवडतील असेही वाटतय बघूया कशी होतात माझे कानवले
खुपच सुंदर!!!!! अशाप्रकारे मी करंज्या करते. तुमचे सर्वच व्हिडिओ अतिशय सुंदर असतात. समजावून सांगण्याची पद्धत ही छान आहे. कोणालाही व्हिडिओ न आवडण्याचे कारणच नाही. सुंदर!! सुंदर!!! आणि सुंदर!!!!!
ओल्या नारळ चांगला खरपूस भाजून घ्यायचा मग त्यामध्ये गूळ घालायचं आणि सारण चांगलं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं असं सारंण वापरलं तर करंजी मऊ पडत नाही पण जर ओलसर सारण वापरलं तर करंज्या मऊ होऊ शकतात
5:29 mi khup try kela pan mixer la lavla ki parat powder padtey pitha chya golya chi 1st try madhe 2 vati rawa ghetla hota.. te kay jhala nahi.. waste gela pith 2nd try madhe 1-1 rawa ani maida ghetla.. te hi kay firla nahi.. parat powder jhali tyachi Tumcha kasa asa gola jhala? Mi exactly same steps follow kele
हो ही पध्दत मला माहीत आहे आणि मी नेहमी असेच कानोले करते तुम्ही चांद्रसेनीय कायस्थ प्रभू आहात का कारण तुमचे बोलणे अगदी माझ्या सारखेच आहे मी तुमच्या रेसिपी पाहते मी सीकेपी आहे
Hi Tumcha explanation khoop chhan asta.... Ayurvedic shadras yukt satvik thaali ... weekly plan recipes series tumi daakhwaal ka pl... Mnje Monday la ji thali khau tr... Tuesday la tyala compensate karnyasathi konte padaarth khaawet... mg punha Wednesday... n so on weekly plan .... Mnje maharashtrian ch thali recipes only first....
हो ही पद्धत माहिती आहे, मी याच पद्धतीने करंजी किंवा कानोले बनवते 😊
खूप छान 😊आवडले कान्होले
खूप छान! गजानन महाराजांसाठी पारंपरिक नैवेद्य.🙏🙏
गण गण गणात बोते
@@PriyasKitchen_ गण गणात बोते 🙏🙏
असं गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्ताने सुद्धा करण्याचा प्रयत्न करते आहे खूप भक्तीभावाने करत आहेत नक्कीच ताई तुमच्यासारखी कानवली होतील असं मला वाटतंय आणि महाराजांनाही ते आवडतील असेही वाटतय बघूया कशी होतात माझे कानवले
गण गण गणात बोते🙏🙏
फारच सुंदर झालेत कानोले, नक्की करुन बघणार. 👌🏻👌🏻👌🏻👍🏻🌹
इतके छान पारंपारिक रेसिपी दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
गण गण गणात बोते गुरु माऊली की जय हो खूप छान कआनवलए आणि पिठलं भाकरी महाराजांना खूप आवडते
कानवले
गण गण गणात बोते
Lllll@@PriyasKitchen_
Kanavle farch chan... Thanks for sharing.
श्री गजानन जय गजानन
वा अभिनंदन ताई. 🙏
खूप खूप छान 😊😊 गण गण गणात बोते!
गजानन महाराजांच्या नैवेद्यासाठी मी नक्की करून बघेन
Shree gajanan Maharaj ki Jai 🙏 khupach chaan tai kanolya banavlya
गण गण गणात बोते
Great explanation.. thank you ❤
खुपच सुंदर!!!!!
अशाप्रकारे मी करंज्या करते.
तुमचे सर्वच व्हिडिओ अतिशय सुंदर असतात. समजावून
सांगण्याची पद्धत ही छान आहे.
कोणालाही व्हिडिओ न आवडण्याचे कारणच नाही.
सुंदर!! सुंदर!!! आणि सुंदर!!!!!
खूप खूप सुंदर रेसिपी खूप सोप्या रीतीने दाखवली आहे,नक्की करून बघणार
खूपच सुंदर रेसिपी खूप सोप्या पद्धतीने दाखवली मी करून बघणार आहे
Khup chan ❤
खूपच छान कानोले झाले आहेत मस्तच रेसिपी धन्यवाद प्रियाताई❤
खूपच छान रेसिपी ❤❤
अती सुंदर आणी सोप्या पध्दतीने कानवले दाखवले आहेत
Soppi...? Oufffg😓
Gan gan ganat bote.🙏🙏 khupch must kanohale zale.
खुपचं छान रेसिपी जय श्री गजानन
खूप छान कानोले
खुप सुरेखच झाले कानोले , ताई 🙏गण गण गणात बोते 🙏😍👌👌
Chan recipe dakhavali Tai dhanyawad 🎉
Khup chan soppya padhatine tumhi sangta.
Khup sunder.
Mast jhalet
अप्रतिम प्रिया ताई खूप सोप्या पद्धतीने रेसिपी बनवली, सुंदर कानोले बनवले !!🎉🎉
खुप छान झाले आहेत
Super super
Khup Mast
खूप छान आहे तुमची पध्दत ताई
खूपच छान
गण गण गणात बोते
Thanks Priya 😊
Superb
रव्याचे असल्यामुळे आवडले, छान रेसिपी
Very nice
खूप छान
Khup sunder paddhatini kanole karun dakhavle ,tya baddal dhanyawad
1 no zale aahet
Khup mast ❤
खूप छान ताई कानवले दिसतात
Khupch sunder 🎉😂❤
खूपच छान 👌
मस्तच
खूपच छान प्रिया ताई❤you
फारच सुंदर👌👌👌👌ताई तुम्ही नेहमीच सुंदर आणि सुबक काम करता. मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात.खूप धन्यवाद. नेहमी अशाच रेसिपी दाखवत रहा ही विनंती.🙏🙏🌹🌹
So Yummy
Mastch
गण गण गणात बोते
Waa mast
Nice 🙂
Gan gan ganat bote 🙏🙏🙏🙏
छान
Priyatai khup sundar kanole banawle aahet tumhi padarthache sadarikaran khup chan karta pan tumhi samor disayla pahijet ase watate . Nagpur vartun Sangeeta
🙏🙏
🤗👌👌👌👌👍
Khup chan .Priya lasun ghalun udid papad dakhav
आम्ही पुडाची करंजी थोडी अशीच बनवतो 👌🏻😋😋
Very nice🎉😂😢 pune
🤤
🙏jay gajanan tai tumi kuthe rahta gajanan Maharaj sathi tumi kanawle recipe send keli
Tumchi pratyek recipe me karun pahate khup khup mastach hotata mala unhali recipe sanga hyavarshi maza phaltanla bunglow ready aahe 2 terrace aahet tyamule valavanyache padarth karun pahanar aahe Tai Dhanyavad 🙏🙏
पोह्याचे पापड👇
th-cam.com/video/mrX3YAs6tm8/w-d-xo.htmlsi=_0Xvs9kyChqAh_CO
तांदुळाचे पापड👇
th-cam.com/video/JVbs9wirMDw/w-d-xo.htmlsi=sES5H7CoJjPQgbYu
तांदुळाची कुरडई👇
th-cam.com/video/W__GMcaLG2I/w-d-xo.htmlsi=LVUqE8LD0WF_BKXA
उडदाचे पापड👇
th-cam.com/video/OO7SRZRaocU/w-d-xo.htmlsi=UkIt-yeTu28GO9tK
Paramparik recipe dakhavlelya baddal Thanku Priya TAi❤❤
खूप छान सागणयाची पद्धत छान आहे
First comment
Khupach chan khuskhushit zalet kanole, olya naralache saran ghatle tar chalel ka?
ओल्या नारळ चांगला खरपूस भाजून घ्यायचा मग त्यामध्ये गूळ घालायचं आणि सारण चांगलं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं असं सारंण वापरलं तर करंजी मऊ पडत नाही पण जर ओलसर सारण वापरलं तर करंज्या मऊ होऊ शकतात
खुपच सुन्दर मी करुन बघेल पण मला लाटाच येत नाही लाटता
5:29 mi khup try kela pan mixer la lavla ki parat powder padtey pitha chya golya chi
1st try madhe 2 vati rawa ghetla hota.. te kay jhala nahi.. waste gela pith
2nd try madhe 1-1 rawa ani maida ghetla.. te hi kay firla nahi.. parat powder jhali tyachi
Tumcha kasa asa gola jhala? Mi exactly same steps follow kele
तुम्ही खूपच घट्ट मळलं असेल अशावेळी मिक्सरमध्ये पीठ फिरवताना एखाद चमचा तूप किंवा पाणी घालावं म्हणजे छान गोळा तयार होईल
Tai tumhi vidrbhachya ahat ka
Its lovely and looks yummy. You made it look soooo easy. BUT it won't be for sure. I want to knoe where i can by ready cooked.😂❤😂
हो ही पध्दत मला माहीत आहे आणि मी नेहमी असेच कानोले करते तुम्ही चांद्रसेनीय कायस्थ प्रभू आहात का कारण तुमचे बोलणे अगदी माझ्या सारखेच आहे मी तुमच्या रेसिपी पाहते मी सीकेपी आहे
Hi
Tumcha explanation khoop chhan asta....
Ayurvedic shadras yukt satvik thaali ... weekly plan recipes series tumi daakhwaal ka pl...
Mnje Monday la ji thali khau tr... Tuesday la tyala compensate karnyasathi konte padaarth khaawet... mg punha Wednesday... n so on weekly plan ....
Mnje maharashtrian ch thali recipes only first....
ताई तुम्ही अन्नपूर्णा आहात.....
th-cam.com/video/QmRKvR0w_yI/w-d-xo.htmlsi=lM56AODNvNNiA-FR
युट्युब वर पहिल्यांदाच !!
"लाल भोपळ्याचे पौष्टिक पापड ! "
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
बेसन मध्ये लावल तर चालेल का
Naahi कॉर्नफ्लोर नसेल तर तांदळाचे पीठ वापरा
Maharajana nakki awdtil
गण गण गणात बोते🙏
ह
तळण्यासाठी तेल न. वापरता तूप वापरावे
शेगाव कचोरी दाखवा
खूप छान
खूप छान.
Khup chan
खुप छान