Pune Ring Road च्या भुसंपादनाला सुरवात झाली आहे, Pune परिसरातील गावानां फायदा किती? | BolBhidu |Pune

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • #BolBhidu #RingRodPune #msrdc
    साधारण २००७ मध्ये पुणे जिल्ह्याच्या प्रादेशिक विकास आराखड्यात, रिंगरोड प्रस्तावित करण्यात आला होता. पण, आज जवळपास १६ वर्ष होत आली पण रिंग रोड काही झाला नाही. आत्ता तो मार्गी लागताना दिसतोय. काही प्रमाणातील भुसंपादनाचं काम पुर्ण झालं आहे. तर, काही ठिकाणचं काम सुरू आहे.
    भूसंपादनाचं काम सप्टेंबर २०२३ पर्यंत संपेल आणि डिसेंबर २०२३ मध्ये रिंग रोडचं बांधकाम सुरू होईल. जे डिसेंबर २०२६ मध्ये संपेल असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून पुण्याचा रिंग रोड कोठून कसा जाणार आहे, तो कधीपर्यन्त पुर्ण केला जाईल, तसेच कोणत्या गावांना या रिंगरोडचा फायदा होईल हे पाहणार आहोत.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 399

  • @surajdhawale96k
    @surajdhawale96k ปีที่แล้ว +323

    मुंबई आणि पुणे सोडून महाराष्ट्रात दुसरे जिल्हे आहेत का नाही. आमचा विकास कधी होणार आम्ही काय महाराष्ट्र बाहेर राहतो का......?

    • @dilipsangle7384
      @dilipsangle7384 ปีที่แล้ว +9

      Ho 😢😢

    • @themadman123
      @themadman123 ปีที่แล้ว +48

      महसूल पण मुंबई आणि पुण्यामधूनच generate होतो 😂😅

    • @onlymahakal4345
      @onlymahakal4345 ปีที่แล้ว +24

      ​@@themadman123chukiche boltoy bhai tu he mhanhe ase zale ki kutryala watate tyachyach shepti varti gadi chalte...

    • @themadman123
      @themadman123 ปีที่แล้ว +56

      @@onlymahakal4345 भावा.....हे असेच आहे.....पुण्याची इकॉनॉमी 70 billion dollars ची आहे आणि infrastructure परभणीच्या लेवेलचं आहे.... याऊलट नागपूरची GDP फक्त 19 billion dollars आहे आणि infrastructure Delhi पेक्षा भारी आहे....

    • @rahulmaindarge2097
      @rahulmaindarge2097 ปีที่แล้ว

      महाराष्ट्रातील हे दोन शहरे बकाल पणे वाढत जात आहेत आणि प्रशासनाला त्यासाठी लागणाऱ्या सुविधा द्याव्याच लागत आहेत
      मात्र इतर शहरे मात्र ओस पडत आहेत
      रोजगारासाठी लोकांचा ओढा फक्त या दोन शहराकडे जास्त आहे
      पण हे पुढे चालून घातक आहे
      तेथील एकूण नैसर्गिक साधनाचा ऱ्हास होत आहे
      त्यासाठी इतर शहरा कडे लक्ष देऊन समान विकास होण्याकडे शासनाने लक्ष ध्यावे

  • @sharadpatil673
    @sharadpatil673 ปีที่แล้ว +72

    विशेष म्हणजे मी 24 वर्षाचा असल्यापासून हा रिंग रोड होत आहे असा ऐकत आलेलो आहे आता मी 34 वर्षाचा आहे आणि माझा मुलगा सेकंड स्टॅंडर्ड मध्ये आहे तरी हा रोड होतच आहे

    • @simranrajsingh879
      @simranrajsingh879 ปีที่แล้ว +16

      नातु होईल तेव्हा होईल रोड🤣😂

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +1

      🤣🤣🤣

    • @Itachi1119
      @Itachi1119 10 หลายเดือนก่อน +8

      गडकरी पैसे खाऊ आहे आता ring road बनवून toll नाके चालू करतील. ह्या मध्ये जनतेला लुबडल जाणार

    • @सत्यमेवजयते-ण1फ
      @सत्यमेवजयते-ण1फ 7 หลายเดือนก่อน +1

      आपलं हे असंच असतं.

    • @vishal-vk5yd
      @vishal-vk5yd 7 หลายเดือนก่อน

      उगीच कुठेही आधीच कमी असलेली अक्कल​ पाजलू नको... आमच्याशहरात 13 वर्षांपासून खरडलेला पुल 2 वर्षातझालंय@@Itachi1119

  • @surajkale5683
    @surajkale5683 ปีที่แล้ว +127

    एखादा छोटासा नकाशा टाकला असता रिंग रोड चा तर आणखी समजण्यास मदत झाली असती.....by the way gajanan nice विश्लेषण #navinmanus

    • @tanmaytarade5357
      @tanmaytarade5357 ปีที่แล้ว +4

      Ha tech नकाशा ne समजण्यास मदत आली

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 ปีที่แล้ว +3

      नकाशाचा नुसता थंब-नेल टाकलाय;

    • @prasadmankar7650
      @prasadmankar7650 ปีที่แล้ว

      @@kavishwarmokal124 te baghunch chutiya zalo apan XD

  • @prasadcnavale
    @prasadcnavale ปีที่แล้ว +14

    आता पुण्यात आम्हाला अजून फॉर्च्यूनर, थार आणि भरपूर दळभद्रे युवा मंच बघायला मिळणार आहेत.

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 ปีที่แล้ว +225

    गावांना काही फायदा होत नसतो , आलेले पाहुणे माजतात आणि ज्यांच्या जमिनी जातात ते पाहुण्यासारखे हतबल होतात .

    • @imakshayg
      @imakshayg ปีที่แล้ว +12

      गवच गावपण जानार

    • @ramnathfunde7587
      @ramnathfunde7587 ปีที่แล้ว +2

      सुधरा....

    • @Happy-indian
      @Happy-indian ปีที่แล้ว +22

      Ho na. Baher che Yeun aapla pune motha kartat Ani tumcha sarkhe majtat Ani matit jatat.
      Bandu ha desh saglyancha ahe. Dusryana naav thevnya peksha tumhi maaj Kami Kara Ani shika Ani layak bana. Dusryana naav thevnya peksha aaplyla konhi naav thevnar nahi te paha.
      Jamin janarya lokana 4 pat mobadla milnar ahe. Tya paishacha maaj karnya peksha tyache assets ghya mahnje jamin ghya. Jamlach tar sheti kara. Pune sahar motha karnyat hyach bahercha lokancha haat ahe. Tya mule bolnyacha aadhi vichar Kara nahitar bollya baddat vichar karnyachi vel yeil.
      Aapli patali aaplya vachetun samajte he nehmi lakshat theva. Aadhich traffic la kantalun Baryach sha companies pune sodun gelya ahet. Ajhun ushir zhalyala nahi. Aapan aata sudharlo tar aapla bhavishya ajhun hi ujval ahe.🙏

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 ปีที่แล้ว +1

      @@ramnathfunde7587 तु सुधर

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 ปีที่แล้ว +9

      @@Happy-indian अरे दलिंदरा गोष्ट फक्त पुण्याची नाहीए , कुठलेही धरण असो की रस्ते असोत . उदा . समृद्धी महामार्गात ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचेच रस्ते बंद झालेत आणि महामार्गावरील पाण्याचे लोंढे शेतात आले .

  • @satishshinde9342
    @satishshinde9342 ปีที่แล้ว +11

    आम्हाला कमी आधिक प्रमाणात ही माहीत होती. आपण नकाशा किंवा ग्राफिक्स ने दाखवले आसते तर पूर्ण समजून घेण्यास मदत झाली आसती.
    दोन गावाचं मधील connectivity कशी आसेल हे महत्त्वाचं.
    अशी अपेशा आहे की तुम्ही सुधारित video घेऊल याल.

  • @vasantpatait1611
    @vasantpatait1611 ปีที่แล้ว +37

    गजानन दादा... सगळं सांगितलं पण आमच्या खेड तालुक्यातील किती गावामधून हा रींग रोड जाणार आहे ते नाही सांगितलं...

    • @prasadubale6020
      @prasadubale6020 ปีที่แล้ว

      Ho brobr ahe

    • @rupalikadam3551
      @rupalikadam3551 ปีที่แล้ว +1

      खेड तालुक्यातुन कुठे जातोय ringroad??? मावळ, मुळशी, भोर आणि पुरंदरमधुन जातोय.

    • @viralgyan64
      @viralgyan64 ปีที่แล้ว

      ​@@rupalikadam3551 notice aalyat Khalumbre. Chakan khed mdhe

    • @kpcreation8119
      @kpcreation8119 ปีที่แล้ว

      Khed talukyatil pan gaav ahet ring road madhe

    • @mangeshgawari548
      @mangeshgawari548 ปีที่แล้ว

      ​@@rupalikadam3551मी खेड तालुक्यात मोई गावात राहतो आमच्या पण शेती जातात रिंग रोड ला

  • @chanduchoudhari3431
    @chanduchoudhari3431 ปีที่แล้ว +25

    उशिरा का होईना परंतु वाढत्या ट्रॅफिक जॅम पासून आता तरी पुणेकरांची सुटका होईल, छान माहिती

    • @prasadcnavale
      @prasadcnavale ปีที่แล้ว

      नाही होणार, तेवढ्याच गाड्या आणखी वाढणार. जास्त लोकसंख्या कमी जागेत कोंबली आहे.

  • @maheshjagdale1595
    @maheshjagdale1595 ปีที่แล้ว +45

    Ring Road lavkar zala pahije
    नाहीतर पुणे सिटी ring road chya baher jail

    • @mt_0712
      @mt_0712 ปีที่แล้ว

      Nagar road, nashik road la already jayla laglay. Fakt mahanagarpalikanchta haddit jaycha rahilay

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว

      @@mt_0712 aani Solapur road pan

    • @surajtamboli1590
      @surajtamboli1590 ปีที่แล้ว

      😂

  • @hbhindia3291
    @hbhindia3291 ปีที่แล้ว +25

    गजानन भाऊ तुझी पण बोलण्याची पद्धत खूप भारी आहे चिनू दादा सारखी❤❤❤❤❤❤❤

  • @yogeshsonwane4
    @yogeshsonwane4 ปีที่แล้ว +29

    बोल भिडू मधे नविन आला वाटतं भाऊ. पण चिन्मय भाऊ चा नांदाच खुळा.❤

    • @sunnynavlakha6502
      @sunnynavlakha6502 6 หลายเดือนก่อน +1

      Sagle changlexh astat , communication khup chhan yancha

  • @akshaynilkanth7468
    @akshaynilkanth7468 ปีที่แล้ว +21

    नवीन विश्लेषक स्वागत आहे आपल...चिन्मय भाऊ चा फॅन base वेगळा आहे.❤❤

  • @kalpanakumbharkar9738
    @kalpanakumbharkar9738 ปีที่แล้ว +37

    आंतरराष्ट्रीय पुरंदर विमानतळाबाबत असा व्हिडिओ बनवा

    • @omkarsonawane3116
      @omkarsonawane3116 ปีที่แล้ว

      आंतरराष्ट्रीय पुरंदर विमानतळतळ बाबात असा व्हिडिओ बनवा 🙏🙏❤️

  • @ankushchavan55
    @ankushchavan55 ปีที่แล้ว +20

    नागपूर ..गोवा शक्तिपीट महामार्ग वर व्हिडीओ बनवा

  • @sushilbhosale8194
    @sushilbhosale8194 ปีที่แล้ว +72

    रिंगरोडच्या हव्यासापोटी पुण्याचे नैसर्गिक आणि डोंगर दऱ्यांचे सौंदर्य हिरावून घेऊ नका म्हणजे झालं 😭

    • @prasad_shitole96
      @prasad_shitole96 ปีที่แล้ว +6

      कधी एक्सप्रेसवे ला जाऊन तर बघा

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi ปีที่แล้ว +3

      Te already zalele aahe.

    • @RishiN7
      @RishiN7 ปีที่แล้ว +14

      मग डोंगरात फिरा, ट्रैफिक , रस्ते चाय नवाने बोंबलू नका , के अदनचोत लोक आहेत, गाड़ी गुलगुलित रस्त्यावर चलवायची आहे, रस्ते मोट्टे पहिजे, ट्रैफिक नही पाहिजे, आनी डोंगर दरिया भी पाहिजे....
      काय हवेवर बंधनार का रोड ?? 😅

    • @ganeshsutar3652
      @ganeshsutar3652 ปีที่แล้ว

      Tuzya aiichya **** ghal dongar darya . Development zali pahije

    • @jadhavmasale3384
      @jadhavmasale3384 ปีที่แล้ว

      बरोबर आहे

  • @karad146
    @karad146 ปีที่แล้ว +6

    देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली तरीही आमच्या गावाला अजून पण पक्का डांबरी रस्ता मिळू शकला नाहीये.... कारण काय तर रस्ता वण विभागाच्या हद्दीतून जातो..... आत्ता तरी त्या रस्त्यावर खडीकरण आणि मजबुतीकरण यासाठी बऱ्याच वेळा निधी आला आहे... परंतु डांबरीकरण साठी परवानगी देणं नाही आहेत....माझ्या माहिती प्रमाणे गेल्या 2 दशकापासून इथ वस्ती आहे.... आता महारष्ट्र कितीतरी नवीन प्रोजेक्ट्स चालू आहेत.... जिथे मोठ्या प्रमाणात वन विभागाच्या जागा घेऊन त्यावरील झाड तोडली जातात आणि Developement केली जात आहे....मग आमच्या बरोबरच हा अन्याय नक्की का...??
    इथले स्थानिक आमदार गेल्या ५ पंचवार्षिक सलग कराड उत्तर चे आमदार राहिलेले असताना.... विविध मंत्रिपदे भूषवली असताना अशी काम नक्की का होतं नाहीत??
    पत्ता - साखरवाडी, पो. चोरे, ता. कराड, जि. सातारा - ४१५१०९
    Location Coordinates - 17.4416324, 74.0166514

  • @Sp093
    @Sp093 ปีที่แล้ว +16

    नुसत मुंबई आणि पुण्याचाच विकास का, दुसरी शहरे नाहीत का महाराष्ट्रात. शहर इतकं वाधतय की रिंग road बनवावे लागतात

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi ปีที่แล้ว

      Ani sundar shahre bakal karun thevli

  • @shubhamkadam5060
    @shubhamkadam5060 ปีที่แล้ว +5

    नेहमीप्रमाणे खूपच आभार ह्या माहिती बद्दल.
    महार वतनाच्या जागेच मोबदला कसा मिळवावा यावर थोडी माहिती मिळायला हवी होती.
    धन्यवाद!!!

  • @sanjaykad4187
    @sanjaykad4187 ปีที่แล้ว +5

    पुस्तकी ज्ञान आहे ह्याला, प्रशासकीय लोक सांगितल असेच बोलतोय हा,

  • @Amol_Gaikwad
    @Amol_Gaikwad ปีที่แล้ว +26

    नवीन भिडू....😊

  • @dhavalesanjay
    @dhavalesanjay ปีที่แล้ว +9

    Very good information , one suggestion Map would have added informative value and understanding , Thanks

    • @indiatech7997
      @indiatech7997 11 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/xMT9DeClJaI/w-d-xo.html

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहराबद्दल महत्वपूर्ण माहिती सांगितली धन्यवाद.

  • @sushilindian1067
    @sushilindian1067 ปีที่แล้ว +23

    Cities like kolhapur, Sangli , latur, solapur and rest such must be developed ..mumbai and pune are saturated.

    • @nilstoned7593
      @nilstoned7593 ปีที่แล้ว +4

      Don’t count kolapur as a city 😂😂 khedval loka ahet tithli

    • @nagrajbenade4518
      @nagrajbenade4518 ปีที่แล้ว +1

      ​@@nilstoned7593Kolhapur ranks 7 at ranking of direct tax collecting district's of Maharashtra 😂😂

    • @discostation4539
      @discostation4539 ปีที่แล้ว

      ​@@nilstoned7593soccer city of Maharashtra and also India's one... Zavnya amchya kolhapuri chappal America la jaty... sakhar, Gul Ani uss production mde ami top ahe... Ani randechya ami khedval hoy... Laykit rahun bol chakkyachi aaulad😂🐖💩 ...

    • @prithvirajmasal8189
      @prithvirajmasal8189 ปีที่แล้ว +1

      @@nilstoned7593 bhashevarun khedval vatat astil pn buddhi, prem ani sabhyata tumchyapeksha jastach asel...

  • @sagarNimbalkar-gd1yq
    @sagarNimbalkar-gd1yq 3 หลายเดือนก่อน

    रिंग रोड करताना जिथे जिथे जंक्शन असेल तेथे तेथे चारही दिशांना नागरी सुविध्येसाठी जागा राखीव ठेवण्यात यावी . ( S. T. स्टँड, Parking, Toilet, Plantation)

  • @sks1464
    @sks1464 ปีที่แล้ว +14

    परप्रांतीय लोकांचा फायदा जास्त होईल स्थानिक लोकांनचा नाही

    • @devine_revelationsai
      @devine_revelationsai ปีที่แล้ว

      चांगलय की मग!

    • @bantikamble9796
      @bantikamble9796 ปีที่แล้ว

      😂😂ho ka..

    • @ramakant6304
      @ramakant6304 ปีที่แล้ว +1

      स्थानिकांना कोणी इडवले आहे का.

    • @sks1464
      @sks1464 ปีที่แล้ว

      @@devine_revelationsai मग स्थानिकांनी जमिनी का दयाच्या

    • @bantikamble9796
      @bantikamble9796 ปีที่แล้ว

      @@devine_revelationsai ka ky changlay sarkar ring road bandnar tachyavr baherachya deshyatalya truck chalnar te paise kamvanar Ani baher gheun janar 😅😅😅

  • @akhileshm9314
    @akhileshm9314 หลายเดือนก่อน

    पुणे रिंग रोड सोबतच महामेटरो ही निर्माण करावी,जेणेकरून उत्तम सुविधा निर्माण होईल.

  • @shivamk5018
    @shivamk5018 ปีที่แล้ว +4

    pune ring road is must for the city

  • @arun098726
    @arun098726 ปีที่แล้ว +1

    नकाशा टाकून explain केले असते तर खूप चागले झाले असते नकाशा मुळे समजेल रोड चे exact location kuthe आहे आणि कोणाला याचा फायदा होईल

  • @bhaskarjagdale3567
    @bhaskarjagdale3567 ปีที่แล้ว +2

    ह्या मार्गात बदल झालेला आहे...
    पूर्वेकडील पुरंदर तालुक्यातील गराडे ते शिवरे असा मार्ग झालेला आहे... पुणे श्री छत्रपती संभाजीनगर मार्ग सुद्धा रिंग रोड मध्ये समाविष्ट आहे.... कृपया बातम्या update करत जा.....

  • @ajsatisfyingshow3913
    @ajsatisfyingshow3913 ปีที่แล้ว +3

    ते तेवढं Rod च स्पेलिंग Road केल असता तर बर झाल असता👍

  • @rajendraanarase6521
    @rajendraanarase6521 ปีที่แล้ว +1

    माहीतीत महत्वाचा मुद्दाच विसरला हा रस्ता कसा कसा जाणार याचं नकाशावर अनीमेशन हवं होतं खरं म्हणजे

  • @omkarsonawane3116
    @omkarsonawane3116 ปีที่แล้ว +2

    आंतरराष्ट्रीय पुरंदर विमानतळतळ बाबात असा व्हिडिओ बनवा 🙏🙏❤️

  • @balrajpatil6869
    @balrajpatil6869 10 หลายเดือนก่อน

    पुणे रिंग रोड ची छान माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद

  • @kvjoshi15
    @kvjoshi15 ปีที่แล้ว +1

    या सरकारने खऱ्या अर्थाने जमीन संपादन आणि त्यासाठी जमीनीचे पैसे देणे सुरू केले हे पण सांगाना.. माविआ चा अर्थ संकल्प फक्त कागदी घोडे व घोषणा च होती. असो. साबळे आपले सादरीकरण उत्तम.. शुभेच्छा !! साबळे

  • @marutigaikwad3565
    @marutigaikwad3565 6 วันที่ผ่านมา

    मी पंधरा वर्षांपासून दिवसाआड बातमी हिच वाचतोय लय बरं वाटतं आता नाही झाला तरी चालेल

  • @premrajb5724
    @premrajb5724 ปีที่แล้ว +7

    Pune to Sambhajinager new express way vr video banva

  • @aniket8478
    @aniket8478 ปีที่แล้ว +1

    2007 Pasun metro ring road Rakhadla ahe

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 ปีที่แล้ว +1

    रिंगरोड चालु आहे पण शेतकऱ्यांना फायदा होईल असाच मोबदला दिला पाहिजे सरकारने तरच रिंगरोड चांगला होईल 🤝

    • @pravin0
      @pravin0 ปีที่แล้ว

      1.8 cr rate chalu ahe

  • @mayurvarghude5728
    @mayurvarghude5728 ปีที่แล้ว +1

    Surat Ahmednagar Greenfield corridor badl video upload karana.

  • @dhanajipowar9093
    @dhanajipowar9093 ปีที่แล้ว +6

    कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी आणी रिंगरोड कधी होईल हा कळीचा मुद्दा बोल भिडू यांच्या माध्यमातून पुढे न्यावा.

  • @theoptimist3218
    @theoptimist3218 ปีที่แล้ว +2

    हा नवीन भिडू कोण आहे? आज पहिल्यांदाच पाहिलं यांना...

  • @nikhilkolhe2064
    @nikhilkolhe2064 ปีที่แล้ว +1

    Kiti hi road banavle tari traffic kami hot nahi. Circular metro chi garaz aahe

  • @SwapnilKolhe-hi4my
    @SwapnilKolhe-hi4my ปีที่แล้ว +5

    गजानन भाऊ स्वागत आहे 🚩🙌

  • @VidzMG
    @VidzMG ปีที่แล้ว +1

    पुणे तेथे काय उणे..
    Ring road - गेले 10 12 वर्षे ह्याचीच चर्चा चालू होती.

  • @hansrajpatil4898
    @hansrajpatil4898 ปีที่แล้ว +3

    पुणे नाशिक रेल्वे वर व्हिडिओ बनवा साहेब 🙏

  • @sushilindian1067
    @sushilindian1067 ปีที่แล้ว +1

    First need to bring Hinjawadi in PCMC ...then rest development can be done.

    • @rohitghorpade9486
      @rohitghorpade9486 ปีที่แล้ว

      It's in pcmc right?

    • @realSamarthT
      @realSamarthT 4 หลายเดือนก่อน

      ​@@rohitghorpade9486 grampanchayat aahe

  • @hemantchheda9987
    @hemantchheda9987 ปีที่แล้ว +10

    Thank you for sharing important facts.

  • @pravinyadav8261
    @pravinyadav8261 ปีที่แล้ว +1

    Outer ring road आहे का inner ring road आहे? Hinjewadi Mann कुठे आहे?

  • @aniketgholap6297
    @aniketgholap6297 ปีที่แล้ว +2

    वा... नवीन भरती बोल भिडू.. स्वागत आहे 🎉

  • @ashutoshshinde7046
    @ashutoshshinde7046 ปีที่แล้ว +1

    Geli 20 varsh ring road hotoy...major city cha Vikas gele 20 varshat zala nahi tar bakichya gavncha kadhi honar...phaltu Pune mahanagarpalika ahe...road curruption Chalu rahnar

  • @adityavile1160
    @adityavile1160 ปีที่แล้ว +1

    चिन्मय चा विषयच वेगळा आहे..💯✨
    #chinmaysalvi 👑
    #bolbhidu 💫

  • @shubhamchaudhari9475
    @shubhamchaudhari9475 ปีที่แล้ว +1

    बोल भिडू मोठा प्लॅटफॉर्म होणार आहे खूप सारे trending topics cover करत आहे

  • @Earthquake91
    @Earthquake91 ปีที่แล้ว +3

    पुण्याची वाट लावली आहे ! आसं वाटतं नको तो विकास ! पुणे मागास असलं तरी चालेल ! पण हा असला राक्षसी विकास नको बाबा 😢

  • @nileshjagdale198
    @nileshjagdale198 ปีที่แล้ว +2

    छान आहे माहीती..नकाशा भेटत आसेल तर बर होईल

  • @shriramdesh74
    @shriramdesh74 ปีที่แล้ว

    ashe videos banavtana info detana maps cha vapar karne khup imp asta, info changli aahe but shortcut martana maps na ghetlya mule fakt vachun dakhavla asa vatla

  • @pasaregm
    @pasaregm ปีที่แล้ว

    Tumbnail madhe RIng road cha map show kela, so i watched video, but didn't explained about the route and shown in video. bit disappointed

  • @amitpathak6875
    @amitpathak6875 ปีที่แล้ว

    Ring road zalyavar video banva sir….ugach apan khush hoto jasa tya airport cha zala tasach ha vishay ahe

  • @Vijaypatil265
    @Vijaypatil265 ปีที่แล้ว +2

    छान विश्लेषण गजानन भाऊ...🔥

  • @anilghule182
    @anilghule182 ปีที่แล้ว +1

    Pune nashik var highway industrial var video banva

  • @motivational....1686
    @motivational....1686 ปีที่แล้ว +3

    सुदंर विश्लेषण केल

  • @ankushjadhav1889
    @ankushjadhav1889 ปีที่แล้ว +2

    या वर्षात रिंगरोड च भूसंपादन होईल ??

  • @vaibhavbarade6918
    @vaibhavbarade6918 ปีที่แล้ว +2

    Dada lavasa ya vishayavar video banava parat Kam chalu zal aahe aata

  • @rajeev5999
    @rajeev5999 ปีที่แล้ว +3

    Pune metro future route var video banva

  • @pravinjadhav9371
    @pravinjadhav9371 ปีที่แล้ว +2

    गजानन भिडू च विश्लेषण छान आहे

  • @chetan-2512.
    @chetan-2512. ปีที่แล้ว +2

    ते चंद्रावर जमीन विक्री काय आहे यावर विडियो बनवा

  • @neokhan984
    @neokhan984 17 วันที่ผ่านมา

    10 वर्ष झाली रिंग रोड होणार असे ऐकतोय.
    ह्या व्हिडिओ ला पण वर्ष झालं.
    पण अजून रिंग रोड काही झाला नाही.

  • @pratikshinde8237
    @pratikshinde8237 ปีที่แล้ว +1

    जरा आमच्या रिंगरोड बाधित शेतकऱ्यांन सोबत बोलून बघा कसे भूमिहीन करून टाकले आहेत विकासाच्या नावाखाली शेतकर्याची गालचेपी सुरु आहे. २५% वाढीव मोबदल्याच्या अफवा उडून कवडीमोल किमतीत आमच्या जमिनी घ्यायचा प्रयत्न सुरु आहे. शेतकऱ्यांच्या ही व्यथा मांडा समजासमोर.

  • @sachis0070
    @sachis0070 ปีที่แล้ว

    Hoil tevha khara...aadhi Metro cha kam aani khadde bharaych kam sampva mhanav

  • @piyush4815
    @piyush4815 ปีที่แล้ว

    What about PMRDA ring road? According to this video only MSRDC ring road will be built.

  • @vijayraut6526
    @vijayraut6526 ปีที่แล้ว

    Info abhyaspurn ahe butAmhala Kai exam nai dyayachi..jara video /map presentation asta tr samjyala madat zali asti

  • @rahpar5198
    @rahpar5198 ปีที่แล้ว +1

    रिंग रोड ऐवजी दुसर्या शहरात विकास करा,आता पुण्यात जागाच नाही असे वाटतं,कधिही जा...कुठे ही जा...गर्दिच गर्दि....अर्धा मराठवाड़ा,विदर्भ पुण्यात भर्ती झाला आहे

  • @kedar6658
    @kedar6658 ปีที่แล้ว +1

    फक्त क्रेडिट कोणी घ्यायचं याच्यासाठी अनेक अडचणी निर्माण केल्या गेल्या आतापर्यंत.

  • @vishalkarale9496
    @vishalkarale9496 ปีที่แล้ว +1

    गजानन भाऊ तू डायरेक्ट सेवाधारी मधून आला की काय

  • @nitintengale1573
    @nitintengale1573 ปีที่แล้ว +1

    खेड तालुक्यातील गावे राहीली की ???

  • @SaaD-ry7ms
    @SaaD-ry7ms ปีที่แล้ว

    खूप छान माहिती आहे...❤❤

  • @adityakadam12
    @adityakadam12 ปีที่แล้ว +1

    me lahan hoto teva pasun aiktoy ata maza lagna hoil tri ring road kay disat nahi😂

  • @suhaskulkarni7961
    @suhaskulkarni7961 11 หลายเดือนก่อน

    तो दुसरा रिंगरोड पण होणार आहे का? त्याचा मार्ग कसा असणार आहे. कृपया या बाबतीत माहिती द्यावी ही विनंती.

  • @thelife1975
    @thelife1975 ปีที่แล้ว

    पुणे नाशिक मुंबई व्यतिरिक्त मराठवाडा, विदर्भ कडे पण थोडं पाहावं
    हजारो कोटी चा रिघ प्रगत भागात लावून असमतोल आणखी घट्ट करत आहात

  • @jaimahakal4924
    @jaimahakal4924 ปีที่แล้ว

    Builder chya maganya asatil
    Pune vadhawa buildings banawa
    Pani matra bhetnar nhi bore ani tanker ver jevadhe diwas kadhta yetil tevadhe kadha ani ja gava kade pani sampla ki

  • @balasahebjadhav5309
    @balasahebjadhav5309 ปีที่แล้ว

    प्रत्येक जन वेगवेगळी माहिती सांगतात नकाशा सहित माहिती सांगा

  • @rohinijagadale2767
    @rohinijagadale2767 ปีที่แล้ว

    ज्या शेतकऱ्यांच्या पूर्ण जमीन जात आहे त्यांनी काय करायचे रस्ता नापीक जमीनीवर घ्यायलाहवा

  • @jsmaher3817
    @jsmaher3817 หลายเดือนก่อน

    Far detail information deli thanks

  • @Navatkay77
    @Navatkay77 ปีที่แล้ว

    जेवढं ओरिजिनल पुणे आहे ना तेवढच रिंग बनवा सगळ विचार करून करा एकदा का रिंगण घातलं की नंतर नवीन😅 रींगणातले वचावचा करायला मोकळे

  • @Akshay-t5t3l
    @Akshay-t5t3l ปีที่แล้ว

    ज्या लोकांना आपल्या प्रदेशातील समस्यांवर चर्चा व्हावी असे वाटते त्यांनी त्यांचे मित्र आणि नागरिकांसोबत पुढे येऊन TH-cam वर व्हिडिओ बनवा. तुम्हाला पहिला उपक्रम करावा लागेल

  • @abhisheklatpate5556
    @abhisheklatpate5556 7 หลายเดือนก่อน

    Sir please shaktipeeth expressway all information

  • @AkshadaWarang-zc5gs
    @AkshadaWarang-zc5gs ปีที่แล้ว +1

    Marathi lok business karayachi nahitar ya development cha fayada bahercyana hoto

  • @madeforyou2398
    @madeforyou2398 ปีที่แล้ว +1

    चंद्रावर जमीन खरेदी करायची काय भानगड आहे त्या वर व्हिडिओ बावना please मला पण घ्यायची आहे 💯🙏❤️🥲

  • @prakashpatil6085
    @prakashpatil6085 ปีที่แล้ว +3

    भावा नकाशे दाखव ना, इतकं बोलावंच लागणार नाही.

  • @mrunal8598
    @mrunal8598 ปีที่แล้ว

    Ek clear nakasha dakhvayla hava hota. nusta purv, paschim tondi sangun kalat nahi bhava.

  • @parshurammane1029
    @parshurammane1029 ปีที่แล้ว

    पुणे बंगळूर ग्रीनफिल्ड बाबत सांगितले तर बरं होईल

  • @dealsme4370
    @dealsme4370 ปีที่แล้ว

    पण ह्याला चांदणी चौकाच्या भुलभुलैय्याची सर येणार नाही. किती बी जोर लावा.

  • @gajananjadhav8355
    @gajananjadhav8355 ปีที่แล้ว

    रिंग रोड पासुन कीती लाब घर बांधले पाहिजे किती mtr लाब पाहिजे

  • @avachatrahul
    @avachatrahul ปีที่แล้ว

    Pune ring road and Pune Airport will never happen, these projects are just designed on paper to increase the real estate prices around pune, you want me to tell you who owns those lands or you already guessed it?

  • @commonman1354
    @commonman1354 ปีที่แล้ว

    Proud of u, Gajanan
    Prin R T Bedre, Sirsala

  • @rahulkate23
    @rahulkate23 ปีที่แล้ว

    Thanks for sharing the info. But as per the interesting thumbnail, should have included a MAP to visualise the route... Most of the Pune people will not be able to figure out even the mentioned list of villages !!

  • @vivekbagal3049
    @vivekbagal3049 ปีที่แล้ว +1

    Haa road mazhya जमिनीतून जात आहे त्यामुळे आमचा यास विरोध आहे

    • @Vishwanath530
      @Vishwanath530 ปีที่แล้ว

      Mitra, jamin government chi asate. Ti fakt kasayla dileli asate. Government la adhikar aahe pahije tevha tujhi / majhi ti parat ghenyacha..

  • @kundakhedkar3346
    @kundakhedkar3346 ปีที่แล้ว

    Pmrd road chi mahiti cha vedio bnva

  • @mangeshgawari548
    @mangeshgawari548 ปีที่แล้ว

    भावा खेड तालक्यातील पण काही गाव आहेत

  • @shahnajmulani6934
    @shahnajmulani6934 ปีที่แล้ว

    Ring road sathi harkat arj kuthe karava

  • @dattatraywaghmode1755
    @dattatraywaghmode1755 ปีที่แล้ว

    पुरंदर विमानतळ वर पण विडिओ बनवावे अशी अपेक्षा