माऊली मुढेकर चा भक्त काय म्हणाला पहा | Marathi Maharashtra news | sangram dhanve | call recording

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 388

  • @krushna182
    @krushna182 3 หลายเดือนก่อน +92

    पत्रकार साहेब धन्यवाद बरोबर उत्तर दीले

  • @yogeshhonpatil7141
    @yogeshhonpatil7141 3 หลายเดือนก่อน +102

    जबरदस्त पत्रकार संग्राम सर

  • @madhavbailakwad5270
    @madhavbailakwad5270 2 หลายเดือนก่อน +16

    अशा भक्तांना फारचं उत आलेला आहे.... सडेतोड उत्तर दिले आपण सर... धन्यवाद पत्रकार साहेब....

  • @SambhajiGubnar
    @SambhajiGubnar 3 หลายเดือนก่อน +84

    धन्यवाद पत्रकार साहेब महाराजांचा चांगली ठोका

  • @tukaramshelke8373
    @tukaramshelke8373 3 หลายเดือนก่อน +42

    जसं महाराजांचे प्रकरण उचललं तसेच प्रकरण शेतकऱ्याची उचलावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अतिवृष्टीने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाली ती सुद्धा प्रकरण उचलून धरा धन्यवाद

    • @digambargitte4287
      @digambargitte4287 2 หลายเดือนก่อน +1

      शेतकऱ्याचे व सामान्य माणसाचे प्रकरण उचलून जोडाजोडी होत नाही. यांनी सांगितले की यांचं आयुष्य जोडाजोडीत चालय म्हणून. याच्या अगोदर खाडे महाराज प्रकरण उचलून धरले. शासनाने असे युटुब चॅनल बंद करावे.

    • @omprasadnemane561
      @omprasadnemane561 2 หลายเดือนก่อน

      ​@@digambargitte4287 barobar

  • @subhashsalve6199
    @subhashsalve6199 3 หลายเดือนก่อน +106

    लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार ❤❤❤

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 3 หลายเดือนก่อน +137

    खऱ्या बातम्या दिल्या की पत्रकाराला टार्गेट केलें जाते याचा उत्तम नमुना... जय हरी......

    • @babasahebshinde7553
      @babasahebshinde7553 3 หลายเดือนก่อน

      पत्रकार मित्राला गोळ्या झाडल्या का बाम्ब टाकलाय का रे हलकट

  • @madhavbarakhude3435
    @madhavbarakhude3435 3 หลายเดือนก่อน +51

    वारे पठ्या मानलं संग्राम दादा तुम्हाला मायला पत्रकारिता हवी ती संग्राम दादा सारखी एकदम निर्भिड

    • @NrusinhDongre
      @NrusinhDongre 2 หลายเดือนก่อน

      सर व्हायचं का पत्रकार

  • @MahendraKute-kf4rk
    @MahendraKute-kf4rk 3 หลายเดือนก่อน +53

    पत्रकार साहेब धन्यवाद

  • @Ayurvedictadnya
    @Ayurvedictadnya 3 หลายเดือนก่อน +42

    धन्यवाद पत्रकार साहेब

  • @sharadjadhav6253
    @sharadjadhav6253 3 หลายเดือนก่อน +57

    संग्राम सर तुम्ही मराठी news मधले सुधीर चौधरी आहेत , जबरदस्त पत्रकारिता , निर्भीड , रोखठोक , सलाम तुम्हाला , न झुकणारा न वाकणार एकमेव मराठी पत्रकार ,
    तुम्ही एक ना एक दिवस पूर्ण महाराष्ट्र मधील 1 no. पत्रकार होताल

    • @themysteryworld6022
      @themysteryworld6022 3 หลายเดือนก่อน

      Sudhir chaudhari 😅😅

    • @abhijitkulkarni4921
      @abhijitkulkarni4921 3 หลายเดือนก่อน

      Sudhir chodri khara patrakar yala mantat majak

    • @smk7116
      @smk7116 3 หลายเดือนก่อน

      रवीश कुमार, सुधीर चौधरी mhanto 2000 च्या नोटात चिप आहे

    • @sharadjadhav6253
      @sharadjadhav6253 3 หลายเดือนก่อน

      @@smk7116 त्यांचं नाव फक्त ह्यासाठी टाकलं आहे की ते जस देशात प्रसिद्ध आहेत , त्याप्रकारे संग्राम सुद्धा प्रसिद्ध होतील , सुधीर चौधरी आणि रवीश कुमार यांच्या विचारधारा आणि आणि बातम्यांशी मी सहमत नाही

  • @ganeshkhatake7569
    @ganeshkhatake7569 2 หลายเดือนก่อน +14

    निर्भिड पत्रकार सलाम तुमच्या कार्याला अगदी मनापासून

  • @pandharisuryavanshi5280
    @pandharisuryavanshi5280 3 หลายเดือนก่อน +28

    एक नंबर पत्रकारिता

  • @chandanashinde5302
    @chandanashinde5302 2 หลายเดือนก่อน +7

    संग्राम भाऊ अगदी बरोबर .

  • @mahendrakamadi4537
    @mahendrakamadi4537 2 หลายเดือนก่อน +6

    धन्यवाद.... पत्रकार साहेब.. चुकला तो. ठोकला...❤❤

  • @NitinRasve-o2m
    @NitinRasve-o2m 3 หลายเดือนก่อน +21

    पत्रकार बंधुंना धन्यवाद

  • @pandurang5673
    @pandurang5673 3 หลายเดือนก่อน +46

    खर बोलले की पत्रकार बांधवांना त्रास सहन करावा लागतो.
    आम्ही पत्रकार बांधवां सोबत आहोत

  • @manikgarud283
    @manikgarud283 หลายเดือนก่อน

    Thank you पत्रकार 🎉🎉🎉

  • @shridhar9174
    @shridhar9174 3 หลายเดือนก่อน +24

    संग्राम साहेब खूप खूप छान
    नाठाळांच्या माथी हाणू काठी
    लिंगपिसाट बुवाना धडा शिकवा

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832 3 หลายเดือนก่อน +34

    एम ए बी एड करून लफग्या महाराजांची वकील करताय हे दुर्दैवी आहे आपल्याला जर जॉब नसेल तर समाजाचे प्रबोधन करावे धन्यवाद

  • @pandurangnagoraosontakke914
    @pandurangnagoraosontakke914 2 หลายเดือนก่อน +6

    पत्रकार साहेब सलाम तुमच्या कार्याला कोणी कितीही दबाव टाकला तरी भ्यायच नाही

  • @Ghytreeffv
    @Ghytreeffv 2 หลายเดือนก่อน +4

    संग्राम सर अगदी बरोबर बोलताय.. निर्भीड पत्रकार संग्राम धन्वे सर...

  • @VITTHALTHORAIT
    @VITTHALTHORAIT 2 หลายเดือนก่อน +3

    Thanks Mr,DhanveSir

  • @HiteshMugase
    @HiteshMugase 3 หลายเดือนก่อน +9

    याला म्हणतात पत्रकार जशास तसे उत्तर दिले पत्रकार साहेब तुम्ही

  • @Rockstar_man_01
    @Rockstar_man_01 3 หลายเดือนก่อน +64

    जगात एवढाच MABed दिसतोय 😂😂😂😂

    • @wisebro641
      @wisebro641 3 หลายเดือนก่อน

      🤣🤣

    • @marotiwagh3013
      @marotiwagh3013 3 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂😂

    • @babasahebsirsath-iv5db
      @babasahebsirsath-iv5db 2 หลายเดือนก่อน +1

      याचं M.A. B.ed या स्वरूपाचं आहे....
      M- महाराज
      A- असिस्टंट
      B- बदनाम
      Ed- एज्युकेशन

  • @mahadevkatare9907
    @mahadevkatare9907 2 หลายเดือนก่อน +4

    जबरदस्त पत्रकार संग्राम सर.. एकदम खर बोलता ..जे आहे ते क्लेर...जागेवर आणि तोंडावर...एक घाव आणि दोन तुकडे...

  • @laxmansakhare2188
    @laxmansakhare2188 2 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर पत्रकार साहेब अशी पत्रकारिता शेतकऱ्यांसाठी वापरा.
    धन्यवाद.

  • @ds4news275
    @ds4news275 3 หลายเดือนก่อน +13

    लाखात एक आहेस भावा, निर्भिड, परखड पत्र कार

  • @babasahebsirsath-iv5db
    @babasahebsirsath-iv5db 2 หลายเดือนก่อน +5

    संग्राम सर जबरदस्त
    महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता तुमच्या सोबत आहे.....

  • @Rahul.Bellale
    @Rahul.Bellale 3 หลายเดือนก่อน +49

    पत्रकारांचा आवाज कोणी दाबू शकतं नाही
    आम्ही पत्रकार स्पष्ट मुद्दे मांडतो

    • @KumarPawar-o6f
      @KumarPawar-o6f 3 หลายเดือนก่อน +2

      पैसा पत्रकाराचा आवाज दाखवू शकतो.

    • @AnkitaKadimani
      @AnkitaKadimani 2 หลายเดือนก่อน

      ​@@KumarPawar-o6fअगदी १०१%
      बिकाऊ दुनियेत पैशा पुढे सभी शिखंडी....

    • @laxmansakhare2188
      @laxmansakhare2188 2 หลายเดือนก่อน

      सत्य.

    • @digambargitte4287
      @digambargitte4287 2 หลายเดือนก่อน

      पैसा मिळाला की बातमी प्रसिद्ध होत नसते.😅

  • @MangeshPatil-lk7kl
    @MangeshPatil-lk7kl 2 หลายเดือนก่อน +1

    बुधवार पेठेत बाबाला आश्रम बांधायचा आहे... शक्य असल त्यांनी या कोरडेकड देणगी द्या😅😅😅😅

  • @Satish-lx9xc
    @Satish-lx9xc 3 หลายเดือนก่อน +9

    Dhanve saheb ek number !Tumhi dambhik lokana samajasamor ughade padale aahe. Nirbhid patrakar aahat tumhi ,tumchya Patrakaritela salam ❤

  • @kalidaschoudhari9447
    @kalidaschoudhari9447 3 หลายเดือนก่อน +5

    संग्राम धन्वे स्वतः मान्य केले आहे की माझे आयुष्य विडीओ जोडाजोडीत आहे . म्हणजे विडीओ जोडाजोडी करून हे पत्रकारीता करत आहेत .

  • @Mauli_maharaj_Taur
    @Mauli_maharaj_Taur 2 หลายเดือนก่อน +5

    गजानन कोरडे खरं बोलली मुडेकर माऊली निष्कलंक आहेत

  • @bapulabade2211
    @bapulabade2211 หลายเดือนก่อน

    अतिउत्तम पत्रकार साहेब

  • @KumarPawar-o6f
    @KumarPawar-o6f 3 หลายเดือนก่อน +11

    ती बाई कोण आहे आधी तिचा पत्ता लावा तिचे स्टेटमेंट घ्या तिचा चेहरा दाखवा व्हिडिओ कधीच आहे कोणी काढला याची पूर्ण परिपूर्ण माहिती द्या नंतर बातमी टाका उगाच कोणाला एडिट करून बदनाम करू नका राम कृष्ण हरी 🚩🚩

  • @manikayedke7423
    @manikayedke7423 2 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर.

  • @dnyaneshwarchavan7096
    @dnyaneshwarchavan7096 2 หลายเดือนก่อน

    पत्रकार साहेब धन्यवाद ❤

  • @pragati20428
    @pragati20428 3 หลายเดือนก่อน +3

    Ekdam bhari sangraam sir... 🔥🔥

  • @Sampitarhimmatwala
    @Sampitarhimmatwala หลายเดือนก่อน

    महाराज महीला महाराज महीला यूगे यूगे

  • @msgaikwad5383
    @msgaikwad5383 3 หลายเดือนก่อน +3

    संग्राम सर सैल्यूट❤

  • @yogeshphad6697
    @yogeshphad6697 3 หลายเดือนก่อน +3

    संग्राम सर ग्रेट

  • @rameshingle2921
    @rameshingle2921 2 หลายเดือนก่อน +1

    गुड वेरी गुड वेरी गुड वेरी वेरी वेरी गुड 👍👍👍 पत्रकार साहेब

  • @Pradghjvvggghhjjgggfdd
    @Pradghjvvggghhjjgggfdd 3 หลายเดือนก่อน +7

    Well done by Reporter

  • @guruarale9559
    @guruarale9559 11 วันที่ผ่านมา

    पत्रकार बंधुंनो तुम्ही योग्य चालत आहोत तुम्ही तुमची भूमिका योग्य मांडत आहोत

  • @shriramjadhav3838
    @shriramjadhav3838 2 หลายเดือนก่อน +2

    Great sir

  • @prakashathawale6010
    @prakashathawale6010 2 หลายเดือนก่อน +1

    Ek number sangram sir great salute

  • @gajrbalumamacha
    @gajrbalumamacha 2 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे पत्रकार महाराजला हाना आगोदर

  • @kalidasdeshmukh9134
    @kalidasdeshmukh9134 2 หลายเดือนก่อน +1

    छान पत्रकार साहेब

  • @vilasmise-rg8uq
    @vilasmise-rg8uq 2 หลายเดือนก่อน +2

    पत्रकाराचा आभिनंद

  • @JavedAhmedJaved-s7h
    @JavedAhmedJaved-s7h 3 หลายเดือนก่อน +4

    पत्रकार साहेबांनी बरोबर उत्तर दिलंय...

  • @शेरासातारकरसातारकर
    @शेरासातारकरसातारकर 2 หลายเดือนก่อน +1

    सच्चा पत्रकार संग्राम सर

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 3 หลายเดือนก่อน +5

    जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @dnyneshbhaskal596
    @dnyneshbhaskal596 2 หลายเดือนก่อน

    जबरदस्त पत्रकार साहेब,

  • @Dnyanai_425
    @Dnyanai_425 3 หลายเดือนก่อน +3

    निर्भीड व्यक्तिमत्त्व जय हो पत्रकार साहेब

  • @om.creation2000
    @om.creation2000 2 หลายเดือนก่อน +2

    बरोबर केले साहेब तुम्ही

  • @NahanuNamtabade-vc5eg
    @NahanuNamtabade-vc5eg 3 หลายเดือนก่อน +13

    एक सचा पत्रकार कधीही घाबरत नाही.

  • @dattasadge9596
    @dattasadge9596 2 หลายเดือนก่อน +1

    खर बोललात पत्रकार भाऊ

  • @gajendrarengade2673
    @gajendrarengade2673 3 หลายเดือนก่อน +2

    एकच नंबर पत्रकारिता

  • @gopalbhand1236
    @gopalbhand1236 3 หลายเดือนก่อน +2

    पत्रकार साहेब तुम्हाला . जय शिवराय आणि धन्यवाद

  • @govindsonwale1022
    @govindsonwale1022 3 หลายเดือนก่อน +3

    वा पत्रकार साहेब खूप छान उत्तर दिला आहे आणि आशा दलाली माणसांना भिन्याची गरज नाही. हे तुम्ही दाखवून दिले आहे म्हणून तुमचे अभिनंदन धनवे साहेब. अशा लफंग्या वर गुन्हा दाखल

  • @rangnathmogare3490
    @rangnathmogare3490 2 หลายเดือนก่อน +1

    Ek nambar sangram sir

  • @talmanthandpgojegonkar3358
    @talmanthandpgojegonkar3358 2 หลายเดือนก่อน +2

    वाह संग्राम साहेब बरोबर केलंत

  • @jagdishbhujbal3481
    @jagdishbhujbal3481 3 หลายเดือนก่อน +2

    I like it sangarm sir

  • @mohammadshaikh8037
    @mohammadshaikh8037 3 หลายเดือนก่อน +2

    क्या बात में दम है 👍👍

  • @ganeshpagare5415
    @ganeshpagare5415 3 หลายเดือนก่อน +7

    महाराजांना असे आंड 😂भक्त पाठीशी घालतात, म्हणून त्यांची हिम्मत वाढते. 👍

  • @ganeshkadam7467
    @ganeshkadam7467 3 หลายเดือนก่อน +2

    बरोबर आहे पत्रकार साहेब

  • @rameshwarshinde3244
    @rameshwarshinde3244 3 หลายเดือนก่อน +2

    अश्या वासनांध महाराजांना पाठीशी घालणाऱ्यांची कीव येते..

  • @sharadlokhandepatil1651
    @sharadlokhandepatil1651 3 หลายเดือนก่อน +7

    एवढी किंमत नाही द्यायचे असल्या पत्रकाराला

  • @RAJESHMAGHADE
    @RAJESHMAGHADE 3 หลายเดือนก่อน +2

    gret wark sir

  • @rajkure2458
    @rajkure2458 2 หลายเดือนก่อน

    सच्चा पत्रकार साहेब धनवे सर

  • @kmoviestar4387
    @kmoviestar4387 3 หลายเดือนก่อน +2

    एक no पत्रकार

  • @yogirajtakote5542
    @yogirajtakote5542 3 หลายเดือนก่อน +6

    हा पत्रकार मेला पाहिजे

  • @sanjayantarkar5232
    @sanjayantarkar5232 3 หลายเดือนก่อน +3

    Great sangram sir

  • @KrushnaDhakne-hi4zc
    @KrushnaDhakne-hi4zc 3 หลายเดือนก่อน +22

    अरे हा पत्रकार स्वतःला लई शहाणा समजतो बीड जिल्ह्यामध्ये नंबर एक शाळा समजतो स्वतःला

  • @krishnakadam9852
    @krishnakadam9852 3 หลายเดือนก่อน +8

    हे पत्रकार राजकारणाच्या बातम्या काहून देत नाहीत रस्ते एवढे खराब झालेत परभणीचे राजकारण्याऐकूण पैसे तर खायला भेटतात

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 3 หลายเดือนก่อน +7

    संग्राम भाऊ नेहमी तुमच्या सोबत आहोत 👍

  • @hirarammore
    @hirarammore 3 หลายเดือนก่อน +1

    सच्चाई चा आवाज कोणी दाबू शकत नाही आणि त्यातले त्यात मराठी माणसाचा तर कोणीच नाही महाराज लोकांनी खेळ मांडला सर्व लोकांचा यांना सजाझाली पाहिजे

  • @vishwamberdhone3592
    @vishwamberdhone3592 3 หลายเดือนก่อน +3

    बरबर मराठी हेलाईन्स 👍👍👍

  • @shivajishinde7864
    @shivajishinde7864 2 หลายเดือนก่อน

    संग्राम सर सुपर and ग्रेट

  • @03pbn9
    @03pbn9 3 หลายเดือนก่อน +2

    पुढची घटना घडण्या अगोदर पत्रकार साहेबाना पोलीस संरक्षण द्यायला पाहिजे हे लोक त्यांचा धंदा बंद झाल्याने काहीही करू शकतात भविष्यात बाकी साहेबांच्या बोलण्यात स्पष्टता आहे 👌

  • @yograjpatil2117
    @yograjpatil2117 3 หลายเดือนก่อน +3

    धडक पत्रकार 👍

  • @ShreeramBadhe
    @ShreeramBadhe 3 หลายเดือนก่อน +2

    ❤sangram sir ❤ ghabru naka ya bawltala
    Aamhi aahe tumcha pathishi

  • @mokindalad35
    @mokindalad35 3 หลายเดือนก่อน +29

    हा पत्रकार नेहमीच अशा पैसे ऊकळायच्या बातम्या देतो व पुढच्याला वेठीस धरुन पैसे ऊकळतो.

    • @chandanesampat1832
      @chandanesampat1832 3 หลายเดือนก่อน +6

      वर्तन चांगले ठेवल्यास कोणीही फायदा घेणार नाही

    • @Dj-vv1yc
      @Dj-vv1yc 3 หลายเดือนก่อน +1

      त्याची फाटली त्यालाच माहीत .

    • @HiteshMugase
      @HiteshMugase 3 หลายเดือนก่อน

      ज्याला महाराज, कीर्तनकार प्रवचनकार भागवताचार्य, रामायणाचार्य
      अथवा कुठलाही महाराज व्हायचा असेल
      तर आधी त्याची नसबंदी करून घ्यावी. म्हणजे पुढे असं काही प्रकार होणार नाही. अगोदर नसबंदी मग महाराज होण्याची सुवर्णसंधी . नसबंदी हा एकमेव उपाय आहे.
      लहान मुलांवर बलात्कार करणारे सुद्धा काही महाराज मंडळी आहेत. सर्वांसाठी एकच अगोदर नसबंदी मंग महाराज होण्याची सुवर्णसंधी.

    • @HiteshMugase
      @HiteshMugase 3 หลายเดือนก่อน

      ज्याला महाराज, कीर्तनकार प्रवचनकार भागवताचार्य, रामायणाचार्य
      अथवा कुठलाही महाराज व्हायचा असेल
      तर आधी त्याची नसबंदी करून घ्यावी. म्हणजे पुढे असं काही प्रकार होणार नाही. अगोदर नसबंदी मग महाराज होण्याची सुवर्णसंधी . नसबंदी हा एकमेव उपाय आहे.
      लहान मुलांवर बलात्कार करणारे सुद्धा काही महाराज मंडळी आहेत. सर्वांसाठी एकच अगोदर नसबंदी मंग महाराज होण्याची सुवर्णसंधी.

    • @HiteshMugase
      @HiteshMugase 3 หลายเดือนก่อน

      ज्याला महाराज, कीर्तनकार प्रवचनकार भागवताचार्य, रामायणाचार्य
      अथवा कुठलाही महाराज व्हायचा असेल
      तर आधी त्याची नसबंदी करून घ्यावी. म्हणजे पुढे असं काही प्रकार होणार नाही. अगोदर नसबंदी मग महाराज होण्याची सुवर्णसंधी . नसबंदी हा एकमेव उपाय आहे.
      लहान मुलांवर बलात्कार करणारे सुद्धा काही महाराज मंडळी आहेत. सर्वांसाठी एकच अगोदर नसबंदी मंग महाराज होण्याची सुवर्णसंधी.

  • @sandeepkhot4243
    @sandeepkhot4243 2 หลายเดือนก่อน +1

    सत्य दर्शन झाले महाराज गेले आता,,,,,,,,,😅😅,,,,,,,,,😅,,,,,,,,,😅,,,,,,,,,,,😅

  • @PoonamBansode-g7f
    @PoonamBansode-g7f 3 หลายเดือนก่อน +1

    Lay bhari sangram saheb yanchi laykich hi aahe.

  • @RAJESHMAGHADE
    @RAJESHMAGHADE 3 หลายเดือนก่อน +1

    बातमी खरी आहे

  • @akshaymarkad9902
    @akshaymarkad9902 3 หลายเดือนก่อน +1

    Great

  • @omsakhare8801
    @omsakhare8801 2 หลายเดือนก่อน

    Jabrdast patrkar 🎉

  • @ravish6073
    @ravish6073 2 หลายเดือนก่อน +1

    पत्रकार लय भारी आहे बाबा ......बोलतय पण भारी😂😂😂

  • @narayansurushe6572
    @narayansurushe6572 3 หลายเดือนก่อน +2

    जागृती केल्या बद्दल धन्यवाद

  • @shivagophane537
    @shivagophane537 2 หลายเดือนก่อน

    Are वाह बाबाचा समर्थक

  • @baliramghotmukle7637
    @baliramghotmukle7637 3 หลายเดือนก่อน +3

    Patrakar ek number kadak

  • @PravinJadhav-jk7dp
    @PravinJadhav-jk7dp 3 หลายเดือนก่อน +13

    शहानिशा न करताच न्यूज़ टाकली होय धन्य आहे ह्याची पत्रकारिता । एडिट केलेले विडिओ असतील।

  • @Targetmoviez95
    @Targetmoviez95 2 หลายเดือนก่อน

    Ek number😂😂😂😂❤❤❤❤

  • @offensivevishalpange
    @offensivevishalpange หลายเดือนก่อน

    पत्रकार असणे साधे नाही❤

  • @ConfusedCircuitBoard-ov7ji
    @ConfusedCircuitBoard-ov7ji 3 หลายเดือนก่อน +1

    चांगलं ऊतर दील दादा

  • @SunanadaShekade
    @SunanadaShekade 3 หลายเดือนก่อน +4

    आसाराम बापु नंतर याचाच नंबर

  • @rakhumaai
    @rakhumaai 3 หลายเดือนก่อน +2

    Right uttar dil sir

  • @swarsindhuraa4646
    @swarsindhuraa4646 2 หลายเดือนก่อน +2

    MA bed 😂😂😂
    धर्माचा बुरखा पांघरून जर कोणी चुकीचं काम करत असेल तर त्याला नागडं करणं हाच श्रेष्ठ धर्म आहे.