काकी विडिओ खु प मस्त आहे पण म्हारय उकडून घेण्यापेक्षा त्या साफ करून फोडून घ्याव्या म्हणजे त्यात एक जीव असतो तो काढायचा असतो म्हणजे पोटाला त्रास नाही होत
काकी महारई साठी एक भांडी घासायचा scrub किंवा टुथब्रश वेगळे घ्या बाहेरुन लवकर साफ होईल, किती मेहनत लागली ती साफ करताना. Scrub ने लगेच होईल ना, मी कधी महारई नाही खाली but खेकडे टुथब्रश ने बाहेरून साफ करते पाण्याखाली. बघा ट्राय करुन. 😊
ती आजी, गोडबोली आहे, आम्हाला सुरमई उतरलेली दिलेली दादा, तू video काढतोस ना म्हणुन चांगली दिली तुला नातू म्हणुन 😂😂😂 खरी गोष्ट सांगतेय. आज पर्यन्त बोले नव्हते पण आम्हाला मिरकर वाडा चा चांगला buying experience मिळाला आहे. पण मानला तुला चांगली मच्छी बरोबर शोधतोस 👌 best skill you have other than homestay मॅनेजमेंट.next time we will try rajiwada market too.
Sasu sun same ch distay
Amhi te paani vastragaal karun gheto ..manje kavche naahi lagat khataana
काकी विडिओ खु प मस्त आहे पण म्हारय उकडून घेण्यापेक्षा त्या साफ करून फोडून घ्याव्या म्हणजे त्यात एक जीव असतो तो काढायचा असतो म्हणजे पोटाला त्रास नाही होत
Bhajya fruits kha as human being
Khekda receipe ek no.ani mule pn chan...tondak pani sutla😅
Hi
Omkar bhau khup chaan video tondala paani sutle
काकी महारई साठी एक भांडी घासायचा scrub किंवा टुथब्रश वेगळे घ्या बाहेरुन लवकर साफ होईल, किती मेहनत लागली ती साफ करताना. Scrub ने लगेच होईल ना, मी कधी महारई नाही खाली but खेकडे टुथब्रश ने बाहेरून साफ करते पाण्याखाली. बघा ट्राय करुन. 😊
First comment...❤🎉
MASTCH RECIPI❤❤❤🎉🎉🎉
❤
ती आजी, गोडबोली आहे, आम्हाला सुरमई उतरलेली दिलेली दादा, तू video काढतोस ना म्हणुन चांगली दिली तुला नातू म्हणुन 😂😂😂
खरी गोष्ट सांगतेय. आज पर्यन्त बोले नव्हते पण आम्हाला मिरकर वाडा चा चांगला buying experience मिळाला आहे. पण मानला तुला चांगली मच्छी बरोबर शोधतोस 👌 best skill you have other than homestay मॅनेजमेंट.next time we will try rajiwada market too.
भाताचा कुंङा म्हणतात,
मोती मोठ्या शिंपल्यात मिळतात, लहान नाही
Nice vlog
Chan
तु.पहीलादा.