नमस्कार , आपलं vlog फार आवडतो . आपले मालवणी बोलणे आवडते . एक छोटीसी विनंती आहे सौ .वहिनींनी अस्सल मालवणी रेसिपी पाठवाव्यात त्या योगे आपण आणि प्रसिद्ध व्हाल . बाकि आपल्या दोघांका व टाळ चिपळी अशा चौघांका शुभेच्छा
खरं सांगू....अतिरेक होतो.. वीट येतो... भाषेचा भडीमार होतो. मालवणी आम्ही पण आहोत.. पण तु पिडतोस.. विषय चांगला असतो.. पण कंटाळा येतो.. काहीतरी वेगळेपण कर... बाकी खरंच खूप छान..💕
तुमचे व्हिडिओ आमका खूप आवडतत. आणी स्पेशली माश्याची रेसिपी . अशीच यूट्यूब द्वारे तुमची भरभराट होवो. आणी अशेच खूप पुढे जाल अशी आशा बाळगतय.तुमका आमच्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा 💐💐.
Sweet family Congratulations ❤🎉 मी तुम्हचे व्हिडीओ बगतो खूप भारी वाटते आणि ताई खूप छान रेसिपी बनवतात आणि स्पेशली एक नंबर मासे दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा
तुमचे व्हिडिओ आमका खूप आवडतत. आणी स्पेशली माश्याची रेसिपी . अशीच यूट्यूब द्वारे तुमची भरभराट होवो. खूप अशेच खूप पुढे जालथौ अशी आशा .तुमका खूप खूप शुभेच्छा 💐💐.तुमचे व्हिडिओ आमका खूप आवडतत. आणी स्पेशली माश्याची रेसिपी . अशीच यूट्यूब द्वारे तुमची भरभराट होवो. आणी अशेच खूप पुढे जाल अशी आशा बाळगतय.तुमका आमच्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा 💐💐.
Khup chaan dada sweet family the best👌👌 I really love all the videos.make more videos like this mostly Gaavche jast. Mi pan kokan cha ratho mumbai la pan gavachi jast oood ahe I love kokan heaven on earth I think I’m blessed that my nativ place is kokan.
तुमचा व्हिडिओ बघून आज मी हाय कोळी हॉटेल मध्ये गेलो होतो पण एवढं काही खास टेस्ट नाही आहे. त्या पेक्षा आपण आपल्या घरी चांगलं आणि टेस्टी जेवण बनवतो. वेस्ट ऑफ मनी आहे.
पुन्हा lets go ची सुरूवात करा नाही तर sweet family चे नाव सुद्धा बदलून Fish family करा !! 🐟🐬👨👩👧👧👨👨👧 Lets go चो योग्य अनुवाद -चला मंडळी असा होता ,चला बेगीन नव्हे !! काय समाजलीव 😉✌🏻
नमस्कार , आपलं vlog फार आवडतो . आपले मालवणी बोलणे आवडते . एक छोटीसी विनंती आहे सौ .वहिनींनी अस्सल मालवणी रेसिपी पाठवाव्यात त्या योगे आपण आणि प्रसिद्ध व्हाल . बाकि आपल्या दोघांका व टाळ चिपळी अशा चौघांका शुभेच्छा
आम्हाला तर आपली बोली भाषा तर आवडतेचआणि दोघी कन्या पण गोड आहेत 🙏🙏💐💐👍👍
खरं सांगू....अतिरेक होतो..
वीट येतो... भाषेचा भडीमार होतो.
मालवणी आम्ही पण आहोत.. पण
तु पिडतोस.. विषय चांगला असतो..
पण कंटाळा येतो.. काहीतरी वेगळेपण कर... बाकी खरंच खूप छान..💕
Khupch khupch Chan video 👌🙏🙏
Tondak pani sutala..masta receipe kelyan👌👌
Deepali taai, always smiling. God bless u and ur family always!!🙏🏻👌
भावा सुख म्हणजे काय तर आपल्या विरवाडीतली कालवा 😊😊
Kup Chan video aani kadhi video yete yachi kup vat bagat asto aami
Khup chan jevan baghun tondat pani ala😋😋🤤🤤🤤
Nice recipe best of luck for next vlog
Well cook deepali mam superb u cook food
Deepali khup godd aahe....her simplicity is so cute....❤❤😊
वा वा मस्त🎉🎉👈👍👌
Nice recipe Deepali vahini
एक सुचवू का ॽ कोळंबी भात करताना त्यात मोठी कोळंबी न घालता त्यात मध्यम आकाराची कोळंबी वापरावी. भात चविष्टच होतो. मीसुद्धा मालवण चीच आहे.
अगदी बरोबर...
@@sanjaymungekar4550 4wa ggtr
F
Z 5
तुमचे व्हिडिओ आमका खूप आवडतत. आणी स्पेशली माश्याची रेसिपी .
अशीच यूट्यूब द्वारे तुमची भरभराट होवो. आणी अशेच खूप पुढे जाल अशी आशा बाळगतय.तुमका आमच्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा 💐💐.
लयभारी कोलंबी बियणिछांन
दादा मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात तुमचं बोलणं मला खूप आवडत .मी देवगडची.राहते मुंबई जिया आणि भावी cute aahet
कोळंबी मध्ये आज लसूण दिसली, छान कोलंबी भात मस्तच वाह्ह 👌👌👌
Sweet family Congratulations ❤🎉 मी तुम्हचे व्हिडीओ बगतो खूप भारी वाटते आणि ताई खूप छान रेसिपी बनवतात आणि स्पेशली एक नंबर मासे दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा
चिंगळो ताजे असले काय लय मस्त होता 😋😋😋
भावा खुप छान व्हिडीओ असतात तुजे मस्त 👌👌👍
Sugran ahe mast banawla prawns biryani tondala pani sutle
तुमचे व्हिडिओ आमका खूप आवडतत. आणी स्पेशली माश्याची रेसिपी .
अशीच यूट्यूब द्वारे तुमची भरभराट होवो. खूप अशेच खूप पुढे जालथौ अशी आशा .तुमका खूप खूप शुभेच्छा 💐💐.तुमचे व्हिडिओ आमका खूप आवडतत. आणी स्पेशली माश्याची रेसिपी .
अशीच यूट्यूब द्वारे तुमची भरभराट होवो. आणी अशेच खूप पुढे जाल अशी आशा बाळगतय.तुमका आमच्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा 💐💐.
Sir thanks for all sweet family
bhai tu li bhari bolto
Deepak
Global
Dam bhartali
.
Nice.
खूप छान असतात तुमचे व्हिडिओ दादा
Dadus chi 🧢 Bhari asaa
दीपाली सुग्रण आहे मस्त🎉❤❤
Loving famili with Jiya❤❤
Hloo sweet family vahini ek no. Kolambi rice aani dada chinglyacho rasso mastach bharri bhakri pan banavlas vahini bhavi get well soon beta jiya Aaj khush biryani khaun mastach video dada
आता हॉटेल काढूकं हरकत नाय 😄 वेंगुर्लेकरीन एक्स्पर्ट असा जेवनात.. 👌 ♥️ 👍
Jabardast. ...
Khup chaan dada sweet family the best👌👌 I really love all the videos.make more videos like this mostly Gaavche jast. Mi pan kokan cha ratho mumbai la pan gavachi jast oood ahe I love kokan heaven on earth I think I’m blessed that my nativ place is kokan.
खुप छान व्हिडिओ दादा ❤❤❤
Patele pakdine dhara bhajayala hoil
Sugandh
Sweet daughters.
Tumche vlogs khup chan astat❤❤
Fish Kari ki recipe share kijiye...plzzzzzzzz
In Dombivali fish rates are high
Very nice recipe
Nice
Mast
Nice food made 🙏👌👍
एक नंबर विडीओ 👌👌👌
मस्तच
Nice vlog as always 👌
भारी 😊
Mast bhau
Let's go mhana dada
Sweet family tumhi khup ch sweet asat ani yek request hoti barbeque nation cho malvnit yek vlog kra
Msst
भावा, एकदिवस ताईंना विडिओ बनवायला सांगा, आणि तुम्ही सेफ बना, खुप मजा येईल 🌹🙏
दादा कोलंबी च्या नादात आये का isarlat .
❤from Ratnagiri
Mast 👌👌
Muli smart foodie ahet ..rupali tai sugran ho hotel cha jewnak taste nahi halli ghari assal masale watap ghaltat
Sweet family 👌👌
Jia kiti cute ahe dada.motila hatala kay zal padli kay school madhe😢😢😢😢😢😢
हो शाळेत धडपडला
चेडवाच्या हातात काय झाला, पडला की काय....
खुप दिवसानी टाकला video
Chhan video
Nice video
Ghaas othanvar aalyavar test bhet te ka
Congratulations 🎉
दादा मी तुझा व्हिडिओ बघतो मला तुझे व्हिडिओ आवडतात दादा तू डोंबिवलीत कुठे राहतो मी पण डोंबिवलीत राहतो दत्तनगरला राहतो दादा❤❤
P&T colony
Bhavi chya hatala ky zale ..jiya khup sunder diste .dipali vahini chhanch ..
भावी स्कूल मध्ये पडली
आज 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन, तुमच्या subscriber प्रजेसाठी आज कुठल्या म्हावऱ्याची सत्ता दाखवणार ??
Bhavashi mi pan chalu karty video banuk
Dombivali madhe kuthe ahe fis market he
👍
तुमचा व्हिडिओ बघून आज मी हाय कोळी हॉटेल मध्ये गेलो होतो पण एवढं काही खास टेस्ट नाही आहे. त्या पेक्षा आपण आपल्या घरी चांगलं आणि टेस्टी जेवण बनवतो. वेस्ट ऑफ मनी आहे.
तिकडे कशाला गेलात... माजघर हॉटेल ला जायचं.. पाचपांखाडी ला..1nooo टेस्ट
मी हाय......चवीच्या नावाने बोंब आहे.
दिपाली वहिनी एक नं रेसिपी ❤
Thank u 🙏🏻
Lovely 💕💕💕
घर छान आहे फक्त मिक्सर तेवढा फुसून😂 काडा 😢😮😅😊😂
👍👍👍👍👍😂
Diya chi mazi aziz
84 means kay tumchi dob ahe ka dada
हो birth year आहे
❤
Kay pan vat
Lavnar nahi
Bail.
पुन्हा lets go ची सुरूवात करा नाही तर sweet family चे नाव सुद्धा बदलून Fish family करा !! 🐟🐬👨👩👧👧👨👨👧
Lets go चो योग्य अनुवाद -चला मंडळी असा होता ,चला बेगीन नव्हे !! काय समाजलीव 😉✌🏻
Bhavichya hatak kai zala
शाळेमध्ये पडली
Bhavi la kay zal
शाळेत धावताना पडली
Tumi Job Kay karata😊
👌👍
Brother i am from Dombivali...wants to meet you
नक्की भेटू
❤😅👍👆💐
Sorry shakttiman😂😂
1856 cho mixer 😂...
आम्हाला lets go ची सवय लाऊन नव्याने चालु केलेला चला बेगीन आमच्या पचनी पडात नाही !! त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत आहोत !!
हाताला काय झालं बाय च्या दोन्ही
शाळेत पडला
ब्लॉग तर सगळेच बनवितात पण तुमची मालवणी भाषेत बोलणे खूप छान वाटते
ताटातल्या कांद्याची रास पाहून आज आमकां कळला की कांदे आता स्वस्त झालेले असात !! 😅
खयचे तुम्ही
मी देवगड आणि बायको वेंगुर्ला
मी पण वेंगुर्ला
आयो कुठ गेली आज , फोन नाही इलो .
Loving famili with Jiya❤❤
Chhan video
❤❤❤❤
❤