ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
विहिरीच्या इतक्या शेजारी लावताय..मोठे झाल्यावर त्याच्या मुळाच त्रास विहिरीला होईल का?
Npk manje kai ani te chemical fertilizer ahe ka👌👌👍👍
सूदर माहीती धनेवाद
खूप छान माहिती
Good information🌹🌹
सुंदर माहिती दिली
कंमेंट ला रिप्लाय देत जा... आमच्या सारख्या विशेष माहिती नसलेल्या लोकांना फायदा होईल... 🙏🏻🙏🏻
पिक देणार झाड असेल तर कुठले खत घातले पाहिजे.
विश्वनाथ खंडूजी खोडके शेगांव ता़ सेनगांव जिल्हा हिंगोली येथून रामकृष्ण हरि
Uchi kalmi plant information video banao
कुठले नारळ लावायचे घरपोच मिळेल का
सर एका नारळाचे रोप किती रुपयाला आहे.
Npk cha upyog kai
शेण खत वापरले तर चालेल का
कोणते नारळ लावले पाहीजे
Zadacha mulya walumule patapat grow hotat
नमस्कार, कुठल्या प्रकारच्या नारळाच्या झाडांपासून ताडी काढू शकतो.
नारळाचा झाडाचे पाने करपत आहे Ky उपाय करायला पाहिजे
Shenkhat nahi ka chalat
हळद लागवड दाखवा
नारळ लागवड केलेल्या एका शेतकय्रांकडून मी असं एकलं का माति एवजि वाळूच वापरा तर वाळूचा नेमका काय फायदा होतो.🙏
नारळ विहिरीत पडणार 😢
काहिच.आरक.तरक.वेगल.आसत.मिठ.टाका.सागतात
कडुलिंब नसेल तर काय टाकावे
कडुलिंब टाकावे

नारळाचा झाडाचे पाने करपत आहे
Ky उपाय करायला पाहिजे