मी कुसूमाग्रजाकडे ९१ ते ९९पर्यंत जात होते त्यांची बहूतेक पुस्तके त्यांच्या सहीत माझ्याकडे आहेत शिक्षकी पेशा असल्याने मी दरवर्षी मुलांना घेऊन तात्यासाहेब कडे सहल नेत असे . कार्यक्रम सादर करीत असे .तो दिवस ते खूप आनंदात असत.त्यांच्या हस्ताक्षरातील अनेक पत्र मी जपून ठेवली आहेत तीच माझी श्रीमंती आहे.तो सरस्वतीचा दरबारात मी व माझे बालचमू असू हे भाग्य लाभले.खरेच आम्ही भाग्यवान.वरचे कुसुमाग्रज ऐकून प्रत्यक्ष तात्या माझ्यासमोर आले तूमच्या ह्या उपक्रमाला शुभेच्छा.
धन्यवाद. तुमचा अनुभव ऐईकून खूप बरं वाटलं. साहित्य प्रत्येक भारतीयांच्या घरात पोहचवणे हाच आमचा उद्देश. तुमचा अनुभव ऐकायला आणि मुलाखत घ्यायला आवडेल आम्हाला. जर तुम्ही इच्छुक असाल तर आम्हाला mail करा - pustakalay2615@gmail.com
It's great sir. And such a comment motivates us that our efforts are reaching and appreciated by the right person. I hope it will be passed on to the next generation also.
मी कुसूमाग्रजाकडे ९१ ते ९९पर्यंत जात होते त्यांची बहूतेक पुस्तके त्यांच्या सहीत माझ्याकडे आहेत शिक्षकी पेशा असल्याने मी दरवर्षी मुलांना घेऊन तात्यासाहेब कडे सहल नेत असे . कार्यक्रम सादर करीत असे .तो दिवस ते खूप आनंदात असत.त्यांच्या हस्ताक्षरातील अनेक पत्र मी जपून ठेवली आहेत तीच माझी श्रीमंती आहे.तो सरस्वतीचा दरबारात मी व माझे बालचमू असू हे भाग्य लाभले.खरेच आम्ही भाग्यवान.वरचे कुसुमाग्रज ऐकून प्रत्यक्ष तात्या माझ्यासमोर आले तूमच्या ह्या उपक्रमाला शुभेच्छा.
धन्यवाद. तुमचा अनुभव ऐईकून खूप बरं वाटलं. साहित्य प्रत्येक भारतीयांच्या
घरात पोहचवणे हाच आमचा उद्देश. तुमचा अनुभव ऐकायला आणि
मुलाखत घ्यायला आवडेल आम्हाला. जर तुम्ही इच्छुक असाल तर आम्हाला mail करा - pustakalay2615@gmail.com
Kautukaspad upakram. Khup khup shubhechha!
धन्यवाद सर
Kolambasache garv geet ever green poem
बरोबर सर
🙏🙏🌹
Utkrushath nivedan go ahead good luck
धन्यवाद सर.
तुमचे कंटेंट खूप छान असतात एक दिवस हे चॅनेल खूप मोठे होणार
धन्यवाद...
Khoop Chhan initiative aahe sir
Dhanyawad sir♥️
Tyancha ek laghu nibandh "He shashanka swapnanchya saudagara I still remember even after 50yrs of my SSC.
It's great sir. And such a comment motivates us that our efforts are reaching and appreciated by the right person. I hope it will be passed on to the next generation also.
Thank You ...!!
You are welcome!
Chan sir 😊
धन्यवाद...
You may state where the books will be available?
Sure sir. We are working on it.