Devendra Fadnavis On Maratha Aarakshan | सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं सरकारला शक्य आहे का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • Devendra Fadnavis | Devendra Fadnavis tv9 Martahi Exclusive | Devendra Fadnavis tv9 Marathi Interview | Maratha Reservation | Gunaratna Sadavarte | Fadnavis BJP | Uddhav Thackeray | BJP | Sharad Pawar | tv9 Marathi Live | tv9 Marathi
    #DevendraFadnavis #DevendraFadnavistv9Interview #MarathaReservation #ManojJarangePatil #GunaratnaSadavarte #BJP
    tv9 marathi live upade पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►TH-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : www.youtube.co...
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #DevendraFadnavis #DevendraFadnavistv9Interview #MarathaReservation #ManojJarangePatil #GunaratnaSadavarte #BJP
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal

ความคิดเห็น • 752

  • @sanjayabuj9184
    @sanjayabuj9184 11 หลายเดือนก่อน +108

    कुणबी दाखले प्रचंड पैसा द्यावा लागतो तेव्हा कुणबी दाखले भेटतात फडणवीस

    • @dnyaneshwarpatil6641
      @dnyaneshwarpatil6641 11 หลายเดือนก่อน +1

      वंश वळ चा मुद्दा म्हणून तर हटवा असं सांगत आहे जरंगे

    • @riderbaba4562
      @riderbaba4562 11 หลายเดือนก่อน +1

      Khare obc mage rahtat aslya khotya kunbi obc mule...

    • @dnyaneshwarpatil6641
      @dnyaneshwarpatil6641 11 หลายเดือนก่อน

      @@riderbaba4562 तुम्ही जोडधंदा करा

    • @itsmeana007
      @itsmeana007 11 หลายเดือนก่อน +3

      37% OBC समाज 32% आरक्षण घेतो...म्हणजेच मराठ्यांच हक्काचं 16% आरक्षण OBC ने 60 वर्षे वरपून खाल्ले..,मराठा जागा हो.... OBC कडून नुकसान भरपाई वसूल करावी

    • @riderbaba4562
      @riderbaba4562 11 หลายเดือนก่อน

      @@itsmeana007 are gandu 19% resurvation ahe ...maharashtrat obc la

  • @RahulAge-q1d
    @RahulAge-q1d 11 หลายเดือนก่อน +128

    अरे बाबा कुणबी आणि मराठा कुणबी एकच आहे.हे उच्च न्यायालयात नमूद आहे.असे घुमऊ नका.कोणीही ऐकणार नाही

    • @omfadnis
      @omfadnis 11 หลายเดือนก่อน +3

      सगळेच मराठा कुणबी होते??

    • @omfadnis
      @omfadnis 11 หลายเดือนก่อน +1

      96 कुळी मराठा कुणबी होते??सगळेच मराठा कुणबी आहेत का??

    • @akashpawar4560
      @akashpawar4560 11 หลายเดือนก่อน +2

      Pan kunbi sobat lagn ka karat nahi

    • @realindia9718
      @realindia9718 11 หลายเดือนก่อน +4

      ​@@akashpawar4560ho karatat, amchya area mdhe ya

    • @nochance3914
      @nochance3914 11 หลายเดือนก่อน

      ​​@@realindia9718Tya peksha tuch yeh na vidarbhat.Baghu de konta kunbi natewaik aahe tuzha family madhye.
      Vlog taak.
      Share kar mast video.

  • @sanjayabuj9184
    @sanjayabuj9184 11 หลายเดือนก่อน +69

    लोकसभा व विधानसभा मध्ये भाजपला प्रचंड तोटा होणार जरांगे पाटील त्यांच्या उपोषणावर सरकारने लवकर तोडगा काढावा

    • @CAShreeCA
      @CAShreeCA 11 หลายเดือนก่อน +3

      Evm मुळे यांना माज आहे. Evm वर जिंकणार हे त्यांचं आधीच ठरलं आहे. जर आरक्षण नाही तर evm न मतदान पण नाही हे मराठा समाजाने आत्ता सांगितले पाहिजे सरकार ला. नाहीतर आपण कोणत पण बटण दाबले तरी evm करायचे तेच करणार.

    • @omfadnis
      @omfadnis 11 หลายเดือนก่อน +6

      काय तुम्ही upper caste हून backward वर यायला तैयार होताय

    • @realindia9718
      @realindia9718 11 หลายเดือนก่อน +1

      ​@@omfadnisho karan gadhav pudhe jatay

    • @omfadnis
      @omfadnis 11 หลายเดือนก่อน

      @@realindia9718 तुमचे आंदोलन कोण lead करतोय????

    • @realindia9718
      @realindia9718 11 หลายเดือนก่อน

      @@omfadnis sarv samaj

  • @shobhapawar7286
    @shobhapawar7286 11 หลายเดือนก่อน +89

    कशाला टरबूजयाची मुलाखत घेतली त्यांचा अभ्यास 100 वर्ष पूर्ण होत नाही

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 11 หลายเดือนก่อน +2

      💯 खर😂😂😂

    • @piyushrathod5435
      @piyushrathod5435 11 หลายเดือนก่อน +1

      Tyane kaay mahnly mulakhatat nit aaikl tri kaay 😂 100 ghostin madhli 80 koth bolel pan 20 tr sahi bollal tyane je mahnl te nit aaieka aani jarange saheb pan tyaar aahe mulkaht ghyyla sarkar shi jaun bagha jaa 😂😂😂😂

    • @hm..hindusthani
      @hm..hindusthani 11 หลายเดือนก่อน +2

      मग तू नको बघू मुलाखत ☹️🙄😁

    • @Saycomonya01
      @Saycomonya01 11 หลายเดือนก่อน

      ​@@hm..hindusthaniकोण आहे रे तू भाड्या लई कंमेंट बघितल्या तुझ्या ओरिजिनल id ने ये मग तुला सांगतो झाट्या आता मला बोला इकडे 👇🏿😆👇🏿😆👇🏿😆👇🏿😆👇🏿😆👇🏿😆👇🏿😆👇🏿😆👇🏿😆

  • @surykantgarad
    @surykantgarad 11 หลายเดือนก่อน +156

    सध्या मराठा म्हणून आरक्षण मागणीच नाहीये,, खोटं बोलू नका 😡

    • @omfadnis
      @omfadnis 11 หลายเดือนก่อน +3

      Caste change ची मागणी आहे..म्हणजे आरक्षण मिळेल

    • @balusalunke3941
      @balusalunke3941 11 หลายเดือนก่อน

      2024 ची निवडणूक होईपर्यंत कमीटी काम करत राहिल

    • @Vijay-Vijay-o6n
      @Vijay-Vijay-o6n 11 หลายเดือนก่อน +1

      ​@@omfadnis"ब्राह्मण" ही जात आहे...ते मंदिरात पूजा करतात म्हणून त्यांना "पुजारी" म्हणतात..कारण पुजारी हे त्यांचं profession आहे...
      .
      .
      तसेच "मराठा" ही जात आहे...."कुणबी"(शेती करणारा मराठा) हे मराठ्यांच proffession आहे...🧡🚩
      .
      .
      पुजारी असला तरी त्यांची जात ब्राह्मणच असते...
      तसेच कुणबी असला तरी त्याची जात मराठाच राहणार..🙏

    • @Vijay-Vijay-o6n
      @Vijay-Vijay-o6n 11 หลายเดือนก่อน

      ​@@omfadnisकपटी बामण spotted 🤪🤪🤪

    • @omfadnis
      @omfadnis 11 หลายเดือนก่อน

      @@Vijay-Vijay-o6n पण कुणबी ला obc नाही मानले जातं का??

  • @AamPyariZindagi
    @AamPyariZindagi 11 หลายเดือนก่อน +48

    जे मराठा गरीब आहे त्याना च आरक्षण द्य.. श्रीमंत मराठा ना गरज नाही..

    • @krishindian5857
      @krishindian5857 11 หลายเดือนก่อน +1

      श्रीमंत मराठा नि आरक्षण दिला पाहिजे गरीब मराठा ला

    • @jagdishb6994
      @jagdishb6994 11 หลายเดือนก่อน

      बरोबर

  • @janviDeshmukh.
    @janviDeshmukh. 11 หลายเดือนก่อน +23

    काय होईल ते देवा माहिती नाही तू आता तरी धाव रे😢

  • @diasacadmy5918
    @diasacadmy5918 11 หลายเดือนก่อน +22

    मला एक कळत नाही आम्ही विदर्भात आहोत तर आमच्या वडिलांच्या tc मराठा आमच्या tc वर कुणबी त्या मुळे आम्हला obc आरक्षण आहे पण माझे भाऊजी मावशी ही मराठवाड्यात आहे तर त्यांना मराठा म्हणुन obc आरक्षण नाही..... किती तफावत आहे.. आणि तो तयावडे भुरटा म्हणतो मराठा कुणबी एक नाही....

    • @shivajiwagh1450
      @shivajiwagh1450 11 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे

    • @gakomti3281
      @gakomti3281 11 หลายเดือนก่อน

      माझ्या काकू महादेव कोळी आहे आणि तिची जात पडताळणी झाली आहे मला st च प्रमाणपत्र मिळाव

    • @MJ-rn4rq
      @MJ-rn4rq 10 หลายเดือนก่อน

      तुझ काढून घ्या मग

  • @vpl001
    @vpl001 11 หลายเดือนก่อน +128

    "मराठा आरक्षण देन ही सरकारची प्राथमिकता आहे पण ते आज होईल का? उद्या होईल का? की अजून 70 80 वर्षही लागू शकतात, किंवा शंभर दोनशे वर्ष ही लागू शकतात 😂😂😂... ग्रेट मानुस आहेत फडणवीस साहेब, म्हणजे आरक्षण द्यायचेच नाहीं 😂 काय डोकं लावतात

    • @dnyaneshwarpatil6641
      @dnyaneshwarpatil6641 11 หลายเดือนก่อน +3

      ह्या टरबूज ने सद्या टमराळ ला उतरवलं कोर्टात... ह्याचा मित्र आहे तो..

    • @omfadnis
      @omfadnis 11 หลายเดือนก่อน

      @@dnyaneshwarpatil6641 बाकी सवर्ण लोक का नाही मागत आरक्षण?ब्राह्मण नी काय मराठ्यांना पण छळले होते का?सगळ्यात जास्त cm मराठा caste मधून बनले....साखर कारखानदार मराठा,पाटीलकी मराठा घेतात....शिवरायांनी कुणबी ना मराठा caste lokaan बरोबर मध्ये घेतले पुढे आणले आणि हे परत मागे जाऊ इच्छिता..... स्वकर्तृतवावर पुढे या जशे ब्राह्मण सीकेपी आले

  • @dhananjaykashid1474
    @dhananjaykashid1474 11 หลายเดือนก่อน +18

    मनात काय आहे ते दुसर्यावर ढकलुन मोकळा

    • @nitinjagdale7495
      @nitinjagdale7495 11 หลายเดือนก่อน

      हा माणूस खूप हुशार आहे एका रात्रीत सरकार घडवू शकतो तर आरक्षण का मिळत नाही

  • @KishorKumar-u1i
    @KishorKumar-u1i 11 หลายเดือนก่อน +68

    50% च्या आत, लोकसंख्येच्या प्रमाणात, OBC मधून, कुणबी ही पोटजात म्हणून मराठा आरक्षण हे राज्य सरकारला देता येते व ते कोणत्याही कोर्टात टिकतेही. परंतु संविधानानुसार 50% च्या वर दिलेले आरक्षण कोर्टात कधीच टिकू शकत नाही.

    • @bro-t6v
      @bro-t6v 11 หลายเดือนก่อน +2

      हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्टात तुम्हाला सरकारच्या वतीने बाजू मांडण्यास संधी द्यावी......

    • @vidrohtwa
      @vidrohtwa 11 หลายเดือนก่อน +2

      दादा 50 टक्के मध्ये आधीच ज्या जाती आहेत त्यांना आणि राजकारण्यांना ही नवीन गर्दी नकोय अस केलं तर ह्यांच obc मतदान जात म्हणून हे राजकारणी करू शकत नाहीत 😢

    • @thechesswiki5480
      @thechesswiki5480 11 หลายเดือนก่อน

      ​@@bro-t6vte khara ahe. Jar 100% lokanna arakshan dila. Tar open obc chya Khali yeil. Mhanje percent caste var nahi tar tya category population madhe depend ahe

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 11 หลายเดือนก่อน +2

      अरे बाबांनो आरक्षण हे 50% आहे.
      मग उर्वरित 50% चा लाभ घेणारे कोण आहेत?😊
      कधी यावर चर्चा केलीत का?😊
      या उर्वरित 50% चा लाभ हे 90% ब्राह्मण घेतात.
      मग यावर कुणीही का बोलत नाही?😂😂😂😂😂😂😂

    • @vidrohtwa
      @vidrohtwa 11 หลายเดือนก่อน

      @@tularammeshram2170 अरे अभ्यास कर बाळा एक तर ews मूळे 50 टक्के उरलेत का खरंच ?
      आणि ओपन च्या जागा म्हणजे तिच्यात आरक्षण वाले allowed नसतात का राव ?
      ब्राह्मण जात एकटीच आहे का ओपन मध्ये ककाय तो तुझा अभ्यास कीव येते मला असल्या अज्ञानी लोकांची आणि तुझी जिभ सांभाळून बोल मी ब्राम्हण नाही पण तुझ्या जातीवर बोलल्यावर जसा तुला राग येतो ना तसाच तो सगळ्यांना येतो तेव्हा कंमेंट करताना एक तर अब्यास कर नाहीतर उगाच कोणत्याही दुसऱ्या जातीच नाव घेऊन फुकटच भांडण सुरू करू नकोस

  • @pravinj859
    @pravinj859 11 หลายเดือนก่อน +36

    मतदान ही आम्ही मराठे सवडीने करू

    • @hm..hindusthani
      @hm..hindusthani 11 หลายเดือนก่อน +1

      नकाच करू ☹️ मत वाया जाणार यापेक्षा न केललं बर 😉😁😁

    • @omfadnis
      @omfadnis 11 หลายเดือนก่อน

      बाकी सवर्ण लोक का नाही मागत आरक्षण?ब्राह्मण नी काय मराठ्यांना पण छळले होते का?सगळ्यात जास्त cm मराठा caste मधून बनले....साखर कारखानदार मराठा,पाटीलकी मराठा घेतात....शिवरायांनी कुणबी ना मराठा caste lokaan बरोबर मध्ये घेतले पुढे आणले आणि हे परत मागे जाऊ इच्छिता..... स्वकर्तृतवावर पुढे या जशे ब्राह्मण सीकेपी आले

  • @obc1000
    @obc1000 11 หลายเดือนก่อน +2

    ओबीसी लोक कोर्टात जाऊ ...सरकार खेळ करताय आरक्षणाचा 😮😮

  • @sureshnikam238
    @sureshnikam238 11 หลายเดือนก่อน +5

    तुला सकाळी 6 वाजता शपथ दिली ती कोणत्या घटनेत आहे.

  • @gorakshagawade9483
    @gorakshagawade9483 11 หลายเดือนก่อน +12

    राजकीय पुढाऱ्यांनाआमदार खासदार मंत्री बनावट कुणबी सर्टिफिकेट कसे काय आहेत ?

  • @gajananingole3122
    @gajananingole3122 11 หลายเดือนก่อน +6

    मग 346 जाती आरक्षण दिली त त्यांच्या काय आधार काय घेतला ते सागा.

  • @ajitghorpade4132
    @ajitghorpade4132 11 หลายเดือนก่อน +6

    उगाच लय तज्ञ असल्यागत बोलत जाऊ नका

  • @dnyaneshwarlimbhore9462
    @dnyaneshwarlimbhore9462 11 หลายเดือนก่อน +1

    आतातरी.शाहण्याची.भुमीका.घेऊन.मराठा.बाधवाचे.मण.जिकावे..नाहीतर..ईथुन.मागे.देवेद्र.फडवीस.मराठा.विरोधीच.आहे.असा.जणतेत.मेसेज.जाईल.त्यामुळे.देवेद्र.फडवीसानी..सकारात्मक.भुमीका.घेऊन..मराठा.समाजाला.टीकनार.आरशन.द्याव.जणता.तुम्हाला.जणता.डोक्यावर.घेऊन.नाचेल.यात.तिळमात्र.शंका.नाही

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 11 หลายเดือนก่อน +42

    यांच्या अजेंड्यात आरक्षण देणे नाही हे सत्य आहे.

  • @Vikassitarampawar
    @Vikassitarampawar 10 หลายเดือนก่อน +6

    मराठा समाज ला न्याय मिळवून दिला पाहिजे

  • @dattashinde7775
    @dattashinde7775 11 หลายเดือนก่อน +6

    आरक्षण काहीच अवघड प्रश्न नाही, आत्मपरीक्षण करा... अवघड तर देवेंद्र आपण करून ठेवलं आहे...!

  • @Digambarghule-fl4he
    @Digambarghule-fl4he 11 หลายเดือนก่อน +11

    आम्ही कोण आहे कोणी नसतं कोण आहे टरबूज

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 11 หลายเดือนก่อน +7

    मुख्यमंत्री यांच्यावर ढकलून साहेब बाजूला होताना दिसतात

  • @hanmantpatil7183
    @hanmantpatil7183 11 หลายเดือนก่อน +3

    काही पण करा भावानो पण बिजेपि हद्दपार झालिच पाहिजे

  • @ashleshshinde6088
    @ashleshshinde6088 11 หลายเดือนก่อน +7

    अनजी पंत तुम्ही घरीच बसायचं आहे 2024 नंतर

  • @badrijadhav2801
    @badrijadhav2801 11 หลายเดือนก่อน +19

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rajeshddasharathe9817
    @rajeshddasharathe9817 11 หลายเดือนก่อน +7

    नाही आम्हाला कुनबी मराठा मधून आरक्षण पाहिजे!

  • @ravimarathe7425
    @ravimarathe7425 3 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राचा दलिंदर राजकारणी 🙏

  • @annakhade4107
    @annakhade4107 11 หลายเดือนก่อน +32

    फडणवीस साहेब तुम्ही मराठ्यांच्या मुलाचा विचार करा अविस्मरणीय मुख्यमंत्री रहाल
    एक मराठा लाख मराठा

    • @anilrathod7584
      @anilrathod7584 11 หลายเดือนก่อน +1

      आरएसएस आदेश देईल तोपर्यंत शक्य नाही..आणि तिथून आदेश कधीच येणार नाही😂

    • @dnyaneshwarpatil6641
      @dnyaneshwarpatil6641 11 หลายเดือนก่อน +1

      कधीच शक्यता नाही.. प्रचंड द्वेष मनांत असताना आरक्षण मराठा ला हे लोकं देऊ नाही शकत...

    • @hm..hindusthani
      @hm..hindusthani 11 หลายเดือนก่อน +2

      @@dnyaneshwarpatil6641 बुध्दी आणि अभ्यासाची कमतरता 🙄😉

    • @dnyaneshwarpatil6641
      @dnyaneshwarpatil6641 11 หลายเดือนก่อน +1

      @@hm..hindusthani इतिहास हेच सांगतो कीं अण्णाजी पंत ने संभाजी महाराज ना त्रास दिलाय... हा अभ्यास आहे.. कोणी पंत ने मराठा चे चांगल केल ह्याचा पुरावा आहे काय?

    • @samadhandeshmukh3331
      @samadhandeshmukh3331 11 หลายเดือนก่อน

      मराठा आरक्षणाचे खरे आणाजी पंत शरद पवार साहेब आहेत त्यांनी आपल्या मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण १९९४ ला ओबीसींच्या गळ्यात घातले.

  • @rameshwarchopade1576
    @rameshwarchopade1576 11 หลายเดือนก่อน +11

    BJP ला मत देऊ नकारे...

  • @ShankerParkate
    @ShankerParkate 11 หลายเดือนก่อน +11

    बरोबर एक पुरावा असो किंवा हाजार ते एकच त्या मुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ते लवकरात लवकर कारण आता माघार नाही एक मराठा कोटी कोटी मराठा पुसदकर

  • @sudhakarnavale1432
    @sudhakarnavale1432 11 หลายเดือนก่อน +1

    माझा आवडता पक्ष भाजपा आहे आता येथुन पुढे टरबुजाच्या पार्टीला मतदान करणार नाही

  • @kashinathchavan5500
    @kashinathchavan5500 11 หลายเดือนก่อน +8

    जे शेती करतात ते सर्व कुणबी आहेत. कुणबी कोणाला म्हणतात हे जर फडणवीसांना माहीत नसेल तर राजीनामा द्या

  • @itsmeana007
    @itsmeana007 11 หลายเดือนก่อน +3

    37% OBC समाज 32% आरक्षण घेतो...म्हणजेच मराठ्यांच हक्काचं 16% आरक्षण OBC ने 60 वर्षे वरपून खाल्ले..,मराठा जागा हो.... OBC कडून नुकसान भरपाई वसूल करावी

  • @marotiborole4806
    @marotiborole4806 11 หลายเดือนก่อน +5

    मराठा बांधवानो याच्यावर विश्वास ठेवू नका टरबूज लय चालूच माणूस आहे हे धोकेबाज आहे पहिला सुद्धा धोका दिला आपल्याला

  • @yogeshgaikwad6674
    @yogeshgaikwad6674 11 หลายเดือนก่อน +1

    सध्या मराठा म्हणून आरक्षणाची मागणी नहीहे... टरबूज खोटे बोलत आहे

  • @SagarThorat-n5h
    @SagarThorat-n5h หลายเดือนก่อน +1

    स्वतंत्र मागणीच नाही केलेल्या आम्ही ओबीसी तून मागणी केलेली आहे

  • @tukarampatil9002
    @tukarampatil9002 11 หลายเดือนก่อน +1

    देवा भाऊ तू लै गोल गोल बोलतो रे. मागच्या आरक्षणाला तूच घोडा लावलास. तुझं तोंड बंद कर. एक मराठा कोटी मराठा. जय शिवराय.

  • @mpsc775
    @mpsc775 11 หลายเดือนก่อน +3

    अशी ही बनवाबनवी पार्ट -२

  • @jeevaramchoudhary4734
    @jeevaramchoudhary4734 11 หลายเดือนก่อน +3

    एक क़ानून एक देश एक साथ पूरे भारत में सब को एक समान कर दो अभी आरक्षण नहीं कभी कुछ दंगा नहीं कुछ भी हो सकता है

    • @mayurpatil4410
      @mayurpatil4410 11 หลายเดือนก่อน

      Bhai Aisa karenge to vote kis bat pe mangenge ye bhikmange 😁

  • @prakash-hf5ym
    @prakash-hf5ym 11 หลายเดือนก่อน +1

    धनगर समाजाला आरक्षण संविधानत बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले ते दे रे

  • @satishsawase
    @satishsawase 11 หลายเดือนก่อน +2

    टरबूज्या सगळे लोक कुणबी आहेत आसं शासन निर्णय आहे.... बघून घे म्हणावं टरबूझाला .....

  • @mazimauli131
    @mazimauli131 11 หลายเดือนก่อน +8

    हा खानाची आहे....लय हुशार समजतो.... मतदार आता जागा दाखवतील...

  • @parashrammagar5290
    @parashrammagar5290 8 หลายเดือนก่อน +1

    फडणवीस , शिंदे साहेब तुम्ही खरोखर चांगले आहात... फक्त 100 टक्के मराठा आरक्षण त्वरित जाहीर करून जी आर जरांगे पाटील यांच्या कडे द्या... होऊन जाऊ द्या गुलाल... जय महाराष्ट्र...

  • @bipinjagdale5656
    @bipinjagdale5656 11 หลายเดือนก่อน +1

    कुणबी महणजे मराठा नाव संपणार का नाव

  • @Aakash8739
    @Aakash8739 10 หลายเดือนก่อน +1

    जसं व्यवसायाच्या नावाने जाती निर्माण केल्या तशाच कुणबी आणि मराठा यात खुप फरक आहे. मराठा लढणारा आणि कुणबी शेती करणारा. आता फायद्यासाठी 96k जात बदलत आहे किती लाचारी करणार जातीसाठी. तरी आम्ही 96k च आहोत हे सांगायचं कमी करणार नाही. जातीची मस्ती आता जिरतेय आता. स्वयंघोषित महाराज आणि स्वयंघोषित पाटील सगळे नकली आहे. पाटील नावाने पाटीलकी नाही मिळत त्यासाठी मेहनत करावी लागते. बरं झालं आज collector तहसीलदार पदव्या नाही पद आहे नाहीतर आज गल्ली गल्लीत collector तहसीलदार असते😂😂 खिशात नाही दाणा आणि मला पाटीलच म्हणा अशी परिस्थिती आहे या आडनावाला पाटील लावणाऱ्यांची😂😂

  • @Nirnjn_0
    @Nirnjn_0 11 หลายเดือนก่อน +2

    जर मुख्यमंत्री पदाची शप्पथ पहाटे मधे होऊ शकते तर मग मराठय़ांना आरक्षण पण एका पहाटे मध्ये का होऊ शकत नाही ?
    जर सत्ता उपभोगण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येऊ शकतात तर मग या मराठा आरक्षण संबंधी का वेळ लागतोय ?

  • @PK-qe2py
    @PK-qe2py 11 หลายเดือนก่อน +9

    शक्य आहे, नोटबंदी,३७०, त्रिपल तलाक, समान नागरी कायदा, दिल्ली चे विशेष अधिकार काढून घेणे, आमदार गुवाहाटी ला पळवून न्हेणे शक्य आहे.
    मेलोनी समोर जगातील सर्वात बलाढ्य राष्ट्र अमेरिकेचे अध्यक्ष joe biden यांना स्पर्श करणं शक्य आहे.

  • @mie717
    @mie717 11 หลายเดือนก่อน +1

    निजामाचे हे उपकार मराठा कधीच विसरणार नाही

  • @RameshRaymale-io5rz
    @RameshRaymale-io5rz 11 หลายเดือนก่อน +1

    अरे बाबा 100वर्ष लागतिल का आरे बापरे हे माणुस काय निर्लज्ज आहे राव

  • @sunild.gaikwad2998
    @sunild.gaikwad2998 11 หลายเดือนก่อน +2

    भावपूर्ण श्रद्धांजली

    • @hrk3212
      @hrk3212 11 หลายเดือนก่อน

      तुलापण

  • @dnyaneshwarchorghade952
    @dnyaneshwarchorghade952 11 หลายเดือนก่อน +4

    मराठा कुणबी... कुणबी मराठा... मराठा हे सर्व एकच आहे कारण सारथी शिष्यवृत्ती साठी या सर्वांना एकत्रित घेते 🇮🇳

    • @akashpawar4560
      @akashpawar4560 11 หลายเดือนก่อน

      Muli ka dete ghet nahi mg ekmekancya

  • @dattagadkari9109
    @dattagadkari9109 11 หลายเดือนก่อน +1

    Kota bolata fhadnis
    2024 LA no bjp no bjp no bjp

  • @ravindramarne9065
    @ravindramarne9065 11 หลายเดือนก่อน +3

    मराठी समाज या माणसावर विश्वास ठेवू नका नासवणयात नंबर १

  • @dipakpacharne4127
    @dipakpacharne4127 11 หลายเดือนก่อน +1

    Yacha maycha foda aata😡😡

  • @TukaramNagve-qb5mq
    @TukaramNagve-qb5mq 11 หลายเดือนก่อน +1

    तुम्हाला पण go बॅक च करणार आहे जनता

  • @nileshmadhawai268
    @nileshmadhawai268 11 หลายเดือนก่อน +1

    Dam asel tar Maharashtra chya kontyapan talukyat ek Sabha gheun dakhaw

  • @ajaykumar-cp8fe
    @ajaykumar-cp8fe 11 หลายเดือนก่อน +8

    Devendra ji is studious person...

  • @rameshwaryadav5887
    @rameshwaryadav5887 11 หลายเดือนก่อน +2

    आशितोष कुंभकोणीला कोणत्या झारीतील शुक्राचार्य ने सुप्रीम कोर्टात बाजू मांडू दीली नाही हे मराठा समाजाला माहिती आहे

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ 11 หลายเดือนก่อน +6

    क्युरिटी पीटिशन म्हंजे गॅस वरचा माणूस 🤣

  • @mohinikitchen26
    @mohinikitchen26 11 หลายเดือนก่อน +2

    न्यायालयात एक पुरावा असेल तर खूप आहे टरबूज..

  • @baswantrajput6053
    @baswantrajput6053 11 หลายเดือนก่อน +1

    Turbuj. Janteche.vatlavlere

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 3 วันที่ผ่านมา

    आमचा आजचा दाखला हिंदू मराठा दाखल्यावर हिंदू मराठा परंतु आमचे जुनं रे कार्ड हिंदू कुणबी पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचे पुरावे सापडले आहेत देवेंद्र जी आम्हाला मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे साहेब

  • @dnyaneshwarsirsat5578
    @dnyaneshwarsirsat5578 11 หลายเดือนก่อน +1

    बिनलाजया तुझी अककल संपते तेंवहा गरीबाची अककल चालु होते

  • @dipaklondhe997
    @dipaklondhe997 11 หลายเดือนก่อน +2

    नुसती फसवणूक,इतक्या दिवस सरकार झोपल होत,यांना कुणीतरी आंदोलन केल्यावर,पुरावे दिल्यावर अभ्यास समिती नेमणार, सरकाचे स्वतःचे काहीच नाही,द्यायचं मनातच नाही नुसती समितीच्या नावाखाली चालढकल चालू आहे,निवडणुकीत मत देताना नक्कीच अभ्यास करून मत देऊ🙏🙏

  • @Sree_Ram_214
    @Sree_Ram_214 11 หลายเดือนก่อน +4

    हे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची दिशाभूल करणारी भाषा असते 🤣🤣🤣🤣🤣
    300-400 वर्षे राज्य करणाऱ्या मराठा समाजाला मागास कसा काय करू शकतात कोर्टामध्ये हे सांगा 🤣🤣🤣🤣🤣🤣
    आमच्याकडे तुमच्याही पेक्षा जास्त बेसिक नॉलेज आहे कोणाच्या कानाकोपऱ्यात कुठला माहिती आहे ते लगेच झटक्यात काढतो आम्ही 🤣

  • @maheshdongare1850
    @maheshdongare1850 11 หลายเดือนก่อน +4

    OBC मधुनच पाहिजे

    • @vishalkumbhar625
      @vishalkumbhar625 11 หลายเดือนก่อน

      🔔🔔🔔🔔🔔🔔

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz 11 หลายเดือนก่อน

      ​@@vishalkumbhar625galat bandhun ghe😂😂

    • @maheshdongare1850
      @maheshdongare1850 11 หลายเดือนก่อน +3

      मराठा आरक्षण घेनार तर OBC मधुनच नाहीतर सर्वाचच आरक्षण उडनार

    • @maheshdongare1850
      @maheshdongare1850 11 หลายเดือนก่อน +1

      @@vishalkumbhar625 समान नागरी कायदा लागला तर 🔔 वाजवायला ही रहायच नाही

    • @avi-n5y
      @avi-n5y 11 หลายเดือนก่อน

      @@maheshdongare1850 youtube la search kar saman nagri kayda mhanje kay .ani mg comment kar

  • @mazimauli131
    @mazimauli131 11 หลายเดือนก่อน +2

    हा खोटं बोलतोय...गप...

  • @rahulbedre8688
    @rahulbedre8688 11 หลายเดือนก่อน +1

    Are bhtuk day Tula daych nahi

  • @eknathadhane1052
    @eknathadhane1052 11 หลายเดือนก่อน +1

    शिंदे साहेब ला बोलता येते तु गप्प बस

  • @AamPyariZindagi
    @AamPyariZindagi 11 หลายเดือนก่อน +1

    जे गरीब मराठा आहेत त्यांनाच द्या. श्रीमंत मराठ्याला आरक्षनची गरज नाही. फक्त गरिबांना आरक्षण द्या, श्रीमंतांसाठी नाही. फक्त गरीब दलित, गरीब इतर मागासवर्गीय किंवा गरीब ब्राम्हण यांना द्या.

  • @priyakakhopade9766
    @priyakakhopade9766 11 หลายเดือนก่อน +1

    आरे चोरा या आधी काय बोलला होतास ते आठवत का

  • @pravinkale8953
    @pravinkale8953 11 หลายเดือนก่อน +1

    1994 la obc ch percentage wadhavali tevha konti samiti sthapan keli

  • @umeshpatil7726
    @umeshpatil7726 หลายเดือนก่อน

    आत्तापर्यंत फसवणूकच केली असल्यामुळे आम्ही तुमच्यावर का विश्वास ठेवाव.

  • @HARISHCHANDRABHOIR
    @HARISHCHANDRABHOIR 10 หลายเดือนก่อน

    जातनिहाय जनगणना करा..आरक्षणाचां प्रश्न आपवाप सुटेल.. जितनी जिसकी संख्या भारी... उतनी उसकी हिस्सेदारी...हा संविधानात्मक निकष ठेवल्यास कोणावरही अन्याय होणार नाही..जय ओबीसी जय संविधान!!

  • @theapspiranttrader..3756
    @theapspiranttrader..3756 11 หลายเดือนก่อน +1

    Mag 1 mahina kay time kashala ghetala hota , gelya 4 , 5 varsha kay shatta upatat hota ka tumi sarkar 😡
    Jarange yanna kay zale tar fakt tumi jababdar asan he lakshat theva ..
    Me maratha nahi pan je barobar ahe te ahe tyancha hakka tyanna milala ch pahije ..

  • @SonaliNetare-qw7tk
    @SonaliNetare-qw7tk 11 หลายเดือนก่อน +1

    Nijam ko kisne banaya?

  • @s.k.3744
    @s.k.3744 11 หลายเดือนก่อน +2

    कीती लोकांचा बळी जायची वाट पाहत आहात

  • @Don-x9b
    @Don-x9b หลายเดือนก่อน

    अजून खूप नोंदी मिळत नाहीत त्याच कारण बहुसंख्य नोंदी या मोडी लिपित आहेत...
    जे वाचणे अवघड आहे..

  • @n.m.k.p3301
    @n.m.k.p3301 11 หลายเดือนก่อน

    सगळे.संम्परून नेर्ण देवेंद्र फंडवीस घेता...फक्त. शिंदे चे खेणंदे वर निष्णा लौता.. आरक्षणं देऊन मुकळा कर..

  • @eklavya_scholarship_classes
    @eklavya_scholarship_classes 11 หลายเดือนก่อน +2

    सारथी संस्था ही मराठ्यांसाठी आणि महाज्योती OBC साठी चालू केली ,मग सारथी संस्था मराठा आणि कुणबी दोघांसाठी काम करते . इथेच सिद्ध होते मराठा आणि कुणबी एकच आहेत. पण राजकिय स्वार्थ साठी हे आढे वेठे घेतात. आणि OBC 32% ला 16%आरक्षण द्या आणि मराठा 32% साठी 16% द्या. आणि विषय संपवा.

    • @yog7640
      @yog7640 11 หลายเดือนก่อน

      Obc चे आरक्षण मागासवर्गीय लोकांसाठी असते तुम्ही मागासवर्गीय नाही माननीय सुको। जातीच्या आधारावर आरक्षण भेटत नाही गाढवा। मराठा समाजाला ews चे आरक्षण आहे 10% तेच भरपुर झाले। सगळ्या जमिनी गुजराती मारवाडी लोकांना विकून बुलेट घेऊन जय शिवाजी जय शिवाजी म्हणत लय मौज केली आणि आता obc आरक्षण पाहिजे।

    • @eklavya_scholarship_classes
      @eklavya_scholarship_classes 11 หลายเดือนก่อน +1

      @@yog7640 दुसऱ्याच्या वाटयाच घ्यायचं तर घ्यायचं वर एवढी मिजास 😢, कुठे पाप फेडणार रे ??
      2-3% श्रीमंत मराठ्यांवरून चांगलं judge करता तुम्ही..
      आणि छत्रपतींच नाव तुमच्या तोंडात शोभत नाही म्हणून विचार करून बोलत जा.

    • @yog7640
      @yog7640 11 หลายเดือนก่อน

      @@eklavya_scholarship_classes दुसर्‍याच वाट्याचे म्हणजे तुम्हाला आरक्षण होतेच केव्हा। उरलेले 40% आहे तेथुन घ्या

    • @eklavya_scholarship_classes
      @eklavya_scholarship_classes 11 หลายเดือนก่อน +1

      @@yog7640 OBC ना दिले ना 1990 साली.. त्यात प्रत्येक जातीची उपजात घेतली ओ.. फक्त कुणबी आणि मराठा यांचा भेद केला जो पूर्ण चुकीचा आहे.. पूर्वीपासून आजपर्यंत लाखो विवाह एकमेकांत होत आहेत आणि इतर रिवाजामध्ये दोन्ही जातींच्यामध्ये ०.०1%सुध्दा भेद नाही.

    • @yog7640
      @yog7640 11 หลายเดือนก่อน

      @@eklavya_scholarship_classes अगोदर नाही सुचल। नारायण राणे रामदास कदम यांनी दाखवून दिले कि मराठा समाजाचे विचार obc विषयी काय आहेत। किती हा तिरस्कार । अगोदर वेगळे आरक्षण पाहिजे होते ते नाही भेटले तर आता आम्ही कुणबी आहोत काय हा पोरकटपणा

  • @saiviews5596
    @saiviews5596 11 หลายเดือนก่อน

    फक्त शरद पवार साहेब च मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात
    त्यांना मुखमंत्री करा एक दिवसात आरक्षण भेटेल

  • @shankarjadhav7216
    @shankarjadhav7216 11 หลายเดือนก่อน

    कमिटीला वेळ वाढवून देण्यापूर्वी आंदोलन करणाऱ्यांना का विश्वासात घेतले नाही....?
    तुमची curetive पीटिशन 14.10.2023 ला मोर्चा बघून स्वीकारली गेली...हे राजकारण नाही का...?

  • @dilsefoodie7038
    @dilsefoodie7038 11 หลายเดือนก่อน

    Tarbujya किती दिवस अजून रेकॉर्ड तपासणार kunbi आमची पोटजात होऊ शकत nai ka yedya tula dyaych nai te sang

  • @babanraoingle9769
    @babanraoingle9769 หลายเดือนก่อน

    मराठा समाजाला ओबीसी तुन आरक्षण मिळावे अशी मागणी आहे. 2:40

  • @sanghpalgawai6987
    @sanghpalgawai6987 11 หลายเดือนก่อน +1

    जनगणणा करा अगोदर

  • @ShivKrantiTV
    @ShivKrantiTV 10 หลายเดือนก่อน

    मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेऊन आरक्षणाचा अर्थ विचारावा व मराठा समाजाचे प्रतिनिधित्व महाराष्ट्रापुढे मांडावे व ५५% पेक्षा जास्त प्रतिनिधित्व असणाऱ्या समाजाला आजून किती % जागा राखीव ठेवायचे हे स्पष्ट करावे

  • @shrikantbandal4577
    @shrikantbandal4577 11 หลายเดือนก่อน

    द्यायचं का नाही... सांगा... तूम्ही ब्राह्मण बोलायला ऐकणार आहे का... तुमची जात. आम्हा मराठ्यांना नका सागु

  • @ravindraghule8029
    @ravindraghule8029 7 หลายเดือนก่อน

    इथून पुढे यांच्या सर्व पक्षाचे चिन्ह सोडून जनता मतदान करणार😂😂

  • @akshaypawar5227
    @akshaypawar5227 11 หลายเดือนก่อน +3

    Kadu bhadya fadanwis😊

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 11 หลายเดือนก่อน

    आरक्षण टिकणार द्यावं लागेल आरक्षण टिकणार द्यावं लागेल मग तुला काय 100 वर्षे लागणार का अजून मग तुला कुणी आडवल फसणविस

  • @vitthalwadjepatil8149
    @vitthalwadjepatil8149 11 หลายเดือนก่อน

    क्युरीटू पिटीशन तुझ्या ..कात घाल , जनतेला मुर्खात काढण्याचे काम थांबव .

  • @rahulgaikwad3740
    @rahulgaikwad3740 10 หลายเดือนก่อน

    आरक्षण भेटेपयत 24तारकीपयत दया महाराष्ट्र त फीरू देनारनही एक मराठा लाख मराठा 🚩

  • @pavavraut929
    @pavavraut929 11 หลายเดือนก่อน

    Saheb tumhi राज्य चालवता मग 30 दिवसात देता म्हणते तुमचे सरकार. असे कसे बोलता.

  • @40MH240
    @40MH240 11 หลายเดือนก่อน

    Curitevcha अर्थ शिंदे ना कळेल काय?

  • @RamchandraSelake-my6gn
    @RamchandraSelake-my6gn 11 หลายเดือนก่อน

    कुन्बिक म्हन्जे काय फडणीवीस उतर धा भाजप आपले मावळल महाराष्ट्रा त 1खासदार येईल

  • @vijaymane9764
    @vijaymane9764 11 หลายเดือนก่อน

    आम्हाला स्वतंत्र आरक्षण नको ओबीसी पाहिजे

  • @marutirajale7548
    @marutirajale7548 11 หลายเดือนก่อน +1

    टरबूज तु देऊनको तुफक्त मराठा समाजाच मंत माघ

  • @Gkgamming2612
    @Gkgamming2612 11 หลายเดือนก่อน +6

    भावपूर्ण श्रद्धांजली 🍌🍌

  • @sachinshinde4082
    @sachinshinde4082 11 หลายเดือนก่อน +1

    वेळ काढू पना