@@pdrt-productdemoreviwesand2216 कोर्टाला जजमेंट बदलावं लागत ...😅 आणि कोर्टात जसे पुरावे येतात किंबहुना दिले जातात त्यावर कोर्ट आदेश देत...😅 आपल्या मनाने काहीही नाही... सरकारची अनास्थेपनामुले आज मराठा समाज समाजिक आणि आर्थिक मागास असूनही आजपर्यंत आरक्षणापासून वंचीत राहिला... पण आता जास्त काळ राहणार नाही.. मराठा आपला हक्क घेणारच.. मराठा हा समूहवाचक शब्दाची जात म्हणून वापर होऊ लागला... आणि कुणब्याचा मराठा जाहला...
मा.श्री राणे साहेबानांचे वय झाले , प्रभु श्री राम मंदिर बनवण्यसाठी ईतिहासातील पुरावे मा.कोर्टाने मान्य केली तर मराठा हे कूनबीच आहेत हे पुरावे मा.श्री .देवेंद्र फडणवीस साहेब, अजित दादा पवार, मा.श्री एकनाथ शिंदे साहेबांनी मान्य करून गोर गरीब मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकावे ,जय श्री राम, जय शिवराय ,एक मराठा कोटी मराठा
ब्रिटिश प्रशासकीय अधिकारी रॉबर्ट व्हेन रसेल यांनी त्यांच्या 'द ट्राइब्स अँन्ड कास्ट्स ऑफ द सेंट्रल प्रोव्हिन्सेस ऑफ इंडिया' या पुस्तकात कुणबी हा समाजच मराठा असल्याचं म्हटलं आहे.
मराठा व कुणबी एकच सनातनवादी सरकारने मराठा व कुणबी भेद हेतुपुरस्पर राखलाआहे ंआत्ता सहिष्णतावादी सरकारमद्धे मराठा व कुणबी एकच आहे़ ़संत तुकाराम महाराज हे सहिष्णुतावादी होते ़म्हणुण संत तुकाराम महाराजांनी मराठा असुन कुणबी जाहीर केली ़बरे देवा कुणबी केलों । नाही तरि दंभें असतों़मेलों।। 1।। भले केले देवराया । नाचे तुका लागे पाया ।।2।। विद्या असती कांहीं ।।तरि पडतों अपायीं ।।3।। सेवा चुकतों संताची ।। हेचि नागवण फुकाची ।।4।। गर्व होता ताठा ।।जातो यमपंथे वाटा।।5।। तुका म्हणे थोरपणें।।नरक होती अभिमाने ।।6।। तेव्हा 300 वर्षापासुन कुणबी जात अस्तित्वात आहे ।संत तुकाराम महाराज स्वतःला कुणबी समजत कारण स्वतंः शेतकरी होते आणी मराठा समजत होते तेव्हा सावकार होते । तुकाराम महाजांनी पहीली कर्जमाफी दिली आणी कुणबी राहीले ।मग आत्ताचा मराठा बांधव सावकार आहे का शेतकरी ।?!! शेतकरी असेल 50%ओबीसी आरक्षणातुन मधुन आरक्षणाचा आधीकारी आहे आम्ही मराठा बाधव जन्मसिद्ध कुणबी आहोत ।कुणबी दाखला आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणी तो आम्ही मिळवनारच ।धन्यवाद ।।जय मराठा क्राती मोर्चा ।।
नारायण राणे आपण माराठा आहे हे सगळ्यांना माहीत आहे आणि मराठे कुणबी घेणार नाही हे तुम्ही बोलणारे कोण तुम्ही एवढी संपत्ती जमवली आहे तुम्हाला. आरक्षणाची गरज नाहि तेव्हा सगळं मराठे jarange पाटिल यांच्या. पाठीशी आहे हे विसरू नका जय jarange पाटील
10 हजार पुरावे बास की.. वैधानिक तपासणी..हा काय प्रकार..7/12 आहे..शेतकरी वर्ग आहे ..शेतकरी वर्गास कुणबी म्हणून आरक्षण असतं तर...शेतकरी वर्गाची 40 वर्ष अडवणूक का करत आहे सरकार....लोक हो ओबीसी वर्गास आरक्षण देताना. ..व्यवसाय नुसार आरक्षण देण्यात आले आहे. जसे माळी.. शेती व्यवसाय...तेली..टेल व्यवसाय...वाणी ..व्यापार व्यवसाय.. तसे .शेती व्यवसाय.. असती त्याला ब्रिटिश काळा पासून कुणबी दाखला मिळतो.. कुणबी दाखला हा शेतकरी असल्याचा दाखला असतो ....आणि शेतकऱ्याची जात ..कुणबी म्हणून ओळखली जाते कारण शेती व्यवसाय चा जुना शब्द कुणबी आहे....1921 ला मुंबई उच्च न्यायालयाने म्हणजे ब्रिटिश काळात निर्णय दिला आहे कुणबी आणि मराठा एकच आहेत.. जर येवढे जुलमी इंग्रज नी मान्य केले असेल तर हे ढोंगी ओबीसी आणि लबाड मराठा नेते का विरोध करत आहेत.50% चे आत. 14% आरक्षण हेच ओबीसी चे हक्काचं आहे .. वरील 16% शेतकरी मराठा जातीचे आहे.आणखी किती दिवस दुसऱ्याच आयत हराम च 16% आरक्षण ओबीसी किती दिवस खाणार आणि सरकार किती दिवस हराम च त्यांना खायला घालणार..म्हणून मुळ 16% ज्याचे आहे त्यांना म्हणजे मराठा शेतकरी यास परत देऊन पाप क्षालन करा...
Castiesm is the root cause of reservation. HUGE LAND HOLDING, CO OPERATIVE MP MLA, MINISTERS CM SUGAR KING, ZP PANCHAYAT SARPANCH ETC and Still crying for justice. Transfer your excess LAND to deprived classes and lets then have a fair competition.
2024 मध्ये.... लोकसभा निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत. पराभूत करा..... 50 वर्ष राजकिय सत्ता उपभोगली त्या नेतेमंडळी यांना घरी बसवा की लाज वाटते का तुम्हाला
माहाराष्ट्रत.मराठा.जात.आहे.मग.गु 6:196:20रात.मधे.गुजराती.जात.आहे.बिहार.मधे...बिहारी.जात.आहे.का.खरी.जात कुलबी. जात. आहे. 96कुली.मराठा.हा.समाज.ईग्ररजाचे.चमचे.होते म्हणून ईगजानी.तेना.जमिनीदार.व.सावकारी.दिलीवती. शरद.पवार.नारायण.राणे.हे 96कुली.मराठा आहे त.
अरे नारायण राणे जरा इकडे येऊन बघ तुझा पैसा कमवला म्हणून तू तसा बोलतोय तुझ्यावर बाळासाहेबांची कृपा आहे तर कोकणात येऊन काम करावं लागलं तर समजलं असतं तुला
संत तुकारम आणि शिवाजी महाराज हे मराठा असल्याचे ठोस कागदोपत्री पुरावे आहेत पोवड्यातील कुणबी उल्लेख संदर्भात बोलायचे झाले तर कुणबी चा अर्थ शेतकरी असा होतो आणि त्या काळात जसे जरांगे पाटील म्हणाले की चपलीला पैथून आणि शेतकऱ्याला कुणबी म्हणायचे पण याचा अर्थ हा नाही की त्यांची जात कुणबी आहे
@@MithunLabhade-z4nप्रश्न मराठा आरक्षणाचा नाही आहे कारण आरक्षण फक्त मराठा समाज मागत नाही तर धनगर आणि अनेक समाज मागत आहेत आणि त्या सर्वांना आरक्षण द्यायच असेल तर ते खुल्या प्रवर्गातील 40% मधून द्याव लागेल आणि जर ते दिल तर मेरिट संपेल आणि गुणवत्ता कमी होईल 50% आरक्षणाची मर्यादा याच साठी आहे हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे मराठवाड्यातील माझ्या मराठा बांधवांच्या लढ्यात मी त्यांच्या सोबत आहे पण आरक्षण मिळणे कठीण वाटते त्यापेक्षा मराठवाडा विदर्भ या दुष्काळ प्रवन भागात पाणी आणि शेती च्या समस्या दूर करता येऊ शकतात आणि गरजवंत मुलांसाठी शैक्षणिक सहाय्य करता येऊ शकते
@@Dadapatil991अभंग वाच नीट, आणि शिवाजी महाराजांना साथ देणारे मावळे काय राज घराण्यातील नव्हते ते पण शेतकरीच होते. शिवाजी महाराजांना विरोध आजचे जे मराठे आहेत त्यांनीच केला होता देशमुख,देशपांडे.. कळलं का पाटील... आम्ही पण आहोत आमच्या गावाकडचे पाटील कोणी पण उठून सुटून पाटील लावताय त नावापुढे.
सर मराठा समाजाला मध्ये दोन भाग आहेत.96कुळी व 11मासी या बाबत मा.जरगे पाटील यांनी आज पर्यंत कीती लग्न केलें आहे.पोटजाती मध्ये ते कीर्ती संख्या सांगावे ही विनंती.
सरकारला माहिती आहे कुणबी आणि मराठा एकच आहे.सरकारची आरक्षण द्यावा ही मानसिकता नाही.
मराठा आणि कुणबी या दोन वेगळ्या जाती आहेत असं कोर्टाने जजमेंट दिलेला आहे
@@pdrt-productdemoreviwesand2216
कोर्टाला जजमेंट बदलावं लागत ...😅
आणि कोर्टात जसे पुरावे येतात किंबहुना दिले जातात त्यावर कोर्ट आदेश देत...😅
आपल्या मनाने काहीही नाही...
सरकारची अनास्थेपनामुले आज मराठा समाज समाजिक आणि आर्थिक मागास असूनही आजपर्यंत आरक्षणापासून वंचीत राहिला...
पण आता जास्त काळ राहणार नाही..
मराठा आपला हक्क घेणारच..
मराठा हा समूहवाचक शब्दाची जात म्हणून वापर होऊ लागला...
आणि कुणब्याचा मराठा जाहला...
येवढे पुरावे आसून सरकार आरक्षण देत नाही ...सरकार ला आणून किती पुरावे पाहिजे सरकार ल आरक्षण द्यायचे च नाही आस दिसतेय या वरून
मी मराठा आहे व राज्यघटणेचा खुप अभ्यास केला व निष्कर्ष निघाला राणे बेअक्कल आहे, ९६ कुळी नाही, कारण मराठा कधी मराठा आरक्षण विरोधी असतं नाही
❤राईट❤.
मा.श्री राणे साहेबानांचे वय झाले ,
प्रभु श्री राम मंदिर बनवण्यसाठी ईतिहासातील पुरावे मा.कोर्टाने मान्य केली तर मराठा हे कूनबीच आहेत हे पुरावे मा.श्री .देवेंद्र फडणवीस साहेब, अजित दादा पवार, मा.श्री एकनाथ शिंदे साहेबांनी मान्य करून गोर गरीब मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकावे ,जय श्री राम, जय शिवराय ,एक मराठा कोटी मराठा
अगदी बरोबर आहे
एकच मिशन मराठा आरक्षण❤
एक मराठा लाख मराठा आगे बढ़ो पुरे भारत के कुर्मी आप कें साथ है जय शिवराय जय सरदार पटेल कुर्मी एकता जिनदबाद
एकच मिशन मराठा आरक्षणाचा
ब्रिटिश प्रशासकीय अधिकारी रॉबर्ट व्हेन रसेल यांनी त्यांच्या 'द ट्राइब्स अँन्ड कास्ट्स ऑफ द सेंट्रल प्रोव्हिन्सेस ऑफ इंडिया' या पुस्तकात कुणबी हा समाजच मराठा असल्याचं म्हटलं आहे.
British ka slave 😂😅😊
घ्यायचं नाही तर राहू द्या. आम्हाला कुणबी दाखला हवा आहे
मराठा व कुणबी एकच सनातनवादी सरकारने मराठा व कुणबी भेद हेतुपुरस्पर राखलाआहे ंआत्ता सहिष्णतावादी सरकारमद्धे मराठा व कुणबी एकच आहे़ ़संत तुकाराम महाराज हे सहिष्णुतावादी होते ़म्हणुण संत तुकाराम महाराजांनी मराठा असुन कुणबी जाहीर केली ़बरे देवा कुणबी केलों । नाही तरि दंभें असतों़मेलों।। 1।।
भले केले देवराया । नाचे तुका लागे पाया ।।2।।
विद्या असती कांहीं ।।तरि पडतों अपायीं ।।3।।
सेवा चुकतों संताची ।। हेचि नागवण फुकाची ।।4।।
गर्व होता ताठा ।।जातो यमपंथे वाटा।।5।।
तुका म्हणे थोरपणें।।नरक होती अभिमाने ।।6।।
तेव्हा 300 वर्षापासुन कुणबी जात अस्तित्वात आहे ।संत तुकाराम महाराज स्वतःला कुणबी समजत कारण स्वतंः शेतकरी होते आणी मराठा समजत होते तेव्हा सावकार होते । तुकाराम महाजांनी पहीली कर्जमाफी दिली आणी कुणबी
राहीले ।मग आत्ताचा मराठा बांधव सावकार आहे का शेतकरी ।?!!
शेतकरी असेल 50%ओबीसी आरक्षणातुन मधुन आरक्षणाचा आधीकारी आहे आम्ही मराठा बाधव जन्मसिद्ध कुणबी आहोत ।कुणबी दाखला आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणी तो आम्ही मिळवनारच ।धन्यवाद ।।जय मराठा क्राती मोर्चा ।।
एकच मिशन मराठा आरक्षण🚩🚩
आत्ता मराठा आरक्षण च संताचे
आधार मिळाला आणखी काय पुरावा पाहीजे
मराठा आणि कुणबी एकच आहेत. त्यामुळे कुणबी लोकांना ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही.
अगदी बरोबर
आता राणेंचा DNA चेक करावा लागेल
नेपाळ मधें त्याचं पुरावा सापडेल... नारोबा नी नेपाळ मधें शोधावे..
😂
राणे ला नको तर नको घेऊ दे आम्ही कोकणातील कुबबी मराठा सर्टिफिकेट घेणार
@@priyaghaware9177 जरूर भावा 🙏🚩🚩
नारायण राणे आपण माराठा आहे हे सगळ्यांना माहीत आहे आणि मराठे कुणबी घेणार नाही हे तुम्ही बोलणारे कोण तुम्ही एवढी संपत्ती जमवली आहे तुम्हाला. आरक्षणाची गरज नाहि तेव्हा सगळं मराठे jarange पाटिल यांच्या. पाठीशी आहे हे विसरू नका जय jarange पाटील
10 हजार पुरावे बास की.. वैधानिक तपासणी..हा काय प्रकार..7/12 आहे..शेतकरी वर्ग आहे ..शेतकरी वर्गास कुणबी म्हणून आरक्षण असतं तर...शेतकरी वर्गाची 40 वर्ष अडवणूक का करत आहे सरकार....लोक हो ओबीसी वर्गास आरक्षण देताना. ..व्यवसाय नुसार आरक्षण देण्यात आले आहे. जसे माळी.. शेती व्यवसाय...तेली..टेल व्यवसाय...वाणी ..व्यापार व्यवसाय.. तसे .शेती व्यवसाय.. असती त्याला ब्रिटिश काळा पासून कुणबी दाखला मिळतो.. कुणबी दाखला हा शेतकरी असल्याचा दाखला असतो ....आणि शेतकऱ्याची जात ..कुणबी म्हणून ओळखली जाते कारण शेती व्यवसाय चा जुना शब्द कुणबी आहे....1921 ला मुंबई उच्च न्यायालयाने म्हणजे ब्रिटिश काळात निर्णय दिला आहे कुणबी आणि मराठा एकच आहेत.. जर येवढे जुलमी इंग्रज नी मान्य केले असेल तर हे ढोंगी ओबीसी आणि लबाड मराठा नेते का विरोध करत आहेत.50% चे आत. 14% आरक्षण हेच ओबीसी चे हक्काचं आहे .. वरील 16% शेतकरी मराठा जातीचे आहे.आणखी किती दिवस दुसऱ्याच आयत हराम च 16% आरक्षण ओबीसी किती दिवस खाणार आणि सरकार किती दिवस हराम च त्यांना खायला घालणार..म्हणून मुळ 16% ज्याचे आहे त्यांना म्हणजे मराठा शेतकरी यास परत देऊन पाप क्षालन करा...
मराठा समाजामुळे४०-५० आमदार नक्की पडणार नाहीतर मी मराठ्यांची औलद नाही❤
एक मराठा लाख मराठा❤
जय शिवराय जय जिजाऊ❤
श्री ओंकार इंदोरे पाटील❤
एक मताने उमेदवार पडतो .आपली संख्या १ते २ कोटी आसपास आहे.महाराष्ट्राची कायापालट होणार हे नक्की.
मग करा कायापालट
एक नाही जेवढे आजी माजी असतील त्या सगळ्यांना पाणी पाजावे लागेल
अशा सर्व आमदारांना पाडायचं, आणि खास करून अ मराठी परप्रांतीय यांचे तर डिपाॅझीट जप्त होई पर्यंत सर्वांना पाडायचं
Bjp la tr matdaan nahich kontahi election aso ithun pudh
राणी ही मराठीची अवलाद नाही त्याला पाहिजेत नसेल आम्हाला पाहिजे एक मराठा कोटी मराठा
आता राम्या आणि नाऱ्या गेला आता एकच मिशन मराठा आरक्षण
आता किती अभ्यास हवाय तुकाराम महाराजांनी सुद्धा अभांगत सांगितलं आहे
ऐक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढे हामतुमारे साथ आहोत
फडणवीसांचा खरा चेहरा आता उघड, कमल ऑपरेशन 2024 पुसून टाका
नारायण तू मराठा हॉर्स अमला कहीं कहीं देनानहीं महाराष्ट्र मराठी ओरिजिनल खूबकरी आहे आरक्षण अमला जरूरी है
जे चोऱ्या करून गडगंज संपत्ती कमावली आहे, त्यांनी घेण्याची गरज नाही. हे लाळ चाटु मी कुणबी नाही. मी मराठा आहे असे म्हणत आहेत.
मराठा कुणबी एकच. हे सत्य आहे.
राणे साहेब तूंम्ही पहीले मराठा आहे की नेपाळी,हे सीध्द कराआणी नंतर मराठ्यांविषयी बोला एक मराठा कोटी मराठा वाशिम
नारायण राणे तू कधीच घेऊ तू कधीच घेऊ नको प्रमाणपत् नारायण राणे
राणे भावपूर्ण श्रद्धांजली
आहो मराठाकुणबी हे शतरीय सरंजामी आहेत.
कुणबी हे मागास आहेत. यांच आरक्षण सरंजामाना
दिल जात नाही कुणबी दाखला घ्या पण काय
उपयोग होणार नाही.
राणे हा माजेल है... गरिबांच का नुकसान करतोय 🙏🙏🙏
कुणबी च पाहिजे असे नाही मराठा दुरूस्ती करा.
मीारायण राणे साहेबांना पुरा सगट
मराठा आणि कुणबी या दोन वेगळ्या जाती आहेत असं कोर्टाने जजमेंट दिलेल आहे
नारायण बाप्पा तुम्ही बीडला तुमचा शेवट करायचा आहे
सरकारने मराठा आरक्षणाचा सहिष्णुता पुर्वक गांभिर्याने प्रश्न हातळावा सनातन वृत्तीने नाही
अरे राण्या तू नको घेऊ भवानी या राण्या तू नको घेऊ तुझ्या करोडो रुपयांची संपत्ती तुझ्याकडे तुला काय करायचं
मग येवढे आयोग मंडल आयोग कशासाठी नेमले.आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. जय समाजाला सामाजिक व सैक्षणीक मागास असावे लागते.
आरक्षण रद्द करा सगळ्यांचे फक्त आर्थिक दुर्बल लोकांना आरक्षण द्या. जे आर्थिक दृष्ट्या सबळ आहेत त्यांना आरक्षण कशाला फक्त जातीवरून आरक्षण नको.
Castiesm is the root cause of reservation.
HUGE LAND HOLDING,
CO OPERATIVE
MP MLA,
MINISTERS
CM
SUGAR KING,
ZP PANCHAYAT
SARPANCH ETC
and Still crying for justice.
Transfer your excess LAND to deprived classes and lets then have a fair competition.
2024 मध्ये.... लोकसभा निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत. पराभूत करा..... 50 वर्ष राजकिय सत्ता उपभोगली त्या नेतेमंडळी यांना घरी बसवा की लाज वाटते का तुम्हाला
महाराष्ट्रातील मराठा म्हणून ओळख असलेल्या पण प्रत्यक्षात OBC असणार्या MLA, MP चा video बनवा
नाऱ्या तू घेऊ नको बोलू नको तुला जे घयायचं ते घे आमच्याकडं पुरावे आहे.
माहाराष्ट्रत.मराठा.जात.आहे.मग.गु 6:19 6:20रात.मधे.गुजराती.जात.आहे.बिहार.मधे...बिहारी.जात.आहे.का.खरी.जात कुलबी. जात. आहे. 96कुली.मराठा.हा.समाज.ईग्ररजाचे.चमचे.होते म्हणून ईगजानी.तेना.जमिनीदार.व.सावकारी.दिलीवती. शरद.पवार.नारायण.राणे.हे 96कुली.मराठा आहे त.
राणे साहेब तुम्ही सदन आहात परंतु गरजवंताला आकर्षणाची गरज आहे
राण्या छक्का आहे
राष्ट्रगीता मध्ये गुजरात मराठा असलेला आहे म्हणजे ओरिजनल मराठा वेगळा कुणबी वेगळा
एक मराठा लाख मराठा
तुझी माय घाल तू घेऊ नको तुझी माय कोणाकडे गेलती की हे माहिती नाही आम्हाला पाहिजे
अरे नारायण राणे जरा इकडे येऊन बघ तुझा पैसा कमवला म्हणून तू तसा बोलतोय तुझ्यावर बाळासाहेबांची कृपा आहे तर कोकणात येऊन काम करावं लागलं तर समजलं असतं तुला
जातीगत जनगणना करून प्रत्येक जातीला टक्केनिहाय आरक्षण द्या. खुला प्रवर्ग बंद करा ...
कुलमी आणि मराठा एकच एकच कट का करत तुला बोलू द्यायचं नाही का मांडू द्यायचं नाही एक शब्द बोलल्यावर तू कट करतो जनतेपासून पोचू द्यायचं नाही
कुलकर्णी सर खुप चागले माडले आपन हा आहे हाडाचा पत्रकार सलाम
संत तुकारम आणि शिवाजी महाराज हे मराठा असल्याचे ठोस कागदोपत्री पुरावे आहेत
पोवड्यातील कुणबी उल्लेख संदर्भात बोलायचे झाले तर कुणबी चा अर्थ शेतकरी असा होतो आणि त्या काळात जसे जरांगे पाटील म्हणाले की चपलीला पैथून आणि शेतकऱ्याला कुणबी म्हणायचे पण याचा अर्थ हा नाही की त्यांची जात कुणबी आहे
कुणबी हा व्यवसाय आहे आनि मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण मिळाले तर मराठा जात पुसली जानारा नाही फरक फक्त इतकाच पडेल मराठा - कुणबी असे होईल
@@MithunLabhade-z4nप्रश्न मराठा आरक्षणाचा नाही आहे कारण आरक्षण फक्त मराठा समाज मागत नाही तर धनगर आणि अनेक समाज मागत आहेत आणि त्या सर्वांना आरक्षण द्यायच असेल तर ते खुल्या प्रवर्गातील 40% मधून द्याव लागेल आणि जर ते दिल तर मेरिट संपेल आणि गुणवत्ता कमी होईल
50% आरक्षणाची मर्यादा याच साठी आहे
हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे
मराठवाड्यातील माझ्या मराठा बांधवांच्या लढ्यात मी त्यांच्या सोबत आहे पण आरक्षण मिळणे कठीण वाटते त्यापेक्षा मराठवाडा विदर्भ या दुष्काळ प्रवन भागात पाणी आणि शेती च्या समस्या दूर करता येऊ शकतात आणि गरजवंत मुलांसाठी शैक्षणिक सहाय्य करता येऊ शकते
संत तुकाराम हे कुणबी होते नि डाऊट
@@sawantvaibhavsanjay4451संत तुकाराम चे वंसाज मराठा आहेत 🚩
@@Dadapatil991अभंग वाच नीट,
आणि शिवाजी महाराजांना साथ देणारे मावळे काय राज घराण्यातील नव्हते ते पण शेतकरीच होते. शिवाजी महाराजांना विरोध आजचे जे मराठे आहेत त्यांनीच केला होता देशमुख,देशपांडे.. कळलं का पाटील... आम्ही पण आहोत आमच्या गावाकडचे पाटील कोणी पण उठून सुटून पाटील लावताय त नावापुढे.
मराठा व कुणबी एक आहे की नाही हे फक्त मराठा सांगू शकतात .पणदुसर्या जातीचे च लोक जास्त तज्ञ
खरं आहे
एकच मिशन मराठा आरक्षण
५० टक्के चया आतच आरक्षण हवे ते ओबिसी मधुनच
ओबीसी संग लग्न लाव
अजून काय ठोस पुरावे पाहिजे? स्पष्ट उल्लेख आहे ना बॉम्बे gazzettere मध्ये.
एबीपी तूम्ही तरी न्यायाच्या बाजूने उभे रहा.
1757पिढ्या रणेचे आरामशीर खाऊ शकतील एव्हढ रणेमे कमावून ठेऊल ऊबाठा चया बपाची कृपा
राणे तु नको घेऊ पन गप्प बस
राणे नेपाळी आहे मराठा नव्हें
हे फक्त नेतेमंडळी म्हणतात महाराष्ट्र लोटून बसलेले
Maratha capital manoj bhau.only manoj bhau is the capital of maratha reservation.
सरकार ची मानसिकता नाही. आता आर पार ची लढाई लढविच लागेल
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय जिजाऊ। जय शिवराय।
ravindrabhusari🙏
नारायण राणे आत्तापर्यंत कुणाचाच नाही झाला.. मराठ्याचा काय होणार हे..
नार्या 96 चा पुरावा जाहीर करा तुझे आईने कीती मालक बदला
कुणबी म्हणून ओबीसी आरक्षण पाहीजेत
Maratha ak aahe aani aarakshan he pahijech🚩
राणेच कुणबी सर्टबिकट तपासून पहा
खरं आहै
भ्रष्टाचार करून नारायण राणे पैसा कमवलेला आहे
Thanks for such a nice video. Kunbi & Maratha are one and the same.
चोर कोंबडी चोर काय म्हणत असतो का मी चोरी कोंबडीची केली चोरच
Gret Rahul kulkarni
चर्चेत नाही रे .तळमळतो मराठा समाज ..
जे घेत नाहीत त्यांना संपत्ती चा माज आहे भाऊ
नारायण राणे तू बारा बापाचा आहे
मराठा आरक्षण नेमका मुद्दा काय आहे??? आरक्षण शिक्षणात नोकरीत की राजकारणात हवय??? प्रकरण काय आहे हे??? 🤔🤔🤔
तातू च फलतुक पोरगं
गिरणी कामगार च पोरगं
Ak maratha lak maratha
राण्या तू ९६ कुळी तर तुझा मुलगा कुणबी कसा काहीतरी केमिकल लोच्या आहे मान्य कर
पड,पड,रे,पावसा,माझं,माहेर,धरुनी,कुणबि,निघाले,पेरुणि,आस,गान,आहे,महिलाच😅
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩 जय श्रीराम 🚩🚩 हर हर महादेव 🚩🚩 एक मराठा कोटी मराठा
नारायण रामदास ला पाठवा हा व्हिडिओ
नारायण राणे ची मुलं नेपाळी आहे तो नेपाळमधून आलेला आहे तो
रानेना शेतीची लाज वाटत असेल
मराठा आणि कुणबी
नारू तुला भावपूर्ण श्रद्धांजलि
एक मराठा कोटी मराठा
..महाराष्ट्रा त.मराठा.जात.आहे.
एक मराठा लाख मराठा 🚩
तुझ्या दोन्ही पोरात फरक आहे
Dhanyawad abp majha mahiti dakvileya badal
viral zalel nemak 1881 cha konat gazette aahe aamhala pn pahu dya... tychi link dya...pdf dya
तुकाराम भोलोबा अंबीले
Bramhan. Pan. Kunbi. Ahet. Answar. Tuljapur.
सर मराठा समाजाला मध्ये दोन भाग आहेत.96कुळी व 11मासी या बाबत मा.जरगे पाटील यांनी आज पर्यंत कीती लग्न केलें आहे.पोटजाती मध्ये ते कीर्ती संख्या सांगावे ही विनंती.
राणेचा ,Dna चेक करा