Ajay Baraskar Breaking | Devendra Fadnavis यांच्या सागर बंगल्याबाहेर Ajay Baraskar यांचा ठिय्या
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- #waghnakh #chhatrapatishivajimaharaj #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtra #waghnakhlive #sataranews #shambhurajdesai #udayanrajebhosale #MaharashtraRain #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #NaviMumbaiRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainUpdate #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #VidhanParishadElectionResult #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #WariUpdate #PandharpurWari #PandharpurYatra #WariNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
तुला कोणीही भाव देणार नाही महाराज.only jarange पाटील जिंदाबाद
ठरल्या प्रमाणे पाकीट मिळालेलं नाही अस वाटत 😊🤣
बारस्कर साहेब तुमच्या ढुंगणाखालुन पावसाचं पाणी गेलं तरी उठू नका आम्ही तुमच्या मागे आहोत😂😂
😅
😂😂😂
😂😂
छत्री घेऊन आला , आणि भाकरी पण घेऊन आला सोबत . आणि सागर बंगल्यासमोर उपोषण
🤣🤣🤣
महाराष्ट्राचे गृहमंत्री हे आम्हाला सर्वसामान्य जनतेला कळत नाही वारे गृहमंत्री साहेब 🙏 जय शिवराय 🚩🚩🚩
हा उपट सुभ्या आहे बोलता-बोलता पैसे द्या म्हणतो😂
Maghil baki rahili
हा बारस्कर किती नालायक आहे बघा जरा घे दादाच्या इरशेवर येऊन बसलाय
वा पत्रकार खूप छान प्रश्न विचारला आहे कायदा माहित नाही बारस्कर तुम्ही उपोषणाला का बसलात आसा प्रश्न विचारुन तुम्ही त्याची गोची केली त्यामुळे तो बारस्कर कावराबावरा झालेला दिसत होता पत्रकार न्यूज चॅनलचे धन्यवाद
पाकिट घेण्यासाठी बसल हे डुक्कर महाराज
अनाजी पंताचा पोपट ...अनाजी पंतांच्या दारात... पंतांने रचलेले सर्व नाटक..
थोड तरी लॉजिक वापर रे
Adanchot😂😂
True 👍
पुरी भाजी खाऊन बस
गाडी ज्यांनी जाळली त्यांचे मनापासून आभार... खर याला पण हाणायला पाहिजे होत... पुढं काय करायचं झाल की असली हाणायला आमाला पण बोलवा
❌
महाराज तु जरागे पाटील यांची बरोबरी करू शकत नाही
अगदी बरोबर कारण हा वारकरी आहे जे बोलत आहे ते सगळं बरोबर आहे
@@yogeshmadake6566to balatkari ahe
@@yogeshmadake6566 तु अंधभक्त दिसतोय तुला मनोज जरागे पाटील कळणार नाहीत
@@yogeshmadake6566madake nit raha ny yr tuze gadke martil lok😅
Sager banglyatil rakhwaldarala sobat basly rakhwali karayla.
फडणवीस यांनी याला बसवला आहे जरागे पाटलांनी मुंबई येथे येउ नये म्हणून हि चाल आहे
गाजर 🥕🥕 बंगल्याचा रखवालदार तो योग्य ठिकाणी बसला आहे
महाराजांचे दुकते का रे तुम्हाला....
@@KSB_patil_555 हो खोटारडा माणूस
😂
@@KSB_patil_555त्या महाराजाच्या मायची पुच्ची
अहो तुमच्या बारस्कर आडनावामुळे पूर्ण सावेडी गावची आणि आमचे नातेवाईकांची इज्जत घातली तुम्ही
याला फक्त फेमस होयच आह़े 😅
आम्ही जरांगे पाटलांसोबत🚩⚔️🌎🦁
🚩एक मराठा⚔️कोटी मराठा🚩
महाराष्ट्रातील सर्व महाराज जरांगे पाटील सोबत आहे तु कुठुन आला रे
याचा व्यवसाय काय आहे ? एवढी महागडी गाडी याच्याकडे कशी काय आहे.
वापरा आणि फेकून द्या अस झालंय ह्या बाबाच
बरोबर महाराज
बाबा तुमचं अवघड झालंय घर का ना घाटका
विचार करायसारख आहे....जरांगे चे ऊपोशन व्हायच्या आदोगरच याचा शो झाला...
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मनोज रंगे पाटील सागर बंगलोर येतो म्हणून एवढं नाव काढल्यानंतर सरकार करपी लावू शकतो भारस्कर महाराज थेट तिथे येऊन बसलं सरकार काय करतो
आजच का तर पाटील उपोषणाला बसले म्हणून नाटक चालू केले
भावपूर्ण श्रद्धांजली बारस्कर
पूर्ण निवेजित कार्यक्रम आहे फडणवीस चा डायरेक्ट भेट होत नाही म्हणून
घरका ना घाटका झाला तु आम्ही मराठे जरांगे पाटील सोबत ❤
बावळट कर महाराज😅
बरोबर
बावस्कर बाबा घरी जाव कशाला हा उपड सुंबा करू नये
आपण नक्की काय करत आहात हे सर्व मराठे जाणत आहेत फुकटची चमकू गिरी करू नका नाटक चालू आहे या माणसाचं नाटकी माणूस आहे हा
याची गाडी जळली म्हणून गाडी पाहिजे म्हणून बसला आहे 😂😂
Hoy😂
😂😂😂😂😂😂
अशी अजून दोन चार जण पाहिजेत
एक नंबर एक नंबर 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
टरबूज योद्धा सम्राट 😂😂
Right bhava😂😅
योग्य भूमिका महाराज
मा मनोज जरांगे पाटिल जय हो,,,,,,
या डुप्लिकेट महाराजाला दोन दिवस उपाशी बसू द्या याला पाणी अन्न त्याग करू द्या मग त्याला कळेल उपोषण म्हणजे काय मग जरा 17 दिवस उपाशी राहत असेल मग जरा सतरा सतरा दिवस उपाशी राहत असेल हे त्याला कळत
लय उशिरा कळलं गाडी जाळ्यावर आधी पाटलावर टीका केली
ये बारझवना सगळ्या माहाराष्ट्रला ओ बी सी आरक्षण पाहिजे तु कोण सांगणार मराठवाडाला द्या
हा गाजर बंगल्याचाच माणूस आहे
Aag lagli
याचा गेम झालेला आहे 😂😂😂😂😂
भावपूर्ण श्रद्धांजली अज्या 😂😂😂
लय नाटकी मानुस आहे हा
फडणवीस ने पैसे दिले की याचा आंदोलन बंद होणार
😂शटट मीळतील
जरांगे उपोषण कडे मिडियाचे लक्ष कमी जावे व पाटलाची बदनामी यांच्यामार्फत करायची म्हणून ही नाटकं सरकार करतंय... आता मंत्री जरांगेंना भेटायला घाबरतात. म्हणून टाईमपास
आरे यान सगळी आप घातली रे
याला कळाल की पूर्ण समाज याचे जगणे मुश्कील करेल म्हणून लपून बसला होता पण किती दिवस लपणार त्यामुळे हा स्टंट आहे बाकी काही नाही याला समाजच काही देणं घेणं नाही
मिडिया याला काय विचारता तुम्ही 😂 प्रसिद्धी साठी काहीही करतोय हा माणूस
याला म्हणतात मराठयाचा कळवळा असणारा नो राजकारण ओन्ली सामाजिक धार्मिक कार्यक्रम 🙏🏻खरंच आंदोलक असा असावा अश्या खऱ्या आंदोलन करत्या मागे पब्लिक का नसते कारण त्यांच्या कडून प्रसिद्धी, पद, पैसा, चांगल भोजन, पार्टी मिळत नाही म्हणून लोक त्यांच्या माघे नाही बरोबर आहेना 👌🏻
देउन टाका त्यांच्या कामाचे पैसे फडणवीस साहेब झाकली मुठ लाखमोलाची
जरा अंगी पाटील शरद पवार कुंडीतील पॅकेज😂😂
वास्तव आहे
याची गाडी पंढरपुरात जाळली तीचे विमा घ्यायचे असेल म्हणुन बसलाय
बघु किती दिवस राहतो उपाशी. समाजासाठी
गोधडी सोडून उपोषण करायला सांग 😂 काजू बदाम 😂
@@rohit_227बरोबर नाही तर वडापाव खाऊन उपोषण केल्यासारख होईल.
@@rohit_227वडापाव😅
एकच नंबर..
अरे तुला कोण विचारतंय
नोटाकी नोटाकी नोटाकी😂😂😂😂😂😂😂😂😅
गेल्या वेळी केलेल्या नाटकाचं पेमेंट मिळाल नाही... शिवाय सगळ्या महाराष्ट्राच्या शिव्या खाव्या लागतात... त्याच्या सहन शिलतेचा बांद फुटतोय 😂😂फडणवीसच्या नादाला लागून न घर का ना घाट का झालंय ते
बारस्कर महाराज तुम्ही कर्तन सांगितले पाहिजे कशाला करता राजकारण या परत जरांगे पाटील आहेत त्यांना ते जमले आहे
एक दिवस तरी उपोषण कर.
500 ठरलेलं असून 200 मिळाले, ठरल्याप्रमाणे पाकीट मिळाल नाही. - बरस्कार साहेब😂
Khar bolale saheb
याच पाकीट घेण्यासाठी बसला फडणवीस याच्या कडून
फक्त गाडीत जळाली मला वाटलं महाराज पण जळाले असते तर चांगलं झालं असतं
बरस्करांनी नाटक करणे बंद करावे
बारस्कर चे पहिले सगळे पॉकेट संपले नवीन पाकिटा साठी ठिय्या 😂😂😂😂😂😂😂
असल्या किरकोळ च्या बातम्या का दाखवता ....
आम्ही जरांगे पाटलान बरोबर आहे बारस्कर आणि ओळखत नाही
महाराजा वर विठ्ठलाची कुरपा झाली की काय आरक्षण पाहिजे म्हणतोय
पहिल्या वेळेस दिलेले फडणवीस पैसे संपले की आता दुसऱ्यांदा बसला
फडणवीस ने सांगितलं आणि बसला नाटक चालू आहे जनता हुशार आहे तुम्ही जेवढे डाव खेळणार तेवढे जनतेच्या मनातून उतरणार भाजप
दुसरा हफ्ता भेटावं म्हणून बसू राहिला हा बाराचा
बस बघुत तुझ्यात किती दम आहे
Support Baraskar....🙏
ना घर का ना घाट का
❤ मराठ्याच कालीज ❤ मनोज जरागे ❤ पाटील
जरांगे पाटील हे 5 कोटी मराठा समाजाचे देव आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल अपशब्द वापरून स्वतःचे भविष्य उध्वस्त करू नका
पाकिट घ्यायला बसलाय , त्याला माईकण हाणा 😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅
वडा पाव दया म्हणजे हा खात बसेल बांडगुळ महाराज हा माणूस मराठवाडा नाही
Sacha manus
छगन भुजबळ, हाके. चा माणुस आहे हा
अजय ने स्टंटबाजी आहे सगळं माहीत आहे
उपोषण करायला सपो ट लागतो शमद्या तुझ्या मागे.कोण.आहे.इथ बसण्या पेक्षा समुद्रत जीव.देना
राजपत्र हपापलेल्या व्यक्तीस्व अजय बारस्कर कुप्रसिद्धी कुट नीती प्रदान होओ,
ह्याला देवेंद्र फडणवीसनच बसवला असं
मागणी बरोबर आहे शिक्षण फ्री करण्याची....
हयाला वापरा आणि फेकुन द्या अस होणार आहे. हा श्रीलंपट महाराज आहे
महाराज आता आरषन भेटल्यावर च.ऊठायच.तोपर्यंत बसुन.राहा
नाटक बास करा तुम्ही सागर बांधल्यावरचीच माणसं आहात
आज्याला दोन-तीन दिवस अन्नपाणी त्याग करून तिथेच बस म्हणावं 😂😂😂😂
अजय बारसकर महाराज की जय❤❤
अए झिपर्या जरांग्या चिलटा सागर बंगला सापडत नाही का तुला आणखी?
बिचारा गरीब अजय बारसकरला विनाकारण.. त्रास देणारा मनोरुग्ण जरांग्या नालायक लोकांनी डोक्यावर बसवला..
अजय बारसकर सुज्ञ आणि सुसंस्कृत व्यक्ती त्यांच्या माग निजामाची मोगलांची औलाद लागली आहे त्यांना संरक्षण दिले पाहिजे.
मनोरुग्ण जरांग्याच्या समर्थक कुत्र्यांचा धोका आहे.
तु दे संरक्षण 😂😂😂
Good ❤❤❤
जय जरांगे जय जिजाऊ जय शिवराय
मराठीची ताकद कळली का आता
अरेरे देवा 😂😂हे काय पाहतोय मी
ह्यो महाराज नाही, देहू संस्थान ने कंफार्म केले आहे
नांगराने वाटोळे केले आहे एवढंच नाही तर स्पष्टपणे दिसून येते आहे
Maratha only jarange patil ....
मागच्यावेळी जंरागेंचे विरोधात बोललो होतो त्याची डील झाली होती त्याची रक्कम बाकी आहे ती देण्यात यावी यासाठी उपोषण आहे
आधी आरक्षणाची मागणी चुकीची आहे म्हणून ज्याच्या सांगण्यावरून ओरडले ज्याचे एकले त्यानेच दारात बसुन ठेवले.......
❤❤❤