Oscar seeds Tatya & vistara ऑस्कर सीड्स तात्या आणि विस्तारा | सोयाबीन लातुर चे शेतकरी पिंपरखेड मधे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • Oscar seeds Tatya & vistara ऑस्कर सीड्स तात्या आणि विस्तारा | सोयाबीन लातुर चे शेतकरी पिंपरखेड मधे
    #गावकरी
    इंडियनजुगाड
    #agriculture
    #गावकरीआपलाशेतकरीमित्र
    #sort
    #farming
    #youtubevideo
    #youtubevideo
    #tractor
    #sugercane
    #drip
    #rajma
    #soyabean
    #sortsvideo

ความคิดเห็น • 19

  • @prakashthawari3441
    @prakashthawari3441 2 หลายเดือนก่อน

    वरोरा चंद्रपुर

  • @sadeksayyad9287
    @sadeksayyad9287 2 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही पिपंरखेड चे आहेत का आम्ही कंडारी परतूर चे visit देऊ तुम्हाला

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  2 หลายเดือนก่อน

      नक्की या

  • @surybhannarvade5327
    @surybhannarvade5327 2 หลายเดือนก่อน +2

    अरे व्हिडिओ बनवणारे मी 10 दहा वेळेस व्हिडिओ बघितला तुमचा परंतु तुम्ही हे बियाणं कुठे मिळते हे सांगत नाहीत आणि फोन नंबर पण देत नाहीत आज तुम्हाला समजत नाही का हो

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  2 หลายเดือนก่อน

      तुम्ही मागा फोन नं
      9146459999

    • @shivlingbidve1896
      @shivlingbidve1896 2 หลายเดือนก่อน

      Mi tr sir 20 dis zale sodt hoto sir

  • @devendrarajkumar547
    @devendrarajkumar547 2 หลายเดือนก่อน

    Bhau vistara var video banva
    Tatya ani vistra verity cha code kya ahe

  • @dinusudame
    @dinusudame 2 หลายเดือนก่อน +1

    जमिनीला पाणी लागत चिभड आहे जमीन कोणते वान पेरावे ? माहिती द्या ??

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  2 หลายเดือนก่อน

      थोडा फरक पडेल पन चांगले येईल tatya पेरा

    • @dinusudame
      @dinusudame 2 หลายเดือนก่อน

      @@shetkarimitr आमच्या ikd nahu मिळत 726 चालेल का ??

  • @pravinwagh2058
    @pravinwagh2058 2 หลายเดือนก่อน +1

    सिंदखेराजा वरन किती अंतर आहे आणि कसे यावे??

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  2 หลายเดือนก่อน

      जालना , घनसावंगी ,कुं पिंपळगाव , पिंपरखेड

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 2 หลายเดือนก่อน

    हे पिंपरखेड नक्की कुठे आहे हे कळवा ,
    कारण या नावाचे पुष्कळ गाव आहेत

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  2 หลายเดือนก่อน

      ता घनसावंगी जी जालना
      पिंपरखेड

    • @pravinwagh2058
      @pravinwagh2058 2 หลายเดือนก่อน

      Sindkhed Raja वरून किती अंतर आहे आणि कसे यावे

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  2 หลายเดือนก่อน

      जालना मधे पन तुम्हाला उपलब्ध करुन देईल फोन नं द्या

    • @shivlingbidve1896
      @shivlingbidve1896 2 หลายเดือนก่อน

      जालना जिल्हा

  • @viveksuryawanshi2609
    @viveksuryawanshi2609 2 หลายเดือนก่อน

    Latur la available ahe