हेक्टरी 59 क्विंटल घेत अमरावती विभागात दुसरा क्रमांक पटकावला | विजुभाऊ अंभोरे यांची विशेष मुलाखत |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ก.ย. 2022
  • #विजयअंभोरे #vijayambhore #सोयाबीन #soybean #phuledurva #फुलेदुर्वा #फुलेसंगम #phulesangam #फुलेकिमया #PhuleKimaya #dnyaneshwarkharatpatil
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    profile.php?...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

ความคิดเห็น • 308

  • @prasadspande7197
    @prasadspande7197 ปีที่แล้ว +9

    पुढचे वर्षी नक्कीच फुले संगम पेरणी वर खूप परिणाम होणार, येल्लो मोझ्याक खूप आला आहे, वसमत

  • @manojkumarrathod97
    @manojkumarrathod97 ปีที่แล้ว +16

    अतिशय अभ्यासपूर्ण व विस्तृत माहिती. कृपया अंभोरे साहेबांचा नंबर टाकावा.

  • @ramlingkurlekar3932
    @ramlingkurlekar3932 ปีที่แล้ว +2

    दिलेली माहिती एकदम परफेक्ट आहे

  • @uttampune9431
    @uttampune9431 ปีที่แล้ว +47

    २०२१ मध्ये यांचं नाव ऐकून मी यांना फोन केला होता.अजिबात व्यवस्थित बोलणे व माहिती दिली नाही.सर्व बोलण असे बोलले की मीच सर्वज्ञानी.त्याच वेळी त्यांना मी kds संगम वर येलो मोजेक येतो.तर म्हणे काही सांगता...आत्ता कसे ज्ञानेश्र्वर थोरात यांनी सांगितले.तो रोग येतो म्हणून.

    • @Timepassart.Mangesh
      @Timepassart.Mangesh ปีที่แล้ว +1

      Mob6 no dyal kay sir tyancha

    • @mayuraher1198
      @mayuraher1198 ปีที่แล้ว +10

      अति शहाणा त्याचा बेल रिकामा.
      त्याच्या चेहऱ्यावरून कळत कसे आहे साहेब

  • @shridharkatkar8488
    @shridharkatkar8488 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली आहे अंभोरे साहेब

  • @santhosnavghare8477
    @santhosnavghare8477 ปีที่แล้ว +1

    चांगली माहीती दिली धन्यवाद

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 ปีที่แล้ว +2

    खुपच छान व्हिडिओ आणि महत्वपूर्ण माहिती 👌👌👌👍

  • @vishalmapari5804
    @vishalmapari5804 ปีที่แล้ว +9

    धन्यवाद ज्ञानेश्वर भाऊ,पुन्हा एकदा तुमच्या मार्फत अंभोरे काकाचे मार्गदर्शन भेटले.खरंच काकांचे मार्गदर्शन खूप मोलाचे असत्ते.धन्यवाद काका

  • @yogeshpatil-nj8qw
    @yogeshpatil-nj8qw ปีที่แล้ว +8

    अंभोरे सर सोबत हरभरा टोकन पद्धती वर एक व्हिडिओ बनवा

  • @prakashnikalje364
    @prakashnikalje364 ปีที่แล้ว +5

    बऱ्याच दिवसानंतर चॅनेलवर भेट झाली तुमच्या शेतीप्रेमाबद्दल गर्व वाटला भविष्यातील शेती उपक्रमासाठी मनोमन शुभेच्छा

  • @nanduhandge1467
    @nanduhandge1467 ปีที่แล้ว

    धन्यवाद ज्ञानेश्वर भाऊ, अंभोरे काकांची तुमच्यामुळे भेट झाली.

  • @maheshjadhao5323
    @maheshjadhao5323 ปีที่แล้ว +3

    छान नियोजन

  • @marutiraokangane651
    @marutiraokangane651 ปีที่แล้ว +1

    Very good information sir👍🙏

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 ปีที่แล้ว +2

    अंभोरे साहेब,आपण सोयाबिन पिकाबाबत अनुभवातून सविस्तर बहुमोल मार्गदर्शन केले आहे,धन्यवाद.

  • @sharadpatil725
    @sharadpatil725 ปีที่แล้ว +15

    निसत्या नियोजनाने काय नसत होत जमीन, पाणी वातावरण तसेच शेणखत जमिनीत लागत
    जमीनीचा शेद्रीय करब चांगला असावा लागतो.
    लक्षात घ्या काका दर वर्षी शेणखत टाकतात .

  • @laxmankhandare613
    @laxmankhandare613 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली सर

  • @shridhardhasyogcounciler8
    @shridhardhasyogcounciler8 ปีที่แล้ว +6

    सर फवारणी नियोजन व्यवस्थित सांगायला हवे होतो असो.

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 ปีที่แล้ว

    मनापासून आभार 🙏🏻🙏🏻

  • @vikassonune6908
    @vikassonune6908 ปีที่แล้ว +6

    मा.अंभोरे सर आणि खरात पाटील दोह्यांचेही मनापासून आभार....!!
    अत्यंत विस्तृत आणि अभ्यासपूर्ण माहिती....

  • @bhagwatjalamkar111
    @bhagwatjalamkar111 ปีที่แล้ว +22

    ज्यांचा प्रथम क्रमांक मिळविला त्याच बरोबर एक विडियो बनवा म्हणजे त्याचे नियोजन कसे केले ते शेतकयांना माहिती होईल

  • @ktplantsinfo9297
    @ktplantsinfo9297 ปีที่แล้ว

    Very nice information to agriculture technology sir

  • @vitthalghogare8110
    @vitthalghogare8110 ปีที่แล้ว +3

    Very good information about farm management

  • @samadhanbhanapure1546
    @samadhanbhanapure1546 ปีที่แล้ว

    वा खूपच छान उत्पन

  • @user-qr7vw7kj3k
    @user-qr7vw7kj3k ปีที่แล้ว

    Dhanyvad patil

  • @uttareshwarsakhare7096
    @uttareshwarsakhare7096 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती

  • @dattatrykure6201
    @dattatrykure6201 ปีที่แล้ว +3

    खर आहे प्रयोग करायला काय हरकत...आहे...👌👌👌👌

  • @sohammagar1381
    @sohammagar1381 ปีที่แล้ว

    Nice information TKS

  • @tukarampotale7842
    @tukarampotale7842 ปีที่แล้ว +1

    अशी माहिती यु ट्यूबवर सतत दिलात तर फार चांगले होईल धन्यवाद

  • @sharadpatil725
    @sharadpatil725 ปีที่แล้ว +6

    एकरी 12-14 झाली तरी माझे शेतकरी मायबाप समाधानी होतील.

    • @nileshaathwale5077
      @nileshaathwale5077 ปีที่แล้ว

      Aapalyala jashth pikalyavar he lok bhav padtat soyabhincha

  • @gajanangayakwad8157
    @gajanangayakwad8157 ปีที่แล้ว

    अतिसुंदर महिति भाऊ

  • @lostboy5160
    @lostboy5160 ปีที่แล้ว +55

    कृपया अंभोरे साहेब सोबत हरभरा नियोजन var विडिओ बनवा

    • @swamishiwanand1697
      @swamishiwanand1697 ปีที่แล้ว +3

      हरभरा विषयी अधिक माहिती सांगा.🙏

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  ปีที่แล้ว +2

      अगदी सोप्या भाषेत हरभरा व्यवस्थापन
      th-cam.com/video/lN8irB1spaA/w-d-xo.html

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  ปีที่แล้ว +1

      अगदी सोप्या भाषेत हरभरा व्यवस्थापन
      th-cam.com/video/lN8irB1spaA/w-d-xo.html

    • @lostboy5160
      @lostboy5160 ปีที่แล้ว +2

      @@DnyaneshwarKharatPatil अंभोरे साहेबाचा शेतीचा खूप मोठा अनुभव आहे कृपया त्याचा एक विडिओ बनवा

    • @prajwalpote8542
      @prajwalpote8542 ปีที่แล้ว +1

      @@DnyaneshwarKharatPatil भाऊ kds दुर्वा चे बियाने मिलेल का

  • @yashunone5349
    @yashunone5349 ปีที่แล้ว

    खरोखर खूपच चांगली माहिती दिली दोघांचे खुप खुप आभार

  • @kulbbhushantare6837
    @kulbbhushantare6837 ปีที่แล้ว +1

    सत्य च बोललात साहेब

  • @dinkardukare5606
    @dinkardukare5606 ปีที่แล้ว

    Very nice work bhau

  • @rajendrapotadar8536
    @rajendrapotadar8536 ปีที่แล้ว +7

    You are doing well. Respect you.

  • @vitthalkachgunde7642
    @vitthalkachgunde7642 ปีที่แล้ว

    Khup mast mahiti dili sir

  • @ankushburghate2110
    @ankushburghate2110 ปีที่แล้ว +1

    भाऊ अमरावती विभागातल्या जमीनी खुप भारी आहे,तिथे उत्पन्न होणारच

  • @shivambadave1419
    @shivambadave1419 ปีที่แล้ว

    Thanks

  • @yeshwantrajegore6169
    @yeshwantrajegore6169 ปีที่แล้ว +3

    आदरणीय अंभोरे जी, आपण चांगली माहिती दिल्याबद्दल आभार.... धन्यवाद
    आपला मो नंबर देण्यात यावा.. 🙏🙏

  • @pravinwagh2058
    @pravinwagh2058 ปีที่แล้ว +9

    मागील वर्षी यांना ICAR Indore soyabean research Institute चा पुरस्कार मिळालेला आहे

    • @arunmerat5042
      @arunmerat5042 ปีที่แล้ว

      पाटील हिवाळी पेरणीसाठी सोयाबीन व्हरायटी चांगली आहे...

    • @arunmerat5042
      @arunmerat5042 ปีที่แล้ว

      कोणती व्हरायटी

  • @rangnathsanap8170
    @rangnathsanap8170 ปีที่แล้ว +2

    अंभोरे याचा पत्ता व्हाटसपवर टाका

  • @vilasgaikwad3827
    @vilasgaikwad3827 ปีที่แล้ว +3

    Very good information pl can you share mob no. Of Ambhore sir for next year's preparations tks

  • @LDKULAL
    @LDKULAL ปีที่แล้ว +8

    त्यांच्या ग्रुप ची लिंक सेंड कराल का कृपया 🙏🏻

  • @perusafari
    @perusafari ปีที่แล้ว

    Nice Planningful performance

  • @ramprsadgadade4847
    @ramprsadgadade4847 ปีที่แล้ว +5

    हरभरा नियोजन साठी व्हिडिओ बनवा...यांच्यासोबत....

  • @bhaskarbajad6496
    @bhaskarbajad6496 ปีที่แล้ว +1

    आभोरे साहेब हरबरा नियोजन ह्विडीयो बनवा

  • @prasadspande7197
    @prasadspande7197 ปีที่แล้ว +1

    खरात पाटील साहेब प्रथम तर आपले खूप खूप आभार आपल्या माध्यमातून अंभोरे काका ची पुन्हा भेट झाली, दुसरी बाब म्हणजे आपले व्हिडिओ खूप अभ्यास पूर्ण असतात, आपली माहिती सर्व शेतकरी बांधवाना खूप लाभ दायक आहे, फक्त एकच अपेक्षा आपले कार्य आपण असेच पुढे नेत राहावे

  • @RushikeshJogdand
    @RushikeshJogdand 4 หลายเดือนก่อน

    नांदेड वरून पाहत आहोत

  • @SHiVanandYelewar08
    @SHiVanandYelewar08 ปีที่แล้ว +4

    अंबोरे सर मला पण तुमच्या आण्णा ग्रुप मध्ये ऍड करा..

  • @sharadpatil725
    @sharadpatil725 ปีที่แล้ว +2

    शेतकरी पिक स्पर्धा कशा प्रकारे सहभागी होता येईल
    या विषयावर माहिती सांगा शेतकरयाना सहभागी होता येत नाही ज्या माहिती होतात तेच शेतकरी सहभागी होतात.

  • @vijaybarwal7645
    @vijaybarwal7645 ปีที่แล้ว

    👍👍

  • @varadyadav9589
    @varadyadav9589 ปีที่แล้ว

    👌🏻👍🏻🙏🏻

  • @yogeshjankar2754
    @yogeshjankar2754 ปีที่แล้ว +1

    फुले दुर्वा 992 बियाणे कुठे मिळेल 😊

  • @pramodsatpute8762
    @pramodsatpute8762 ปีที่แล้ว

    माझे क्लासटिचर गुरूवैर्य निकस सर्वांमुळे भेट झाली आहे आंभोरे साहेबांची

    • @janardhanmanerao341
      @janardhanmanerao341 9 หลายเดือนก่อน

      खुप छान आपने माहिती दिली धन्यवाद सर तशेंच हरभरा पिकाचे नियोजन कशे करावे याबद्दल सविस्तर माहिती द्याल तर बरं होईल सर धन्यवाद

  • @samratgajbhiye1418
    @samratgajbhiye1418 ปีที่แล้ว +2

    फुले दुरवा च बियाणे मिळेल का सर ऊनाळ पेरणी साठी

  • @hanmantchavan6705
    @hanmantchavan6705 ปีที่แล้ว

    👉 Great work...!! 👍 Patil Saheb Ashich mulakhat Tumhi 1st ani 3rd number alelya shetkaryanchipn ghyana mhanje amhalapn kalel tyanch niyojan kash kel hot? Thanks in advance....!! Please tyanche pn video kra 🙏🙏

  • @ganeshpandhare9194
    @ganeshpandhare9194 ปีที่แล้ว

    👍👍🙏

  • @maheshkhetre142
    @maheshkhetre142 ปีที่แล้ว

    💖🙏

  • @mayaj1419
    @mayaj1419 ปีที่แล้ว +3

    माज बोलण झाल होत सरान सोबत चाग्ली माहिती दिली

  • @shirajpathan3658
    @shirajpathan3658 ปีที่แล้ว +1

    खरात पाटील मला उन्हाळी पेरणी साठी फुले दूर्वा पाहीजे भेटेल का

  • @diliplandkar1302
    @diliplandkar1302 ปีที่แล้ว

    👌💐💐💐💐💐🙏🏻

  • @SurajMahalleCreations
    @SurajMahalleCreations ปีที่แล้ว +1

    हरभरा वर व्हिडिओ बनवा पाटील साहेब

  • @sandipkandakale9422
    @sandipkandakale9422 ปีที่แล้ว

    विजय अंभोरे भाउ खरं आहे का हो हे आपणास किती आवरेज आले एकरी

  • @gauravnare5284
    @gauravnare5284 ปีที่แล้ว

    अंभोरे साहेब हरभरा वर नियोजन विडिओ बनवा

  • @dilipdakhore3885
    @dilipdakhore3885 ปีที่แล้ว +1

    ९५दिवसाचा कालावधी असलेले वान कापणीला किती दिवसांनी येईल,🙏👍💯🎉

  • @s.m8396
    @s.m8396 ปีที่แล้ว +1

    भाऊ खुप छान माहिती दिली, तसेच सोयाबिन नंतर आमच्या भागात (ता. केज. जी बीड) राजमा (घेवडा) पीक घेतात,७५ दिवसाचे पीक आहे, एकरी आठ ते नऊ क्विंटल उत्पन्न होते, बाजारभाव ९००० ते १०००० भेटतो, इतर पिकाला खुप चांगला पर्याय आहे.

    • @yogeshmuke25
      @yogeshmuke25 ปีที่แล้ว +1

      ए करी 9किवतल कसा पेरतात थोड सागालका मी बीडचा आहे

    • @bhushanrathi5272
      @bhushanrathi5272 ปีที่แล้ว +2

      घेवड़ा बियाने कुठे मिळेल साहेब

    • @s.m8396
      @s.m8396 ปีที่แล้ว

      @@bhushanrathi5272 माऊली कृषी सेवा केंद्र केज. जी बीड.

    • @s.m8396
      @s.m8396 ปีที่แล้ว

      @@yogeshmuke25 माउली कृषी सेवा केंद्र केज, जी बीड.

  • @gopalsudamametangale9078
    @gopalsudamametangale9078 ปีที่แล้ว

    👌👌

  • @farmercorner0113
    @farmercorner0113 ปีที่แล้ว

    हरभरा विषयी नियोजन सांगा

  • @omprakashghawghawe3650
    @omprakashghawghawe3650 ปีที่แล้ว +1

    साहेबानी ग्रुप च्या शेंगा सांगितल्या हे सत्य आहे. मी आजच माझ्या प्लॉट च्या शेंगा मोजल्या परंतु ग्रुप च्या शेंगा 200 च्या वर होत्या, परंतु सोशल media वर बघितल्या प्रमाणे एका झाडाला कुठेच नव्हत्या.

  • @Govindraje1414
    @Govindraje1414 ปีที่แล้ว

    Duration fule sangam

  • @obc1943
    @obc1943 ปีที่แล้ว +1

    याच बेडवर झिरो मशागत हरबरा लावला तर कस होईल यावर व्हिडिओ बनवा

  • @arvindadhau7872
    @arvindadhau7872 28 วันที่ผ่านมา

    यांचा पुरस्कार फिक्सिंग वाटतो.

  • @scmusigsong781
    @scmusigsong781 ปีที่แล้ว

    Sir नमस्कार

  • @rajivrajgure1648
    @rajivrajgure1648 ปีที่แล้ว

    सोयाबीन वाणाची माहीती ऐकुन समाधान झाल,

  • @ramkrishnagunjal9257
    @ramkrishnagunjal9257 ปีที่แล้ว

    Phle sangam ७२७/किमया ७५३ बागायती sxetarat badeche रकृता किती ठेवावे v tokan किती आंत्रहवर् करावे?

  • @pappyarathodofficial6776
    @pappyarathodofficial6776 ปีที่แล้ว

    नमस्कार सर...🙏
    मी संतोष राठोड
    ता. माजलगाव जिल्हा. बीड
    मी 15 डिसेंबर ला 80. R सोयाबीन
    पेरणी करणार आहे ..
    सर कोणीत्या कंपनी चि सोयाबीन
    बियाणे अनु ..
    आणि पेरणी कशी करावी
    रिप्लाय. नक्की.... द्या....
    जय जवान जय किसान....🌾🌾🌾🌾

  • @sandipkarhale5729
    @sandipkarhale5729 ปีที่แล้ว +1

    सर फुले दुर्वा कुठे मिळेल

  • @satish2558
    @satish2558 ปีที่แล้ว

    Chan

  • @akshayhinge2468
    @akshayhinge2468 ปีที่แล้ว

    Bhau ...cha bed var lavla tar chalel ..ka Ani lavta yail tar kasha padhatit lavaicha te sanga please

  • @pravinwagh2058
    @pravinwagh2058 ปีที่แล้ว +1

    अंभोरे जी चा ग्रुप सांगा

  • @prasadspande7197
    @prasadspande7197 ปีที่แล้ว

    खात्रीपूर्वक बियाणे फुले दुर्वा चे मिळेल काय

  • @shivambhakare2412
    @shivambhakare2412 ปีที่แล้ว

    bhau yancha yield cha video takja ki soyabean kadhani zalay nantar

  • @sunilsawant9784
    @sunilsawant9784 ปีที่แล้ว +7

    बीया कंपनीने लावलाय घोडा चांगलाच दीड एकर मध्ये साडे चार कयुटंल गेला माझा सोयबीन.
    दहा हजार खर्च अंगावर पडलाय लावनी पासुन🙁🙁🙁

  • @kamaltodmal5143
    @kamaltodmal5143 ปีที่แล้ว

    Js 335 branching hote Ka te krupaya sangave

  • @sandeepgorde259
    @sandeepgorde259 ปีที่แล้ว

    उन्हाळी सोयाबीन विषयी महिती सांगा

  • @dattaraopaul4684
    @dattaraopaul4684 ปีที่แล้ว +4

    माझ्याकडे pkv अकोला ह्यांचे अंबा हे सोयाबीन वाण आहे एकदम चांगले वाण आहे

    • @shivrajpatil2678
      @shivrajpatil2678 ปีที่แล้ว

      Kuth bhetl biyan mala pahije bhetil ka

  • @premsinghrajput4745
    @premsinghrajput4745 6 วันที่ผ่านมา

    Kds 726 का उत्पाद कितना है इनका

  • @shivajijadhao475
    @shivajijadhao475 ปีที่แล้ว +1

    अंभोरे सरांचा नंबर द्यावा

  • @swapnilkuyate7013
    @swapnilkuyate7013 ปีที่แล้ว

    सर टाबुली चा सप्रे चना साठी चालते का व प्रमाण किती वापरायचे

  • @indianfriend970
    @indianfriend970 ปีที่แล้ว

    Sir plz this seed parchs?
    Plz reply sir

  • @arunmogarkar114
    @arunmogarkar114 ปีที่แล้ว

    आता नोव्हेंबर महिन्यात सोयाबीन चे कोणते वाण पेरणी करावी

  • @dhanvantaridistributor.8640
    @dhanvantaridistributor.8640 ปีที่แล้ว

    Phule durva 992 soyabeen variety milel ka ?

  • @meghrajwaratkar9650
    @meghrajwaratkar9650 ปีที่แล้ว

    मला फुले दुर्वा ९९२ ह्या वाणाचे १० किलो बियाणे मिळेल काय, आपणं पाठवाल तर रेट काय राहील, चंद्रपूर

  • @rajendragaikwad1301
    @rajendragaikwad1301 ปีที่แล้ว

    Group la Add kara

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 ปีที่แล้ว

    तननाशकामुळे अगोदरच वाढ थांबते पुन्हा 30 व्या दिवशी टाबोली पुन्हा 45 व्या दिवशी टाबोली कसं शक्य आहे ??

  • @yogeshzate4941
    @yogeshzate4941 ปีที่แล้ว +2

    सर या तिन्ही वेरायटी पैकी फुले दुर्वा चांगली आहे का फुले संगम चांगली आहे किंवा की किंवा फुले किमया चांगली आहे तुम्हाला सर्वात चांगली कोणती वाटते

    • @vijayraoambhore8444
      @vijayraoambhore8444 ปีที่แล้ว

      तिन्ही वाण चांगले आहेत पण संगम जास्त कालावधी घेतो व बेडवर चांगला येतो त्यामुळे ज्यांच्याकडे पाणी व्यवस्थापन आहे त्यांनीच संगम पेरणी करावा किमया आणी दुर्वा हे दोन्ही
      वाण संगम च्या तुलनेत कालावधी कमी
      रोगप्रतिकारक,व कोरडवाहू शेती साठी चांगले व भरपूर उत्पादन देणारे आहेत.

    • @gajanankadam2715
      @gajanankadam2715 ปีที่แล้ว

      कोल्हापूर जिल्ह्यात बियाणे कुठे मिळेल

  • @jaykisan4128
    @jaykisan4128 ปีที่แล้ว +1

    पहिल्या क्रमांकाच्या शेतकऱ्याचे नाव घ्यायला लाज वाटली याना.
    असे अभिमानी लोकं कधीच सत्य बोलू शकत नाहि

  • @ashoksgawande7392
    @ashoksgawande7392 ปีที่แล้ว +1

    साहेब झाडाला शेगा किती होत्या

  • @kadamsainath644
    @kadamsainath644 ปีที่แล้ว

    Dada ekbar prashanth Patil cha video kara

  • @sandipdhokne7163
    @sandipdhokne7163 ปีที่แล้ว +1

    बियाणे लोकांना पण विकत देऊन उपकार करा