काशाले बत्ती || Episode 953 || Comedy video 😂😂 ||Teacher_taka_tak

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 433

  • @kiranmorekiru7275
    @kiranmorekiru7275 ปีที่แล้ว +66

    माझी खुप दिवसापासुन इच्छा होती की, काश्याले बत्ती भेटली पाहिजे. आज मनाची शांतता झाली.😊😮😂😂

  • @ffpower4727
    @ffpower4727 ปีที่แล้ว +55

    गावगाड्यामधी शिवलाल व काश्या सारखे माणूसं राहतातच 😂

    • @shriramkadam6510
      @shriramkadam6510 ปีที่แล้ว +2

      त्याला आग लावे म्हणतात 😂😂

  • @bablugawande
    @bablugawande ปีที่แล้ว +7

    😂😂 सुपर काशाले पाहिजेच होती बत्ती एक नंबर पण अजून पाहिजेच बत्ती त्याले मंन समधान नाही झाल अजून 😂😂

  • @amitbhople5723
    @amitbhople5723 ปีที่แล้ว +136

    काशा ले बत्ती रामपूर ले मुक्ती

    • @anandff907
      @anandff907 ปีที่แล้ว +2

      😂😂

    • @vitthalbhande3636
      @vitthalbhande3636 ปีที่แล้ว

      ​@@anandff907bbye ttyl

    • @indianfarmer76
      @indianfarmer76 ปีที่แล้ว +1

      लाइक मिलने के लिये कमेंट किया गुरुजी या महाशयाला विडियोत घय😊😂😊

    • @GovindaKhandagle-g9f
      @GovindaKhandagle-g9f 17 วันที่ผ่านมา

      @@indianfarmer76

    • @GovindaKhandagle-g9f
      @GovindaKhandagle-g9f 17 วันที่ผ่านมา

      @@indianfarmer76

  • @TechnologyWing
    @TechnologyWing ปีที่แล้ว +13

    Kashyale बत्ती पाहिजे च होती शिवल्या पेक्षा जास्त माजले धंदे करून रायला काश्या वानाच्या 😂😂😂😂

  • @प्रदीप-भ4ह
    @प्रदीप-भ4ह ปีที่แล้ว +32

    आज समजलं सिताराम बुढ्याले कंदील बुढा काऊन म्हणते.... कंदिल बुढा जवानपणात कंदिल घेवून फिरत होता..बुढ्यानं लई वाती पेटवल्या असल बा 😂😂😂

  • @sandipnistane9630
    @sandipnistane9630 ปีที่แล้ว +7

    आज मनोकामना पूर्ण होणार बहुतेक, काष्या ले बत्ती

  • @pubggaming-jj6gs
    @pubggaming-jj6gs ปีที่แล้ว +2

    सर तुमच्या मुढे वराडी भाषा फेमस होत आहे ❤

  • @Gopalagaldare
    @Gopalagaldare ปีที่แล้ว +2

    Kahi mana . pn aaj cha vedio bari comedy chaa hota.. 😂 1 number.. 😂

  • @DATTAFALE
    @DATTAFALE ปีที่แล้ว +9

    || 😂 आज पासून काशा भाऊ
    करदोळ्याले वादी बांधूनच फिरते
    यापुढे.... लवकरात लवकर प्राथमिक
    उपचार करा...बावा पाणी देऊन...😍🤗💐🙏||

  • @yogesh.hiwarle2189
    @yogesh.hiwarle2189 ปีที่แล้ว +4

    वादी जवळ असली की भूत भेटत नाही...
    पाणी द्यावे लागते आता....😅😅

  • @rajendrapetkule2596
    @rajendrapetkule2596 ปีที่แล้ว +4

    खूब छान माहिती दिलीत त्याबद्दल, धन्यवाद 🙏🏻👍👍👌👍👍🙏🏻

  • @amolabhyankar-it1zi
    @amolabhyankar-it1zi ปีที่แล้ว +1

    Jabar batti dili Sir Kandil budya n...sarvach patra aani sarv videos ek number Sir...😊,👍👍👍👌👌👌

  • @DrSwara
    @DrSwara ปีที่แล้ว +25

    "जगन आणि संकेत favourite character"❤❤❤

    • @JaganSheth
      @JaganSheth ปีที่แล้ว

      Thank you Dr mam😊

    • @ShyamPrasad77
      @ShyamPrasad77 ปีที่แล้ว

      Thanks Mam

    • @DrSwara
      @DrSwara ปีที่แล้ว

      अरे बापरे..! तुम्ही दोघं पण बघता का रे टीचर टकाटक?😆😂

    • @SanketSheth
      @SanketSheth ปีที่แล้ว

      Thank you

    • @saurabhtembhurne943
      @saurabhtembhurne943 ปีที่แล้ว

      ​@@DrSwara😂

  • @vaibhavpoharkar3666
    @vaibhavpoharkar3666 ปีที่แล้ว +8

    Jay bhim 💙💙💙

  • @GauravKokate-qt7nu
    @GauravKokate-qt7nu ปีที่แล้ว +1

    हे ग्रामीण जीवनाच्या चित्रावीणा आम्ही जगतच नहीं...आतुरता राहते रोज episodchi thank you sir

  • @shishupaljawanjal962
    @shishupaljawanjal962 ปีที่แล้ว +2

    सर वादी ला भुत घाबरते. राऊत सर तुमचे कौतुक करायला शब्द नाहीत 😂😂😂😂😂

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 ปีที่แล้ว +16

    आज काश्याले बत्ती बसतेच वाटते 😂😂😂😂😂

  • @AyushKharate
    @AyushKharate ปีที่แล้ว +10

    🧡🚩🧡🚩Jay shree RAM 🧡🚩🧡🚩

  • @vishalwaykule2626
    @vishalwaykule2626 ปีที่แล้ว +1

    😅😅😅 अशीच बत्ती शिवलाल ला द्या लागते सर एकदा 😅😅👌👌👌👍👍🙏

  • @sapnaborkar7475
    @sapnaborkar7475 ปีที่แล้ว +1

    काशाले बत्ती बसली मज्जा आली sir😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @prakashWaghmare-om4ke
    @prakashWaghmare-om4ke ปีที่แล้ว +2

    आज जुन्या कोजागिरी चा एपिसोड आठवला भूतां च्या नावा वरून काय मज्जा आली होती तेव्हा, धन्यवाद सर जुन्या आठवणी साठी ❤❤

  • @seemababar1157
    @seemababar1157 ปีที่แล้ว +2

    काश्याला हाण😂😂😂😂जगन कालच्या भागात त्यांनी लपून ठेवली विडिओ छान होता 👌👌👌❤

  • @JOD_CHAITAN
    @JOD_CHAITAN ปีที่แล้ว +2

    Jagan + Sanket = Fevreat❤

  • @maharashtranews24live13
    @maharashtranews24live13 ปีที่แล้ว +11

    आज आजी माय मनी मी माझ्या मोबाईल मध्ये टीचर टकाटक पाहतो आणि तू तुझ्या मोबाईल मध्ये पाय म्हणी😂😂😂😂😂😂

  • @sharadbhad5188
    @sharadbhad5188 ปีที่แล้ว +1

    कंदिल आबाजीचा प्लॅन मस्त आहे खूप खूप आवडला

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 ปีที่แล้ว +1

    जगन, भुषण व संकेत अजुन कुणारा लागत होता काशा, थोडा मार कमी झाला. 😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤

  • @vijaygavande9235
    @vijaygavande9235 ปีที่แล้ว +7

    काशा बती रायपूर लाल मुक्ती 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sachinshirsat1994
    @sachinshirsat1994 ปีที่แล้ว

    चांगलीच जिरली काश्याची 😂😂😂ksa वाटला कंदील बुद्याचा धसका 😂😂 खूप भारी एपिसोड होता सर. खूप हसलो 😂❤❤❤❤ असच हसवत रहा ❤❤❤

  • @bharatmokle2328
    @bharatmokle2328 ปีที่แล้ว +2

    चांगलीच बत्ती दिली काशाला सर😂😂

  • @maharashtranews24live13
    @maharashtranews24live13 ปีที่แล้ว +12

    सर कृपया तुम्हाला हात जोडून विनंती आहे या डब्बा पार्टी मधला तिसरा भाग पण उद्या दाखवा🙏🙏🙏🙏

    • @TeachertakatakSureshRaut
      @TeachertakatakSureshRaut  ปีที่แล้ว +3

      😂😂 पाहतो सर

    • @maharashtranews24live13
      @maharashtranews24live13 ปีที่แล้ว

      @@TeachertakatakSureshRaut thank you so much sir

    • @krantishende5156
      @krantishende5156 ปีที่แล้ว

      तिसरा भाग येऊ ध्या सर भूत आणि काश्या वर

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 ปีที่แล้ว +11

    गावगाडयामधी शिवलाल व काश्या सारखें माणूसं राहतातच😅😅😂😂

  • @uddhavkoli3056
    @uddhavkoli3056 ปีที่แล้ว +5

    सर शिवलालाचे हात पाय मोडले असल्याने काशिनाथ ने शिवलाल ची जागा भरून काढली आहे 😂😂😂 कंदील व जगन चांगलीच टिपारी देणार 😢😢

  • @nvirghat
    @nvirghat ปีที่แล้ว +4

    आज काश्या ले भत्ती द्या राऊत सर ...कंदिल आबाचा अंदाज बरोबर...

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU2948 ปีที่แล้ว +1

    कश्याले बत्ती रामपूरले मुक्ती❤️🙏

  • @raviburale7112
    @raviburale7112 ปีที่แล้ว +2

    लयच मजा आली बा काश्याची 😂😂
    मस्त एपिसोड

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 ปีที่แล้ว +3

    #काशा_ले_बत्ती_रामपूर_ले_मुक्ती😅😅😂😂

  • @vivekgudekar332
    @vivekgudekar332 ปีที่แล้ว +34

    सरांचे मनापासून आभार ❤🎉🎉🎉

  • @GoluBankar-es2kx
    @GoluBankar-es2kx ปีที่แล้ว +1

    Yakach nob sir kashyalya dya batti aadhi 😂😂😂❤❤

  • @PoojaRewatkar
    @PoojaRewatkar ปีที่แล้ว

    चांगली बत्ती बसली काशिनातले खूप छान व्हिडीओ सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @omkachalepoet3931
    @omkachalepoet3931 ปีที่แล้ว +1

    मस्त व्हिडिओ झाला सर 😂😂👌😅 सर एकदा आता लक्ष्मणच्या धाब्यावरचा व्हिडिओ बनवा आलुपोंगा, छोट्या, अलबते गलबते यांच्यावर एक😅

  • @ayazbhaishekh6646
    @ayazbhaishekh6646 ปีที่แล้ว +4

    हाच एपिसोड पाहिजेत होता कारण कशा खूप मजला होता😅🎉

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 ปีที่แล้ว

    या काश्याला एक वेळा अशी अद्दल घडवायचीच होती मस्त जमलं देली मग काश्याले बत्ती...👌👌

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 ปีที่แล้ว +5

    #जय_श्री_राम_🙏🏻🚩

  • @chetanzoting602
    @chetanzoting602 ปีที่แล้ว +3

    शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती😅

  • @nitindeokarpatil.malegaonl8100
    @nitindeokarpatil.malegaonl8100 ปีที่แล้ว +2

    कंदील षडयंत्र लईच एक नंबर😅😅

  • @ramthakare9460
    @ramthakare9460 ปีที่แล้ว +2

    जय गजानन सर🎉🎉🎉❤❤❤

  • @yogiraj2016
    @yogiraj2016 ปีที่แล้ว

    Jagan bhau sobt pangga mahagat padla kashinath bhau le ❤❤❤😂😂😂😂😂😂

  • @sujalumap3361
    @sujalumap3361 ปีที่แล้ว

    कारे बाबू काष्या कसा होता इंगा 😂😂 हा अजून पण वेळ आहे सुधरून जाय नाहीत येचवून पण जास्त पटिन गेम होईन तुया समजल की नाही (काष्या तू आहे उदाष्या)😂😂😂❤

  • @ViveksingRajput1001
    @ViveksingRajput1001 ปีที่แล้ว

    असे एपिसोड बंवत जा गुरुजी लय भारी मजा येते 😂😂😂😂

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke ปีที่แล้ว +1

    😂😂😂😂 बरा झोडपला काशा , लयच रन्नावला होता .

  • @pramodgawande1792
    @pramodgawande1792 ปีที่แล้ว

    चांगले पिणारले काशाले 😂😂😂😂❤

  • @ayazbhaishekh6646
    @ayazbhaishekh6646 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद गुरुजी ❤

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 ปีที่แล้ว +2

    सर एखादा एपसोड शेतातील रात्रीच्या जागंली वर बनवा

  • @ashishwadekar5749
    @ashishwadekar5749 ปีที่แล้ว +3

    डर के आगे जीत है काशीनाथ मार खाट ये।

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 ปีที่แล้ว +3

    लाऱ्या चेत्याच्या काळात गुरुजींन cbi वाले बोलवले होते❤❤❤

  • @tejaskale6503
    @tejaskale6503 ปีที่แล้ว

    सर्पाच्या पायावर पाय😂😂😂😂😂खतरनाक

  • @shishupaljawanjal962
    @shishupaljawanjal962 ปีที่แล้ว

    सर हुबेहूब लहानपणी होणाऱ्या सर्वसाधारण गोष्टी अप्रतिम आहे.

  • @mahendrasatange2648
    @mahendrasatange2648 ปีที่แล้ว

    काश्याले बत्ती पाहिजेच होती...❤❤

  • @gopalgore5590
    @gopalgore5590 ปีที่แล้ว +1

    Khup mast video sir

  • @ajayborse5530
    @ajayborse5530 ปีที่แล้ว +2

    उद्या शेगावला खंडोबा मंदिर येथे महा आरतीचा कार्यक्रम आहे चंपाषष्ठी कार्यक्रम आयोजित केला आहे राऊत साहेब एवढा व्हिडिओ बनायचे

  • @kishorkailuke9472
    @kishorkailuke9472 ปีที่แล้ว +3

    गुरुजी ज्याची वाट पाहत होतो तो एपिसोड आनलाच तुम्ही चांगला धमाका देला कश्याले 😂😂

  • @RinkeshKinkar-in1bs
    @RinkeshKinkar-in1bs ปีที่แล้ว +2

    Mast sir 😄😄😄😁😁😁

  • @prashantnagrale2733
    @prashantnagrale2733 ปีที่แล้ว

    काशीराम ले बती देली खुप चांगल झल❤❤❤💐💐👌👌👌

  • @seemababar1157
    @seemababar1157 ปีที่แล้ว +1

    जगनचा दरारा❤कायम असाच 😂😂😂राहील

  • @indianfarmer76
    @indianfarmer76 ปีที่แล้ว +1

    आजिमाय मनते पाच वाजले कि टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव 😍 आज काशाला चांगलाच धडा भेटला 😂दनदनित विडियो छान विडियो गुरुजी हिंगोलिचे सतत नाव घेत जा 😊

  • @tukarampawar5020
    @tukarampawar5020 ปีที่แล้ว +1

    1 nabar video 😂😂😂😂😂

  • @akshaykothe6601
    @akshaykothe6601 ปีที่แล้ว +2

    जय श्री राम

  • @hemantkumartembhare9805
    @hemantkumartembhare9805 ปีที่แล้ว +1

    काल मी कॉमेंट टाकले आज त्यावर व्हिडिओ बनवला धन्यवाद🎉🎉

  • @PrakashKurkute-l1l
    @PrakashKurkute-l1l ปีที่แล้ว

    आज कास्याची धुलाई फारच छान झाली नालायक वृत्ती साठी एकच सिक्स्या असते बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर

  • @dnyaneshwarmetkar1895
    @dnyaneshwarmetkar1895 ปีที่แล้ว

    Taital khup chan ahe
    कश्याले बत्ती मस्त

  • @ravidongra2671
    @ravidongra2671 ปีที่แล้ว

    देविदास सनसने भाऊ मात्र खरा बोलतो मला खूप आनंद होतो यांचा मुलगा नोकरीला लागला पाहिजे सर

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 ปีที่แล้ว

    मानलं बा कंदील आबाजीले जशी भारी कहाणी, तशीच काशा ची धुलाई याले बत्ती पाहिजे होती😂😂😂

  • @GaneshChandar-d1c
    @GaneshChandar-d1c ปีที่แล้ว +1

    अरे बाप पया रे मां मांग का तूया मांग 😅😅

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 ปีที่แล้ว +2

    आजचा व्हिडिओ करेक्ट टाईम वर झाला आहे काशाले बत्ती पाहीजेतच होती👍👍👍

  • @rameshchavan6808
    @rameshchavan6808 ปีที่แล้ว +2

    खुप जान गुरुजी😊😊

  • @rajubhakde7197
    @rajubhakde7197 ปีที่แล้ว +1

    आमच्या लहानपणी पण सुद्धा आमच्या गावात एकच झाडावर अशीच भूत असायची जय महाराष्ट्र🚩🚩🚩🤣😂😂

  • @tejasnandane652
    @tejasnandane652 ปีที่แล้ว +4

    सर आमचं पुर्ण टीचर टका टक फॅमिली च तेच म्हणन होत की काशाले बत्ती भेटली च पाहिजे...😂

  • @gdchatark
    @gdchatark ปีที่แล้ว

    काय मस्त फोटो काढला कंदील बुढ्या न काश्याचा भुताच्या कथा येऊ ध्या आणखी🎉

  • @pankajchanne1140
    @pankajchanne1140 ปีที่แล้ว +1

    गुरुजी व्हिडिओ फॉरगला झाला😊😊😊

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 ปีที่แล้ว

    चांगलीच लट्टावली काशाची, घेन्न रे बाबू काशा कशी जिरली 😀😀👌👌🙏🙏

  • @sureshgawande7674
    @sureshgawande7674 ปีที่แล้ว

    काशा कशाला कदिल आबा च्या नादी लागला 😂😂😂❤😊

  • @sharaddevadhe8566
    @sharaddevadhe8566 ปีที่แล้ว +6

    झाब्रु आणि आलूपोगा आना काशा ला मारायला.

  • @yogiraj2016
    @yogiraj2016 ปีที่แล้ว

    Baban bhau rahale ata❤😂😂😂

  • @amolnaik9926
    @amolnaik9926 ปีที่แล้ว

    काशाले बत्ति बसणार हे ऐकुन मनाला खुप बरं वाटलं गुरुजी

  • @Sameerbhagat002
    @Sameerbhagat002 ปีที่แล้ว +1

    Kashya le batti devun mast kaam kell sir

  • @ramdas-pg2zg
    @ramdas-pg2zg ปีที่แล้ว +4

    शिवलाल ची जागा आता काशिनाथ भाऊ घेयायले 😅😅

  • @chatenthakre
    @chatenthakre ปีที่แล้ว

    कदिल आबाजी काशाले तुमचाया हाताने बत्ती दया तो तुमचा पीतय ऊगळकरते😊😊

  • @Ravisontakke91
    @Ravisontakke91 ปีที่แล้ว +1

    सर लहान पनिची आठवण आली सर👌👌👌😄😀😃🤣

  • @dipakingale9111
    @dipakingale9111 ปีที่แล้ว

    आज उद्या कशाला बत्ती द्या ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌

  • @gopalraut2149
    @gopalraut2149 ปีที่แล้ว +3

    बर झाल काश्या च काम काढल 😂😂😂😂❤❤❤

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane9578 ปีที่แล้ว +2

    नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊

  • @tusharzunke879
    @tusharzunke879 ปีที่แล้ว

    खुप लाते दया याला काशिनाथ ला👌👌👌👌

  • @GaneshKale-x4s
    @GaneshKale-x4s ปีที่แล้ว +2

    जय गजानन माऊली

  • @avimagar2019
    @avimagar2019 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर काश्याला बत्ती दिल्या बद्दल 😂

  • @gurugajanan5147
    @gurugajanan5147 ปีที่แล้ว

    आता माझ्या मनाला समाधान झालं कशाचा मस्त गेम गेला राजा😅😅😅😅❤

  • @amarpooja3615
    @amarpooja3615 ปีที่แล้ว +1

    😂😂 काशा ले बती आहे च मग 😂😂

  • @ashishtayade5471
    @ashishtayade5471 ปีที่แล้ว

    काष्याला बत्ती पाहिजेतच होत सर माझी इच्छा खुपचं दिवसाची होती. करू सरू लागे आणि बाहेर निघून जाये.

  • @ashishdighore8269
    @ashishdighore8269 ปีที่แล้ว +1

    काशा रे काशा आता तुझा कसा ❤😢😅

  • @arjundandale5762
    @arjundandale5762 ปีที่แล้ว

    एक नंबर सर तुम्ही व्हिडिओ टाकला