तुमच्यासारख्या कवींमुळे आपल्या महाराष्ट्रात पूर्वीपासून चालत आलेल्या अत्यंत सुंदर, आशयगर्भ , आणि मानवतेची आंतरिक तळमळ आणि त्यातून जन्माला येणाऱ्या कवितांची परंपरा अखंड चालू राहील यात शंका नाही
अतिशय सुंदर काव्य रचना दादा दादा तुमच्या शब्दांत खूप सामर्थ्य दडलेल आहे. समाजातील वास्तव वादी चित्रण दादा तुमच्या काव्य रचनेत दिसून येते. अभिनंदन दादा 🌹🌹🍫🍫 दुसऱ्यांच्या वेदना बघितल्या वरती माणसाच्या डोळ्यां तुन अश्रू येतात. तेव्हा माणसाच्या अंतःकरणातील संवेदना जागृत होतात. दादा तुम्ही माझ्या शक्ती हीन झालेल्या पायां मध्ये बळ निर्माण केले. धन्यवाद दादा 🙏😊
तुमच्यासारख्या कवींमुळे आपल्या महाराष्ट्रात पूर्वीपासून चालत आलेल्या अत्यंत सुंदर, आशयगर्भ , आणि मानवतेची आंतरिक तळमळ आणि त्यातून जन्माला येणाऱ्या कवितांची परंपरा अखंड चालू राहील यात शंका नाही
नितीनजी अप्रतिम, सुंदर काव्य. आपलाच कवि नितीन वाकचौरे ,संगमनेर.
Kavitechya pratyek aolit aartha prerit zhala aahe. Dhanyavad !
एक दिवस तुम्ही मराठी मनावर राज करणार हे नक्कीच आहे
khup sunder sir
फारच मनाला स्पर्श करून जाणारी कवीता 🙏
आती सुंदर ॑ जळनां-याला विस्तव कळतो...🙏🙏👌
Chhan aahe kavita,
थेट काळजात जाते... अप्रतिम
अतिशय सुंदर काव्य रचना दादा
दादा तुमच्या शब्दांत खूप सामर्थ्य दडलेल आहे.
समाजातील वास्तव वादी चित्रण दादा तुमच्या काव्य रचनेत दिसून येते.
अभिनंदन दादा 🌹🌹🍫🍫
दुसऱ्यांच्या वेदना बघितल्या वरती माणसाच्या डोळ्यां तुन अश्रू येतात. तेव्हा माणसाच्या अंतःकरणातील संवेदना जागृत होतात.
दादा तुम्ही माझ्या शक्ती हीन झालेल्या पायां मध्ये बळ निर्माण केले.
धन्यवाद दादा 🙏😊
खुप छान गझल आणि सादरीकरण पण
नितीन दादा
हृदयाला स्पर्श करणाऱ्या फार कमी कवी आहेत, त्यातले गोड नाव नितीन देशमुख.
थांबायचे आहे तर मग, समुद्र होऊनी थांबु!
क्या बात है...........🙏🙏
जळणाऱ्याला विस्तव कळतो...क्या बात है!!
👍👍
Nitin bhau...belore...chan
सर अप्रतिम शब्दरचना
सलाम आहे तुम्हाला देशमुख सर अप्रतिम सर मी रोज ऐकतो ही गझल
😌शांत राहण्या शक्ती लागे👍
सुंदर व प्रेरणा देणारी छान कविता.
नितीन सर अप्रतिम गझल आहे 🎉🎉🎉🎉🎉
सर अशी गझल कधीच ऐकली नाही खुपचं सुंदर गझल आहे 🙏 वाकून मुजरा सर 🙏
अप्रतिम... 👍🏻
क्या बात है मस्तच 👌👌👌👌
खूप सुंदर कविता सर
एकेक शब्द महत्त्वाचा प्रेरणादायी कविता खूप सुंदर जय भीम जय शिवराय सलाम या कवितेस सरांना 💐🙏🎉🎉
😊😊😊😊😊😊😊😊
Great salute sir super 👍🏻🌹
Badhiya sir ji
वाह सर उत्तम लेखन शैली आहे खूप सुंदर रचना सादरीकरण उत्तम कविता मस्त आगदी डोळ्यात अश्रू आले. ❤️✍️🌿🌼💯✍️🙏
अप्रतिम शब्दरचना आणि सादरीकरण
छान विचार करायला लावणारी रचना सर 👌👌
khup chaan sir
❤ दादा!
अतिशय सुंदर आणि अनोखा कवितेचा नमुना
वास्तव मांडणारी लेखणी आहे
खूप छान सर.बिबी इथे प्रत्यक्ष ऐकलं आपल्याला.❤
अतिशय सुंदर सर
शांतीचा,जीवन म्हणजे काय याचा शोध घेणार्या व्यक्तिला तारणारी रचना सर.
समुद्र होउन थांबू... बढिया
व्वा व्वा दादा..क्या बात है ! 👍❤️
Sir your thought is very very deep ❤❤❤
सुंदर काव्य.
खूप छान
अतिशय सुंदर कविता आहे ...👌👌अप्रतिम!!!
💯🙏kupch chan
अप्रतिम कविता आणि सादरीकरण 👍
खुप छान सर
अद््भुत
आभार सर्वांचे..
Salute to you Sir 🎉🙏
अतिशय सुंदर
Wahhh
छान सर कविका
Oo
वहा खुप छान कविता
धन्यवाद !
माझाच हल्ली मी माझ्याशी विसंगत वागतो
शोधतो तुला अन् मला मी हरवतो,
आठवांचे वादळ तुझिया ऊंच नभाशी भरारी घेते
मग अथांग सागर बेचैन होऊन किनारी धडकतो
👌👌
Very very nice 👍
सुंदर
क्या बात है sir
👌👌
कितना दर्द है काव्य में
शिक्षक असुन शिक्षकांच्या कामावर क प्रश्नचिन्ह निर्माण करता निषेध.
खूप सुंदर आणि प्रेरणादायी लिखाण शैली आहे आपली. माझ्या कविता कश्या वाटतात हे नक्की कळवा. मला तुमचे विचार ऐकायला आवडेल!
www.youtube.com/@spdsnehal
थांबला तो संपला धावत्याला शक्ती येई
0ppppp
खूप सुंदर...
खूप छान
खूप छान