मी हिंदू आहे.. पण बाबासाहबांबद्दल मनात खूप आदर आणि आपुलकी आहे 🙏मला हे गाणं खूप जास्त आवडले हे गाणं ऐकताच अंगावर काटे येतात ... जणू काय बाबासाहेब स्वतः इथे प्रगट झाले असा भास होतो हे गाणं ऐकलं की.... त्यांचे उपकार खरच खूप थोर आहे आपल्यावर ...🙏🙏
हिंदू असण्याचा आणि बाबासाहेबांन बद्दल आदर असणे याचा काहीच संबंध नाही। प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये बाबासाहेबांन बद्दल आदर असलाच पाहिजे मंग तो कुठल्या ही जातीचा,धर्माचा व्यक्ती असो आणि हा गैर समाज दूर लोट की बाबासाहेब हे फक्त बहुजनांचे किंवा विशिष्ट्य बोद्धांचे उध्दारकर्ते होते
I am Maratha by caste...but I have highest respect for Dr.Ambedkar. I dont think we will ever get anyone as educated as Dr.Ambedkar ever...highest respect to his knowledge, his struggle and his achievements 🙏🙏
and im mahar by cast... in my house only two living legends... Chatrapati Shivaji Maharaj and Dr B. R Ambedkar... 🧡💙🥺... jai bhawani jai shivray jai bhim namo buddhay... we are one... fight against only one... 💚💚
आजकाल उठवल जात की बाबासाहेबांनी ब्राह्मणांना विरोध केला पण,डॉ बाबासाहेबांनी कधीच ब्राह्मणांना विरोध केला नाही .विरोध केला तो माणसातील ब्राह्मण्याला म्हणजे माझी जात याच्या जातीपेक्षा मोठी आपल्या सर्वांचे एकच स्वप्न अखंड ,प्रगत ,समानतेने नटलेला माझा भारत देश . मार्ग भटकून कोणीही जातीभेद करू नका सगळे एक होऊयात
भावा बाबा साहेब सोबत पण ब्राह्मण होते शिवतरकर , भावे , पुरंदरे बाबासाहेबांनी ब्राह्मणांना विरोध कधीच नाही केला तर बाबा साहेबांनी ब्राह्मणवादाला विरोध केला जातीयता उच्च नीच्च याला
I am Bramhin but I always respect dr Ambedkar . Because he was the legend with super mind and intelligence.Everyone should take inspiration from dr saheb .Today our country have discipline and law because of that man . Hats off for the legend . मनापासून नमन 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
आनंद शिंदे सरांना दीर्घ आयुष्य मिळो आमच्या साठी कोकिळा तेच आहे खुप मस्त गोड आवाजात आणि अंगातील सर्व ताकद काढून गातात ते बाबासाहेबांची गाणे आनंद शिंदे सरांना मानाचा कडक निळा भडक क्रांतिकारी त्रिवार आदराचा स्वाभिमानाचा सप्रेम जय भिम जय शिवराय जय लहुजी 💙💙💙🙏🙏🙏🙏
आज प्रत्येक दलित समजातील मुलगा कुठे पोलीस आहे कुठे शिक्षक आहे कुठे नगरसेवक आहे तर कुठे मोठ्या पदावर आहेत हे फक्त शक्य होऊ शकलं बाबासाहेबांमुळे......थोर उपकार बाबासाहेबांचे त्यांचे ऋणी आम्ही सर्व एक जन्म काय हजार जन्म झाले तरी साहेबांचे कर्ज कोणीच नाही फेडू शकत....!😢😊👍 जय भीम🙏
हवा वेगाने नव्हती, पण हवेपेक्षा ही त्याचा वेग होता..☝️ अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता..💙 असा आमचा बाबा लाखात नाही तर अवघ्या विश्वात एक होता..!!👑🇮🇳 🙏💙 सप्रेम जयभीम..!💙🙏
Im brahmin ...I respect dr. Ambedkar ji . when ever I here this song I ve goosebumps . biggest loss for hindus .its true bhim 100 nambhri.सोन महुच्या मातीचं
जातीने मी ब्राम्हण, मी मराठा, मी हिंदू आहे तरी पण मी बाबासाहेबांना मानतो, त्यांचा आदर करतो आणि त्यांची गाणी ऐकतो . असे सांगून बाबासाहेबांवर आणि आम्हा भीमसैनिकांवर उपकार करण्याची काहीच गरज नाही, सगळ्या भिमैनिकांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे तुमच्या बद्दल
फक्त तुमच्या च जातीच नाही तर सर्व मनुष्य जातीच नशीब आहे कि एवढं महान व्यक्तीमत्व आपल्याला लाभलेले आहे, ज्ञानाच्या अथांग महासागराला विनम्र अभिवादन 🙏जय भीम
माझ्या बाबांनी अहाेरात्र संघर्ष करून आम्हाला माणूस म्हणून स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला त्यांचे ऋण कधीही फिटणार नाही.. खूप मस्त गीत...नवीन रूपात ऐकवल्या बद्दल खूप धन्यवाद हिरल
I am hindu maratha but lack of Indian polity I am not aware about constitution so now I read whole it and now I realize Dr. Babasaheb contributions really I salute those Brave man who straggle for freedom 🇮🇳 jai bharat jai india 🇮🇳
Babasahebanni pratyek vanchit varga sathi kaam kela ahe mhnun tyanna ek vishist jaati dharma prynta mryadit theu naka . Aaj hindu striyaan kde je hakka ahet te baba sahebanchya hindu code bill mule ahet
@@riteshs7912I Agree bass aapn kiti follow karto tyache vichar hey sarvani pahile pahije bass 14 April aali ki Jayanti yevdech lakshat nasave tar tyache vichar ideas always sobat theva .. hindu code bill 1954 women sathi kel pn constitution madhe implementation nahi jhale so tyane aapla Law Minister cha rajinama deil tyana padache paise chi haw navti ase log khup khup kami ahet ..
If babasaheb is ur inspiration you will not suppose to mention "I m not from this cast" it mean u r lying or u didn't understood babasaheb...I think u r dalit who take reservations but not accept truth..babasaheb fought for each n everyone's cast
धन्यवाद भावा खुप वाट बघितली गाण्याची आणि खुप खुप अभिनंदन १ लाख Subscribers झाल्या बद्दल 😘😘 अशीच प्रगती करत रहा... आपला सपोर्ट तुला नेहमी राहील... जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र
बाबा जर तुमचा जन्म झाला नसता तर या मनुवादी लोकांनी आम्हाला अक्षरशः गुलाम बनवून टाकलं असतं... तुमचा जन्म आम्हाला नवजीवन देऊन गेला.. आज तुम्ही नसलात तरी तुमच्या कायद्यात वावरताना नेहमी तुम्ही कायम आमच्या सोबत असल्याची अनुभूती येते... बाबा, खरंच तुमचे लय उपकार आहेत... जय भीम 💙💙
जातीन जय भीम नसलो तरी भिमाच्या कर्तृत्वामुळे आणि कार्यामुळे आज आपण प्रजासत्ताक गणराज्य जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारत देशात राहतो अशी भारतीय संविधान बाबासाहेबांनी आपल्या दिले अशा ज्ञानाच्या सूर्यास महामानव क्रांतीसुर्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होतो जय भीम जय शिवराय 🌹🙏
माणूस रुपात देव माणूस आलात बाबा तुम्ही जातीने जरी बौध्द नसलो तरी माझा साठी माझे inspiration आहात बाबा ..1000 जन्म घेऊन पण तुमचे ऋण फेडता येणार नाही, कोटी कोटी प्रणाम महामानव आपल्या महाराष्ट्राचे जगाचे भूषण dr.Babasaheb Ambedkar ❤️🙏🙏
I am maratha but my inspiration is dr.babasaheb ambedkar and i think no one scholar can replace To Dr.Babasaheb Ambedkar..जय जिजाऊ जय शिवराय..जय भिमाई जय भिमराय...
Original नाही तर dj मधून ऐकून बाबासाहेबांचा काळ आठवला... त्यांचा संघर्ष,साहस,प्रेरणा आणि रुबाब,खरंच साहेबांची उंची मोजणं अशक्य आहे...खरतर गाणं खूप छान आहे आणि remix सुद्धा, मित्रा अशेच remix करत रहा, जय भीम
*पैदा ना होता वो मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता बेरंग रेहती ये जमी और आसमान का रंग नीला नहीं होता भारत तो कब का कंगाल हो जाता यारो अगर डॉ. भिमराव आंबेडकर जैसा हिरा मिला नहीं होता...!* ╔═════ஜ۩۞۩ஜ═════╗ *नमो✺बुद्धाय💙जय✺भिम* ╚═════ஜ۩۞۩ஜ═════╝
या गाण्याने मला खूप प्रेरणा मिळते ज्यावेळेस मला एकतस वाटतें तेव्हा मी हे गाणं ऐकतो ..... डॉक्टर बाबासाहेब आंबडकर यांनी म्हटलं होत गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल ..... जय सविधान ...... जय भीम ........
खतरनाक ना भाऊ 🔥 Finally most awaited song here... काही ठिकाणी lyrics चुकलेत पण हरकत नाही. खूप खूप कौतुक आहे भाऊ तुझं. खरंच माझ्या जातीच नशीब HK Style माझ्या जातीत जन्माला आला... कडक जय भीम भावा तुला.
1 नंबर गाणे.. गाणं ऐकताना अंगावर काटा येतो....काय महती आहे या महामानवाची.... जगत वंदनीय , विश्व वंदनीय...डॉ.बाबासाहेब आंबेडकर..🙏🙏🙏 जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय जवान, जय किसान, जय संविधान..🙏🙏🙏🙏🙏
❤️🙏🏿❤️🙏🏿 मला तुझी रिमिक्स खूप आवडलं भावा हे तुझं सगळं रिमिक्स गाणे मी dj ला वाजतो भर चौकात ❤️❤️ जय भीम नमो बुध्याय अस च आपले बापाचं गाणे रिमिक्स करत राह हीच माझी ईच्छा आहे भावा ❤️
मी बाबासाहेबांचा मराठा छावा आहे गर्वच नाही तर माज आहे बाबासाहेबाचा अनुयायी असल्याचा माझे बाबासाहेब सगळ्यात great आहेत 🙏😊 जय भीम जय शिवराय 🚩🇪🇺
You're 😊
ShivBhim chhawa
Jay Bhim Jay shivray 🙏❤️🙏❤️
Jai shivray
Aarya yahudi videshi shudra shakya vanshi mulnivasi
IIT, IIM आणि आता न्यूयॉर्क मध्ये जॉब, सर्व माझ्या बाबासाहेबांमुळे 🙏 झाले.
👏👏👏👏👏
👆💙🙏
@@mohiteakshay22 thanks
@@vinayakkamble2876 thanks
Good
Dr बाबसाहेब आंबेडकर कळायला थोडा वेळ लागेल पण जेव्हा कळतील तेव्हा मात्र वेड लागेल जय भीम 💙🤩
Man jinkla bhava tu
Jay bhim jay shivray 🧡💙
Kaharach bahava
Jay bhim 🙏🙏🙏
Heart touching line's : भिम काेकणाची शान, भिम दख्खनाचा कणा......... या देशाचा इतीहास भिमाविणा सुना सुना देशी परदेशी पाहूणा देई भिमाला वंदना।🙌🏻💙
जातीने बौद्ध नसलो तरि, भिमरायांच्या आणि शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो याचा जास्त गर्व वाटतो .जय भीम= जय शिवराय
जय शिवराय जय भीम भाऊ
🙏🏻🙏🏻
जय शिवराय 🙏
@@goldenmemories.6008 Jay bhim
Jay bhim jay shivray bhau 🙏🙏💙❤️
जेव्हा पण मी हे गाणं आईकतो तेव्हा माझ्या अंगावर काटे येता खूप मस्त आहे गाणं.. एक हिंदू भावा कडून ... कडक जय भीम 🚩💙
🙏
Jai bhim 🙏
Jay Bhim Bro ❤️👍
@@mayurmrb3674 jay shivray jay bhim bhau 🚩🙏
@@psi7276 jay shivray jay bhim bhau 🚩 🙏
मी हिंदू आहे.. पण बाबासाहबांबद्दल मनात खूप आदर आणि आपुलकी आहे 🙏मला हे गाणं खूप जास्त आवडले हे गाणं ऐकताच अंगावर काटे येतात ... जणू काय बाबासाहेब स्वतः इथे प्रगट झाले असा भास होतो हे गाणं ऐकलं की.... त्यांचे उपकार खरच खूप थोर आहे आपल्यावर ...🙏🙏
🙏
हिंदू असण्याचा आणि बाबासाहेबांन बद्दल आदर असणे याचा काहीच संबंध नाही।
प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये बाबासाहेबांन बद्दल आदर असलाच पाहिजे मंग तो कुठल्या ही जातीचा,धर्माचा व्यक्ती असो
आणि हा गैर समाज दूर लोट की बाबासाहेब हे फक्त बहुजनांचे किंवा विशिष्ट्य बोद्धांचे उध्दारकर्ते होते
तु एक भारतीय आहेस अनि ek सच्चा भारतीय बाबा साहब ला नमन करतो
💫🔥🚩🙏
@@Ruuh_27 to tula nahi bola.
To gauri la bola nit chack kr.
Tu right bolis....
So chilll.
जातीने जरी बौध्द नसलो. तरीही हे गाणं भरपूर आवडत...जय शिवराय.. HK full time 🔥
I am Maratha by caste...but I have highest respect for Dr.Ambedkar. I dont think we will ever get anyone as educated as Dr.Ambedkar ever...highest respect to his knowledge, his struggle and his achievements 🙏🙏
and im mahar by cast... in my house only two living legends... Chatrapati Shivaji Maharaj and Dr B. R Ambedkar... 🧡💙🥺...
jai bhawani jai shivray jai bhim namo buddhay... we are one...
fight against only one...
💚💚
Thanks
Absolutely Right Bro. We will never get anyone as educated as Dr. B. R. Ambedkar...
Right bro
L ll pm
कोणाचा देव कोनाला काय देऊन गेला ते माहित नाही पण माझा बाप मला न्याय देऊन गेला!
जय भीम जय शिवराय 🇪🇺🇪🇺🚩🚩
Jay bhim kadk
🔥🔥🔥
👍👍
जय शिवराय भाऊ
🙏जय भिम 🙏जय शिवराय 🙏 💪💪💪💪
डोक्याला मुंग्यां आणल्या गाण्याने, song is out of the world❤️Jay shivray Jay bhim🚩💙
"बाबा साहेब एक अप्रतिम व्यक्तीमहत्त्व अशा थोर दूरदृष्टी असलेल्या महामानवाला कोटी कोटी नमन.💐💐
I am born Brahmhin but I jus love and respect Babasaheb ji.. I treat him as my eldest person of my family.. jay bhim sir ji.. jay Shivray .. !
आजकाल उठवल जात की बाबासाहेबांनी ब्राह्मणांना विरोध केला पण,डॉ बाबासाहेबांनी कधीच ब्राह्मणांना विरोध केला नाही .विरोध केला तो माणसातील ब्राह्मण्याला म्हणजे माझी जात याच्या जातीपेक्षा मोठी
आपल्या सर्वांचे एकच स्वप्न अखंड ,प्रगत ,समानतेने नटलेला माझा भारत देश . मार्ग भटकून कोणीही जातीभेद करू नका सगळे एक होऊयात
भावा बाबा साहेब सोबत पण ब्राह्मण होते शिवतरकर , भावे , पुरंदरे बाबासाहेबांनी ब्राह्मणांना विरोध कधीच नाही केला तर बाबा साहेबांनी ब्राह्मणवादाला विरोध केला जातीयता उच्च नीच्च याला
Jay Bhavani jay shivaji jay BhIm 💙🙏🧡🧡
Jay bhim
Khup chan Dada jay bhim Jay shivray🙏🙏
बाबा आमच्या रक्ताने जरी तुमचे पाय धुतले
तरी तुमचे उपकार फेडु शकणार नाही..🙏🙏💐💙💙
Tai
❤️
True
You pour the heart by the statement
Khar ahe he
मला अभिमान आहे मी भीमलेक आहे. माझ्या भीम सैनिकांना माझा जयभीम.,💙💙
सविनय जय भीम नमो बुद्धाय
Jay bhim
Rohit R wakode
Locket
Jay bhim
त्या वेळ ता थाट आहे माझ्या बापाचा, जेव्हा कोणाची लायकी नव्ती थाट दाखवायची ✌
आज आपण आहोत कारण, काल ते होते 💙
बहुजन समाजाला धडावरच्या मस्तकाची जाणिव करुन देणाऱ्या महामानवा, आम्ही आजन्म तुमचे ऋणी आहोत बाबासाहेब... 💙
#युगप्रवर्तक
Jabardast bhai
Jabardast
@@pratikwaghmare9083 OLO0
जातीने जयभीम नसलो तरी मला अभिमान आहे. डॉ बाबासाहेब आबेडकर माझ्या महाराष्ट्र त जन्माला आले❤️ जय शिवराय, जय शंभूराजे 🚩 जय भीम💙
jay bhim
Jay bhim mitra
Jay bhim bhava👍❤️jay shivray bhai
😍😍😍
Jay budha Jay shivray Jay bhim
Jay bharat
जगातील सर्वात मोठे मानवतावादी
Dr. Br Ambedkar 🙏🙏
मानवता हीच सर्वात मोठी जात❤️
I am Bramhin but I always respect dr Ambedkar . Because he was the legend with super mind and intelligence.Everyone should take inspiration from dr saheb .Today our country have discipline and law because of that man . Hats off for the legend . मनापासून नमन 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
Has anyone ask you🤣🤣
Absolutely true man💯💯💯
🎉🎉🎉🎉🎉
मी मराठा आहे पन आधी भारतीय आहे .जातिवाद सोडून सर्वानी प्रगती करावी आपला देश mahsatta बनवू आपण जय शिवराय जय भीमराव
जातीवाद सोड बोलतो आणि स्वतः च जात सांगतो वाह
@@Jack-qz1lq jat sangawi lagate कारन काही लोक म्हणतात की मराठे मजुर्डे आहेत ।बाबासाहेबांना मानत नाहीत ।त्या जातिवादी लोकां साठी जात सांगतो कळल का
✌💯🇮🇳
@@Jack-qz1lq bhau mi pn Maratha ahe... Pn mala abhiman ahe... Mi shivbanchya nd Dr ambedakr hyachya janm bhumit maja janma Ghetla🙏😎
🇪🇺🇪🇺Jay bheem 🇪🇺🚩 jay shivray 🚩🚩
भीम बॉम् हायड्रोजन 💥 धूम धडाड आवाज 💥😉🤙 भिमामूळ ह्या जातीला बळ आलया हतीच 🤠💥🤙 आम्ही मानस मानस जणू सोन्यासारखी 🌎💯🙏🏾😊
❤️
@@DJHKSTYLEMUMBAI
savidhab
Proud to be the daughter of Dr.B R ambedkar 🙏🙏 Jay bhim namo budhay💙💙💙
jay bhim 💙💙
Namo budhay🙏
Super Sister 💙🙏
आनंद शिंदे सरांना दीर्घ आयुष्य मिळो आमच्या साठी कोकिळा तेच आहे खुप मस्त गोड आवाजात आणि अंगातील सर्व ताकद काढून गातात ते बाबासाहेबांची गाणे आनंद शिंदे सरांना मानाचा कडक निळा भडक क्रांतिकारी त्रिवार आदराचा स्वाभिमानाचा सप्रेम जय भिम जय शिवराय जय लहुजी 💙💙💙🙏🙏🙏🙏
W😊et😢y
आज प्रत्येक दलित समजातील मुलगा कुठे पोलीस आहे कुठे शिक्षक आहे कुठे नगरसेवक आहे तर कुठे मोठ्या पदावर आहेत हे फक्त शक्य होऊ शकलं बाबासाहेबांमुळे......थोर उपकार बाबासाहेबांचे त्यांचे ऋणी आम्ही सर्व एक जन्म काय हजार जन्म झाले तरी साहेबांचे कर्ज कोणीच नाही फेडू शकत....!😢😊👍 जय भीम🙏
Jay bhim ❤️🙏
फक्त दलित म्हणू नको भावा प्रत्येक शोषित ,पीडित ,आदिवासी ,गरीब ,दलित ,सर्व बहुजन हे संविधान लागू केल्यापासून सर्वांना समान संधी मिळाल्या आहेत
Jay bhim bhau
आज ना उद्या बदलणार च होती स्थिती... असे किती दिवस ठेवले असते ना समाजाने
@@overtaker3295 आधी पण होत्या... मग ते ऐकत नव्हते. मग आरक्षण देऊन पुढे केलं. स्पर्धा मानवत नव्हती म्हणून अस केलं
हवा वेगाने नव्हती, पण हवेपेक्षा ही त्याचा वेग होता..☝️
अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता..💙
असा आमचा बाबा लाखात नाही तर अवघ्या विश्वात एक होता..!!👑🇮🇳
🙏💙 सप्रेम जयभीम..!💙🙏
🔥🔥🔥🔥💯
Right
Yes yes Jai bhim
Nice jay bhim
😃🤣
दोनच राजे इथे गाजले
कोकण पुण्य भूमीवर
एक त्या रायगडावर
एक चवदार तळ्यावर...!
💙 जय भीम 💙 जय शिवराय 💙
जय भीम भावांनो...... 🙏😍खरंच आग लावली ह्या गाण्याने सर्व महाराष्ट्र भरात..... प्रत्येकांच्या ओठांवर माझ्या भिमाच नाव आहे ! 💙💙💙💙💙
Im brahmin ...I respect dr. Ambedkar ji . when ever I here this song I ve goosebumps . biggest loss for hindus .its true bhim 100 nambhri.सोन महुच्या मातीचं
Jay shree Jay shivray bhau jay bhim
I am hindu but i love this song ❤️.... Jay shree ram.. Jay shivray.🚩... kadak Jay bhim sarvanna 💙💙
Kadak Jai bhim💙 jai shivery🧡 jai shree ram ♥️
अखंड भारत . जय श्री राम. जय भीम ❤️
आमच्या आळीतून जाताना, तुमच्या ज्ञानाच्या मशाली विझवूनचं पुढे या , कारण आम्हला आमच्या खोपटा खोपटातून आता पूर्ण सुर्य दिसतोय...💙
- नामदेव ढसाळ
Etna kiya hai sb log km eki nhi
th-cam.com/video/QZDaADvrqeQ/w-d-xo.html
Gp kutrya
Kdkk na pavan Dada 😍😘
हे गाणं मी किती वेळा येकलो हे मलाच माहीत नाही.
ह्या गाण्याला माझ्याकडे शब्दच नाहीत. 💯
I proud to be Ambedkarian 🙏
जय भीम 🙏जय संविधान 🙏💙
जातीने मी ब्राम्हण, मी मराठा, मी हिंदू आहे तरी पण मी बाबासाहेबांना मानतो, त्यांचा आदर करतो आणि त्यांची गाणी ऐकतो . असे सांगून बाबासाहेबांवर आणि आम्हा भीमसैनिकांवर उपकार करण्याची काहीच गरज नाही, सगळ्या भिमैनिकांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे तुमच्या बद्दल
🔥
💯💯💯💯
फक्त तुमच्या च जातीच नाही तर सर्व मनुष्य जातीच नशीब आहे कि एवढं महान व्यक्तीमत्व आपल्याला लाभलेले आहे, ज्ञानाच्या अथांग महासागराला विनम्र अभिवादन 🙏जय भीम
बरोबर 👏👌🙏🏻 हीच जाणीव भारतातील प्रत्येक माणसाला झाली पाहिजे...
क्रांतिकारी जय भिम 💙🔥🙏🏻
🙏
Right
Aagdi Brobar 🙏🙏
Right 🙏
माझ्या बाबांनी अहाेरात्र संघर्ष करून आम्हाला माणूस म्हणून स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला त्यांचे ऋण कधीही फिटणार नाही.. खूप मस्त गीत...नवीन रूपात ऐकवल्या बद्दल खूप धन्यवाद हिरल
I am hindu maratha but lack of Indian polity I am not aware about constitution so now I read whole it and now I realize Dr. Babasaheb contributions really I salute those Brave man who straggle for freedom 🇮🇳 jai bharat jai india 🇮🇳
Yes ...dear... absulty right. ...❤️
Babasahebanni pratyek vanchit varga sathi kaam kela ahe mhnun tyanna ek vishist jaati dharma prynta mryadit theu naka .
Aaj hindu striyaan kde je hakka ahet te baba sahebanchya hindu code bill mule ahet
@@riteshs7912I Agree bass aapn kiti follow karto tyache vichar hey sarvani pahile pahije bass 14 April aali ki Jayanti yevdech lakshat nasave tar tyache vichar ideas always sobat theva .. hindu code bill 1954 women sathi kel pn constitution madhe implementation nahi jhale so tyane aapla Law Minister cha rajinama deil tyana padache paise chi haw navti ase log khup khup kami ahet ..
Bhai upsc dede ab ..all the best for your bright future👍👍💙💙
L
Llll
llll
# _ 🥀 सृष्टीच्या निर्मितीला अनेक कारणे असतील...
# _ पण आमच्या 💙 अस्तित्वाचं एकच कारण आहे .
👑 " डॉ.बाबासाहेब आंबेडकर " 👑
जयभिम 💙 🙏 🌹
जय भिम 🙏भाऊ
Supar se upar👍
एवढी वाट नव्हती बघीतली कोणत्याच Song ची 😍
Thnk u
Kharch bhau😘
Nice.. Jay bhim namo Buddhay
दादा तु खूप छान काम करतोस कुठेच गीतामध्ये मोडतोड पणा आणत नाहीस अगदी ओरिजिनल गीत... ऐकून अंगावर शहारे येतात... जय भीम... नमो बुद्धाय... जय संविधान... 🙏🙏🙏🙂
Thnk u
ख़रच
@@DJHKSTYLEMUMBAI चांगले
मनापासुन जय भिम
Right👌👌👌
खूप छान रचना आहे शब्दांची... अप्रतिम !!! जय शिवराय, जय भिम !!
I m not this caste nd religion also but dr br ambedkar saheb is my inspiration ...also love the song ❤️❤️
Nice thinking👍
Nice thought bhai
Nice thought bhai 👍
If babasaheb is ur inspiration you will not suppose to mention "I m not from this cast" it mean u r lying or u didn't understood babasaheb...I think u r dalit who take reservations but not accept truth..babasaheb fought for each n everyone's cast
@@Ali-rk6hz i m not Dalits nd all i m Dhangar okk nd just i told my own inspiration don't make rough fights
धन्यवाद भावा खुप वाट बघितली गाण्याची आणि खुप खुप अभिनंदन १ लाख Subscribers झाल्या बद्दल 😘😘 अशीच प्रगती करत रहा... आपला सपोर्ट तुला नेहमी राहील... जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र
Thnk u
कडक भाई
@@DJHKSTYLEMUMBAI 😍😍😍😍😍😍😍😍😎
बाबा जर तुमचा जन्म झाला नसता तर या मनुवादी लोकांनी आम्हाला अक्षरशः गुलाम बनवून टाकलं असतं... तुमचा जन्म आम्हाला नवजीवन देऊन गेला..
आज तुम्ही नसलात तरी तुमच्या कायद्यात वावरताना नेहमी तुम्ही कायम आमच्या सोबत असल्याची अनुभूती येते...
बाबा, खरंच तुमचे लय उपकार आहेत...
जय भीम 💙💙
💯👌
या देशाचा इतिहास #भिमा विना सुनासुना
देशी परदेशी पाहूना देई #भिमाला वंदना🙇🏻♂️❤️
जय भीम✨💙
भिम बाॅम्ब हायड्रोजन...💥 धुमधडाड आवाज...🙏💙💯
th-cam.com/video/QZDaADvrqeQ/w-d-xo.html
काय गाणे असतात तुझे भावा आख्या youtube वर तुझा सारखे गाणे कुठेच नाहीत मी सिद्धेश जय भीम !
DJ royal Hindi Rawat
Right bro
जातीन जय भीम नसलो तरी भिमाच्या कर्तृत्वामुळे आणि कार्यामुळे आज आपण प्रजासत्ताक गणराज्य जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारत देशात राहतो अशी भारतीय संविधान बाबासाहेबांनी आपल्या दिले अशा ज्ञानाच्या सूर्यास महामानव क्रांतीसुर्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होतो जय भीम जय शिवराय 🌹🙏
माणूस रुपात देव माणूस आलात बाबा तुम्ही जातीने जरी बौध्द नसलो तरी माझा साठी माझे inspiration आहात बाबा ..1000 जन्म घेऊन पण तुमचे ऋण फेडता येणार नाही, कोटी कोटी प्रणाम महामानव आपल्या महाराष्ट्राचे जगाचे भूषण dr.Babasaheb Ambedkar ❤️🙏🙏
Shivrayancha pratek manus Babasahebancha and pratek Bhartiya mazya Shivabacha......
पिढ्या पिढ्याच दुखणं नव्हत एकल्या रातीच
नव्हत एकल्या रातीच जाती रोगाच्या सातीच 👌🤩💙
जय भीम 😍👏🏻👏🏻✌️😎💙💙💙
Jay bhim
Hay
I am maratha but my inspiration is dr.babasaheb ambedkar and i think no one scholar can replace To Dr.Babasaheb Ambedkar..जय जिजाऊ जय शिवराय..जय भिमाई जय भिमराय...
Jay shree Jay shivray jay bhim bhau
तळगळाच्या माणसा तुला वरती काढल..
तुला वरती काढलं तुझं वजन वाढलं!!
खूप मस्त झालंय पूर्ण गाणं...
Congrats for 1Lakhs subs... Much more to come!
😍💙
Thnk u So Much❤️
Yes ......💙🙏👌
जय भिम
Mmmmkkmk
Lllllk
अभिमान आहे आम्हास साहेबांचा...अभिमान आहे आम्हास मराठी मातीचा..⛳
*वाघचे🐯बछडे आहोत आम्ही*
*शेळपटाची आवलाद नाही*
*लडायला शिकवून गेला*
*बाप आमचा*
*रडायला😎 नाही*
*🙏🏻💙जय भिम💙🙏🏻*
👌
👍
👌👌💙💙💙
Kdkkkkk bhau jay bhim
Jai bhim
I'm CA final student, Dr. Ambedkar will be always inspiration and motivation for me.
मला अभिमान आहे मी भीमलेक आहे. माझ्या भिम सैनिकांना माझा जयभीम 🙏💙🇪🇺
Aaj me ek doctar ahet fakt mazya Ba bhima cya mule jay bhim jay savidhan🌍👑💙🌹
Original नाही तर dj मधून ऐकून बाबासाहेबांचा काळ आठवला... त्यांचा संघर्ष,साहस,प्रेरणा आणि रुबाब,खरंच साहेबांची उंची मोजणं अशक्य आहे...खरतर गाणं खूप छान आहे आणि remix सुद्धा, मित्रा अशेच remix करत रहा, जय भीम
💙🙏Jay bhim
Namo budhhay
Jay savidhan 🙏💙
Hk style... 🎧🎶👌
Best line 👇👇
आरं काळ्या काळपाच्या, तुझं वाटोळं नीतीच...
भीमासाठी तुझी का रं, अशी बुद्धी हि खोटीच..
Really 👌👌
Yes ❤️
Really
@@DJHKSTYLEMUMBAI ft) typos
Im not from the same cast n religion but B.r.ambedkar was gr8 ...n he is my inspiration...i like the song !!!
Tumhi ek stree aahat mhnun tumhala aaj je hakka milaun dile ahe te babasaheb hyanchya mulech
I have Goosebumps at time listening this song
My every morning starts with this beautiful and energetic song. Kadak jay bhim
..
ATI Priya
*पैदा ना होता वो मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता बेरंग रेहती ये जमी और आसमान का रंग नीला नहीं होता भारत तो कब का कंगाल हो जाता यारो अगर डॉ. भिमराव आंबेडकर जैसा हिरा मिला नहीं होता...!*
╔═════ஜ۩۞۩ஜ═════╗
*नमो✺बुद्धाय💙जय✺भिम*
╚═════ஜ۩۞۩ஜ═════╝
Wah🔥🙏❤️👌
Z
Z
Nice
1 no.
Really bro
Im atheist and belives in humanity than religion and caste . And these all things ive learned from great dr babasaheb ambedkar. ✌️☮️
Yes I am also Atheist ⚛
same
Me🙂
Me too
Me also
आकाशाने उडान नाकारलेल्या पक्षांना गरुडाचे सामर्थ्य देणारा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ❤🎉
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा 💐💙🧡🙏🏽
जातीने जय भीम नाही पण आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर हृदयात आहेत..... जय भीम जय शिवराय🚩
We are because He was 🙏
Respect ❤️
jay bhim 💙💙💙jay shivray🧡🧡🧡
Jay shivray jay bhimray🔥🔥🙏🙏
I'm proud that I am buddhist jai bhim 💙💙💙💙🙏🏻🙏🏻🙏🏻
या गाण्याने मला खूप प्रेरणा मिळते ज्यावेळेस मला एकतस वाटतें तेव्हा मी हे गाणं ऐकतो .....
डॉक्टर बाबासाहेब आंबडकर यांनी म्हटलं होत गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल .....
जय सविधान ......
जय भीम ........
समता पेपर मधले ब्रीद वाक्य आहे हे।
जय भीम
Dislike करणार्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🔥😠💯
And like करणार्यांना मानाचा जय भीम 💙🙏✌️😎.......
th-cam.com/video/_qnHrVxxBB4/w-d-xo.html
Jay bhim
#जयभिम 💙 🙏 🥀
Kadak jai bhim Tai 🙏🙏
Khatarnak Jaibhim 🙏❤️
गाणं खूप छान आहे ..खूप आवडल मला ..जय शिवराय जय भीम
जय भिम जय शिवराय
Jay shivray jay bhim
गर्व आणि अभिमान आहे आम्ही भीम अनुयायी आहोत 🌹🌹🌹सप्रेम जय भिम 🙏🏼
I am maratha but always respect dr. B saheb
🙏🙏
Symbol of knowledge...
Father of Indian politics...
Most powerful leader in the world...
Indian jurist....
DR BABASAHEB AMBEDKAR...A true inspiration
Father of Indian Constitution.
Father of Indian Judiciary.
Backbone of India.
The Most Educated person ever in the History. With 32+ Degrees.
शिक्षण महत्वाचे आहे कोण हिंदु कोणी मुस्लिम कोण बोद्ध हे महत्वाचे नाही
Mahar Matang chambhar bhangi dhor holar saglya dalitancha bap Dr. Bhimrao Ramji Ambedkar 💙👑💪
एका महान व्यक्तीने तलवारीने गोर गरीबांना अधिकार मिळवून दिला तर दुसर्या महान व्यक्तीने पेनाच्या बळावर 🙏
सगळा शेंडी vallana पुरून उरले आमचे साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन वंचित बहुजन आघाडी विजय असो जय भीम जय शिवराय जय मल्हार
क्रांतिकारी जय भीम जय लहुजी...!!
Mi pn ek patil aahe pn mla Dr Babasaheb Ambedkar yanche song khup aavdtat v tech ikto
Jay bhim jay shivray
खतरनाक ना भाऊ 🔥
Finally most awaited song here...
काही ठिकाणी lyrics चुकलेत पण हरकत नाही. खूप खूप कौतुक आहे भाऊ तुझं.
खरंच माझ्या जातीच नशीब HK Style माझ्या जातीत जन्माला आला...
कडक जय भीम भावा तुला.
❤️🙏
huge respect for this personality💙.. and this religion gives too much values... literally felt goosebumps...
jay bhim💙 jay shivray🧡....
जय शिवराय जय भीम 🧡💙
मी आदिवासी आहे.... मला हे गाणे खूप आवडते... आठवड्यातून 100 वेळा तरी हे गाणे ऐकत असेल❤
1 नंबर गाणे.. गाणं ऐकताना अंगावर काटा येतो....काय महती आहे या महामानवाची....
जगत वंदनीय , विश्व वंदनीय...डॉ.बाबासाहेब आंबेडकर..🙏🙏🙏
जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय जवान, जय किसान, जय संविधान..🙏🙏🙏🙏🙏
आम्ही माणसं माणसं जनू सोनिया सारखी ,
जनू सोनिया सारखी
माणुसकीलाच पारखी 🥰💙
❤
#HK_STYLE 🤙🏻👑🤩
❤️❤️❤️
हे गाणं ऐकल्यावर अंगावर शहारे येतात. सर्वांना माझे जय भीम 🏳️🏳️
I am Dhangar but I loved dr. Babasaheb Ambedkar
Me maratha ahe pn mala ha song khup avadto ❤️
निळा भडक जय भीम कडक 💙💯
HK STAYLE चे गाण्यावर खुप नाचु वाटतं all the best भाऊ🥰
Love This Song's....❤️
जय शिवराय, जय भीम 🙏
Jay bhim bhavano...
Am maratha.... But wen i hear this song... I feel comfortable..... ❤❤
एक वेगळाच आनंद मिळतो हे गाणं ऐकलं कि ❤️
🇪🇺 *एकच साहेब फक्त बाबासाहेब* 🇪🇺
🍁 *"जय✺भीम"* 🙏🏻 *"नमो✺बुद्धाय"* 🍁
Music Quality + Song Title and rhymes एक नंबर 😘😘
Majya jatich jatich thhor nasib jatich
Bhim bomb haydrojan
bhim kadadti viij
Khup chan 😌🙏🔥💯💙✌️🌏
भाऊ हिंदू आसलो म्हणून काय झालं पण मनात बाबासाहेब आहेत, only jay bhim💙💙💙💙
❤️❤️❤️❤️उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे🙏🙏🙏💙💙
❤️🙏🏿❤️🙏🏿 मला तुझी रिमिक्स खूप आवडलं भावा हे तुझं सगळं रिमिक्स गाणे मी dj ला वाजतो भर चौकात ❤️❤️ जय भीम नमो बुध्याय अस च आपले बापाचं गाणे रिमिक्स करत राह हीच माझी ईच्छा आहे भावा ❤️