आदरणीय माधुरी ताई खूप छान हसून हसून पोट दुखायला लागले ताई आपण मोबाईलची जी गमंत सागितली ती गमंत आम्हाला अजूनही जाणवते ताई अतिशय अविस्मरणीय आमचे मन खूप प्रफुलीत झाले ताई आम्ही आपले आभारी आहोत आभारी आहोत आभारी आहोत
मस्तंच..😂😀 वैभव मांगले यांनी संगमेश्र्वरी बोली प्रसिध्द केली. सादरीकरण चांगलं आहे आणि कॅमेरा, साऊंड सिस्टीम चांगली घेऊन व्यवस्थित पुन्हा व्हिडिओ करा. सर्वांना आणखी आवडेल.
खूपच छान, जुन्या गावच्या बायकांची आठवण करून दिली तुम्ही,माझी आई पण संगमेश्वर ची होती, तुमच्या बोलण्यातले काही शब्द माझी आईपण बोलायची,उदा: परसाकडे,जल्ला मोरा तुझा काळीज करपटला ता
यांच्या मनकीशक्तीच्या सर्व गोष्टी नवीन नवीन कोर्स खूपच अप्रतिम आहेत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ताई आभारी आहे
मॅडम
खुप छान
खुप सुंदर बोली भाषा जपताय..
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Thank you 🙏
माधुरी ताई खूप सुंदर.खूप मज्जा आलिविडिओ बघताना.सुंदर ताई. aatmavandan ताई
आदरणीय माधुरी ताई खूप छान हसून हसून पोट दुखायला लागले ताई आपण मोबाईलची जी गमंत सागितली ती गमंत आम्हाला अजूनही जाणवते ताई अतिशय अविस्मरणीय आमचे मन खूप प्रफुलीत झाले ताई आम्ही आपले आभारी आहोत आभारी आहोत आभारी आहोत
मोप भारी, सोनाली ताये.. लय बरा वाटला.
खूपच छान. हे ऐकताना वैभव मांगले आठवण होते. दोघेपण कोकणाचा अभिमान.
माधुरी ताई खुपचं छान.. अप्रतिम
खूप छान. अजून अश्याच कॉमेडी क्लिप बनवा मॅडम.कोरोनाच्या काळात आजूबाजूचे दुःख काही वेळ विसरण्यासाठी अश्या क्लिप पाहिजेत. 🙏
नक्कीच दादा 🙏
खूपच छान ताई, लय भारी.कोकण उभ राहील नजरेसमोर.धन्य आहात ताई तुम्ही
खुपचं छान. संगमेश्र्वरी कोंकणी भाषेवर तुमचं छान प्रभुत्व आहे.
वैभव मांगले यांच्यापेक्षा पण सुंदर सादरीकरण.
धन्यवाद 🙏
ही माझ्यासाठी खूपच मोठी compliment आहे.
खूप छान , करमणूक झाली , सोनाली भगिनी.
खूपच छान ताई. संगमेश्वर बोली मस्तच.
जल्ला कसला भारी बोल्लाव तुमी
Thanks ताई
Ekdum Kadak
खुप सुंदर भाषा निर्मळ स्वच्छ साधी माझ्या सर्व जुन्या माणसांची आठवण झाली खुप खुप धन्यवाद👌🙏
ताई 🙏
@@sonalikadwaikar6819 too ii ii of your
अग बस बस, खूप हसलो. आपल्या गावची भाषा ऐकून खूप बरं वाटलं ❤❤❤
👌👌👏👏ताई छानच ! हसून हसून व्यायाम च झाला धन्यवाद ताई 🙏🙏
Masta, amchi sangameshwari bhasha.
छान ताई मस्त बोलण ऐकायला मज्जा आली
झक्कास. बोली भाषा टिकून राहिल्या पाहिजेत. बोली भाषेचा गोडवाछान.
🙏
khupach sunder sadrikarn lay bhari
मस्त माधुरी ताई
ताई तुमची ही वेगळी शैली पण खूप छान आहे.
भारी ओ ताईनू
खूप छान ताई
मॅडम खूप दिवसांनी आतडी पिळवाटेपर्यंत हसलो. 😂😂😂😂😂😂
Akka super
खुप छान आणि सुंदर भाषा.. खुप मज्जा आली ऐकायला... धन्य आहात तुम्ही ताई ,,🙏🌷❤️😘😍😃
खूप छान सुंदर आहे
मस्तंच..😂😀
वैभव मांगले यांनी संगमेश्र्वरी बोली प्रसिध्द केली. सादरीकरण चांगलं आहे आणि कॅमेरा, साऊंड सिस्टीम चांगली घेऊन व्यवस्थित पुन्हा व्हिडिओ करा. सर्वांना आणखी आवडेल.
नक्कीच दादा ,🙏
हसून हसून पुरेवाट ताई.... धन्य आहात😂😂😂👏👏👏👏👏अतिशय सुंदर सादरीकरण 👏👏👏
Khup chan Tai
जाम हसलो ,अगदी गावची आठवण आली ,आपल्या भाषेवर तुमची पकड पण जाम भारी आहे .
धन्यवाद 🙏
ताई खूपच छान खूप सुदंर भाषा
Khupach chhan
ताई किती सुंदर खूप गोड भाषा वाटते ऐकायला
खूपच छान, जुन्या गावच्या बायकांची आठवण करून दिली तुम्ही,माझी आई पण संगमेश्वर ची होती, तुमच्या बोलण्यातले काही शब्द माझी आईपण बोलायची,उदा: परसाकडे,जल्ला मोरा तुझा काळीज करपटला ता
Khup chhan...Tai.😀
Nice tai kup chan 😘
अप्रतीम कॉमेडी......सलाम तुम्हाला...
Jlllaa sglach bhari
लई भारी तायडे
मी पण संगमेश्वरचा हाय
१ नंबर 😍🥰🥰
Thank you, भावा 🙏🙏🙏
मस्त ताई आवडले आपल्याला
lay bhari
धम्माल👏🏻👏🏻 मस्तच
खूपच सुंदर ताई. 👌🏻
Khup chan 👌👍
Mast sangmeswari boliwar prabhutwa aahe
Thank you so much
आपल्या अशा प्रतिक्रिया मला आणखीनच ऊर्जा देतात.
खुप छान. मस्तच. लय धमाल केली.
जबरदस्त टाॅक शो. देवरूख संगमेश्वरी बोली. 🤣🤣😀🤣😀🤣😂😆😆
धन्यवाद 🙏
Kharch khup bhari... 😍💕❤️Sarkh Aikvs tai.. 💕❤️😍गावची आठवण आली.. 😭❤️😍🤩
अप्रतिम. मॅडम
जलला मेला लई भारी बोलताव तुम्ही 😂😂
खूप छान त..,🙏🙏
खूप छान 👌
Atee sunder 😂😂😂
खूप मस्त खूपच... तुमच्या नवीन video ची प्रतिक्षा मॅडम..
वाह.. छान मस्त.... 👌वैभव मांगलेन्ची आठवण झाली.....! आता एक लेटेस्ट नवीन व्हिडीओ बनवा.... ऐकायला आवडेल...
धन्यवाद....
नक्कीच 👍
Sudar tai apn kalch mhtlelat 31satrat ahe khar bhashevar prabhutv tai apn harhunnri ahat❤❤🤣🤣👍👍
अप्रतिम अतिशय सुंदर
खूप छान संभाषण बोली ऐकून बरं वाटलं
ताई मस्तच👌🏻👌🏻👌🏻
मला गावी आल्यासारखे वाटले फुणगूसला
Thank you 🙏
Khup chan very nice 😂😂😂😂🥰🥰🥰🥰🌹🌹🌹🌹💕💕💕💕💕💞💞💞💞💐💐💐kharch khup bhari
Commedy video 😃😁😁👌👌
Superb aai khupch chhan khup hasalo aamhi khupch khar
लय भारी.👌👌👌
Khupach chhan 👌👌❤️
एकदम मस्त
एक नंबर ताई लै हसलो , भाषा मस्त
Khoop chhan manmokale sadarikaran
छान सादरीकरण 💐💐💐💐💐
लय भारी......
अप्रतिम सोनाली ताई 💐💐💐
लई भारी तायडे
बोलीतला गोडवा छान
प्रकाश चव्हाण
Thank you दादा 🙏🙏
अजुन विडिओ बनवा बाणकोटी भाषेवर
नक्कीच 👍
लवकरच भला मोठा हास्याचा खजिना घेऊन येतेय
फार सुंदर
लय भारी ताई ,,👌👌👌👌
Ek no tai mi kokani nhi pan mala khupppp aavdte kokani boli bhasha khupp prem vattta mala kokana baddal 🥰🥰😍😄😄😄aikun god vatta mala shikayla avdel 😄😄
Thank you sakshi tai 🙏
@@sonalikadwaikar6819 ashichhh nehmi navin kahi shikvat jaa tai 😄😄😄
लय भारी सादरीकरण 😍👌
Khupch chan sadarikaran
लय भारी ताई
लयभारी हो......
exellant
Lai bhari Madam
Keep it up
Eai skeet adhyakyavar pan kara
अप्रतिम ताई 😊👍👌🙏🌹
लय भारी😀😀😀👏👏👏
जल्ला तुम्ही लय भारी बोलताव
छान छान
Khup Chan👌👍
Tai ek number
आपली भाषा खूपच सुंदर सादर केली ग्रेट
Thank you 🙏
Tai bhari......
जा काय सांगलाव ता लय भारी हाय....
😉😘😘😘
Thank you 👍
Nice Sister Good times Sangmeshwri Boli Bhasha spikes 🇮🇳🙏💐
Sunder. ...
फानफटी
माझ्या आईच्या बोलीभाषेची आठवण आली.खूप सुंदर सादरीकरण.
आपली बाणकोटी भाषा खूप गोड आहे
Mst
खुप छान लय भारी
Mast ch
👌👌👌 आमच्याकडे पण असेच बोलतात
मॅडम एकच नंबर
KHUPP shaan sadrikaran
लय भारी ताईडे
Thank you दादा ,🙏🙏