Gunaratna Sadavarte on Suresh Dhas | मला धसची बोलायची हिंमत नाही, डंके की चोट पे...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 343

  • @nagarjunarode6991
    @nagarjunarode6991 3 วันที่ผ่านมา +150

    वेल्डिंग चश्मे वाले बाबा धनंजय मुंडे राजनामा देईपर्यंत शांत बसत नाही वाटत

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 3 วันที่ผ่านมา

      Tuja bap pan kai kru shakat nai mundecha yachamulech arkshan bhetat nai😂

    • @Balajiborde2347
      @Balajiborde2347 3 วันที่ผ่านมา +4

      😂

    • @vishalw7988
      @vishalw7988 3 วันที่ผ่านมา

      तुझी लायकी नाही बापू एक एक लाख रुपयाचे ते चष्मे माणूस घालतो

    • @nanasahebsurwase9906
      @nanasahebsurwase9906 3 วันที่ผ่านมา

      😂

  • @SubodhNalawade-ik2ir
    @SubodhNalawade-ik2ir 3 วันที่ผ่านมา +57

    हा खरच विदूषक आहे 😂😂😂😂

  • @motiramshinde4059
    @motiramshinde4059 3 วันที่ผ่านมา +92

    मग संतोष देशमुख कोणासाठी गेले होते याचा तर अभ्यास कर वेल्डिंग झुनझुन वाले

    • @DynemicWorld124
      @DynemicWorld124 3 วันที่ผ่านมา +5

      Hekneshwar वेल्डिंगवाले😂😂

  • @Tarbuj01
    @Tarbuj01 3 วันที่ผ่านมา +45

    या हेकण्याला महत्व देऊ नये 😂😂😂😂

    • @madhavgiri6889
      @madhavgiri6889 3 วันที่ผ่านมา

      🤔🤠🤓🤫😁😁😁

  • @FFGamer05aa
    @FFGamer05aa 3 วันที่ผ่านมา +74

    आला का चोंबडा

  • @amitchoudhari1829
    @amitchoudhari1829 3 วันที่ผ่านมา +34

    चष्मा काढल्यावर तर लईच बेकार दिसतंय....... भ्यावं वाटतंय निसतं....😂

  • @Govinda-g1f
    @Govinda-g1f 3 วันที่ผ่านมา +14

    मला ऐकण्यात आले की हा जत्रेत सापडला होता मग नंतर थोडा मोठा झाल्यावर ( मुलगा ह) त्याला सदवरते आडनाव दिले त्या कुटुंबाने
    ही बातमी देखील गुणरत्न सारखीच नाजयज आहे का ?

  • @shriramwalke8337
    @shriramwalke8337 3 วันที่ผ่านมา +2

    वकील आहात तुम्ही. तुमची मागणी पाहिजे दोषींना शिक्षा झालीच पाहिजे म्हणून
    कोणते पुस्तके वाचून वकीली घेतली काय माहीत

  • @satishjogdand300
    @satishjogdand300 3 วันที่ผ่านมา +27

    धन्याचा राजीनामा घेतल्याशीवाय वेल्डींग वाले शांत राहणार नाहि

  • @prafulgawande2287
    @prafulgawande2287 3 วันที่ผ่านมา +25

    हा कोणाची बाजू घेतोय, ज्यांनी दलित वाचमनला मारहाण केली आणि दलित वाचमनला वाचवण्यासाठी गेलेल्या संतोषचा खुन केला त्यांची बाजू घेतोय हा.

    • @pravingatakal1715
      @pravingatakal1715 3 วันที่ผ่านมา

      अरे हा संविधान म्हणतो आणि हिंदु राष्ट्र बोलतो

  • @vilasnarwade7701
    @vilasnarwade7701 3 วันที่ผ่านมา +47

    हेकना

  • @ManishaGurav-y2z
    @ManishaGurav-y2z 3 วันที่ผ่านมา +16

    एस,टी,बैंक, बुडविली,म्हणे

  • @a1vallinonevideos
    @a1vallinonevideos 3 วันที่ผ่านมา +32

    याला जो मीडिया मध्ये फेम अश्या व्यक्तीवर बोलायची आणि प्रसिद्धी मिळवायची लई खाज आहे😂

  • @vikasmagar5593
    @vikasmagar5593 3 วันที่ผ่านมา +24

    ये सद्या तू एक वाला आहेस, तर तू ज्याची बाजू घेतोस त्याच्या तर दोन आहेत...

  • @Gavkari11
    @Gavkari11 3 วันที่ผ่านมา +2

    धस वर बोलण्याची सदावर्तेची लायकी नाही

  • @rameshwarbadade
    @rameshwarbadade 3 วันที่ผ่านมา +10

    सद्याला किती कायदा कळतो हे सगळ्या जनतेला माहिती आहे...
    गाढवाची कधी सवय गेलेली पाहिली का कोणी
    असं आहे सद्याच म्हणुन तो गाढव आहे...

  • @krushnathmore2863
    @krushnathmore2863 3 วันที่ผ่านมา +13

    बहूतेक चश्मावाल्याच्या बापाचा रोड आहे वाटतय 🤣🤣😜😜

  • @जयशिवरायजयसंभाजिराजे
    @जयशिवरायजयसंभाजिराजे 3 วันที่ผ่านมา +2

    सरपंच देशमुखांची हात्या झाली त्यांना न्याय द्यायच बोल नकोते हालकट चाळे करु नको

  • @LkBansod
    @LkBansod 3 วันที่ผ่านมา +5

    गुणरत्न दादा तुम्ही 1 लाख मराठा लाख मराठा पण म्हणत होते आता भगवान बाबा म्हणते उद्या काय काय म्हणशील काय सांगावं तुमच्याबद्दल

  • @nanachemate4915
    @nanachemate4915 3 วันที่ผ่านมา +11

    याचा डंका ठेचा

  • @SonaliKhamkar-r7y
    @SonaliKhamkar-r7y 3 วันที่ผ่านมา +25

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Nilesh_d7b
    @Nilesh_d7b 3 วันที่ผ่านมา +2

    अगदी बरोबर बोलले,सदावर्ते

  • @nanabhaupalaskar1451
    @nanabhaupalaskar1451 3 วันที่ผ่านมา +4

    एसटी संपा मध्ये लय राघु बोलत होता मग काय झालं काही नाही

  • @Govinda-g1f
    @Govinda-g1f 3 วันที่ผ่านมา +5

    याला का बरे सोडून दिले असावे याच्या घरच्यांनी
    ज्योतिषांनी सांगितले असावे कदाचित😂

  • @sunilchavanke1847
    @sunilchavanke1847 3 วันที่ผ่านมา +2

    एसटी महामंडळ तोट्यात आलं आहे तिथे लक्ष द्यावे

  • @mast1755
    @mast1755 3 วันที่ผ่านมา +1

    जय ओबीसी जय भीम जय mahalr सपोर्ट

  • @dnyaneshwardudhate6311
    @dnyaneshwardudhate6311 3 วันที่ผ่านมา +5

    भावपूर्ण श्रद्धांजली चश्मा

  • @ShamravShinde-s7p
    @ShamravShinde-s7p 3 วันที่ผ่านมา +1

    देश संविधान वर चालत असेल तर सद्या बीडमध्ये 45खुन केले वाल्मिकी ने मुंडेच्या आशिर्वादाने तरीही कोणाला शिक्षा होत नाही.त्या विषयी बोलायचं सोडून गुण रत्न मराठा वंजारी वाद लावत आहे.

  • @dnyandeomaskar392
    @dnyandeomaskar392 3 วันที่ผ่านมา +3

    stबंकचे व्याज दे अगोदर शेअर वरचे

  • @sanjayandhale7692
    @sanjayandhale7692 3 วันที่ผ่านมา +1

    Correct 💯 sadavarte saheb

  • @gurugannivlogs
    @gurugannivlogs 3 วันที่ผ่านมา +4

    हा फडणचा चमचा आहे
    .
    STची बॅंक बुडवली याने

  • @nilkahantmundhe
    @nilkahantmundhe 3 วันที่ผ่านมา +11

    भगवान बाबा की जय साहे

  • @tanhajinawale5821
    @tanhajinawale5821 3 วันที่ผ่านมา +4

    आमच्या चायनल वर या आणि चुकिच आणि खालच्या दर्जाची भाषा वापरा आमचं चायनल तुमच्या लायक आहे ...😅 😊

  • @manoharpatil9615
    @manoharpatil9615 3 วันที่ผ่านมา +6

    तुझी एक आहे तू ज्याची बाजू घेत आहे त्याच्या किती आहेत?

  • @dhirajpawar8268
    @dhirajpawar8268 3 วันที่ผ่านมา +7

    याची काय प्रतिकिऱ्या काय घेतात

  • @DataShirsat
    @DataShirsat วันที่ผ่านมา

    साहेब साहेब तुम्हाला कोणत्या प्रश्नाचे उत्तर द्यावं तेच कळना मला तुम्ही डायरेक्ट आमचं मनात जिंकलं जय भगवान बाबा जय वामन महाराज

  • @HarivanaveVanave
    @HarivanaveVanave 3 วันที่ผ่านมา +4

    जब्या घाबरला😂😂😂

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 3 วันที่ผ่านมา +10

    मुंडे लाहाकला

  • @RamDahiphale-q9v
    @RamDahiphale-q9v 3 วันที่ผ่านมา +1

    सदावर्ते च्या नादाला लागला की
    धसाच्या सूर्या चा बाजार 100% उठला म्हणून समजा 👊🏻👊🏻

  • @dattunagare3672
    @dattunagare3672 3 วันที่ผ่านมา +1

    व्वा व्वा सदावर्ते सर

  • @Gmgm189
    @Gmgm189 3 วันที่ผ่านมา +2

    बीचुकले साहेब ही मैदानात येतील आता असे joker अनात जा म्हणजे इंटर्टेंत होते

  • @motiramkendre348
    @motiramkendre348 3 วันที่ผ่านมา +9

    गुणवत्ता साहेब खूप खूप धन्यवाद कुठेतरी न्यायव्यवस्था आहे असं वाटते तुम्हाला पाहून

  • @marutibedre8396
    @marutibedre8396 3 วันที่ผ่านมา +2

    आत्तपर्यंत वाटत होत हा फडणवीस चा चेला आहे आता कळलं हा DM cha चेला आहे

    • @vaibhavdangevlogs1761
      @vaibhavdangevlogs1761 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      तो BJP व त्यांच्या मित्र पक्षांचा दलाल आहे

  • @SNWGAMER
    @SNWGAMER 3 วันที่ผ่านมา +5

    आरोपी तो आरोपी असतो त्याला कोणती जात नसते

  • @vikaskande5726
    @vikaskande5726 3 วันที่ผ่านมา +1

    सदावर्ते साहेब जिंदा बाद खरं आहे महारष्ट्र आणि महाराष्ट्रातील रस्ते कोणाच्या बापाचे नाहीत

    • @vaibhavdangevlogs1761
      @vaibhavdangevlogs1761 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      अनायविरुद्ध कोणतरी आवाज उठवलाच पाहिजे... ज्या बोद्ध समाजाच्या माणसाला वाचवायला गेला त्याचा राग ठेवुनच त्यांची हत्या केली.... तु महाराजांचं आणि आंबेडकरांचं नाव घेऊ नको

  • @Gavkari11
    @Gavkari11 3 วันที่ผ่านมา +1

    धस साहेब एक नंबर.

  • @MadanShirsath-u5l
    @MadanShirsath-u5l 3 วันที่ผ่านมา +1

    Only sadawarte saheb

  • @mahadevavhad8580
    @mahadevavhad8580 3 วันที่ผ่านมา +3

    मोठा चमचा आहे 😂😂😂

  • @keshavvaidya3341
    @keshavvaidya3341 3 วันที่ผ่านมา +5

    Only सदावर्ते साहेब कोहिनूर हिरा

  • @amoldhakne9730
    @amoldhakne9730 3 วันที่ผ่านมา +5

    जय भगवान 🚩 जय ओबीसी 💛 जय संविधान 🔵💪

  • @milindohol9645
    @milindohol9645 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    हिंदू राष्ट्र नाही भारत राष्ट्र सदावर्ते रास्ता कोना चा बापचा नहीं पन आंदोलन कारण्याचा अधिकार परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यानी आ माला दिला आहे सदावर्ते तू मनुस्मृतिचा सम्मान कर आता मराठा आणि दलित बांधव तुला चांगल समझूं न चुकली आहेत तुला कोनी विचारित नाही एक दलित मुलाच्या करता मय त संतोष देशमुख दादा ग़ेला होता आनी तू जातीचा रंग देऊ नको मराठा बांधव शाहू फूले अम्बेडकर याना माननारा समाज आहे आता rss चे तुझ्या सारखे मानस आमही चांगल सम ज तो जय भीम जय शिवराय जय नीम सलाम वालेकुम

  • @dhananjayghule5753
    @dhananjayghule5753 3 วันที่ผ่านมา +10

    कारण कायद्यात आपण शून्य

  • @pramodchoudhari9911
    @pramodchoudhari9911 3 วันที่ผ่านมา +1

    डबल बॅटरी गप बस

  • @vilasd3u
    @vilasd3u 3 วันที่ผ่านมา +2

    No 1 सदावर्ते साहेब

  • @wanvechatrabhuj1639
    @wanvechatrabhuj1639 3 วันที่ผ่านมา

    Wow good speech

  • @DnyaneshwarKhade-ct1rc
    @DnyaneshwarKhade-ct1rc 3 วันที่ผ่านมา

    सदावतै साहेब गुड🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊

  • @maheshzagade2043
    @maheshzagade2043 3 วันที่ผ่านมา +3

    Manal rao yana😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 3 วันที่ผ่านมา

    सदावर्ते सर्वांना पुरून उरत आहे

  • @HemantKhokle
    @HemantKhokle 3 วันที่ผ่านมา +4

    बरोबर बोल आहे वकील साहेब

  • @tanajihingole4299
    @tanajihingole4299 3 วันที่ผ่านมา +4

    द्वेषी माणूस... याचा निसर्गच न्याय करेल.

  • @sureshgosavi2822
    @sureshgosavi2822 3 วันที่ผ่านมา +1

    सदा भाऊ जर पतप्रधान झाले .तर पूर्ण पाकीस्तानब्😢😢

  • @sachinthorat1958
    @sachinthorat1958 3 วันที่ผ่านมา

    धस साहेब तुमच्यावर बोलून घाणीत दगड टाकायचा नाही पाणी अंगावर शिंतोडे उडवून घ्यायचं नाही

  • @VaishaliChemate-n7i
    @VaishaliChemate-n7i 3 วันที่ผ่านมา

    जय भगवान जय गोपीनाथ जय महाराष्ट्र

  • @pradippawar7166
    @pradippawar7166 3 วันที่ผ่านมา +3

    धस साहेब एक नंबर

  • @umeshchandrasatpute7667
    @umeshchandrasatpute7667 3 วันที่ผ่านมา +4

    धस साहेब रगेल राहायचं म्हणत होते इथे हार मानली वाटतं मोठे चष्मेवाला पुढे

  • @sreyas6453
    @sreyas6453 3 วันที่ผ่านมา

    फॅन्ड्री नी सदावर्तेन वर बोलुन बघावं, मग फॅन्ड्री ला कळल कायद्याचा बांबू किती लांब असतो ते 😂😂

  • @magarshivram910
    @magarshivram910 3 วันที่ผ่านมา +1

    बरोबर साहेब

  • @ShamravShinde-s7p
    @ShamravShinde-s7p 3 วันที่ผ่านมา +1

    सदा गु खावे लय महत्व देऊ नका.

  • @AkashPatil-s8n
    @AkashPatil-s8n 3 วันที่ผ่านมา +2

    हे मनोरंजन आहे

  • @motiramkendre348
    @motiramkendre348 3 วันที่ผ่านมา +2

    का बोलत नाहीस माय घाल्या कालपासून काय बडबडतो का शेणखत फिरतो सुरेश धस अवकातीत राय

  • @haridasbankar2490
    @haridasbankar2490 3 วันที่ผ่านมา

    Gunsadavarte saheb
    Mhanje
    No 1
    PSY

  • @sachinthorat1958
    @sachinthorat1958 3 วันที่ผ่านมา

    मीडियाला काहीतरी वाटलं पाहिजे आपण कशा माणसाची मुलाखत घेतोय ज्याचं राजकारणातला अस्तित्व काय उद्याचं महाराष्ट्रासाठी काय योगदान आहे कसल्या अंडू पांडू ची मुलाखत घेता

  • @ganeshmunde7059
    @ganeshmunde7059 3 วันที่ผ่านมา

    वकील साहेब अगदी बरोबर बोलतात जरा आष्टी कडे लक्ष द्या

  • @amolmore5591
    @amolmore5591 3 วันที่ผ่านมา

    आज एक आहे विदुषक 😂... त्यानंतर काही दिवसांनी एक होता विदुषक 😂

  • @anilharishchandre8769
    @anilharishchandre8769 3 วันที่ผ่านมา

    खरच खूप मोठा चष्मा आहे 😅

  • @chandrabhanshinde7872
    @chandrabhanshinde7872 3 วันที่ผ่านมา

    याला येवढे महत्व द्यायचे कारण नहीं,

  • @SachinAhire-l5k
    @SachinAhire-l5k 3 วันที่ผ่านมา +1

    याची बाई कुठे गेली रे

  • @dattachalak7159
    @dattachalak7159 3 วันที่ผ่านมา +5

    हेक्n

  • @PratikShinde1206
    @PratikShinde1206 3 วันที่ผ่านมา

    याच्या दंखे वर एकदा दंश केला की हा गप्प बसेल मग😊😂

  • @9975761111
    @9975761111 3 วันที่ผ่านมา +1

    याला मीडिया वाल्यांनी अतिडोक्यावर घेतलेले आहे

  • @GovimdMunde
    @GovimdMunde 3 วันที่ผ่านมา +7

    जिंदाबाद जिंदाबाद सदावर्ते साहेब जिंदाबाद एक सदावर्ती साहेब लाख सुरक्षा ला भारी

  • @SanjayPatil-uo3xg
    @SanjayPatil-uo3xg 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    डोक्यावर पडलेला वकील😂

  • @motiramkendre348
    @motiramkendre348 3 วันที่ผ่านมา +3

    अंधारी यांना सर्वांना नम्र विनंती करतो की आपण सर्वांनी आपले गुणवंत सदावर्ते साहेब यांना पाठिंबा द्यावा आणि आपला वंजारी समाज काय आहे ते दाखवून द्यावा कारण सजावटी साहेबांनी भरपूर आपल्याला पाठिंबा दिला आहे त्यांचे मानावे तेवढे उपकार कमी आहेत हे सगळे मराठी आपल्याविरुद्ध उठता येत ना ते माय घाले यांना दाबण्याचा प्रयत्न आपले सदावर्ते साहेब काढता सगळ्यांना नम्र विनंती आहे की त्यांच्या पाठीशी राहा

  • @kiranargade2544
    @kiranargade2544 3 วันที่ผ่านมา +1

    गप रे हेकण्या😂😂😂😂

  • @sunilmore7585
    @sunilmore7585 3 วันที่ผ่านมา

    मला कधी कधी प्रश्न पडतो की या सदावर्ते च्या वेळी कोण लागलं असेल बरं 😂

  • @Royal-c2v
    @Royal-c2v 3 วันที่ผ่านมา +5

    Ek no सदावर्ते साहेब

  • @vidhyasurve4354
    @vidhyasurve4354 3 วันที่ผ่านมา +1

    काय. बोलायचे. या. चॅनल वाल्यांना, एवढी. यांची. गुणवत्ता. ढासळली. आहे, कोणत्या. माणसाला. विचारता, लोक. याला. काय. बोलतात, चॅनल. बघणे. बंद करा

  • @dinkardabhade5614
    @dinkardabhade5614 3 วันที่ผ่านมา +1

    मगेश साबळे मुबिला आले

  • @mhaskeashok8257
    @mhaskeashok8257 3 วันที่ผ่านมา +1

    Bhikaryach ghar yachyavarach chalu ahe navala fakt vakil😂😂

  • @sulchandnikam1247
    @sulchandnikam1247 3 วันที่ผ่านมา +4

    Kay partikariy gheto Bhau midywalle gadhvacha paratikriya gheto.

  • @RAJUGUTE
    @RAJUGUTE 3 วันที่ผ่านมา +5

    वाघ आहे सदावर्ते ❤❤❤

  • @sanjaynangre4352
    @sanjaynangre4352 3 วันที่ผ่านมา

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच नाव कधी घेतलं का

  • @dhyaneshwarwagh
    @dhyaneshwarwagh 3 วันที่ผ่านมา

    मन्याला मूको सर्व सत्य बाहेरील

  • @sattaking9333
    @sattaking9333 3 วันที่ผ่านมา +1

    Udya tu namaj padhnaar ha 😂

  • @eknathpawar924
    @eknathpawar924 3 วันที่ผ่านมา +1

    तु एकदा मला गाठ पड डंकाच बघतो

  • @मराठवाड़ाब्रिगेड
    @मराठवाड़ाब्रिगेड 3 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्र में अब कॉमेडी मॅन की कमी नही क्या हुआ तेरा वादा अजित दादा मिट्टू पप्पी दे पप्पी दे वाह ! वाह ! सदावर्त जी आप तो नटरंग है । वकील से बढ़कर कलाकार है।

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 3 วันที่ผ่านมา +3

    सदावर्ते 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪

  • @tukaramdevhade-ou1ii
    @tukaramdevhade-ou1ii 3 วันที่ผ่านมา +1

    सदा सुपारी बाज

  • @social.100
    @social.100 3 วันที่ผ่านมา

    🔥🔥🔥

  • @HemantKhokle
    @HemantKhokle 3 วันที่ผ่านมา +1

    बोल सुरेश धस वकील समोर मीडिया समोर बोल काय बोल आहे