१ नंबर का काळुराम शेठ कोळेकर आपण खेड तालुक्याच नाव उज्वल केल्या बद्दल मी तुमच भारूड अनेक वेळा पाहिल आहे प्रत्येक कार्यक्रमात हि कला आपण सादर केली आहे पन मिडिया नी तुमची दखल लही लेट घेतली तुम्हाला मनापासून धन्यवाद❤ . तुम्हाला सहकार्य करणारे सदिपंशेठ यांनाही मनापासून धन्यवाद❤
अप्रतिम ,सुंदर,छान या परफॉर्मला शब्द ही कमी आहेत एवढा सुंदर डान्स आहे पाश्च्यात्य अश्लील संस्कृती परंपरा जोपासलेल्या गौतमी पाटील मॅडमने आणि तिच्या चाहत्यांनी या कलाकारांचा आदर्श घेतला पाहिजे.आणि ओरिजनल डान्स , कला कोणती आणि कुणाची पहावी,गर्दी कुणाच्या डान्सला करावी याचाही विचार करावा.
खुप छान,एक नंबर कला आहे,हे बघून डोळै भरून आले, कोटी कोटी प्रणाम,या कलेला
१ नंबर का काळुराम शेठ कोळेकर आपण खेड तालुक्याच नाव उज्वल केल्या बद्दल मी तुमच भारूड अनेक वेळा पाहिल आहे प्रत्येक कार्यक्रमात हि कला आपण सादर केली आहे पन मिडिया नी तुमची दखल लही लेट घेतली तुम्हाला मनापासून धन्यवाद❤ . तुम्हाला सहकार्य करणारे सदिपंशेठ यांनाही मनापासून धन्यवाद❤
सलाम तुमच्या कलेला खुप छान माऊली 🙏🙏🙏
गौतमी सारख्या आर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या डान्सर पावलो पावली पाहायला मिळतील पण या महिला डान्सर/कलाकार शंभरात एक पाहायला मिळतील.❤❤❤
ऊत्तम सादरीकरण तोड नाही कलावंताला
सलाम तुमच्या कलेला खुप खुप शुभेच्छा माऊली ❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤
अप्रतिम ,सुंदर,छान या परफॉर्मला शब्द ही कमी आहेत एवढा सुंदर डान्स आहे पाश्च्यात्य अश्लील संस्कृती परंपरा जोपासलेल्या गौतमी पाटील मॅडमने आणि तिच्या चाहत्यांनी या कलाकारांचा आदर्श घेतला पाहिजे.आणि ओरिजनल डान्स , कला कोणती आणि कुणाची पहावी,गर्दी कुणाच्या डान्सला करावी याचाही विचार करावा.
अप्रतिम कला खूप खूप खूप खूप धन्यवाद❤❤🎉❤❤
खुप छान डान्स केला
केवळ अप्रतिम.
अप्रतिम
Very good,, very very good telent,no challenging aart ❤ congratulations
खरी कला
1no kala
एकदम झकास
खूप छान डान्स केला एक नंबर प्रोग्राम एक खूप खूप खूप खूप धन्यवाद❤❤❤❤
Khara kalavant
कैलास तुला माझ्या नमसकार
Sundar dance❤❤❤❤❤❤
आती ऊतम कला
👌👍👌
❤❤👌👌🤝🤝
Yek no
🙏👍
ऐकनंबर नंबर.कोळेकर
❤❤😂
गौतमीला फक्त या नर्तके चे पायातील घुगरू बांधून नाच मनावे बघू किती माकड उड्या मारते ते बघू
कैलास. काहीतरी. विनोद करणे