Sir तुम्ही सांगितलेली माहिती पूर्णपणे अचुक समजते ... पण तुम्ही ज्यापण विषयावर videos बनवता तेव्हा त्याला तारीख किंवा नंबर देत जा बा म्हणजे कोणता video अगोदर पाहायचा हे लवकर समजेल... कारण दिवसभर online नसतो सर म्हणुन माझ्याकडून नम्र विनंती आहे तुम्हाला 🙏🙏🙏 माझ्या सारखा बाकीच्यांना पण problem hot असेल अस गृहीत धरून ही comment send karat aho krupaya वाईट नका मानू 🙏🙏🙏🙏🙏 आणि share Market ची महिती सांगुन तुम्ही खुप चांगल काम करत आहात....... तुमच्या ह्या चांगल्या मार्गदर्शना बद्दल , तुमच्या कार्याबद्दल तुम्हाला लाख लाख सलाम 🙏🙏🙏🙏 जय भीम 🙏🙏 जय शिवराय 🙏🙏 जय हिंद 🙏🙏 जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏🙏
आपल्या म्युच्युल फंड वरिल व्हिडिओ मूळे प्रत्येकाला म्युच्युल फंड बाबत सखोल ज्ञान मिळाले . पाहणार्या कित्येकानी फंड काढले असावेत . आपण शेअर्स बदल सविस्तर माहिती दिल्यास प्रत्येक गावात शेअर्स सल्ला सेंटर उभे राहिल . . सर प्रबोधना बदल धन्यवाद
सर आपण शेअर मार्केट चे व्हिडियो तयार करून गरीब आणि शेतकरी मुलांना जे काही प्रेरणा देत आहे ते खरंच खुप सुदंर असं काम करत आहात 👌 सर कृपया अजून शेअर मार्केट वर व्हिडिओ तयार करा . जसे rsi level काय आहे इत्यादि... 🙏
सर आपले प्रत्येक व्हिडिओ सोपे व चागली असतात. लाॅकडाऊन मध्ये मुल घरी होते तेव्हा लहान मुलांना शाळेचे व शिक्षणाचे महत्व आपल्या सोप्या पध्दतीने सांगता यावे असा एक व्हिडिओ तयार करा 🙏🏻
Sir tumche sharemarketvishayichi video pahile.yogya mahiti milali.nifty call put option strategy, banknifty call put option strategy vishayi video taka
sir 2account उघडता येईल एकाच फोन मध्ये. trading आणि long time investment साठी किंवा हे एकाच account मध्ये करता येईल . 2 वेगवेगळे account ओपन करावे लागेल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sir तुम्ही सांगितलेली माहिती पूर्णपणे अचुक समजते ... पण तुम्ही ज्यापण विषयावर videos बनवता तेव्हा त्याला तारीख किंवा नंबर देत जा बा म्हणजे कोणता video अगोदर पाहायचा हे लवकर समजेल... कारण दिवसभर online नसतो सर म्हणुन माझ्याकडून नम्र विनंती आहे तुम्हाला 🙏🙏🙏 माझ्या सारखा बाकीच्यांना पण problem hot असेल अस गृहीत धरून ही comment send karat aho krupaya वाईट नका मानू 🙏🙏🙏🙏🙏 आणि share Market ची महिती सांगुन तुम्ही खुप चांगल काम करत आहात....... तुमच्या ह्या चांगल्या मार्गदर्शना बद्दल , तुमच्या कार्याबद्दल तुम्हाला लाख लाख सलाम 🙏🙏🙏🙏 जय भीम 🙏🙏 जय शिवराय 🙏🙏 जय हिंद 🙏🙏 जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏🙏
Barobr aahe bava
हाच माझा ही प्रॉब्लेम आहे, अचुक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद
Same problem 😢
आपल्या म्युच्युल फंड वरिल व्हिडिओ मूळे प्रत्येकाला म्युच्युल फंड बाबत सखोल ज्ञान मिळाले . पाहणार्या कित्येकानी फंड काढले असावेत . आपण शेअर्स बदल सविस्तर माहिती दिल्यास प्रत्येक गावात शेअर्स सल्ला सेंटर उभे राहिल . . सर प्रबोधना बदल धन्यवाद
💯
खरच खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितला सर खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Thank
जे पण व्हिडिओ बघत आहेत... त्यांनी पाहिले शेअर मार्केट चा अभ्यास करून गुंतवणूक करा....डायरेक्ट पैसे गुंतवणूक कराल तर खूप लॉस होईल....
अगदी अचूक आणि सोप्या भाषेत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर ❤
सर आपण शेअर मार्केट चे व्हिडियो तयार करून गरीब आणि शेतकरी मुलांना जे काही प्रेरणा देत आहे ते खरंच खुप सुदंर असं काम करत आहात 👌 सर कृपया अजून शेअर मार्केट वर व्हिडिओ तयार करा . जसे rsi level काय आहे इत्यादि... 🙏
छान माहिती सांगितली सर जी, शेवटी शिक्षकांची माहिती ही वेगळीच असते. 🙏
Atishay chhan sir ,aapan jya boli bhashet speach deta ,te kharokhar majeshir aani 101% samajnya sarkhe aahe ,atishay Sundar samjavtat, khup khup dhanyawad sir.
बाहुत बढ़िया मास्टर,आम्हाला आशी नविन ऊर्जा मिळते 💐
सर आपले प्रत्येक व्हिडिओ सोपे व चागली असतात.
लाॅकडाऊन मध्ये मुल घरी होते तेव्हा लहान मुलांना शाळेचे व शिक्षणाचे महत्व आपल्या सोप्या पध्दतीने सांगता यावे असा एक व्हिडिओ तयार करा 🙏🏻
खूप छान माहिती दिलीत सोप्या भाषेत sir 🙏
Mpsc करता करता आता घरच्यांकडून share market खेळण्यासाठी पैसे मागवतो आता 😊😊😊
Great Sir,how beautiful information is given,
धन्यवाद sir खूप महत्वाची माहिती दिली तुम्ही... 🙏🏻🙏🏻
Sir tumche sharemarketvishayichi video pahile.yogya mahiti milali.nifty call put option strategy, banknifty call put option strategy vishayi video taka
Sir link open nahi hot asel tr Kay karav
नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सोप्या भाषेत इंग्रजी शिकायचं असेल तर याच प्रोफाईल वरती जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. चैनलच नाव आहे Education with BMJ.
खूप मस्त माहिती दिली
Any Gov. Examala hyacha kahi problem yeil ka in future
सर डिमॅट अकाउंट groww ॲप वरून उघडला तर काय होते. फ्री नाही आहे का त्याच्यावर.
Sir mutual fund / share market
who is better in you launge
Mutual fund madhe kami risk asto karan tya madhe fund manager tumch paise invest karun deto
Sir plz kontya mutual fund madhe paise takayeche te sanga plz..sir...tumcha vedio bgun mi account open kel...so plz..lavkr vedio banva..sir🙏
sir 2account उघडता येईल एकाच फोन मध्ये. trading आणि long time investment साठी किंवा हे एकाच account मध्ये करता येईल . 2 वेगवेगळे account ओपन करावे लागेल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Karale sir is a easy information and good information
Karale sir link warun dmat open karne manje kamai jabardast honar wate
Barobar 😆
सर ऑप्शन विषयी व्हिडिओ टाका ना खुप छान सांगता
शेअर घेतलया नंतर व्यक्ति मरण पावली तर पैसा परत कहा मिलणार
Sir ANGEL ONE he AMC (annual maintainance charges) charge karte ka ?
Hidan charge kiti lagte ji sir angel one vr sanga br sir
कराळे सर तुम्ही दिलेली लिंक ओपन नाही होत आहे......
खूप छान माहितपूर्ण व्हिडिओ, सर
crypto currency वर वीडियो बनवा सर
Comodeti वर व्हिडिओ बनवा सर
Bank account change karnyasathi kay karav lagel
demat account open kelywr bank account mdun paise kapte ka sir
Sbi securities madhye open kelay D mat account, chaltay ka sir
Sir
Option trading baddal sanga kahi......
Dhanyavaad sir khup chan
खूप छान माहिती
कारले सर , ईन्ट्राडे वर सविस्तर माहीती द्या प्लीज
Sir Shree market accoun he bandh karta yet ka
सर sbi securities मध्ये account open केले तर चालेल का
Sir ahg 18 complete lagt ka
Sir d-mat open kel tr trending pn yala jodunch yete ka ho ka separate karav lagt
मी आता Dmat A/cकाढले पण 10 सेकंदांचा video upload होत नाही सर
D mat a/c. मध्ये Nomitation करता येते का ?
Ho krta yte
Khup chan mahiti dil sar apan sarv pottyle
Groww aap changla aahe ka
सर पोष्टाचे आकाऊंट जमते का
Sir adhar no.cha address Ani voter card cha address different asel tar
🙏 D mat ला पोस्ट बँकिंग चालते का
सुंदर माहिती कराळे साहेब😊
Sir mi d Mart open kel pan account open hu nahi rahal
धन्यवाद सर वीडियो बनवल्या बद्दल
Trading (share n buy) karich asel tr trading account lagt, te shares store karila demat account lagt.... Demat ne fakt buy share Nahi karta yet.....
Aamcha wardheche hero aahat tumhi ❤❤❤❤
Link pathva sir plzzzz❤
Like open hot nahi sir
All permission allow aahet
demat account mdun mutual fun gheta yete ka
Sir D mat open chi process thodi change zali ahe
Sir D Mat account chi link open hot nahi he 🙏🏻
Khup Chhan Sir LIC IPO baddal mahiti sanga
Tarikh sir taka thnks🙏🙏
खूप खूप धन्यवाद सर
छान माहिती दिली सर
खूप छान माहिती आहे
सर माझा अकाउंट शेरक कसे खरेदी करायची हे मला माहीत
Thaq sir 🙏
ठिक आहे
thank you sir
Sar maz hot nahi link opan .nahi hot ahe
धन्यवाद सर
Jo marathi manus share market madhe guntavnuk karaylaa ani account open krayla ghabrat asel ..tyane hi video nakki bghaa
छान माहिती
Guruji Camera Unavailable Mhanat Aahe
सर यूजर आयडी आला नाही gmail वर आज अकाउंट ओपन केलं आहे
Sir Dmat account Personal details page dakhvat nahi ahe reply dya
Sir Angle one brokarge is to costly plz recommend discount broker
Upstox
Zerodha
Sir Andhashradhaa vr ek lecture gya...... Please
एकदाच डी मॅट अकाउंट ओपन करावे लागतात का
Good job
Sir d mat ac link open hit nahi
Nice video sir Thanks 👍
Sir link la klik kela peg opn hot nahi
Best information th u vry much
Stop loss kasa kawach sir te sangs
Link open nahi zali kay karu?
link open होत नाही सर
Share market videos Kara sir navin
Sir maz application submitted zal pn I'd password all nahi
बैजिक राशीं घ्या सर प्लीज
Sir politics madhi enter kasakarav yecha badal saga
link opan nahi hot ahe
share market dividend payout plz
Khup mst sir.👌👌👌
link par click karne ke bad open nahi ho raha hai
कराळे सर, Disale गुरुजींना support करा
Sir Andhashradhaa vr ek lecture ghya
लिंक चालू होत नाही
धन्यवाद सर👍🙏