#Konkan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • #Konkan monsoon
    आपलं कोकण कोकण म्हटलं की आला मुसळधार पाऊस दरवर्षी आपल्या कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडत असतो आणि पाऊस म्हटलं की बऱ्याच गोष्टी आल्या आणि कोकणातील पाऊस म्हटला की गोष्टच वेगळी कोकणातील पाऊस म्हटलं की भात शेती चढणीचे मासे खेकडे असा भरत विविध गोष्टी आले तर कोकणातील काही ठिकाणी त्याचप्रमाणे मुसळधार पावसामुळे काही लोकांचे नुकसान देखील होतं पण हाडाचा कोकणी माणूस कधीही खचून न जाता या येणाऱ्या संकटांना सामोरे जात असतो कोकणातला पाऊस म्हटला की आली मजा मस्ती आनंद वेगव तर हा छोटासा प्रयत्न कोकणातील मुसळधार पाऊस दाखवण्याचा..

ความคิดเห็น • 6

  • @RanjnaDesai
    @RanjnaDesai 2 หลายเดือนก่อน +1

    ❤अरे.बापरे.खयचा.गावचा.नंदीचा.पाणी.हया.❤😂❤

  • @143anita36
    @143anita36 2 หลายเดือนก่อน +2

    बापरे गावी खूप पाऊस झाला.

  • @DarshanDesai-jv5sx
    @DarshanDesai-jv5sx 2 หลายเดือนก่อน +1

    मला गावी जायचं हाय

  • @Crazy_girls2309
    @Crazy_girls2309 2 หลายเดือนก่อน +1

    बापरे काळजी घ्या

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 หลายเดือนก่อน

    Marathi vyavasthit lihayala shika, nahitar marathi manusach marathi visaralo ase hoyil.

    • @Pralay1111
      @Pralay1111  หลายเดือนก่อน +1

      🙏 काय चुकलं का साहेब