Ankita Patil - Nihar Thackeray लग्नामुळे Balasaheb Thackeray यांचे सुपुत्र Bindumadhav चर्चेतआले
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #BolBhidu #BinduMadhavThackeray #BalasahebThackeray
राज्याचे माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचा विवाह निहार ठाकरे यांच्याशी ठरला आहे. निहार हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव दिवंगत बिंदूमाधव ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. निहार आपल्या वडिलांप्रमाणेच राजकारणात सक्रिय नाहीत. तर दुसऱ्या बाजूला अंकिता यांनी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये विक्रमी मताधिक्यानं विजय मिळवला आहे. वडील हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये गेले असले, तरी अंकिता या अजूनही काँग्रेसमध्येच आहेत. बिंदूमाधव ठाकरे हे कधीच फारसे चर्चेत आले नाहीत. त्यांचं राजकारणाबाहेरचं आयुष्य, त्यांनी बाळासाहेबांना दिलेलं टोपणनाव आणि म्युझिक क्षेत्रातलं करिअर या सगळ्या गोष्टींबाबत या व्हिडीओमधून जाणून घ्या.
Ankita Patil, daughter of former state minister and BJP leader Harshvardhan Patil, has tied the knot with Nihar Thackeray. Nihar is the son of Shiv Sena chief Balasaheb Thackeray's Chiranjeev late Bindu Madhav Thackeray. Nihar is not as active in politics as his father. On the other hand, Ankita has won the Zilla Parishad elections with a record majority. Although her father Harshvardhan Patil has joined the BJP, Ankita is still in Congress.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
राजकारणातील कोणत्या नेत्याकडे राजकिय जीवनाच्या सुरवातीला व आजच्या तारखेला किती संपत्ती आहे ? हा एक एपिसोड बनवा.
White +black======= total property
अगदी बरोबर भाऊ 😂😂😂 बघू कोण किती सत्य मांडतो आणि सांगतो
👍😂
Channel band padel😅
@@ganesh11061988 ani pagar peksha var ha 💰🤑 yeto kasa ani kuthun he pan mahiti dyayl tar khup chaan hoil
सर्व राजकीय लोक, विरुद्ध पक्षाचे जरी असले तरी एकमेकांचे पाहुणे आहेत. अशी अजून खूप नाती आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. त्याचा सविस्तर अभ्यास करून विडिओ बनवावा.
..... राजकीय नेते हे उत्तम actar आहेत अस म्हणायचं आहे काय 🤔😂
माझ्या माहितिनुसार अग्निसाक्षी सिनेमाची निर्माती स्मिता ठाकरे होती,बिन्दूमाधव नव्हे.स्मिता ठाकरे संजय दत्त व गोविंदाचा हसीना मान जायेगी ची निर्माती होती.
बाप एका पक्षाचे आणि मुलगी दुसऱ्या पक्षात,,राजकीय तत्वे,आणि विचारप्रवाह यांना महत्व उरले नाही,,
अस नाही,कुठलाही पक्ष सत्तेवर आल्यास सगळ सोयीस्कर असत 😂
ठाकरे आणि गांधी घराणे च खूप साम्य आहे ....तिकडे संजय गेले आणि एकदे बिंदू माधव गेले ...दोघे पण आई बाप चे एक्याचे नाही......आणि दोन्ही अपघात मध्ये एकटेच गेले.....आणि त्या नंतर दोघांच्या कुटुंब ने घर सोडले....
Tumhi PhD kartay kai shivsena ani congress vr 🤣🤣🤣
@@alphamale-yg4vh phd करायची काय गरज त्या दोघांची घर आरशा ची आहेत....आता मधली प्रकरण बाहेर बसून पण दिसू शकतात.....अगदी जयदेव ठाकरे ला पण बाहेर बसून दिसली
There is a similarity between Binda Madhav and Anand Dighe's death.
@@shouryabhosale5792
पण ऐका ना एक फरक संजय गांधी एकटे गेले तेही एकट्याच्या प्रवासात इथे बिनदुमाधव ठाकरेन्सोबत अख्ख कुटुंब होत
@@marathimominuae.3622 kya bat keh di
कार्यकर्ते फक्त सतरंजी उचलायला 💃😄😄😄🕺🕺🕺🕺🐒😓😓
बाळासाहेबांनी एक फोन कॉल वरून जुहू चे Iskon मंदिर तोडण्या पासून वाचवल होत. ह्या किसह्य वर एक विडिओ बनाव, करण आज ही इस्कॉन चे कृष्ण भक्त, बाळासाहेबांचं उदाहरण देतात.
अन् सतरंजी कार्यकर्ते गल्लीत भांडतात..नेत्यंवरून 😂😂😂😂
सतरंजी उचलणारे Bhgava हा video रोज झेंडा घेऊन चालता
महाराष्ट्रातील राजकारणातील नात्या गोत्या वर एक व्हिडिओ बनवा
💯 right bro
खूर्चा सजवणार फॅमिली ठाकरे आणि बाकी सगळे सतरंज्या उचले 🙂
कुणाचं नात कोणत्या नेत्या बरोबर होईल हे सांगता येत नाही..आपण विचार करू नये
सन 1853 साली मुंबई ते ठाणे रेल्वे इंग्रजांना पुण्यापर्यंत आणायची होती. मार्ग दाखवणाऱ्या " शिंगरोबा धनगर "यांच्या वर्ती व्हिडिओ बनवा.
Ha video banawala tar khup bare hoil. Ajun hi mahiti jast lokanna awagat nahi. 👍
सदर विषयावर माहिती उपलब्ध आहे.
मला नवाब मलिक यांच्या जावई बदल ऐकायला आवडेल 😂😂😂😂
कथा हरबल गांज्याची कथेच नाव......
🤪😛😂😂😂
Kon aahe tyacha javai
ठाकरे कुटूंब हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचे आहेत, हा समाज उच्च वर्णिय असून सुशिक्षित आहे, बाजीप्रभू देशपांडे हे ह्या प्रभू समाजाचे होते.
Yes
Kaysth mhanje koknast brahman iam also kaysth brahmam my moter name is kulkarni hi is kaysth brahmam
Tyanchi family atta kichadi zhali ahe. There are no more CKP's now.
Thakare shudra ani khalachya jatiche ahet
@@rohankulkarni257 kayastha means ckp not brahmins. Kulkarnis are dravid brahmins. Aryan Brahmans are superior, they are good looking and intelligent. Kshatriya in Maharastra are Aryans.
आज पहिल समजलं कि बिन्द माधव ला मुलगा आहे
जशी भारताला गांधी फॅमिली तशी महाराष्ट्राला ठाकरे फॅमिली
ठाकरे फॅमिली मुळे मराठी बाणा टिकला आहे
Yzva ahe ka tu , muslmanacha 🤣
@@rishikasar4530 🍌
@@rknadu फेकू पार्टी बीजेपी😂😂😂😂
फेकू पार्टी बीजेपी😂😂
Good presentation much better than few other anchors of Bol Bhidu.
गोपीचंद पडळकर यांच्यावरती एक एपीसोड बनवा ....
😂😂😂
हो नक्कीच..
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔😅😅😅
Thanks dhanayvad
Ramadas athavale baddal sanga
😂😂
I want to Jambuvant Dhote yanchi yavatmal history sangavi. Plz
would like to know about whole family tree of Mohite Patil from kolhapur h
मला माननीय पवार साहेबांच्या मालमत्ते बद्दल ऐकायला आवडेल😋
Sir kadhi tari maharastratil Rajkiya netyanchi pahune pai soyrik yancha sudha video banva
Graphics designer var bola
उद्या चालून जर राहुल गांधीला एखाद्या भाजप च्या मोठ्या नेत्याने पोरगी दिली तर नवल वाटायला नको 🤣🤣😂😂😂😜😜
🤣🤣🤣🤣🤣🤣
भाजप चे मोठे नेते लग्न तरी कुठे करतात 🤣....
@@venkatesh7051 लग्न करून सोडून देतात भाजप चे मोठे नेते
आधी राहुलचे लग्न करा .
मध्यंतरी चारोळ्या कार रामदास आठवले यांनी सांगितले की राहुल गांधी जर लग्न करणार असले तर मी मुलगी शोधून देईल
विवाहासाठी हार्दिक शुभेच्छा
मोहिते-पाटील कुटुंब व्हिडीओ करा..
Ankita khup chhan aahe disayla. 🙂🙂🙂
⏭️आपल्या गोरगरीब जनता लग्न ,प्रेम करताना जात पात बघतात.
⏭️ह्याची पोर विदेशात, परदेशात education घेतात ,अन आपली पोर
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Jaydev thakaren varti video banva
रामोशी समाजाबद्दल व्हिडिओ बघायला आवडेल तसेच मुंबईतील आदिवासी समाजाबद्दल माहिती बघायला आवडेल. चाळीसेक वर्षापूर्वी जोगेश्वरी शिवटेकडी ला आमच्या घराशेजारी आदिवासी लोक राहत होते
Mahadik kutumba var ek video banva
सगळेच एकमेकांशी मिळालेले आहेत उगाचच आम्ही ह्यांच्या साठी भांडत बसतो 😂
दोघे जोडप्यांचे अभिनंदन💐💐💐💐
अग्नी साक्षी चे निर्माते बिंदुमाधव ठाकरेच होते. स्मिता ठाकरे नाही अगदी १०० टक्के
तुमचे घरचे लोक ठिक आहेत का? आधी घरच्या लोकांची काळजी घ्या... राजकीय लोकांना ईतके म्हत्व देवू नका
Aj samany mansachya Pgarachi range ahe 12000 Hajar rupaye Kay farak padtoy koni ka asena ..badal zhala pahije...
Vasant dada Patil Sangli yancha
बिंदु माधवचा अपघात झाला का कि केला? संशोधनाचा विषय
Chaukashi Keli tar uddhav cha sambandh sapdel rahu dya tumche uddhav saheb khup mothe sant aahet 🤧
Please make video and how all politicians are relatives of each other , why could not be yogiji like person should lead maharashtra.. Who is non corruption.. Not married, won't benefit even himself from political...
Navab malik chya javaya baddal video banv khup views yatil
रितेष jeneliya बद्द्ल्ल माहिती दया
गोपीचंद पडळकर बद्दल सांगा
बघा हे सगळे राजकारणी एकाच माळेचे मणी आणि कार्यकर्ते आणि पब्लिक एकमेकांशी असेच भांडा, सतरंज्या उचला, जेलमध्ये जा या लोकांकरिता.हा माझा तु तुझा. यांना वोट करने बंद करा.
Kharch kontari aam admi pahije ata, he sagle kon kay ahe kalun chuklet
@@deshmukh7354 kejriwal ने दिल्लीची वाट लावली रोहिंग्या मुस्लिम लोकांना शरण दिली. हिंदूवर अत्याचार चालू आहेत.केजरीवाल, शरद पवार,ममता बॅनर्जीसारखे हिंदूद्वेष लोक भारतात दुसरे कोणी नाही.आम आदमी पार्टी म्हणजे देशविरोधी कारस्ताने करणारी पार्टी आहे.
@@rknadu mag tyanna lokanni Varanasi la bolawlela puje la ani tyanni tith puja keli jaun
Netyanni hindu hindu karun mata magna band karaw, jyanna dharma cha dha mahiti nahi tyanni tar sangu ch naye amha hindu n ch kahi
@@deshmukh7354 खास करून शिवसेना सारख्या खोट्या पक्षाने हिंदूच्या नावाने मत मांगणे बंद करा. साधू हत्याकांड, अमरावती जळगाव दंगल यावर त्यानी काहीच केले नाही हिंदुसाठी. त्यामुळे fake हिंदू propagenda पसरू नये.
सोलापूर जिल्ह्यातील मोहीते पाटील यांच्या वर एक इपीसोड तयार करण्यात यावा श्री बाजीराव प्रल्हाद देशपांडे माढा
Jaydev thakrench ky zl
ठाकरे कुटूंब हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभु या समाजाचे आहेत, हा समाज
हा कोन ता समाज आहे
@@dnyaneshwarsirsat2066 kaysth mhanje koknast brahman iam also kaysth brahmam
Harshwardhan Patil earlier was in Sonia Congress. Now he is in BJP. His daughter is still in Sonia Congress. Now she is marrying with Shivsena related family. Sonia Congress BJP Shivsena vichardhara. Sab khichdi. No deshprem. Only swarth for satta money and fame. Dirty politics.
समाज्यासाठी जानकर साहेबांनी घर दार सोडलं. धनगर ,रामोशी ,मातंग ,वडार ,वंजारी, माळी अशा अनेक जाती आहेत की ज्यांना असून सत्तेत बागिदारी मिळाली नाही अशा लोक्कासाठी महादेव जानकर साहेबांनी संघर्ष केलाय त्यांच्यावर एक व्हिडिओ बनवा
He sarva jamat politics madhe sakriya ahe. SP chya navavar tana tana udhnara neta tumchya wanjari samajacha ahe. Reservation gheun khup paise kamavlet.
💔
जनता निवडणूकी नतंर एकमेकाची तोड बगत नाही हे नेते बगा हे सर्व नेते एक च आहे त
Hli
आमित ठाकरे
Zal tyanch
रोहित पवार अँड रोहित पाटील..
Baap bjp madhe ani mulgi congress madhe.
Ani karykarte ek mekancha jiv ghetat. 😡😡😡😡😡
🤣🤣🤣
जयदेव ठाकरे वर एक व्हिडिओ बनवावा
तिघा भावांना बहिण पण आहे का
मध्यंतरी टीव्हीवर उध्दवाचे बाजूने बोलताना दिसत. होती
Ho Bahin Aahe Susu chi Saasu Sule
तुम्ही प्रत्येक राजकारण्याचे नाते संबंधाचे व्हिडिओ बनवा मग समजेल यांचे नाते संबंध .
Vijay sinh mohoite patli v tyanchi mulgi ya lagna vishayi sanga
Tsasech suprya Sule yanche lagna sandhrbhat sanga
Tyancha muliche lagn brahman mulabarober zale aahe tyache nav khanolker aahe
I like how there’s a copy of Sapiens in that stack of books besides the narrator
माधवी बिंदूमाधव ठाकरे ह्यांचे माहेरचे आडनांव काय?
कशाला कोळसा उगाळतोय?तोंड काळ होत.
आपल्या बोल भिडू वर काम करायला संधी दया
Lagnat jevayala Kay ahe te pan sanga ki Rao 😂......jaych ka nahi te tharvata yeil m🤣
Intercaste marriage , ahe ka hee?
पैसा हो तो कुछ भी होता है भाई।।
Yes
Thakre he ckp aahet.(chandramani kaysth prabhu)
Ho Ekach jatiche ahet ......rajkarni😁
@@sandipkoli2018 KAHI LOK TYANNA BRAHMAN MHNTAT
Kon Bindu madhave thakare Kay farak padtoy samanya mansachi adchan Kay ahe te samjun ghya....
अरे बावल्या बिंदुमाधव बद्दल सांग न झाम्बल्या पाटील च नको सांगू title काय सांगतो काय माहीत नाही त बनवता कसल्या video
खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले
Vasantrao naik Rathod saheb🙏🙏🙏
Manoj kumar family chi mahiti
माजी आमदार ह.पाटील 🤣😂🤣
अजितदादांनी त्याला आता कायमचा माजी केला
🤣😂🤣🤣
आर आर पाटील
Ganpatrao Deshmukh
त्यांनी मुस्लिम स्त्री शी लग्न केलं होतं का ?
Praful Patel
Amhala bichukle badal mahit pahije
Nagar natyagotyach rajkaran gadakh,ghule,vikhe,thorat,rajale,
Jagtap,kardile,
Ghar
बिंदु माधव ठाकरे कसे गमावले
अरे.... कहना क्या चाहते हो....
बिंदा🤔😜
munde family var video banava
Bindumadhav Thackeray
मोदी ह्यांच्या फॅमिली बद्दल
Tumhala vataty ka ya mahiti mule amhala ky fayda zala asel
महादेव जाणकर
Praniti Shinde and family
Ambedkar family
Bap BJP madhye
Poragi INC.
karyakarte ek mekachi doki fodanyat dang.
🤣🤣🤣🤣🤣 apn murkh ahe n
Satta konachi pan aso gharanesahi yanchi chalnar me nahi tar tu satte madhe
पवार साहेब कुटुंब
अजित पवार... पद्मसिंह पाटिल
लोक उगाच भांडतात
Sagli rajkarni ekach gandine hagtyat 😂😂
Rajkaran karnar samajkaran nahi krantikari nahi nuste rajkaran engraj bari ki r engraja peksha atachi rajkarni chor aahet ..
Sadhya kali Arvind kejriwal ek numer kaam kartoy rao. Tyanch kaam karaycha pattern shikava maharshtratil netyani ....
Raj Thackeray
ते पिळगा असं आहे.
कुठला बुर्झवा ल सांगतोय काय माहिती...
Thorat Tambe Family
बरे गरिबांची मूल नको
दत्तामामा भरणे
नरेंद्र मोदी 😜😜😜
मराठा & ब्राह्मण शुभ विवाह 🤣😅
Thackeray ckp aahe bramhan nahi
@@cutepetsanimals571 CKP means Saraswat Brahmin
👍👍
@@shekharaai chutiya ckp means chandraseni kayasth prabhu not bramhan
@@nazimmulla2781 ye landya tula kay karaycha ahe islamic atanvadya