Shrirang Barge | मुख्यमंत्री फडणवीसांचा परिवहन मंत्र्यांना धक्का, श्रीरंग बरगेंनी सांगितलं कारण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- #lokshahinews #marathinewslive #maharashtranews #maharashtrapolitics #marathinews #devendrafadnavis #cmdevendrafadanvis #eknathshinde #ajitpawar #nanapatole #uddhavthackeray #sharadpawar #manojjarange #thackerayvsshinde #beed #santoshdeshmukh #dhananjaymunde #sureshdhas #sanjayraut #shivsena #thackerayvsshinde #marathareservation #budget #budgetsession #pmmodi #budget2025 #anjalidamania #damaniavsmunde #delhielection2025 #delhielection
Lokshahi Marathi News Channel is the authentic source for comprehensive news coverage. We always ensuring that information is correct and reliable. Lokshahi Marathi Channel deliver breaking news, in-depth analysis, and insightful commentary on local, national, and international events. Our expert team is committed to provide all latest updates of entertainment, sports, politics, crime, business, science and technology and all other categories too. Providing balanced perspectives and giving all relevant sides a voice. Tune in for the latest updates, expert interviews, and special reports that matter to you a lot.
आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - shorturl.at/2zzE5
👉🏻 Website - www.lokshahi.com
👉🏻 TH-cam - / lokshahinews
👉🏻 Facebook - www.facebook.c...
👉🏻 Instagram - / lokshahimarathi
👉🏻 Twitter - / lokshahimarathi
----------------------------------------
Budget Session LIVE | FM Nirmala Sitharaman Speech | PM Modi Lokshabha Speech | अर्थसंकल्पीय अधिवेशन दिल्ली | बजेट 2025 | पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थसंल्पीय अधिवेशन | अर्थमंत्री निर्मला सितारमण | Manoj Jarange Patil on Beed Sarpanch Murder Updates | Dhananjay Munde on Walmik Karad | Suresh Dhas on Dhananjay Munde | Walmik Karad Arrested | Beed Sarpanch Santosh Deshmukh Case | Devendra Fadnavis On Gadchiroli Naxal | Maharashtra Politics Today Live Updates | Lokshahi Marathi News LIVE | Lokshahi News | Loks Marathi News Live updates | Maharashtra Politics Today | Shiv Sena | NCP | Congress | BJP | CM Devendra Fadnavis | Eknath Shinde Rally | Uddhav Thackeray PC Live Updates | Ajit Pawar NCP | Nana Patole | Manoj Jarange Patil | Laxman Hake | OBC vs Maratha | Pankaja Munde | Dhananjay Munde | Sharad Pawar NCP | Jayant Patil NCP | Shiv Sena MP Sanjay Raut | Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aghadi | Raj Thackeray MNS Chief | Mahayuti vs MVA | Maha Vikas Aghadi | Top Headlines Today | Maharashtra Superfast News | Lokshahi News Live Updates | Lokshahi Marathi News Today Updates | Lokshahi LIVE TV | Lokshahi Marathi Batmya | ताज्या बातम्या | लोकशाही मराठी बातम्या | लोकशाही मराठी सुपरफास्ट न्यूज | ताज्या घडामोडी | Letest News Today | Top Headlines Today Live Updates | Maharashtra Election | Marathi News Today LIVE | Vidhan Sabha News | Breaking News in Marathi | Breaking News | Latest News in Marathi | Marathi News Live Today
---------------------------------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
छान सर....सलाम
खूप अभ्यास पूर्ण माहिती आहे
❤mast
Khup chhan
साहेब एसटी कर्मचाऱ्यांना थकित महागाई भत्ता व सातवा वेतन आयोग कधी मिळणार
ते सदावर्ते आणि खोत आणि पडळकर नक्की देतील
@@kishorbelkar9090
हे अगदी बरोबर आहे कारण तो सदावर्ते बेअक्कल माणुस आणि एस.टी.चे कामगार हे अतिशहाणे त्यामुळे त्यांनी त्या अक्कलशुन्य माणसाला पाठिंबा देत राहिले.आता घ्या त्यानां उरावर म्हणजे भरपूर फायदा होईल.
आपण कर्मचारी यांच्या बऱ्याच गोष्टी चागल्या प्रकारे मांडलेल्या आहेत त्यामुळे मी कर्मचारी या नात्याने आभार मानतो व तुमच्या सारखे पुढारी ST लाभो हिच इच्छा ईश्वर चरणी करतो ST कर्मचाऱ्यचा आर्थिक कुमकुवत पणाचा राजकीय पुढारी नेहमी घेत आलेले आहेत परंतु त्यांनी गरीब कष्टकरी जनतेचा तळतळाट घेऊ नये ही राजकीय पुढऱ्यांना नम्र विनंती
एकदम correct.
फारच छान साहेब 💐
श्री बर्गे साहेब अभ्यासपूर्ण लिखाण करून एस.टी स उभारी देण्याच कार्य करत आहेत एस.टी. कशी फायद्यात येईल हे पाहतात त्याच्या कार्यास सलाम
एकनाथ भोग आपल्या कर्म फळ
भ्रष्टाचारी व्यक्तींचा हेतू कधीच चांगला नसतोच
चांगले आहे
अभिनंदन संजय सेठी साहेब 💐💐💐MADC मध्ये पण सेठी साहेबांकडे उपाध्यक्ष पदाचा कारभार दिला पाहिजे
बर्गे साहेब आपण सेवानिवृत्त कर्मचारी यांची देणी मागून घ्या.तुम्हाला चांगले आशिर्वाद मिळतील.
हा सरनाईक फक्त लुटायला आला आहे बस चालवायला नाही...
बरोबर आहे परिवहन मंत्री या वर अभ्यास कमी आहे
भरती होईल की नाही.
जनतेला समजू देत मिंदे चे शिलेदार काय काय दिवे लाऊ शकतात. सरनाईक ईडी सदस्य आहे, त्याचे प्रताप देवेंद्र ला समजले असतील.
मंत्री पद महंजे मलिदा च मलिदा हे आता देवा भावू ने बदलून टाकले आहे
सदावर्ते च काय त्यांनी पैसे खाल्ले त्याचे काय.हे याला विचारा.
राज्य परिवहन महामंडळ मध्ये कामगार 😢😢😢 भीक मागत असतात राजकरणी पगार वेतन पेन्शन आणि एसटी सेवा निवृत्त कामगार भीक1600----2 800रूपये
चालक आणि वाहक भरती कधी होणार आहे
बघा सरनाईक तुमच्या पक्षाची लायकी
जागंचा विकास केला तर अतिरिक्त निधी येईल. या बर्गेचा सर्वच गोष्टींस फक्त विरोध असतो.
सातवा वेतन द्या आधी कर्मचाऱ्यांना मग परिवहन मंत्री
8 वा वेतन लागतोय इकडे सातवा पण नाहीये याकडे कोण लक्ष देईल बर्गे
5,10 रुपयाच्या पटीत दर वाढ झाली पाहिजे. कंडक्टर लोकांना खूप अडचणींना सामोरे जावे लागते.
यांनी अर्थपूर्ण माहिती दिली....पण हा पत्रकार किती भुरटे गिरी करतोय....फडणवीस यांनी परिवहन मत्र्याला चेक दिलाय असे म्हणतोय....ते तसे नसून मुख्यमंत्री म्हणून आपल्याच मत्र्यावर चाप ठेवलाय असे म्हणायला पाहिजे होते....फडणवीस यांचे चंगले काम केल्याबद्दल अभिनंदन....
खर बोलताय तुम्ही हे येतात ते लुटुन खेताय
सेवानिवृत्त झाले आहे यांनी देवाचे नामस्मरण करावे
St तर कामाला होता तेव्हा का नाही बोलला आता का उगाच पळपुटे बोलने योग्य आहे का?
अगोदर फरकाच्या रक्कमेचं बघा.
Sarkari Department Madhe Jikde Pahave Tikde Camition Sati Najar
कमिशन खोरी कमी करा
Aaho Saheb, tumhi bindok manase kadhi tar vichar karnar ka?, ST Depo chya aajubajula Shoping Centar Bandha aani baga mag parivartan.
5.10. chya Pattith ticket wad zalich pahije
आंदोलन का गेले जरा माहिती घ्या बावळट सारखे बोलु नका
1chya Pattith ticket wad radd Kara.
कशाला पाहीजे खाजगी गाड्या ह्या संघटनेला फायद्याचे विषय आहे
VIHANG😂 JAGA. CHA VIKASCH EKACH LAKSA😂😂😂VIHANG😂
Are.s.t.kamagaranche.thakit.paishache.bola.🎉🎉🎉🎉🎉
Khar tr pratrkar fkt film madhech chagle ते ks te film bagunch tharva
Mukemary aabindan
Palch chor mantri ahi
याच एस टी वाल्यांना माज आला होता आणि आंदोलन करत बसले होते....