अष्टम हिंदकेसरी बकासुर आज कोणासोबत पळणार...?????
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #_tushardhumal1111
#_tushardhumal
#_मैदानरिपोर्टर
#_maidanreporter
#_बकासुर
#_सातारा
#_पेडगाव
#_2024
#_हिंदकेसरी
#मोरे
#संघटना
#खटाव
#_निकाल
#_शर्यत
#_पुणे
#_विंग
#_बैल
#_बैलगाडी
#_2024
#_viral
#_इंडियन
#_महाराष्ट्र
#मैदान
#रिपोर्टर
#अड्डा
#बिनजोड
अष्टम हिंद केसरी बकासुर आणी एक्का आणी बबलू चाचा खूप खूप शुभेच्छा ❤️👍 (बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍
व्यायाम रोज हवा रेसर ला रोज पळाला तरच फिटनेस आणि स्पिड कायम राहतो आम्ही आर्मी भरती करनारे पोर रो १६०० पळतात परत व्यायाम करतात म्हणून ज्यांकडे शेपूट पन नाही अशांनी कमेंट करू नका रोज पळवतात ते 🙏
मी तूझ्या मताशी सहमत आहे भावा
एकदम बरोबर
मी एक बकासुर प्रेमी आहे.....आजच्या मैदानासाठी बकासुर सर आणि एक्का यांना शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎉आणि एक महत्वाचं.....लखन गरीब घरचा नाही ....कोट्यधीश लोक आहेत ते.....हॉटेल आहेत..... वाईन शॉप आहे.....त्याचे मालक आमदारकीचा उभे राहतात.....राजकारणी घराणं आहे.....ok
त्यानाच भारतात गरीब बोलतात 🤣
बकासुर सुद्धा आता गरीब घरचा राहीला नाही.....खुप पैसा आहे ....वायदी भेटते...माज सुद्धा आहे मालकाला...😂
दुसऱ्यांना नाव ठेवताना आपण काय आहोत याचासुध्दा विचार करावा ....
@@बैलगाडाप्रेमी-न8न bakasur mule zal pn tyat bakasur cha kahi vishay nahi 😅😅😅
अष्टम हिंदकेसरी बकासुर म्हणल्यावर उर भरून येतय ❤❤❤
वाह रे वाघा तू दिलेल्या आनंदाचे मोल नाही
लव यू वाघा ❤❤❤
आज पुन्हा नाद करणार
बकासुर आज पण 1 नंबर करणार... मी एक मथूर बकासुर प्रेमी....
खूप शुभेच्छा आजचा मैदानासाठी सर्वांना आणि आज बकासुर पुन्हा पाळण्यासाठी आला कल हिंदकेसरी एक नंबर मिळवला आज पण गुलाल किंवा एक नंबर मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ऐक कट्टर बकासुर प्रेमी गट क्रमांक 21 अष्टम हिंदकेसरी बकासुर 6300CC आणि आदत किंग एक्का गट पास ते पण खांद बदलून बबलू चाचा नादच केला खूप शुभेच्छा सेमी फायनल साठी ❤
आज फक्त स्पीड बघा बक्या भाईचा 💪आज पण नाद करणार 🥰
आज फक्त गुलाल केला तरी बास बाकी काही अपेक्षा नाही ❤
आज पण एक नंबर फिक्स आज नवीन इतिहास होनार❤❤
आज एक नंबर ची आशा पण नाही किंवा गुलालाची पण अपेक्षा नाही... तू काल एक नंबर केलास तेच आमच्यासाठी खूप आहे❤
#किंग_बकासुर❤
आज काही अपेक्षा नाही फक्त गुलाल भेटला तरी चालेल Bakya DON ❤
😊
लाखो दिलो कि धडकण अष्टमहिंद केसरी बकासुर❤✌
कायम बकासुर सोबत ....
❤❤❤
आपला काळीज अष्टम हिंदकेसरी बकासुर ❤
आजही बकासुर मानकरी होणार
आमचं काळीज ओन्ली बकासुर ल आजच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा, विजयी भव ❤ u बक्याभाई
Aj pn 1number kar nar💯🥳🔥🔥
अभिनंदन बैलगाडी चा सचिन तेंडुलकर
तुषार सर कालच्या पेडगाव फायनल आणि सेमी फायनल चे ड्रोन व्हिडीओ आपल्या चॅनेल उपलोड करावे ही नम्र विनंती ...
King bakku❤
*BOSS* Bakasurrrr ❤🎉
मोठ्या मैदानाचा मोठा खेळाडू बकसुर, क्रिकेट चा देव सचिन तेंडुलकर आणि बैलगाडा शर्यत मधील देव बाकसुर.
बडे टुर्नामेंट के बडे खिलाडी.
बापाची चप्पल पोराला झाली म्हणजे पोरगं बाप होत नाही..... बैलगाडा क्षेत्रातील देव एकच "मोठा लक्ष्या"
दोन वर्षांत अष्टम हिंदकेसरी व्हायला नेमकी ओरीजनल हिंदकेसरी मैदान किती आहेत हे तरी माहीत आहे का ....
पुसेगाव कोरेगाव पेडगाव हीच हिंद केसरी मैदान आहेत...
देव माझा बकासुर 👑
आज इतिहास घडणार
बकासुर किंग..❤❤❤
Dakkhan darbar hotel dahiwadi si plus DJ 😍
देव माझा बकासुर अष्टमा हिंद केसरी
Don
King bakya don ❤❤❤❤
King bakasur❤❤❤
खरा आज वेग बघा फक्त सरळ गाडी पळाली पाहिजे
वैभव शेठ बकासुर 3 फेरे पळून आल्यावर त्याला dj समोर जास्त वेळ नेऊ नका.
गट 21 बकासुर आणि एक्का
खरच का
Gat pass
एक्का बैल कोणाचा आहे नक्की
Zhala gat pass
@@tanmaybankhele848Flat chya maidanacha mankari ahe na shambhu tyacha davnichi navin kharedi ahe
आज बकासुर आर्जून बर पळणार आहे
Kitva gat aahe baku bhai cha....
Adat maidana sathi khup shubheccha💐💐💐💐
बकासुर देव माणूस आहे
शब्द दिला तर नाका मोडू माग तो गुलालत राहो या 1 न. चा मानकरी काही असू शब्द तो शब्द असतो👍🏼👍🏼
सरांचा फोन आला होता बकासुर ला शुभेच्छा करीता
अस करू नका रे कमीत कमी 4 दिवस तरी अराम दया नाही तर बकासुर जास्त दिवस नाही जगणार 🙏🏻🙏🏻😢😢
Nit bol
शुभ बोल रे भावा
@@sagar-jw2dd दादा तूच सांग खरं आहे का नाही 🙏🏻🙏🏻
Gap re zavnya, shubh nasel bolta yet tar bolu nko pn ase kahi vaet pn nkos bolu
टस नाही मित्रा तू शेतकरी घरचा असचील तर तू असे नाही बोला असता😢@@pranavjoshi213
❤
किंग 🎉🎉🎉🎉
King bakabhau ❤️
कालच्या पेक्षा आज खूप स्पीड लागणार पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉🎉
Baka Don❤
बकासुर 21 गट पास
आज पळून झाल्यावर 3 दिवस आराम द्या 🎉
Gat no 21 pass bakasur aani Ekka ❤❤ Sutta nikal ghetla
Raina ani baji 7007 kontya gatat ahet sanga na kunitri
कळंबी करांची नवीन खरेदी त्या वासरा सोबत आहे
Pradeep la baghun bar vatl
गट नं २१ आणि वाघ गट पास ❣️❣️❣️
Aj pn gulal fix #Bakasur
गट नं -२१. आणि वाघ गट पास
बकासुर गट क्रमांक 21 मध्ये पळाला
21 madhi 1 number pn ❤❤❤
Shabd-vayadisathi
भुकला ना
निंबाळकर सर चा शुभेच्छा साठी फोन आला होता का ??
वायदी घेतली आज 2 लाख😂
Joker5050
Bakasur cha gat kiti aahe
Kite made aahe
एक्का
बकासुर चा गट कितवा आहे आज
गट किती आहे
21 madhe gat pass bakasur 🔥🧨🧨🧨
Bakasur & joker jack
आज पण हिंदकेसरी ९
kahich frk nahi palat mnun dailych plwa ..baila cha pn jeev ahe 1 divs tri gap dyayla pahije hot....mahit hot na 21 la plnar ahe mg 22 la shabd ksala dyayech ...plwa sevti bail tumcha ahe...
ऐका बैल पेरा हाये बकासुर चा
Gat no kiti❤
Kontya gatat palnar ahe aaj
एक्का बैल कोणाचा आहे
तुषार सर बकासुर चा गट किती ते समजल की एक कमेंट्स टाका 🙏😊
gat 21 madhi pass zal❤
गट कितवा आहे आज
21
Bakasur & Ekka Paira asu shakato.
Bakya bhai ✌️🫶 konteya gatat palnar ahe
Plz झालं कोणत्या गटात आहे सांगा
गट पास 21 मध्ये बक्या आणि एक्का🔥❤️ सुट्टा निकाल 😎
कोणत्या गटात आहे आज
गट कोणता आहे
Gat pass
गट 21 ...अंतर बघा💥💥
बकासुर गट पास 21 मध्ये आदत एक्का आहे
गट no किती
आज 1 नंबर फ्कीस
वायदी दिल्यावर काय पण करू शकतात लोक आरे ते मुक जनावर आहे काळजी घ्या
तुझ्या निबाळकर का सर्जा पण पळाला बघ आज त्याला पण सांग हे 😂😂😂🤣
Bakasur gat kiti
21 made h
Kontya gat made ahe
गट नं किती
Bakasur aj 9th hindkesri honar
Gat no kiti aahe dada ❤❤
Chota mathur ahe ke nahi keva baji ahe ke nahi
Are bhaii jinklala aapla bakasur gat २१ mdhye
Jara araam dya bakya don la 😢🥹
Bakasur gat pass 21 made aaj
Yevdi natak ka kartat paira sanagyla मैदानात आले तरी पण
Nakhrya ahe gautham bhaiya nimbut
Ekka ahe
लोक पैरा मोडतात म्हणून नाही सांगत कोण
एक्का आहे
शब्द पेक्षा बैलाला जपा 😢
झाला ना गट पास वाघ....
आज पण नाद नाही करायचा ❤❤❤