Dhak Bahiri Trek | ढाक बहिरी | Dhak Bahiri Caves | How To Reach Dhak Bahiri A to Z Information

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 52

  • @06jayugamer81
    @06jayugamer81 8 วันที่ผ่านมา

    दादा खूप मस्त वाटलं तुमच्या सोबत ट्रेक करायला. मस्त होता ट्रेक. सकाळी कमीतकमी 8:30 चा दरम्यान चालायला सुरुवात केली. आपण बरोबर मळकट वाटेने चालत होतो. पण अस वाटत होत की ज्या वाटेने जात आहोत ती वाट location पासून लांब जात आहे. तेव्हा आपण दुसर्‍या वाटेने जायच पण प्रयत्न केला. पण त्या प्रयत्नात आपण अपयशी ठरलो. वाट चुकलो त्यामुळे असे ठरवल की परतून त्याच वाटेला जाऊया. रिटर्न मारत असताना परत एकदा वाट चुकलो आणि नदी मध्ये पोचलो. मग तिथून नदीचा साह्याने खाली उतरलो. कारण आपल्याला माहीत होत कि ज्या वाटेने आपण जात होतो त्या वाटे मध्ये नदी पण लागते. मग नदी मधून खाली उतरत असताना आपल्याला ती वाट सापडली. मग अस ठरवल कि आता याच वाटेने जायच location ला. पुढे पुढे चालत राहिलो. मनामधे असही वाटत होत की आपण बरोबर चाललोय की नाही. थोडाच पुढे जाता वाट एकदम छोटी आणि थरारक होऊ लागली. दोन-तीन ठिकाणी विश्रांती सुद्धा घेतली. आपल्याकडच पाणी सुद्धा संपल. एकवेळ अस पण वाटत होत कि इथूनच घरी परताव. पण मना मध्ये जिद्द ठेवून आपण योग्य वाटेवर पोचलो. त्यानंतर 15 मिनिटांची ट्रेक करून आपल्या location ला पोचलो. Location ला पोचण्यासाठी सहा तासाचा कालावधी लागला. Location ला पोचताच धाक बहिरीचा गुहेला Explore केले. मंदिरात दर्शन घेतल. खूप छान प्रकारे धाक बहिरी गडाला सर केल. खूप छान असा अनुभव घेऊन घरी परतलो.
    धन्यवाद... दादा तुम्हाला आम्हाला तुमच्या सोबत ट्रेक करायला चान्स दिल्याबद्दल.🙏😍

    • @ShekharBadade
      @ShekharBadade  8 วันที่ผ่านมา

      Thank you very much Jayesh for your company. I really enjoyed the beautiful and thrilling moments with you. So We are eagerly waiting for next adventure.

  • @sumityadav8721
    @sumityadav8721 6 วันที่ผ่านมา +2

    जय हो

  • @bhargavichirmule7962
    @bhargavichirmule7962 10 วันที่ผ่านมา +1

    झक्कास और भयंकर व्लाॅग 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😳😱⛰️🧗‍♂️

    • @ShekharBadade
      @ShekharBadade  9 วันที่ผ่านมา

      Thank you so much🙏
      Keep Supporting Keep Loving ❤️

  • @ganeshbadadhe2846
    @ganeshbadadhe2846 8 วันที่ผ่านมา +1

    अतिशय सुंदर आणि भयंकर अंगावर काटा आणणारा क्षण ❤❤❤❤❤

    • @ShekharBadade
      @ShekharBadade  8 วันที่ผ่านมา

      बहोत बहोत शुक्रीया गणेश बडदे साहब.

  • @snehabhosale5977
    @snehabhosale5977 10 วันที่ผ่านมา +1

    बाप रे! 😳😳😳एकदम थ्रिलिंग व्हिडिओ, देखते ही रोंगटे खडे हो गये मेरे 😱😱😱😱⛰️🧗‍♂️

    • @ShekharBadade
      @ShekharBadade  9 วันที่ผ่านมา

      Thank you so much🙏
      Keep Supporting Keep Loving ❤️

  • @atishbaikar7808
    @atishbaikar7808 14 วันที่ผ่านมา

    जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏

    • @ShekharBadade
      @ShekharBadade  12 วันที่ผ่านมา

      Jay Hind Jai Bharat thanks for comment

  • @vinodkankekar1414
    @vinodkankekar1414 9 วันที่ผ่านมา +1

    Sir so much thrilling and adventure. Maza aaya. I also wish to visit this place.
    Thanks for nice information ❤

    • @ShekharBadade
      @ShekharBadade  9 วันที่ผ่านมา

      Thank you so much for your inspirational comment.🙏
      Keep Supporting Keep Loving ❤️

  • @sharaddabde8935
    @sharaddabde8935 7 วันที่ผ่านมา +1

    जोरदार बडदे साहेब..... खूप छान विडिओ

    • @ShekharBadade
      @ShekharBadade  7 วันที่ผ่านมา

      कमेंट के लिये बहोत बहोत शुक्रीया दबडे साहब, व्हिडिओ देखने के लिये मै आपका आभारी हुँ ।

  • @sejalambike9451
    @sejalambike9451 12 วันที่ผ่านมา

    Very very Thrilling Trek.😱😱😱😱😱 You are hardcore Mountain Trekker ⛰️🧗‍♂️😍

    • @ShekharBadade
      @ShekharBadade  12 วันที่ผ่านมา

      Thank you very much for your support. It takes a lot to be a hardcore mountain trekker.

  • @suneshbhavar5548
    @suneshbhavar5548 13 วันที่ผ่านมา +1

    Wow super Video he 👌🏻👍🏻👍🏻 Shekhar Bhai

  • @vishwasjoshi9658
    @vishwasjoshi9658 11 วันที่ผ่านมา

    Khoop bhari 👌👌👌👌👌👌👌

    • @ShekharBadade
      @ShekharBadade  11 วันที่ผ่านมา

      Thank you Sir. I am always getting your big support and motivation.

  • @mukundpawar6100
    @mukundpawar6100 8 วันที่ผ่านมา +1

    Adv.बडदेसाहेब आपण नेहमीच धाडसी आणि थरारक ट्रेक करत असता.ढाक बहीरीचा ट्रेक पण खूप थरारक आणि अंगावर काटा आणणारा आहे.पण खूप मस्त 👌👌
    टेक केअर 🙏🙏

    • @ShekharBadade
      @ShekharBadade  8 วันที่ผ่านมา

      मुकुंद पवार साहेब बहोत बहोत शुक्रीया आपने जो कमेंट दी ही । हमेशा आपका सपोर्ट मुझे मिल रहा है । आपकी कमेंटसे हमेशा एक नई प्रेरणा मिलती है ।

  • @ravisakhale2698
    @ravisakhale2698 12 วันที่ผ่านมา

    खुप छान शब्द रचना च्या स्वरूपात उत्तम माहिती देता साहेब,,
    त्याचं प्रमाणे
    तुमच्या धाडसला त्रिवार मुजरा,,
    अप्रतिम नजारे आम्हाला तुमच्या यूट्यूब च्यायनल च्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत,,👌👌

    • @ShekharBadade
      @ShekharBadade  12 วันที่ผ่านมา

      Thank you for always your good support

  • @dishapatil4570
    @dishapatil4570 12 วันที่ผ่านมา

    13:18 is the very very Thrilling moment. आपने जबरदस्त तरीकेसे ढाक बहिरीके सारे पाॅईंट अच्छी तरहसे captured किये है । Adventurous Vlog. Keep it up. 😊

    • @ShekharBadade
      @ShekharBadade  12 วันที่ผ่านมา

      Thank you for your comment.

  • @sumityadav8721
    @sumityadav8721 11 วันที่ผ่านมา

    जय शिवराय ❤

    • @ShekharBadade
      @ShekharBadade  11 วันที่ผ่านมา

      Thank You for comment and your support

  • @meghamali4714
    @meghamali4714 13 วันที่ผ่านมา

    You are covering a difficult trek in Maharashtra.🧗‍♂️ Hats Off to You.🇮?🙏Wish you all the best for your journey 🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @ShekharBadade
      @ShekharBadade  12 วันที่ผ่านมา

      Thanks for the motivation and support, it means a lot!

  • @tukarampawar8609
    @tukarampawar8609 11 วันที่ผ่านมา

    साहेब जय जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे
    साहेब आपणास १०० तोफांचा सलाम आपल्या कार्यालय सलाम आपणास निरोगी आयुष्य लाभो हिच आई जगदंबा चरनी प्रार्थना आपणास यशस्वी रीत्या पार पाडली जय महाराष्ट्र

    • @ShekharBadade
      @ShekharBadade  11 วันที่ผ่านมา

      Thank you for your great support.

  • @madhurishelar8897
    @madhurishelar8897 12 วันที่ผ่านมา

    Akdam khatarnak trekking 😮😢

  • @prathmeshgawde6441
    @prathmeshgawde6441 11 วันที่ผ่านมา

    Lai bhari

  • @YogeshVagloda
    @YogeshVagloda 14 วันที่ผ่านมา +1

    O bhai super nais ❤❤ कब gye थे 💖

  • @prakashutekar1382
    @prakashutekar1382 11 วันที่ผ่านมา +1

    वकील शंकर दत्तु बडदे तु महाराष्ट्रातील गडकिल्ले ह्यांच्या बद्दल फारच महत्त्वाची म्हायती देत असतोस फारच अवघड वाटा आहेत जरा स्वातालां संबाळुन जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

    • @ShekharBadade
      @ShekharBadade  11 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद प्रकाश उत्तेकर साहेब, तुमची कमेंट मिळाली, त्या बद्दल आपला अगदी मनापासून आभारी आहे. असेच आपल्या चॅनेलवरचे व्हिडिओ पाहत राहा,ही आशा व्यक्त करतो.🙏

  • @TheHaHaHouse-
    @TheHaHaHouse- 12 วันที่ผ่านมา

    पाणी पिनेकी निन्जा टेक्निक मुझे अच्छी लगी। हर्षित

  • @kiranbhere5240
    @kiranbhere5240 10 วันที่ผ่านมา

    सुदंर माहिती,👌
    मी सुद्धा २०१८ मध्ये केला होता

    • @ShekharBadade
      @ShekharBadade  10 วันที่ผ่านมา

      Thank you very much Kiran for your comment.

  • @rajanikantsakre5623
    @rajanikantsakre5623 11 วันที่ผ่านมา

    🚩🚩🚩🚩🚩🙌🙌

  • @dishapatil4570
    @dishapatil4570 12 วันที่ผ่านมา

    आप डेंजरवाले बहोत कठीन फोर्ट और ट्रेक ही करते हो, आपके व्हिडिओंसे पता चलता है 😊

    • @ShekharBadade
      @ShekharBadade  12 วันที่ผ่านมา

      Thanks for motivation.

  • @dishapatil4570
    @dishapatil4570 12 วันที่ผ่านมา

    इतने ऊंचे ऊंचे पहाडोंपर Climbing करते हो सर 😮😮😮 आपको जरा भी डर नही लगता क्या??? 😢😢😢😢

    • @ShekharBadade
      @ShekharBadade  12 วันที่ผ่านมา

      Agar hum kisi cheej ke liye dar jaate hai, toh dar ki wajah se woh kabhi kar nahi sakte. Isliye darna nahi chahiye.